Son birthday wishes in marathi मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या मुलाच्या खास बर्थडे साठी काही विशेष शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.. तुम्ही जर तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जर काही वाढदिवसाच्याशुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात… मित्रांनो आई-वडील हे आपल्या वाढदिवसाचे खूप आतुरतेने वाट बघत असतात… Son happy birthday Wishes in marathi म्हणजे त्यांच्या मुलाची की त्या दिवशी मी माझ्या मुलाला खूप सार्या भेटवस्तू दिला आणि त्याला आयुष्यभर असाच सुखी ठेव असं देखील ते देवाकडे मागणं मागत असतात. तुला वाढदिवसाच्या दिवशी आपले आई-वडील खूप आनंदी आणि खूप खुश असतात.
आपल्यासाठी नवीन कपडे आणि एखादी भेटवस्तू देतात तसेच ते रात्री आपल्याला पार्टी देखील देत असतात.. Son birthday Sms in marathi के कापता व नवीन नवीन काही खायला देखील बनवत असतात. येणारा आयुष्यामध्ये बाळा तुझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण हो मी तुझ्या ज्या काही इच्छा असतील त्या देखील पूर्ण हो… मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा. देवाकडे असं मागणं मागत असतात की जन्मोजन्मी मला हाच मुलगा म्हणून लाभो.
पूजा येणार मी जणू घर आजचा एक आनंद वेगळा आहे. तू माझ्यासाठी लाखा मध्ये एक आहे… Son birthday Status in marathi अशीच साथ आमच्या सोबत आयुष्यभर असू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल तुम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्या तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तर नक्की पाठव आणि त्याला खूप खूप खुश कर तसेच च्या मुलाला वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंट वर पाठवू शकतात तुमच्या मनाला खूप खूप खुश ठेवू शकतात.
जर तुम्हाला या मुलाच्या वाढदिवसाचे बद्दल जर काही शंका असतील तर… Son birthday Quotes in marathi त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखी विचारू शकतात… मुलाला वाढदिवसाच्या नवीन शुभेच्छा मी आशा करतो की या वाढदिवसाच्या मुलाचा शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडले असतील.
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Son birthday wishes in marathi
देवाच्या कृपेने तुला सुख संपत्ती मिळो.
माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा.
माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर आज, उद्या आणि सदैव प्रेम करीत राहीन..!!
devachya krupene tula sukh sampatti milo.
maze aashirwad sadaiv tuzya pathishi aahet bala.
mazya priya mula, mi tuzyavar aaj,udya aani sadaiv prem karit rahin..!!
माझ्या हृदयाच्या तुकड्याला मी आज
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो..!!
mazya hrudyachya tukdyala mi aaj
vadhadivsachya hardik shubhechha deto..!!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील..!!
mazya chehryaavar nehmi ek sundar hasya nirman karnarya
mazya priy mulala vadhadivsachya shubhechha.
vadhdivsanimit bharpur shubhechha tu nehmi maza god mulga rahshil.. !!
मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा | My son birthday wishes in marathi
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला..!!
soneri suryanchi,soneri kirne
soneri kiranaacha,soneri divas
soneri divsachya,soneri shubhechha
kevl sonyasarkhaya mazya mulala..!!
तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,
तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस.
Happy Birthday My Dear Son!.!!
tu mazya aashecha kiran aahes, tu mazya jivanatil prakash aahes,
tuch mazya jgnyaach karn aani tuch jivnacha aadhar aahes.
Happy Birthday My Dear Son!.!!
“कधीकधी मला आश्चर्य वाटतं की तुझ्यासारख्या आश्चर्यकारक मुलासाठी मी काय केले.
परंतु बहुतेक वेळेस मी फक्त देवाचे आभार मानतो की त्याने माझ्या आयुष्यात मला आशीर्वाद दिला
आणि आपल्याला ते देऊन त्याचा अर्थ सांगितला.
माझ्या प्रिय मुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“ kadhi kadhi mla ashcharya vatata ki tuzyasarkhya ashcharyakark mulansathi mi kay kele
.parntu bahutek veles mi fakt devache aabhar manto ki tyane aayushat mla aashirwad dila
aani aaplyala te deun tyacha artha sangitla.mazya priy mula,
vadhadivsachya hardik shubhechha..!!
