Smile Quotes In Marathi | 201+ स्माईल कोट्स मराठीत

Smile Quotes In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये स्माईल चे काही खास कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. हसा आणि हसत रहा कारण आजकालच्या या धकधकीच्या जीवनामध्ये दोन क्षण आनंदाचे मिळाले. स्माईल कोट्स मराठीत तरी देखील आपण ते समाधान आपल्याला वाटत असतं त्यामुळे हे आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे आणि प्रत्येकालाच हसण्याचा अधिकार दिलेला आहे

त्यामुळे तुम्ही भरपूर हसलं पाहिजे. स्माईल संदेश मराठीत दिवसाची सुरुवात आपण नेहमी हसण्याने केले पाहिजे जेणेकरून आपला संपूर्ण दिवस हा आनंदात जाईल. Smile SMS In Marathi जीवनातील कोणताही मोठ्या प्रसंगावर हे एक चांगला औषध आहे इतकं मस्त हसणं असावं की कोणताही दुःखाच्या क्षणामध्ये आपल्याला ते हसणं आपल्याला आठवलं पाहिजे. मित्रांनो तुम्ही जर स्माईल वर आधारित जर काही कोट्स बघत असाल तर अगदी.

आयुष्यात मित्रांनो दोन गोष्टीला अजिबात वाया जाऊ देऊ नका अन्नाचा कण आणि हसण्याचा प्रत्यक्ष कारण या दोघे गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. स्माईल स्टेट्स मराठीत आनंदाने तुम्ही अशाच प्रत्येक क्षण जगत राहणे प्रत्यक्ष आणि तुम्ही हसत रहा आणि एक दिवस नक्कीच तुम्ही हे जग जिंकाल अशी मला आशा आहे. Smile Status In Marathi मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला स्माईल च्या आधारित या कोर्स नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या कोर्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात तुम्ही हे संपूर्ण स्माईल चेक कोट्स फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात ते देखील फ्री मध्ये.

Smile Quotes In Marathi

Smile Quotes In Marathi

हाच वय असतो आठवणी गोळा करण्याचा

नंतर मोठे झाल्यावर  ह्याच गोष्टी आठवून हसता

आलं पाहिजे..!!

 

Hach vay asto aathavni gola karnyacha

Nanter mothe jhalyavar hyach gosti aathavun hasta

Aala pahije..!!

 

जगाने कितीही रागाने पाहिले तरी तुम्ही हसून पाहा.

त्यामुळे नक्कीच सगळे बदलते..!!

 

Jagane kitihi ragane pahile tari tumhi hasun paha..

tyamule nakkich sagale badlte..!!

 

प्रत्येकजण कुठल्या नी कुठल्या तरी विचारात असतो

आणि tension घेतो की अस नाही झालं तर .

सगळं ठीक आहे पण जेव्हा तुम्ही हे accept करायला शिकाल

की ह्या गोष्टी होणारच आहे आणि आपल्याला त्या पार

पदयचाच आहेत तर का नाही सगळं ठीक..!!

 

Pratekjan kuthalya na kuthlya tari vicharat asto

aani tension ghetto ki as nahi jhala tar

sagla thik pan jevha tumhi he accept karayala shikal

hi hya gosti honarach aahe aapan aaplyala tya paar

padychach aahet tar ka nahi sagla thik..!!

Baby smile quotes in marathi

Smile Quotes In Marathi

जेव्हा खूप Low feel होईल ना

तेव्हा अरश्या समोर बसून स्वतःला सांगा

हा तूच ,थोडस काय दुःख झालं लगेच हार मानलिस..!!

 

Jevha khup Low feel hoel na

Tevha arshya samor basun swata:la sanga

Ha tuch thodas kay du:kha lagech har manlis..!!

 

 हसण्याची दिले आहेत ओठ

त्याचा उपयोग करुन ओठाची पाकळी खुलवा

बघा कसा आनंद पसरेल..!!

 

Hasnyachi dile aahet oth

Tyacha upyog karun othachi pakali khulva

Bagha kasa anand pasrel..!!

 

त्यानंतर बघा कस change होत जाईल तुमच्या life मध्ये मग कुठलं tension

असलं तर नेमही चेहऱयावर एक smile असेल आणि जेव्हा कोणी विचारेल तुला

काही tension नाही का रे कसलं तेव्हा तुम्ही सांगाल ‘ ते काय असतं रे..!!

