Social Quotes in Marathi – सामाजिक मराठी सुविचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये सोशल वर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आपल्या जीवनामध्ये आपल्या महत्त्वाचा घटक म्हणजे आपला जवळचा एनवोर्मेन्ट किंवा आपल्या आजूबाजूचा वातावरण आणि ते आजूबाजूचे वातावरण जर कधी दूषित झालो तर आपण आजारी पडतो तर आपण आपण निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूचा वातावरणामध्ये ऑक्सिजनचा जेणेकरून आपण ऑक्सिजन घेताना आपल्याला काही कमी नाही पडलं पाहिजे
तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात झाड लावले पाहिजे कारण झाडांची गरज ओळखता वृक्ष लागवा व संवर्धन करा. (सामाजिक मराठी संदेश) अशा बऱ्याचशा वेगवेगळे प्रकारचे तुम्ही सुविचार वाचले असतील झाडे लावा झाडे जगवा झाडांसारखे जागा उंच वा पण जीवन देणारा मातीला कधी बात अजिबात विसरू नका शेतकरी जगला तरी तुम्ही आनंदी आणि आपला संपूर्ण देश जगेल आणि आपल्या संपूर्ण देश आनंदी राहील जगातला एक माणूस असा आहे. (Social SMS in Marathi) जो तास सुट्टीचा दिवस न बघता आपल्यासाठी राबतो आणि तो म्हणजे आपला शेतकरी राजा कारण तो आपल्या शेतात रोज का बर कार्ड कष्ट करत असतो.
कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा म्हणजे तुमचं नाव आणि तुमची इज्जत तुम्ही कमवायला शिका. (सामाजिक मराठी स्टेट्स) मित्रांनो जर तुम्ही सोशल वर आधारित तर काय कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात मला आशा आहे तुम्हाला संपूर्ण कोट्स सोशल वरच्या नक्की आवडले असतील. (Social Status in Marathi) तसेच तुम्हाला या कोट्स मधून ज्या पण कोट्स आवडेल त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून पाठवू शकतात.
Social Quotes in Marathi
माणसासाठी पैसा बनला आहे…
पैश्यासाठी माणूस नाही…!!
Mansasathi paisa banal aahe.
Paisyasathi manus nahi..!!
फक्त “माणसांना” समजते ते
झाडे तोडणार्या / जाळणारया “जनावरांना” नाही..!!
Fakt “manzana” samjate te
Jhade todnarya/ jalnaraya “janavaran” nahi..!!
समजूतदारपणा…
ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो…
खूप लोक आपल्याला ओळखतात..
पण त्यातील मोजकेच लोक
आपल्याला समजून घेतात..”
Samtitdarapana.
Dnynanpeksha khup mahtvapurna asto..
Khup lok aaplyala olkhatat..
Pan tyatil mojakech lok
Aaplyala samjun ghetat..!!
Social work quotes in marathi
वृक्षांची गरज ओळखा वृक्ष लावा व संवर्धन करा..!!
Vrukshanchi garaj olkha vruksha lava va sanvardhan kara..!!
Social media quotes in marathi
झाडे लावा झाडे जगवा..!
प्रेमानी जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे,
तोच खरा श्रीमंत…!
Jhade lava jhade jagava..!!
Premani jodaleli char mansa va
Tyasathi lagnare don god shabd
He Vaibhav jyachya javal aahe,
Toch khara shreemant..!!
झाडासारखे जगा खुप उंच व्हा ….
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका..!!
Jhadasarkhe jaga khup unch vha.
Pan jivan denarya matila visaru naka.!!
Social message quotes in marathi
जगावे ते हसून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..!
Jagave te hasun- khelun,
Karan ya jagat udya kay hoel
Te konalach mahit naste..!!
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही..!!
Jya changlya babi aapan nirman kelya nahit
Tya nastha karnyacha adhikar aaplyala nahi..!!
Nature quotes in marathi for instagram
कर्तव्य, कर्ज, उपकार
तीन गोष्टींच कधीच
विस्मरण होऊ देऊ नये..!!
Kartvya, karja, upkar
Tin gostincha kadhich
Vismaran hou deu naye..!!
जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि
ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत
त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत..!!
Jevan karatana hi prarthana nakki kara ki
Jyenchya shetatun majha jevan yet
Tyanchi mule kadhihi upashi jhopu nayet..!!
Life quotes in marathi text
संभ्रमाच्या वेळी
नेहमी आपल्या
कर्तव्याला प्राधान्य द्या..!!
