Sorry Quotes In Marathi नमस्कार मित्रांनो आपण मी आर्टिकल मध्ये सॉरी कोट्स मराठीत बघणार आहोत या आर्टिकल च्या माध्यमातून.. सॉरी म्हणजे एक जेष्ठ आहे म्हणजे जेव्हा आपल्याकडून एखादी चुकी होती.
तेव्हा आपण त्या व्यक्तीला सॉरी असं बोलून देतो. पण हे सॉरी बोलला पण खूप कठीण आहे कारण दुसऱ्याला देखील तेवढेच दुखावलं जातं. आपण आपल्या कडून बरेच वेळा जर आपल्याकडून जर चुकी झाली असेल.
तर आपण समोरच्या व्यक्तीला सॉरी असं बोलत असतो. आपण सॉरी जेव्हा आपल्या कडून चुकी होते तेव्हा बोलत असते माझ्याकडून एक खूप मोठी चुकी झाली.
त्याबद्दल मी तुमचे खूप खूप ऋणी आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी देखील बोलत आहे माझ्याकडून हे नव्हतं घडायला पाहिजे पण ते चुकून झालं.
त्याबद्दल मी तुमची माफी मागत आहे आणि सॉरी देखील बोलत आहे असं आपण आपल्याकडून चुकी झाली. तर आपल्या समोरच्या व्यक्तीला किंवा मित्राला आपण बोलत असतो.
तो मित्र आपल्याला तू देखील आपल्याला सॉरी बोलतो आणि म्हणतो माझी पण तितकी चुकी होती तेवढीच तुझी होतील त्या बद्दल चे भांडण आपल्या तिथं सोल जातं. मी तुझ्यावर नव्हतं रागवायला पाहिजे माझ्याकडून पण खूप चुकी झाली याबद्दल मी मी तुझी खूप माफी मागतो.
सॉरी कोट्स मराठीत | Sorry Quotes In Marathi
😔चुकी कोणाचीही असू दे
नेहमी माफी तीच व्यक्ती मागते🙏
जिला नात्याची गरज असते..!!👍
Chuki konachihi asu de
Nehmi mafi tich vykti magate
Jila natychi garaj aste..!!
👉आपल्याला जवळच्या व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा नसते
तर त्याने केलेली चूक परत करू नये इतकीच अपेक्षा असते😊
😔त्यामुळे माफी मागितली तरीही ती चूक पुन्हा घडू
नये याची खबरदारी जास्त घ्यावी..!!🔥
Aaplyala javalya vyktikadun sorrychi apeksha naste
Tar tayne keleli chuk part karu naye etkich apeksha aste
Tyamule mafi magitali tarihi ti chuk punha ghadu
naye yachi khabarari jast ghyavi..!!
😊मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकीचा आहे असा होत नाही
पण माफी यासाठी मागतो कारण मला तुला गमवायची भीती असते..!!😢
Mi kahi bolat nahi yacha artha mi chukicha aahe hot nahi
Pan mafi yasathi magato karn mala tula gamvaychi bhiti aste..!!
नवीन सॉरी कोट्स | sorry quotes in marathi for best friend
😘तुझ्या भावना दुखावल्याबद्दल मला माफ कर
मी मनापासून तुझी माफी मागत आहे..!!😊
Tuzya bhavana dukhavlyabddl mala maaf kar
Mi manapasun tuzi mafi magat aahe..!!
👍नुसती माफी मागून काहीच होत नाही.
चूक झाल्यानंतर ती सुधारून पुन्हा न वागणं हे🔥
खरं माफी मागण्याचं लक्षण आहे..!!🙏🙏
Nusati mafi magun kahich hot nahi..
Chuk jhalynanter ti sudharun punha na vagana he
khara maafi magnyacha lakshan aahe..!!
😘तुला काहीही बोलणं ही माझी चूक होती.
मला तुझी खूप जास्त आठवण येत आहे.😍
तुला दुखावलं त्यासाठी सॉरी.😊
कधीतरी असा दिवस येईल जेव्हा तू मला माफ
करशील अशी मला आशा आहे..!!😘😘
Tula kahihi bolna hi mazi chuk hoti..
mala tuzi khup jast aathavan yet aahe..
tula dukhavala tyasthi sorry..
kadhitari asa divas yeil jevha tu mala maaf
karshil ashi mala asha aahe..!!