 

Tyananter bagha kas change hot jail tumchya life madhe mag kuthala tension

asla tar nehmi chehryavar ek smile asel aani jevha koni vicharel tula

kahitension nahi ka re kasla tevha tumhi sangal. Te kay asta re..!!

Daughter smile quotes in marathi

Smile Quotes In Marathi

जे झालं ते झालं

सतत त्याच गोष्टी बद्दल बोलणं किंवा विचार करणं आता सोडून

आयुष्य छोटस असतात त्यातरपण तुम्हीच बिनकामच्या गोष्टींवर वेळ घालवता ,

हसत रहा खूप scope आहे वेळेचा फुकट नाही घालवली याच आंनद तरी होईल..!!

 

Je jhala te jhala

Satt tyach gosti baddl bolna kiva vichar karna aata sodun

Aayushya chhots astaat tyatrpan tumhich binkamchya gostivar vel ghalvata..

Hast raha khup scope aahe velecha phukat nahi ghalvali yach anand tari hoeil..!!

 

 तुमचे हसू जसे चंद्राचे चांदणे

तुमचे हसू जसे चंद्राचे चांदणे

आज चंद्राचे हे चांदणे आमच्या दारात पडले जणू..!!

 

Tumche hasu jase chandrache chandane

Tumche hasu jase chandrache chandane

Aaj chandrache he chandane aamchya darat padle janu..!!

 

अरे पण खरं सांगू ते अश्रू असतात ते तुम्ही फुकट घालवत आहात कारण जर

जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते तिथेच सगळं सपतं रे त्या पेक्षा जे झालं ते accept करून

आपले goals achive करायला घ्या त्यानी तुमचं लक्ष तिथे लागणार नाही..!!

 

Are pan khara sangu te ashru astaat te tumhi phukat ghalvat aahat karn jar

jevha ti vykti sodun jate tithech sagla sampata re tya peksha je jhala te Accept karun

aaple Goals chieve karyala ghya tyani tumcha laksh tithe lagnaar nahi..!!

Positive smile quotes in marathi

Smile Quotes In Marathi

तुमच्या हसण्यातून सकारात्मक उर्जा मिळते.

त्यामुळे हसत राहा..!!

 

Tumchya hasnyatun sakaratmk urja milte..

tyamule hast raha.!!

 

जगाशी आनंद वाटा तुम्हाला आनंदच मिळेल..!!

 

Jagashi anand vata tumhala anandach milel..!!

 

आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका..

अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण..!!

 

Aayushyat don gosti kadhii vaya jau deu naka..

annacha kan aani hasnyacha kshan..!!

Killer smile quotes in marathi

Smile Quotes In Marathi

सौंदर्य ही एक शक्ती आहे.

तर गोड हसू एक तलवार..!!

 

Saundarya hi ek shakti aahe..

tar god hasu ek talwar..!!

 

दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर

दिवसही आनंदी जातो..!!

 

Divsachi suruvaat anandane keli tar

divsahi anandi jato..!!

 

तुझं हसणं म्हणजे जणू चंद्राची कोर…

. ऐक ना हसं ना एकदा..!!

 

Tuza hasna mhanje janu chandrachi kor..

ek na has na ekada..!!

Smile quotes in marathi images

Smile Quotes In Marathi

जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते तेव्हा जिंकलेली

व्यक्तिही जिंकण्याचा आनंद विसरुन जाते..!!

 

Jevha harleli vykti harlyananter haste tevha jinkaleli

vyktihi jinkanyacha anand visrun jate..!

 

आपल्याकडे जगाला देण्यासाठी काही नाही असे तुम्हाला वाटत असेल

पण तुमच्याकडे असलेले गोड हसू पुरेसे आहे..!!

 

Aaplyakade jagala denyasathi kahi nahi ase tumhala vat asel

pan tumchyakde aslele god hasu purese aahe..!!

 

नेहमी हसत रहा,

अजून काय पाहिजे आयुष्यात,

दुःख तर सगळयांच्या life मधे असतात मग

काय तेच दुःख घेऊन आयुष्यभर रडत बसाल..!!

 

Nehmi hast raha,

Ajun kay pahije aayuhsyat

Du:kha tar saglyachya life madhe astaat mag

Kay tech dukha gheun aayushybhar radt basla..!!