Sambharmachya veli
Nehmi aaplyala
Kartvyala pradhanya dya..!!
शेतकरी जगाला तरच तुम्ही,
आम्ही आणि देश जगेल..!!
Shetkari jagala tarch tumhi
Aamhi aani desh jagel.!!
प्रत्येक प्राणिमात्राचा या पृथ्वीवर तेवढाच हक्क आहे
जेवढा तुमचा आणि माझा आहे..!!
Praytel pranimatracha ya purthavivar tevdhach hakka aahe
Jevdha tumcha ani majha aahe..!!
Social quotes in marathi environment
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.!!
Vicharvant honyapeksha
Aacharvant vha..!!
जगातला एक माणूस असा आहे जो तास,
सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो
तो म्हणजे आपला शेतकरी राजा..!!
Jagatala ek manus asa aahe jo tas
Suttiche divas na baghat aaplyasathi rabat asto
To mhanje aapla shetkari raja..!!
Social quotes in marathi for love
Attitude वाली मुलगी
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…
लोकांच काय लोक “चुका” तर
“देवात” पण काढतात..!!
Attitude vali mulgi
Manus swatachya najret changala pahije..
Lokancha kay lok “chuka” tar
“devat” pan kadhatat..!!
देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला..!!
Devane pruthavi nirman keli mag tyachya manat vichar ala
Mazya pramane ya purthavichi kalaji kon gheil?
Mag tyane shetkari raja nirman kela.!!
आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात
याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवलय..!!
Aaj tumhi jhadachya savalit basale aahat
Yacha artha koni far varshapurvi he jhad rujvalay..!!
Social quotes in marathi for students
कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा…..
ते म्हणजे नाव आणि इज्जत..!!
Konihi choru shakanaar nahi ashi sampati kamavayacha praytna kara..
Te mhanje nav aani ijjat..!!
मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा,
मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत ते खर सुसंकृत घर..!!
Mulila baher ektila phirnyas pratibandha karnyapeksha,
Mulala streecha adar karayala shikvat te khar sursankrut ghar..!!
कोणीही पाहत नसताना
आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा..!!
Konihi pahat nastana
Aapale kam imandarine karne mhanje pramanikpane..!!
Social quotes in marathi for friend
संस्कृती म्हणजे
आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय..!!
Sanskurti mhanje
Aaplya manavar tab ava dusryanca dukhachi janiv hoy..!!
शिक्षण हे जीवनासाठी तयारी नाही…
तर शिक्षण हेच स्वतः जीवन आहे..!!
Shikshan he jivnasathi tayari nahi..
Tar shikshan hech swata jivan aahe..!!
“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली..!!
“shikshan aaple jag badlu shakte je sarvat shaktishali shastra aahe..”
Shikshan mhanje swantra – soneri dar unlock karnychi gurukilli..!!
Social quotes in marathi for brother
स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंताची माता आहे..!!
Stree hi kshanchi patni aani anantachi mata aahe..!!
चांगली वस्तु, चांगली व्यक्ति,
चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे, तोच खरा श्रीमंत…!
Changli vastu, changali vykti,
Change divas yanchi kimant nighun gelyavar samjate
Premani jodaleli char mansa va tysathi lagnare don god shabd
He Vaibhav jyachya javal aahe, toch khara shreemant..!!
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..!!
Khara prem karnare sarvach nastat
Ardhyavar sodnare bharpur astat
Khota prem karun je man bhulvatat
Man bharlyavar matra olkha visartat,
Ashananch lok “sambhya” mhanun olkhatat..!!
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल
तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील..!!
Rastat jar ekhade mandir disale
Tar prarthana keli nahi tari chalel
Pan jar rastyane ekhadi ragnvahika jat asel
Tar prarthanna jarur kara..!!
Kadachit konache pran vachtil..!!
तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा
हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात सोने किंवा संपत्ती नाही..!!
Tumhi tumchya mulana samuni banva
He gunch tyana anandi karu shaktat sone kiva sampati nahi..!!
जगावे ते हसून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते..!!
Jagave te hasun hasun
Karan ya jagat udya kay hoel te konalach mahit naste..!!
Social quotes in marathi for girl
जर झाडांनी “ऑक्सिजन” ऐवजी “वायफाय” दिला असता तर
प्रत्येकाने किमान एक तरी झाड़ लावले असते..!!
Jar jhadani “ oxygen”evaji :wifi” dila asta tar
praytekane kiman ek jhad lavale aste..!!
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..!!
Jinkun dekhil diniya sari aurangjeb radala hota..