सॉरी कोट्स आणि संदेश | Sorry quotes in marathi for bf
😊मी न केलेल्या चुकांसाठी माफी मागून
मला थकायला झालं आहे.🙂
पण आपलं नातं वाचविण्यासाठी मी हे
करत आहे हे लक्षात घे..!!🔥🔥
Mi n kelelya chukansathi mafi magun
mala thakayala jhala aahe..
pan aapla naat vachvinyasathi mi he
kart aahe he lakshat ghe..!!
😊आपल्या नात्यात बऱ्याचदा माझा अहंकार
आड येत आहे आणि त्यासाठी तुझी👍
🙏मनापासून मला माफी मागायची आहे.
तुझं नेहमी मन दुखावल्याबद्दल सॉरी..!!🙏
Aaplya natyat baryada maza
ahankar aad yet aahe tyasathi tuzi
manapasun mala mafi magaychi aahe..
tuza nehmi man dukhavlyabaddl sorry..!!
😊आपण भांडतो तेव्हा मला खूपच त्रास होतो.
पण जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा मला कळतं की सर्व चूक ही माझीच होती.👍
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि झालेल्या गोष्टीसाठी मला माफ कर..!!🙏
Aapan bhandto tevha mala khupch tras hoto..
pan jast tras hoto jevha mala kalata ki sarv chuk hi mazich hoti..
maza tuzyavar khup prem aahe aani jheleya gostisathi mla maaf kar..!!
sorry sister quotes in marathi
🙂मला तुला दुखवायचं नव्हतं हे तुलाही माहीत आहे पण रागाच्या
भरात माझ्या तोंडून असे शब्द निघाले.👍
🔥त्यामुळे तू दुखावली गेली आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे
आणि म्हणूनच मला मनापासून माफी मागायची आहे..!!🙏
Mala tula dukhavaycha navhata he tulahi mahit aahe pan ragachya
bharat mazya tondun ase shabd nighale..
tyamule tu dukavali geli aahes yachi mala purn kalpana aahe
ani mhanunch mala manapasun magi magaychi aahe..!!
😍यापुढे तुला त्रास होणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेईन
अगदी भांडणातही तुला दुखावणार नाही याची काळजी घेईन.🔥
प्लीज मला माफ कर..!!🙏
Yapudhe tula tras honar nahi yachi mi purta: kalaji ghein aani
agadi bhandanthi tula dukhavnar nahi yachi kalaji ghein..
please mala maaf kar..!!
😘मी राग आल्यानंतर काहीही विचार न करता बोलत सुटते आणि त्याचा
तुला त्रास होतो हे मला माहीत आहे.😊
🔥त्यासाठीच मी तुझी माफी मागायला हा मेसेज करत आहे.
कारण समोर येऊन माफी मागण्याची माझ्यात कदाचित हिंमत नाही..!!😍
Mi rag aalyananter kahihi vichar na karata bolt suttee aani tyacha
tula tras hoto he mala mahit aahe..
tyasathich mi tuzi mafi magayala ha message kart aahe..
karn samor mafi magnychi mazyat kadchit hinmat nahi..!!
sad sorry quotes in marathi
😘 पुन्हा एकदा माफ करून मला तुझ्या मिठीत घे.
कारण तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. मला माफ कर..!!😊
Punha ekada maaf karun mala tzuya mithit ghe.
Karn tuzyashivay mi rahu shakt nahi. Mala maaf kar..!!
😊नवरा म्हणून तू अत्यंत चांगला आहेस, पण कधी कधी माझ्याकडून
होणारी चिडचिड ही चुकीची असते आणि त्यासाठी सॉरी..!!😔
Navra mhnun tu atyant changala aahes, pan kadhi kadhi mazyakadun
honari chidchid hi chukichi aste aani tyasathi sorry..!!
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
😔जगात कोणाहीपेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे.
काल मी तुझ्यावर रागावले आणि तुझं ऐकलं नाही👍
त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे..!!🙏
Jagat konahipeksha jast maza tuzyavar prem aahe..
kal mi tuzyavar ragavale aani tuza ekla nahi
tyasathi mala tuzi mafi magaychi aahe..!!
i m sorry quotes in marathi
👍तू सर्वात चांगला आणि काळजी घेणारा व्यक्ती आहेस
आणि तरीही मी तुला दुखावलं.👈
त्यासाठी मनापासून माफी..!!🙏
Tu sarvat changala aani kalaji ghenara vykti aahes
aani tarihi mi tula dukhavala.