Smile quotes in marathi sharechat

Smile Quotes In Marathi

कधी असा विचार केलात की जे होईल ते होईल आपण हार नाही मानायची ,

मग कश्यासाठी रडत बसायचं उगाचच ,

आपल्याला आनंदी ठेवणारे आणि दुःखी ठेवणारे पण आपणच

असतो लोक तर फक्त एक छोटासा कारण असतात..!!

 

Kadhi asa vichar kelat ki je hoel te hoel aapan har nahi manaychi ,

mag kahsyasathhi radt basayach ugachch

Aaplyala anandi thevnare aani dukhi thevnare pan aapnach

asto lok tar fakt ek chhotsa karn astaat..!!

 

हसायला कशाला हवे कोणते कारण…

हसा आणि आनंदी राहा..!!

 

Hasayala kashala hav konte karn..

hasa aani anandi raha..!!

 

आनंदाने राहा आणि हसत राहा…

म्हणजे दिवस आनंदी राहील..!!

 

Anandane raha aani hast raha..

mhanje divas anandi rahil..!!

Smile quotes in marathi status sharechat

Smile Quotes In Marathi

आपल्या life मध्ये दुःख चालूच राहणार आहेत रे म्हणून काय

तुम्ही हसणं सोडून देणार आहात क

हसत रहा त्या दुःखाना पण कंटाळा आला पाहिजे

तुमच्यासोबत राहून..!!

 

Aaplya Iife madhe Du:kha chaluch rahnaar aahet re mhanunch kay

Tumhi hasna sodun denar aahat ka

Hast raha tya du:khana pan kantala aala pahije

Tumchyasobat rahun..!!

 

 दु:खाचे डोंगर पार करायचे असतील तर

आधी आनंदी राहायला शिका,

थोडेसे हसून दु:खावर मात करायला शिका..!!

 

Dukhane dongar par karyache astil tar

Aadhi anandi rahayala shika

Thodese hasun du:khavar maat karyala shika..!!

 

 हसण्यासाठी कधीही नसावे कोणते कारण

हसून तर बघा… किती फरक पडतो ते..!!

 

Hasnyasathi kadhihi nasave konte karn

Hasun tar bagha.. kiti farak padto te..!!

Smile attitude quotes in marathi

Smile Quotes In Marathi

हसा, हसत राहा हाच एकमेव

फुकट असा उपचार आहे..!!

 

Hasa, hast raha hach ekmev

phukat asa upchaar aahe..!!

 

म्हणून नेहमी हसत रहा याच अर्थ कधी कधी smile अस नाही होत पण

नेहमी खुश आणि positive रहा आणि स्वतःला सांगा की माझ्या life

मध्ये जे काही होणार आहे त्याला मी सामोर जाईन मग ते काहीही असुदे..!!

 

Mhanun nehmi hast raha yacha artha kadhi kadhi smile as nahi hot pan

nehmi khush aani positive raha aani swata:la sanga ki mazya life

madhe je kahi honar aahe tyala mi samor jain mag te kahihi asude..!!

 

अरे tension ,दुःख ,वाईट परिस्तिथी हे सगळं चालूच रहाणार आहार life मध्ये

अस बोलू नाही शकत की आत संपलं सगळं आत सुखाचे दिवस चालू होतील

कारण तो rule आहे रे आयुष्याचा एवढं सगळं सोपं कातून दिल तर कसं होईल..!!

 

Are tension dukha vait parisithit he sagla chaluch rahnaar aahar Life madhe

as bolu nahi shakt ki aata sampaal aat sukhache chalu hotel

karn to rule aahe re aayushyacha evdha sagla sopa katun dil tar kasa hoel..!!

Smile good morning quotes in marathi

Smile Quotes In Marathi

हसत रहा रे …..

तुम्ही बोलत असाल ,तुला काय बोलायला,

हसत रहा इथे आमचं काय  चाललं आहे आम्हालाच माहीत …

तुम्हाला काय वाटतं माझ life मस्त आरामात चालू आहे का..!!

 

Hast raha re..

Tumhi bolt asal, tula kay bolayala,

hast raha ethe aamcha kay challa aahe aamhalach

Maahit.

Tumhala kay vatat maza Life mast aaramat chalu aahe ka..!!

 

सुंदर जीवनाचे रहस्य स्मित हास्य..

हसा आणि हसत राहा.!!

 

Sundar jivanche rashya smit hasya..

hasa aani hast raha..!!

 

हसण्याने होत आहे रे आधी हसलेच पाहिजे..!!

 

Hasnyane hot aahe re aadhi haslech pahije..!!