मुलाला वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा | Brother son birthday wishes in marathi
आम्हाला तुमच्याबद्दल नेहमी अभिमान वाटतो.
पूर्वीपेक्षा आता आमची अंतःकरणे अभिमानाने फुगली आहेत,
कारण आपण एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणून वाढला आहात –
जे प्रेम, काळजी आणि आनंदांनी परिपूर्ण आहे.
प्रिय मुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aamhala tumchyabaddl nehmi aabhiman vatto .
purvapeksha aata anta : karne abhimanane fugli aahet.
karn aapn ek ullekhniy vykti mhanun vadhla aahat –
je prem,kalji aani anandani paripurn aahe.priy mula,
vadhdivsachya hardik shubhechha..!!!
तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस, रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस.
तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.
Happy Birthday My Dear Son..!!
tu mazya hrudyacha tukda aahes,roj aavarjun phava asa sundar mukhda aahes.
tu maza shwas aahes aani tuch mazya jivanacha dhyas aahes.
Happy Birthday My Dear Son..!!
माझ्या प्रिय मुलास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू धमाकेदार माझ्या आयुष्यात आलास आणि आतापर्यंत काहीही सारखे नव्हते!
मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही आणि मला माझा मुलगा
आणि मित्र म्हणून संबोधून मला अभिमान वाटतो..!!
mazya priy mulas vadhadivsachya hardik shubhechha.
tu dhmakedar mazya aayushat aalas aani aataprynt kahihi sarkhe nvhte !
mi tuzyashivay aayushachi kalpana karu shakt nahi aani mla maza mulga aani
mitr mhnaun sambodhun mla aabhiman vaatto..!
मुलाला वाढदिवसाच्या नवीन शुभेच्छा | Thank you for son birthday wishes in marathi
या वर्षी आपल्या वाढदिवशी मी इतका आभारी आहे की आपण
अशा तेजस्वी आणि सक्षम तरूणामध्ये वाढले आहे.
आपल्या आयुष्यात जे जे घडते ते आपण नेहमीच हाताळण्यास
सक्षम होता हे जाणून घेणे खूप आरामात आहे..!!
ya varsha aaplya vadhdivshi mi etka aabhari aahe ki aapn
tejaswai aani sakshm trunanmadhe vadhle aahe.
aaplya aayushat je je ghdte te aapn nehmich hataalyaanyas
sakshm hota he janun ghene khup aaramaat aahe..!!!
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son(मूल) आहेस तू! Happy Birthday My Lovely Son..!!
tuzya vadhdivsanimit anant aashirwad v shubhechha.
bagetmadhil gulabaach ful aahes tu,hajaro taryaan madhil chandra aahes tu,
aani mazyasathi jgatil sarvaat sundar son (mul) aahes tu !
Happy Birthday My Lovely Son..!!
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा..!!
tuzyasarkhe utkusht mul milalya baddl
mi parmeshwarache darroj dhanywad manto,
mla tuza khup aabhiman aahe.
tuzya vadhdivsanimit anant ashirwad v shubhechha..!!
Thanks for son birthday wishes in marathi
मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,
आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
mi asha karto ki tuza vadhdivas anandi v aarogyadayi javo,
aani tuza vadhdivas tuzya evdhach sundar hovo.
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
- नवरदेवासाठी उखाणे मराठीत
- एलोन मस्क प्रेरणादायी सुविचार
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
aaj to divas aahe jya divshi tu evlyayashi paaulane mazya jivanat prvesh kelas,
aani mazya udas jivanat anandanchi lhar gheun aalas.
bala tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…!!
naate aaplya premache divsendivas asech fulave
vadhdivshi tuzya tu mazya shubhechya pavsaat bhijave.
mazya priy bala vadhadivsachya anek anek shubhechha..!!
Son birthday wishes in marathi text
तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य,
यश, किर्ति, आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
tula tuzya vadhdivsa nimit sukh,smrudhhi,vaibhav,utm,aarogya,
yash,kirti,aani susangti milo hich eshvarcharni prarthana
! vadhadivsachya khup khup shubhechha..!!
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
tu mazya poti jnm ghetlaas he maze saubhagya aahe,
bala tuzya vadhdivsanimit vadhadivsachya hardik shubhechha..!!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!
mazya chehryaavar nehmi ek sundar hasya nirman karnarya
mazya priy mulala vadhadivsachya shubhechha..!!