Tyasthi manapasun mafi..!!
😘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला मी जे काही
बोललो ते रागाच्या भरात बोललो😊
आणि तू मला नक्की माफ करशील अशी मला आशा आहे..!!
Maza tuzyavar khup prem aahe.. tula mi je kahi
bollto te ragachya bharat bollo
aani tu mala nakki maaf kasshil ashi mala asha aahe..!!
🔥कितीही काहीही झालं तरीही मी तुला इतके वाईट शब्द बोलायला नको होते
आणि म्हणूनच मला तुझी माफी मागायची आहे..!!🙏
Kitihi kahihi jhala tarihi mi tula etake vait shabd bolayala nako hote
aani mhunch mala tuzi maafi magaychi aahe..!!
new year sorry quotes in marathi
😘तू माझ्या जवळची आहेस कदाचित म्हणूनच मी तुला नेहमी दुखावतो.
मनापासून तुझी माफी मागायची आहे..!!🙏
Tu mazya javalchi aahes kadachit mhnunch mi tula nehmi dukhavto..
manapasun tuzi maafi magaychi aahe..!!
😘माफी ही वागण्यातून येते हे मला माहीत आहे
आणि यापुढे मी तुला नक्की दाखवून देईन.🔥
मला प्लीज माफ कर..!!🙏
Maafi hi vagnyatun yete he mala mahit aahe
aani yapudhe mi tula nakki dakhavun..
mala please maaf kar..!!!
😘माझ्या मनात काय आहे हे तुझ्याशिवाय कोणालाच कळणार नाही.
त्यामुळे मी तुला मुद्दाम नाही दुखावलं.
मला प्लीज माफ कर..!!🙏
Mazya manat kay aahe he tuzyashivay konalach kalnar nahi..
tyamule mi tula muddam nahi dukhavala..
mala please maaf kar..!!
sorry quotes for friend in marathi
❤तुझ्यासाठी मी कधीही काहीही केलं नाही.
नेहमीच तुला गृहीत धरलं त्यासाठी मनापासून सॉरी..!!🙏
Tuzyasathi mi kadhihi kahihi kela nahi..
mehmich tula gurit dharla tyasthi manapasun sorry..!!
👍माझा स्वभावच असा आहे हे तुला माहीत आहे आणि मी सतत तुला
गृहीत धरते यासाठी मला तुझी माफी मागायची आहे..!!😔🙏
Maza swabhav asa aahe he tula mahit aahe mi satt tul
.gurhit dharte yasthi mala tuzi maafi magaychi aahe..!!
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- प्रॉमिस डे कोट्स मराठीत
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🙏तू जगातील सर्वात चांगली बायको आहेस. पण तरीही मी तुला
दुखावतो त्यासाठी तुझी मनाासून माफी मागतोय..!!😔
Tu jagat sarvaat changali bayko aahes.. pan tarihi mi tula
dukhavto tyasthi tuzi manpasun mafi magtoy..!!
sorry quotes in marathi for husband
😘तू इतर नवऱ्यांसारखा नाहीस आणि
मला त्रासही देत नाहीस.
खरं तर माझाच तुला बऱ्याचदा त्रास होतो आणि त्यासाठी
मला तुझी माफी मागायची आहे..!!🙏
Tu etar navransarkha nahis aani
mala trashi det nahis.
khara tar mazach tula baryachda tras hoto aani tyasatich
mala tuzi maafi magaychi aahe..!!
😔जे काही वागले आणि त्यानंतरही तुझ्यावरच रागावून बसले यासाठी सॉरी.
मला माझी चूक समजली आहे आणि तू मला यासाठी माफ🔥
नक्कीच करशील अशी मला आशा आहे..!!🙏
Je kahi vagale aani tyananterhi tuzyvarch ragavun basle yasathi sorry..
mala mazi chuk samjali aahe aani tu mala yasathi maaf
nakkich karshil karshil ashi mala asha aahe..!!
तू इतका चांगला वागूनही माझ्याकडून वाईट वागलं गेलं आणि
त्यासाठी मला स्वतःचीच लाज वाटत आहे.
मला तुझी माफी मागायची आहे..!!