Karan talwar hatat gheun maza raja tyala nadala hota..!!
आई, वडील, गुरु यांचा नेहमी आदर करावा..!!
Aai, vadil. Guru yancha nehmi adar karava..!!
Social quotes in marathi for husband
तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,
1 व्यसन, 2 जुगार आणि3 चोरी..!!
Tin gostipasun nehmi dur rahave
1 vysan 2 jugar aani 3 chori..!!
कर्तव्य, कर्ज, उपकार तीन गोष्टींच
कधीच विस्मरण होऊ देऊ नये..!!
Kartvya, karja, upkar tin gostincha
Kadhich vismaran hou deu naye..!!
मातीत मरणारे तर अनेक असतात,
पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात..!!
Matit marnare tar anek astaat,
Pan matisathi marnare fakt marathech astaat
Social quotes in marathi for best friend
माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.
परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते..!!
Manus swatahun chukicha vagat nahi.
Paristhiti tyala tase vagayala bagh padate..!!
माणसासाठी पैसा बनला आहे…
पैश्यासाठी माणूस नाही…!!
Mansasathi paisa banal aahe..
Paisyasathi manus nahi..!!
“माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…,
लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” पण काढतात..!!
“manus” swatachya najret changal pahije..
Lokancha kay lok “chuka” tar devat” pan kadhatat..!!
Social quotes in marathi for mother
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा..!!
Vicharvant honyapeksha acharvant vha.!!
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या..!!
Sambharmachya veli nehami aaplya karvtyala pradhanya dya..!!
जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि
ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत..!!
Jevan kartana hi prarthana nakki kara ki
Jyanchya shetatun maza jevan tyanchi mule kadhihi upashi jhopu nayet..!!
Social quotes in marathi for father
माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.
परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते..!!
Manus swata hun chukicha vagat nahi.
Parisithi tyala tase vagayala bhag padate..!!
फक्त “माणसांना” समजते ते
झाडे तोडणार्या /
जाळणारया “जनावरांना” नाही..!!
Fakt “manzana” samjate te
Jhade tonaryana /
Jalnarya “janavarana” nahi..!!
हे पण पहा
- शुभ सकाळ शुभेच्छा
- शुभ दुपार संदेश
- शुभ रात्री शुभेच्छा
- मनी कोट्स मराठीत
- शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
शिक्षण हे जीवनासाठी तयार तर नाही तर शिक्षण हेच आपलं स्वतःचे जीवन आहे. (सामाजिक मराठी सुविचार) कारण संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच दुःख जाऊन नारी ही एक कृतज्ञता आहे. मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण सोशल वर आधारित काही खास कोट्स बघितल्या. (Social Quotes in Marathi) खरं प्रेम करणारे कोणीच नसतं किंवा सर्वच काही नसतं अर्ध्यावर सोडून जाणारे भरपूर जण असतात खोटं प्रेम करून ते मन बोलवणारे पण बरेच जण असतात पण पण मन भरणारा मात्र ओळखणारे न विसरता अशाच लोक सभ्य म्हणून ओळखतात.
चांगली गोष्ट चांगली वस्तु चांगली व्यक्ती चांगले दिवस किंमत निघून गेल्यावर सर्वांना समस्त प्रेमाने जोडलेली चार माणस त्यासाठी लागणारे त्यांच्याबरोबर प्रेमाने बोललेले दोन शब्द हे वैभव ज्या ज्या जवळ आहे. (सामाजिक मराठी संदेश) तोच खरा मनाने श्रीमंत आहे कारण पैसा असून काय उपयोग नाही जर त्याच्याकडे सोन्यासारखी माणसं नसतील तर. रस्त्यात एखाद्या मंदिर आपल्याला दिसले तर आपण प्रार्थना नाही केले तरी चालेल पण रस्त्याने एखादी रुग्णवाहिका जात असली तर आपण प्रार्थना जरूर केली पाहिजे. (Social SMS in Marathi) कदाचित त्या व्यक्तीचे प्राण वाचतील आणि तुम्हाला देखील चांगले शुभकार्यात तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही.
मित्रांनो मला अशा तुम्हाला सोशलच्या कोट्स नक्की आवडला असतील. (सामाजिक मराठी स्टेट्स) तसेच तुम्ही whatsapp च्या आयकॉन वर सेंड करून तुम्ही या सर्व कोर्स फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून ((Social Status in Marathi)) तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना नातेवाईकांना किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या खास व्यक्तीला तुम्ही पाठवू शकतात.