Birthday wishes for son from mom in marathi
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे..!!
tuzyasarkhe utkusht mul milalya baddl
mi parmeshwarache darroj dhanywad manto,
mla tuza khup aabhiman aahe.!!
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू,
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
tuzya chehraavarche pratek hasu,
mazyasathi ek bhet aahe, mazya priy mula
tula vadhadivsachya anek shubhechha..!!
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला
मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो…!!
mazya priy bala vadhdivsachya anek anek shubhechha.
aagnit mule ya jagat jnmala yetat,
parntu tuzyasarkhya aadnyakari vyktimahtv aslela
mulga nshibvan lokannach milto..!!
1st birthday wishes for son in marathi
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
sukh,samrudhi,samadhan,dhansampda,
dirghayushya v aarogya labho tula,
vadhadivsachya hardik shubhechha..!!
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे…!!
naate aaplya premache divsendivs asech fulave
vadhdivshi tuzya tu mazya shubhechhanchya pavsaat bhijave..!!
जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jgatil sarva sukh tula milo,tuzya sarva echa akansha purn hovo,
tuzya vadhdivsadivshi aamcha aashirwad sadaiv tuzya pathishi raho.
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Happy birthday wishes for son in marathi message
मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,
आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
mi asha karto ki tuza vadhdivas anandi v aarogyadayi javo,
aani tuza vadhdivas tuzya evdhach sundar hovo.
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि,
वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति,
आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
tula tuzya vadhdivsanimitane sukh,samrudhhi,
vaibhav,eshvarya,utam,aarogya,yash,kirti,
aani susangati milo hich eshvarchrni prarthana !
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
तुझा सर्व इच्छा पूर्ण होवो. तुला आयुष्यात काहीही कमी पडू नयेत..!!
आजच्या दिवशी तुझ्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होवोत.
tuza sarva echa purna hovo. tula aayushyat kahihi kmi pdu nyet..!!
aajchya divshi tuzya sarva asha aakansha purn hovot.
Thanks for birthday wishes for my son in marathi
माझ्या लाडक्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझे उरलेले आयुष्य तुला लाभो अशी प्रार्थना करते तुझ्यासाठी..!!
mazya ladkhya balala vadhdivsachya shubhechha.
maze urlele aayushya tula labho ashi prarthana karte tuzyasathi..!!
वेळ खूप पटापट जातो. जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो पाहते,
तेव्हा लहानाचा मोठा कधी झालास असे वाटते..!!
vel khup pataapt jato.jevha mi tuze lahanpaniche photo pahte,
tevha lhanacha motha kadhi zalas ase vatte.!
माझ्या प्रिय मुला, आजच्या सुंदर दिवशी मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
तुझे पुढील आयुष्य सुख समृद्धी जावो, अशी मी आशा करतो..!!
mazya priy mula,aajchya sundar divshi mi tula vadhdivsachya shubhechha deto.
tuze pudil aayushya sukh smruddhi javo ,ashi mi asha karto..!!
Happy birthday wishes for son in law in marathi
वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू
नेहमी माझा गोड मुलगा राहशील..!!
vadhivsanimit bharpur shubhechha tu
nehmi maza god mulga rahshil..!!
प्रिय मुला, तुला असं वाटत असेल की आयुष्य तुला इतका कठीण वेळ देत आहे,
फक्त माझ्याकडे या आणि मी तुला मिठी मारतो.
तुझे वय कितीही वाढले तरी तू माझ्यासाठी नेहमीच माझा मुलगा असेल.
priy mula,tula asa vatat asel ki aayushya tula etka kathin vel det aahe,
fakt mazyakde ya aani mi tula mithi marto.
tuze vay kitihi vadhle tri tu mazyasathi nehmich maza mulga asel..
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो, माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
suryasarkhya tejaswai ho,chandrasarkhya shitl ho,
fulasarkha mohk ho, kubarsarkha dhanvan ho, mata sarsawati sarkha vidvan ho,
tuzya vadhdivasadivshi shri ganeshachya krupene pratek karyaat yashswai ho.
vaddivsachya hardik shubhechha..!!