Tu ekta changala vagunhi mazyakadun vait vagla gela aani
tysathi mala swat:chich laaj vat ahe..
mala tuzi maafi magaychi aahe..!!
sad quotes in marathi about life
आपल्या दोघांमधील दुरावा कधी कमी होईल मला माहीत नाही
पण त्याची पहिली पायरी म्हणून मला तुझी माफी मागायची आहे..!!
Aaplya doghanmadhil durava kadhi kami hoel mahit nahi pan
tyachi pahili paayri mahnun mala tuzi maafi magaychi aahe..!!
मी चूक केली आहे आणि त्याची तू मला सजा द्यावीस असं मला वाटत आहे.
पण म्हणून माझ्याशी बोलणं सोडून देऊ नकोस
कारण मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही.
मला माफ कर..!!
Mi chuk keli aahe ani tyachi tu mla saja dyavis asa mala vatct aahe..
pan mhanun mazyashi bolna sodun deu nakos
karn mi tuzyashivau rahu shaknar nahi.. mala maf kar..!!
पुन्हा असं होणार नाही असं सांगूनही मी कुठे ना कुठेतरी चूक करतेच.
मला कृपया समजून घे. मला तुला गमवायचं नाही.
मनापासून सॉरी..!!
Punha asa honar nahi as sangunhi mi uthe na kuthetari chuk kartech.
Mala krupaya samjun ghe.. mala tula gamvayacha nahi..
manapasun sorry..!!
i am sorry quotes in marathi
माफी मागायची मला सवयच लागली आहे
असं आता वाटायला लागले आहे..!!
Mafi magaychi mala savyach lagali aahe
asa aata vatayala lagale aahe..!!
मीदेखील माणूस आहे आणि चुका या माणसांकडूनच होतात.
बस ही गोष्ट समजून घे आणि राग सोडून मला माफ कर..!!
Mi dekhil manus aahe aani chukka ya mansankaduch hotat.
Bus hi gost samjun ghe aani rag sodun mafa kar..!!
मला माहीत आहे काही वेळा केवळ माफी मागून चालत नाही
बदलणंही तितकंच गरजेचे आहे..!!
Mala mahit aahe kahi vela keval mafi magun chalat nahi
Badlnahi titkach garjeche aahe..!!
quotes on sorry in marathi
कृपया जे काही झालं आहे त्यानंतर
माझ्याशी बोलणं थांबवू नकोस,
जे काही झालं त्यासाठी मनापासून माफी मागत आहे..!!
Krupaya je kahi jhala aahe tyananter
mazyashi bolana thambu vu nakos,
Je kahi jhala tyasathi manapasun mafi magat aahe..!!
ज्या दिवसापासून मी तुला त्रास दिला आहे
त्या दिवसापासून मलाही त्रास होत आहे
तुला दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी..!!
Jya divasapasun mi tula tras dila aahe
Tya divsapsun malahi tras hot aahe
Tula dukhavlyabaddl manapasun sorry…!!
चूक झाल्यावर सॉरी बोलणं हे सहज सोपं आहे
पण बोलताना विचार केला तर ही वेळ येणारच नाही याचाही विचार व्हावा..!!
Chuk jhalyavar sorry he sahaj sopa ahe
Pan boltana vichar kela tar hi vel yenarch nahi yachahi vichar vhava..!!
interfere quotes in marathi
जे भांडल्यावर क्षमा मागतात ते त्यांची चूक असते म्हणून नाही
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून..!!
Je bhandlyavar kshama magatat te tyanchi chuk aste mhanun nahi
Tar tyana aaplya mansanchi parva aste mhanun..!!
मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी सॉरी
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूसाठी सॉरी
तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी मी मनापासून माफी मागत आहे..!!
Mi kelelya pratek chukisathi sorry
Mazyamule tuzya dolyat aalelya pratek ashrusathi sorry
Tuzya manila laglela tya pratek shabdasathi mi manapasun mafi magat aahe..!!
मी जे काही आता तुला बोललो
आहे त्यासाठी मनापासून सॉरी..!!
Mi je kahi aata tula bollo
aahe tyasathi manapasun sorry..!!
marathi quotes for instagram
समोरच्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळी
मला वागायला जमेलच असं नाही.
पण नाही वागता आलं तर नक्कीच
त्यासाठी मनापासून माफी..!!