Smile quotes in marathi text

Smile Quotes In Marathi

हसतेस तू जेव्हा तेव्हा माझ्या ह्रदयाची स्पंदने वाढतात..!!

 

Hastes tu jevha tevha mazyahrudyachi samandane vadhtat..!!

 

चल उठ खूप पुढे जायचं आहे हे असले दुःख तुला suit नाही होत ,

हसत रहा फक्त..!!

 

Chal utha khup pudhe jaycha aaeh he asle du:kha tula suit nahi hot..

Hast raha fakt..!!

 

सर्वात जास्त दुःख तर लोक प्रेमात असतात कारण प्रत्येकजण प्रेमात पडतो आणि एक

दिवस तो व्यक्ती तिला सोडून जातो आणि मग तेच तेच डोक्यात चालू राहतं..!!

 

Sarvaat jast du:kha lok premat astaat karn pratekjan premaat padto aani ek divas to

Vykti tila sodun jato aani mag tech tech dokyat chalu rahata..!!

Smile quotes in marathi for instagram

Smile Quotes In Marathi

दिवस आहे तुमचा आणि हसून

त्या दिवसाची सुरुवात करा..!!

 

Divas aahe tumcha aani hasun

tya divsachi suruvaat kara..!!

 

म्हणून उगाच tension घेऊन आणि कसं होणार

बोलून problems solve होणार आहे का ,

नाहीना ,मग कश्यासाठी उदास रहायचं ,

हा आयुष्य तुम्हाला तोंड पाडून बसण्यासाठी नाही दिला आहे ,

जेव्हा तुम्हाला समजेल ना की प्रत्येक क्षण किती महत्वाचा

असतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी रहायला शिकाल..!!!

 

Mhanunch ugach tension gheun aani kasa honara

bolun problems solve honar aahe ka

nahina mag kashysathi uads rahaych..

Ha aayushya tumhala tond padun basnyasathi nahi dila aahe

jevha tumhala samjel na ki pratek kshan kiti mhatvacha

asto tevha kharya arthane tumhi anandi rahayala shikal..!!

 

हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे नाहीतर

डोळ्यातला अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही..!!

 

Hast rahilat tar sare jag tumchyasobat aahe nahitar

dolyatala ashrunahi dolyat jaga milat nahi..!!!

Best smile quotes in marathi

Smile Quotes In Marathi

मग घ्या काही निर्णय आज ,आणि ते उद्या पासून लागू करा ,

बघा आयुष्यात कसा बदल होतो ते आपल्याला फक्त

आपणच बदलू शकतो बाकी कोणी नाही..!!

 

mg ghya kahi nirnay aaj aani te udya pasun lagu kara

bagha aayushyat kasa badl hoto te aaplyala fakt

apanch badlu shakto baki koni nahi…!!,

 

हसणं ही सगळ्यांच्या मनात बसणारी किल्ली आहे..!!

 

Hasna hi saglyanchya manat basnari kili aahe..!!

 

डोळ्यातील अश्रूंना डोळ्यात जागा देऊ नका,

कारण हसणं हे सगळ्यांना अधिक शोभून दिसतं..!!

 

Dolyat ashruna dolyat jaga deu naka

Karn hasna he saglyana adhik shobhun dista..!!

 

हसत रहा म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की जोर

जोरात हसा ,उड्या मारा  वेड्यासारखे

,याच अर्थ आहे की नेहेमी positive राहण्याच प्रयत्न

करा कारण सुख-दुःख शेवटपर्यंत

आपल्या सोबत असणार आहेत मग आयुष्यभर तसेच

राहणार आहात का ,नाही ना..!!

 

Hast raha mhanje yacha artha asa hot nahi ki jor

jorat hasa, udya mara vedyasarkhe

yach artha aahe ki nehmi positive rahnyach partyan

kara karn sukh dukha shevtprynta

aaplya sobat asnaar aahet mag aayushubhar tasech

rahnaar aahat ka nahi na..!!

Marathi short quotes on smile

Smile Quotes In Marathi

हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे नाहीतर

डोळ्यातला अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही..!!

 

Hast rahilat tar sare jag tumchyasobat aahe nahitar

dolyatala ashrunahi dolyat jaga milat nahi..!!

 

तुमच्या हसूने होईल आनंदी

आनंद हसा आणि हसत राहा..!!

 

Tumchya hasune hoel anandi

anand hasa aani hast raha..!!

 

 लाजून हासणे.. हासून लाजणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..!!