Son birthday wishes in marathi and meaning
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!!
nate aaplya premache divsendivs asech fulave
vadhdivshi tuzya tu mazya shubhechhanchya pavsaat bhijave..!!
आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,
आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले.
तू नेहमी खुश रहा! Happy Birthday My Lovely Son!..!!
aamhi khup nashibvan aahot,aamhala tuzyasarkhe putra rtn labhle,
aani tya devache hi aabhar jyane tuzya rupaat aamhala khr sukh dile.
tu nehmi khush rha ! Happy Birthday My Lovely Son!..!!
तु माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे..!!
tu mazya poti jnm ghetlas he maze saubhagya ahe,
vadhadivsachya hardik shubhechha bala aaj tuza vadhdivas aahe.!!
Son birthday wishes in marathi and images
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!!
nva gandh nva anand nirman
karit pratek kshn yava v nvya sukhani,
nvya vaibhavanni anand shtgunit vhava.
vadhadivsachya bharpur shubhechha..!!
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tu mazya poti jnm ghetlas he maze saubhagya aahe,
bala tuzya vadhdivsanimit vadhadivsachya hardik shubhechha..!!
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला..!!
aajchya ya shubh divshi mi prarthana karto
ki tu pahilele sarva swapn yenarya aayushayat purn hovot.
happy birthday mazya mula.!!
जसे आपण मोठे व्हाल तसे आपल्यास अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल.
पण याशिवाय कशाचासुद्धा अनुभव घेऊ नका की आपण एकटे आहात.
तुला नेहमी माझ्या बाजूने मिळेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुत्र आणि देव तुला आशीर्वाद देईल.”
jse aapn mothe vhal tse aapalyas anek gosticha samna krava lagel.
pan yashivay kshachasudadha anubhav gheu nka ki aapn ekte ahat.
tula nehmi mazya bajune milale.
vadhadivsachya hardik shubhechha putra aani dev tula aashirwad deil.”
Son birthday wishes in marathi abhar
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते..!!
tu te gulab je baget fulte,
tu tr mazya jivanatil ti shan ahe
jyacha garvane maze hrudya fulte..!!
त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जी व्यक्ति माझ्या जीवनातील देवाने
दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
Happy Birthday My Dear Son.!!
tya vyktila vadhdivsachya khup khup shubhechha ji vykti mazya jivnatil devane
dileli sarvaat mothi anmol bhet aahe aani mazya jivnatil khra anand aahe.
Happy Birthday My Dear Son.!!
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!!
varshache 365 divas
mhinyache 30 divas
aathvdyache 7 divas
aani maza aavdta divas
vadhadivsachya khup sarya shubhechha..!!
Son birthday wishes in marathi aai
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
vhavas tu shtayushi
vhavaas tu dirghayushi
ek mazi echa
tuzya bhavi jivnasathi
vadhadivsachya shubhechha..!!
Son birthday wishes in marathi attitude
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की
येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो..!!
mazya balala vadhdivsachya khup khup shubhechha. mazi prarthana aahe ki
yenarya varshat parmeshwar tula aarogya, sampatti aani samrudhhi devo..!!
माझ्या खोडकर मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यासारखा मुलगा म्हणून मिळणे हे माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याचे फळ होय..!!
mazya khodkar mulala vadhadivsachya hardik shubhechha.
tuzyasarkhya mulga mhanun milne he mazya purvajnmichya punyache fal hoya.!!
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य,
संपत्ती आणि समृद्धी देवो..!!
mazya balala vadhadivsachya khup khup shubhechha.
mazi prarthana aahe ki yenarya varshat parmeshwar tula aarogya,
sampatti aani samrudhhi devo..!!
आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन..!!
aajcha divas aapn sarvansathi aahe khas,
tula udnd,sukhmay aani nirogi
aayushay labho hach mni dhyas..!!
happy birthday maay dear son..!!
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा…!!
tu mazya aayushatil prakash aahes,
aani nehmi maza ladka mulga rahshil.
vadhadivsachya ya divshi tula vadilankadun bharpur shubhechha..!!
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो,
कुबेरसारखा धनवान हो, माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
suryasarkha tejswai ho, chandrasarkha shitl ho,fulasarkha mohk ho
kubersarkha dhnvaan ho,mata sarswati sarkha vidvan ho,
tuzya vadhdivsadivshi shri ganeshachya krupane pratek karyat yashswi ho.
vadhadivsachya hardik shubhechha..
Son birthday wishes in marathi aai bhavani
बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
beta tu kitihi motha zala tri
aamchyavar priy v lahan balanch rahshil.
tula vadhadivsachya anant shubhechha..!!
तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध
आणि कधीही न संपणार प्रेम आहेस,
Happy Birthday My Lovely Son..!!
tu mazya aayushatil kadhihi n sampnaara sugadh
aani kadihi n sampnaara prem aahes, ,
Happy Birthday My Lovely Son..!!
तुमच्या वाढदिवशी मी वेळ थांबवू अशी माझी इच्छा आहे.
फक्त तुला कायम माझ्याबरोबर ठेवण्यासाठीच नाही तर
जेणेकरून मी इतके जुन्या भावना थांबवू शकेन!
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याने मला मनापासून तरुण समजले…!!
tumchya vadhdivshi mi vel thambvu ashi mazi echa aahe.
fakt tula kayam mazyabarobar thevnyasathich nahi tr
jenekarun mi etke junya bhavna thambvu shken !
mazya mulala vadhadivsachya hardik shubhechha
jyane mla mnaapasun tarun smjle..!!
मी आशा करतो की आपण नेहमीच आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून
आयुष्यात पुढे रहा आणि आपल्या अंतःकरणात प्रेमळपणाने पहा.
तुमच्या वाढदिवशी तुम्हाला जीवनात अखंड आनंद मिळावा
अशी मी आशा करतो आणि या वर्षी हे आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असावे..!!
mi asha karto ki aapn nehmich aaplya cheharaavar smithasya thevun
aayushyat pudhe rha aani aaplya ant: karnyat premlpaanane paha.
tumchya vadhdivshi tumhala jivnaat akhand anand milva
ashi mi asha karto aani ya varsha he aashchrya aani anandane bhrlele asave..!!
Birthday wishes for son from mom and dad in marathi
देव माझ्याशी इतका आनंदी होता की त्याने मला तुझ्यासारखा प्रिय मुलगा भेट म्हणून दिला.
जगातील सर्वोत्कृष्ट मुलाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आपणास चांगले आरोग्य आणि चिरकाल आनंद मिळो..!!
dev mazyashi etka anandi hota ki tyane mla tuzyasarkha priy mulga bhet mhanun dila.
jgatil sarvakusht mulachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
aapnas changle aarogya aani chirkal anand milo..!!
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य,
संपत्ती आणि समृद्धी देवो…!!
mazya balala vadhadivsachya khup khup shubhechha.
mazi prarthana aahe ki yenarya varshat parmeshwar tula aarogya,
samptti aani samruddhi devo..!!
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,
कारण आज माझ्या पिल्लू/सोनू/बाळा चा वाढदिवस आहे.
Happy Birthday My Dear Son!..!!
aajcha divas mazyasathi khas aahe,
karn aaj mazya pillu/sonu/bala/cha vadhdivas aahe.
Happy Birthday My Dear Son!..!!
Birthday wishes for son and daughter in marathi
तू माझा मुलगा आहेस. याचा मला खूप खूप अभिमान आहे.
तू माझ्यासाठी हे जगच आहेस..!!
tu maza mulga aahes. yacha mla khup khup aabhiman aahe.
tu mazyasathi he jagch aahes..!!
आजचा दिवस फक्त तुझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासाठीही आनंदाचा आहे.
कारण आज तुझा वाढदिवस आहे..!!
aajcha divas fakt tuzyasathich nvhe tr mazyasathihi anadacha aahe.
karn aaj tuza vaddivas aahe..!!
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
priy mula tu aamchyasathi rajkumara prmane aahe
.mi prarthana karto ki tuze yenaare varsha utkrushta aani tejaswai aso.
aamhi nehmi tuzya sobt aahot.
tula vadhadivsachya anek shubhechha..!!
Birthday wishes for son in marathi sms
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे..!!
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना..!!
vel kiti lavkar jato,
kalprynt maze bot dharun chalnaara maza mulga
aaj swatachya payavar ubha aahe..!!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
mazya chehryavar nehmi ek sundar hasya nirman karnaarya
mazya priy mulala vadhadivsachya shubhechha..!!