 

Lajun hasne. Hasun lajane

Mi olkhun aahe sare tuze bahane..!!

Quotes on smile in marathi

Smile Quotes In Marathi

स्वतःला strong म्हणून सांगत असता

आणि आतून रडत बसता..!!

 

Swata:la strong mhanun sangat astat

aani atun radt basta..!!

 

तुझ्या हसण्यानेच मला तुझ्यासाठी जगण्याची इच्छा होते..!!

 

Tuzya hasnyanech mala uzyasathi jagnyachi echha hote..!!

 

आपल्या हसण्याने आपलं आयुष्य हे

फारच सुंदर बनत असते..!!

 

Aaplya hasnyane aapla aayushya he

farch sundar banta aste..!!

Best quotes on smile in marathi

Smile Quotes In Marathi

नेहमी हसत रहा रे

कारण आपल्याला हेही माहीत

नसतं की आपण उद्या असु की नाही..!!

 

Nehmi hast raha re

Karn aaplyala hehi mahit

Nasta ki aapan udya asu ki nahi..!!!

 

हसा, हसत राहा… आनंद जगात वाटत राहा..!!

 

Hasa, hast raha.. anand jagat vatat raha..!!

 

ह्या एवढ्याश्या problems ला हार

मानण्यारातल्या तू नाहीस..!!

 

Hya evdhyashya problems l har

manuyaratlya tu nahis..!!

Smile quotes in marathi boy

Smile Quotes In Marathi

दु:खाने कवटाळल्यासारखे वाटत असेल

तेव्हा पटकन हसा कारण त्यामुळे दु:खालाही भीती वाटली पाहिजे..!!

 

Du:khane kavtallyasarkhe vatat asel

Tevha patkan hasa kkarn tyamule du:khalahi bhiti vatali pahije..!!

 

हसत रहा यार नेहमी,

तुम्हाला माहीत आहे मी नेहमी तुम्हाला हसत रहा अस का सांगत असतो ,

कारण मला माहीत आहे यार की तुमच्या life मध्ये खूप problems चालू आहेत ,

आणि ते अशे लगेच नाही जाणार आहेत त्याचा पण एक phase असतो..!!

 

Hast raha yaar nehmi

Tumhala mahit aahe mi nehmi tumhala hast raha as ka sangat asto,

karn mala mahit ahe yar ki tumchya life madhe khup problems chalu aahet,

aani tea she agech nahi janar aahet tyacha pan ek phase asto..!!

 

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा

समोर आलेले क्षण हसत जगा..!!

 

Gelelya kshansathi jhurat basnyapeksha

samor aalele kshan hast jaga..!!

Smile quotes in marathi for boy

Smile Quotes In Marathi

सतत रागावणारी आणि फुगणारी माणसं,

रागावल्यानंतर फारच सुंदर दिसतात..!!

 

Satt ragavanri aani phugnari mansa,

ragavalyananter farch sundar distaat..!!

 

तुझ्या हसण्याची वाट पाहात आहे…

प्रेमाने एकदा तरी हस मन प्रसन्न होण्याची वाट पाहात आहे..!!

 

Tuzya hasnyachi vaat pahat aahe..

premane ekada tari has man prasnn honyachi vaat pahat aahe..!!

 

आपले मंदहास्य आपल्याला सकारात्मक उर्जा देवो ही प्रार्थना..!!

 

Aaple mandhasrya aaplyala sakaratmak urja devo hi prarthana..!!

Beautiful quotes on smile in marathi

Smile Quotes In Marathi

हसू पाहूनी तुझे माझा दिन आनंदी जाहला

पुन्हा हसं ना सखे आनंद हा जगात वाढला..!!

 

Hasu pahuni tuze maza din anandi jahala

Punha has na sakhe anand ha jagat vadhala..!!

 

आज आहे हसण्याचा दिवस..

हसा आणि दिवसाची सुरुवात..!!

 

Aaj aaeh hasnyacha divas..

has aani divsachi suruvaat..!!

 

तू हसतेस इतकी छान की

तुझ्यात मला गुंतावेसे वाटते..!!

 

Tu hastes etki chhan ki

tuzyat mala guntavese vatate..!!!

Cute smile quotes in marathi

Smile Quotes In Marathi

हे जग दु:खाने भरले असले तरी देखील तुमचा

आनंद त्याला दूर करण्याची ताकद ठेवतो..!!

 

He jag du:khane bharle asle tari dekhil tumcha

anand tyala dur karnyachi takad thevto..!!

 

दिवसातून तुम्ही इतकं हसा की,

दु:खानेही म्हणावे की मी रस्ता चुकलो…!!

 

Divsatun tumhi etka hasa ki,

du:khanehi mhanve ki mi rasta chukalo..!!

 

हसणं हे असं वस्त्र आहे जे चढवल्यानंतर

तुमच्या चेहऱ्याची शोभा अधिक वाढते..!!

 

Hasna he asa vastra aahe je chadhlyananter

Tumchya chehryachi shobha adhik vadhate..!!

Quotes for baby girl smile in marathi

Smile Quotes In Marathi

आनंदाने जगा, हसत हसत जगा जग नक्कीच जिंकाल..!!

 

Anandane jaga, hast hast jaga jaga nikkich jinkal..!!

 

तुझ्या आनंदी जगण्याने जगाचा दृष्टिकोन बदलतो.

म्हणून हसून बघा..!!

 

Tuzya anandi jagnyane jagacha drusthikon badlto..

mhanun hasun bagha..!!

Smile quotes in hindi marathi

Smile Quotes In Marathi

कोणत्याही आजारांवर अगदी सोपं आणि परिणामकारक

औषध म्हणजे ‘हास्य’…!!

जगाशी आनंद वाटा तुम्हाला आनंदच मिळेल…!!

 

Kontyahi aajaranvar agadi sopa aani parinamkarak

aushadh mhanje “hasrya”

Jagashi anand vata tumhala anandach milel..!!

 

दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा.

बघा तुम्हाला नक्की मार्ग सापडेल..!!

 

Dukhatun baher yayche asel tar hasa..

bagha tumhala nakki marga sapdel..!!

 

जी हसण्यापासून कधीच कंटाळत नाही,

मी फक्त अशा प्रकारची व्यक्ती आहे जिला हसायला आवडते..!!

 

Ji hasnyapasun kadhich kantalat nahi.

Mi fakt asha prakarachi vykti aahe jila hasayala aavadte..!!

Smile happy quotes in marathi

Smile Quotes In Marathi

हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी यु ही चलती रहे

तुझ्या हसण्यानेच मला तुझ्यासाठी जगण्याची इच्छा होते..!!

 

Haste haste kat jae raste jindagi yu hi chalti rahe

Tuzya hasnyanech mala tuzyasathi jagnychi echha hote.!!

 

दररोज उठा आरशात बघा आणि हसा बघा

आयुष्य किती बदलून जाईल..!!

 

Darroj utha aarshaat bgha aani hasa bagha

aayushyakiti badlun jail..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

दुःखातून बाहेर येण्याचा असेल तर तुम्हाला नक्की हसण्याचा मार्ग तुम्हाला सर्वप्रथम हसण्याचा मार्ग सापडावा लागेल. स्माईल कोट्स मराठीत हसत राहत असाल तर तुम्ही आमच्या मागे सर्व जग तुमच्या सोबत राहील नाहीतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंच्या पाण्यालाही तुमच्या जगात जागा नसेल. Smile Quotes In Marathi मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्या सौंदर्याची ही एक शक्ती आहे आणि स्मितहास्य ही आपल्या त्या हसण्याची एक तलवार आहे.

मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये हसण्याचे काही खास कोट्स बघितले. स्माईल संदेश मराठीत दररोज सकाळी उठल्यावर आपण आरशात बघून मनसोक्त असला पाहिजे म्हणजे आपला दैनंदिन जीवनामधलं जे काही टेन्शन असेल ते काही काळासाठी किंवा काही वेळासाठी दूर होईल.Smile SMS In Marathi हसण्यासाठी कधीच कोणतं कारण नसतं हसून तर एकदा बघा किती फरक पडतो ते देखील तुम्ही एकदा बघा नेहमी इतके हसत रहा की तुमच्या किंवा तुम्हाला पाहिल्यावर इतरांचे टेन्शन हे दूर होऊन जाईल व तो व्यक्ती आनंदी राहील.

मित्रांनो मला अशा तुम्हाला स्माईल च्या कोर्स नक्की आवडले असतील. स्माईल स्टेट्स मराठीत तसेच तुम्ही या कोर्स मधून तुम्हाला ज्या पण कोट साडेल. Smile Status In Marathi त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना न विसरता फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात जर तुम्हाला या कोट्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात..

Leave a Comment