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.”
nva gandh nva anand nirman
krit pratek kshn yava v nvya sukhani,
nvya vaibhavni anand shtgunit vhava.
vadhadivsachya bharpur shubhechha..
Birthday wishes in marathi for son
माझ्या मुला तूच माझे जगण्याचे कारण आहेस.
आजचा दिवस तुझ्यासाठी नव्हे तर माझ्यासाठीही महत्वाचा आहे.
मी खूप नशीबवान आहे कि मला तुझ्या सारखा मुलगा भेटला..!!
mazya mula tuch maze jagnyache karn aahes.
aajcha divas tuzyasathi nvhe tr mazyasathihi mahtvacha aahe.
mi khup nshibavan aahe ki mla tuzya sarkha mulga bhetla..!!
आज आहे वाढदिवस माझ्या बाळाचा,
खूप आशीर्वाद मिळू दे तुला देवाचा..!!
aaj aahe vadhdivas mazya balacha,
khup aashirwad milu de tula devacha..!!
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tu mazya poti jnm ghetlaas he maze saubhagya aahe,
bala tuzya vadhdivsa nimit vadhdivsachya hardik shubhechha..!!
Birthday wishes in marathi for son in law
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा..!!
tuzya jnm divsane
zalay sampurn kutumbala harsha
parmeshwarala prarthana aahe,
ki tuze aayushya aso hajaro varsha..!!
vadhadivsachya bhrpur shubhechha priy bala..!!
माझ्या प्रिय मुला…!!
आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
mazya priy mula..!!
aaj to divas aahe jya divshi tu evlyasha paaulane mazya jivanaat prvesh kelas,
aani mazya udas jivnaat anandachi lhar gheun aalas.
bala tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
Best birthday wishes for son in marathi
लक्षात ठेव जेवढे तू स्वतः ला समजतोस त्यापेक्षा तू हुशार आहेस,
जेवढे तू दिसतोस त्यापेक्षा तू मजबूत आहेस..!!
lakshaat thev jevdhe tu swata : la samjtos tyapeksha tu hushaar aahes,
jevdhe tu distos tyapeksha tu mjbut aahes..!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!
tu te gulab nahi je baget fulte,
tu tr mazya jivanatil ti shan aahe
jyacha garvane maze hruday fulte.
tuzya chehravarche pratek hasu
mazyasathi ek bhet aahe mazya priy mula tula
vadhadivsachya anek shubhechha..!!!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!!
sukh,smaruddhi,samadhan,dhansapda,
dirghayushya v aarogya labho tula,
vadhadivsachya hardik shubhechha
mazya priy mula..!!
Son birthday wishes in marathi card
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या
अनेक अनेक शुभेच्छा.
mazya priy bala vadhdivsachya
anek anek shubhechha…
हे पण पहा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बेस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- भावनिक कोट्स मराठीत
- सॉरी कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखामध्ये मुलाच्या वाढदिवसासाठी काही खास विशेष शुभेच्छा बघितल्या… मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझा मुलगा माझ्यासाठी लाख मध्ये काय कारण जणू त्याच्या येण्याने माझा घराला एक वेगळेपण लाभलेला आहे आणि ज्या दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस आहे… Son birthday wishes in Marathi त्या दिवशी तू माझ्याकडे मानाचा तो शहाणा असतो मित्राच्या वाढदिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो.
मी देवाकडे तुझ्यासाठी एक मागणीदेखील मागत असतो की तू संपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये त्याच्या संपुर्ण मनोकामना पूर्ण होवो… मुलाला वाढदिवसाच्या नवीन शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या खात दिवशी मी तुला भरभरून शुभेच्छा देत आहे माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा. सतत हसत खेळत जगा. तर मित्रांनो या शुभेच्छा मधून तुम्हाला पण शुभेच्छा आवडेल… Son birthday Status in marathi ते तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसाचे ती त्याला न विसरता पाठवा आणि त्याला खूप खूप खुश करा.
मला आशा आहे की हात मला मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील… Son happy birthday Wishes in marathi तुम्हाला काही प्रश्न असतील… मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा या शुभेच्छांबद्दल तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकतात त्याच्या शुभेच्छा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात व्हाट्सअप इंस्टाग्राम.