Samorchyachya manaprmane pratek veli
mala vagayala jamelach asa nahi..
pan nahi vagat aala tar nakkich
tyasathi manapasun mafi..!!
तुला इतकं दुखावल्याबद्दल मला तुझी मनापासून माफी मागायची आहे.
मला जे म्हणायचं होतं ते मी शांत शब्दात सांगायला हवं होतं.
पण तसं झालं नाही आणि तुला दुखावलं त्यासाठी सॉरी..!!
Tula etka dukhavlyabaddl mal tuzi manapasun mafi magaychi aahe..
mala je mhnaycha hot ate mi shant shabdat sangayala hava hota..
pan tas jhala nahi aani tula dukhavala tyasathi sorry..!!
मी जे काही केलं ते अत्यंत चुकीचे होते
आणि त्यासाठी मनापासून सॉरी..!!
Mi je kahi kela te atyant chukiche hote
aani tyasthi manapasun sorry..!!
courage quotes in marathi
रागाच्या भरात मी काहीही बोलले तरीही तू
नक्कीच समजून घेतोस पण तू दुखवालाही
जातोस हे मला माहीत आहे आणि त्यासाठी मला
तुझी मनापासून माफी मागायची आहे..!!
Ragachya bharat mi kahihi bolle tarihi tu
nikkich samjun ghettos pan tu dukhavalahi
jatos he mala mahit aahe aani tyasthi mala
tuzi manapsun mafi agaychi aahe..!!
मी जे काही वागले त्याबद्दल मला आता जाणवले आहे
आणि त्यासाठी तुझी मनापासून माफी..!!
Mi je kahi vagale tyabaddl mala aata janvale aahe
aani tyasathi tuzi manapasun maafi..!!
मला तुझी खूप आठवण येत आहे. तुझ्याशी भांडून इथे निघून
आल्यावर मला माझी चूक कळली. मला माफ कर..!!
Mala tuzi khup aathavan yet aahe.. tuzyashi bhandun ethe nighun
aalyavar mala mazi chuk kalali.. mala maaf kar..!!
a sorry quotes in marathi for students
मी जे काही केलं ते मुद्दाम केलं नाही अथवा तुला
दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.
मला प्लीज माफ कर..!!
Mi je kahi kelas te muddam kela nahi athava tula
dukhavnyacha maza hetu navhta..
mala please maaf kar..!!
मला तुला कधीही दुखवायचं नव्हतं पण माझा माझ्यावर ताबा राहिला नाही
आणि तुला दुखावलं गेलं. त्यासाठी मनापासून सॉरी..!!
Mala tula kadhihi dukhayacha navhta pan maza mazyavr taba rahila nahi
aani tula dukhavla gela.. tyasathi manapasun sorry..
मी तुझ्याकडूनच अपेक्षा करते आणि
म्हणूनच माझी चिडचिड झाली.
पण मी असं वागायला नको होतं.
त्यासाठी मनापासून माफी..!!
Mi tuzyakadunch apeksha karte aani
mhanunch mazi chidchid jhali..
pan mi as vagayala nako hota
tyasthi manapasun maafi..!!
तू मला नेहमीच साथ देत आली आहेस आणि तरीही मी मात्र तुला हवं तेव्हा
तुझ्याबरोबर नसतो आणि मला त्याची खरंच मनापासून लाज वाटत आहे.
कारण मला तुझ्यासाठी वेळ काढायला हवा होता. त्यासाठी खूप खूप सॉरी..!!
Tu mala nehmich saath det aali aahes aani tarihi mi matra tula hava tevha
tuzyabarobar nasto aani mala tyachi karach manapasun laaj vata aahe..
karn mala tuzyasthi el kadhayla hava hota.. tyasthi khup khup sorry..!!
sorry quotes in marathi for boyfriend
मला तुझी रागवण्याची पद्धत आवडली नाही पण मला
कळलं की चूक माझीच आहे.
त्यामुळे मनापासून सॉरी..!!
Mala tuzi ragvnyachi paddht aavadali anhi pan mala
kalala ki chuk mazich aahe..
tyamule manapasun sorry…!!!
तुला दुखवाल्याबद्दल मनापासून सॉरी.
मी पुन्हा असं होऊ देणार नाही याची खात्री बाळग.
ही चूक पहिली आणि शेवटची असेल..!!
Tula dukhavalyabaddl manapasun sorry.
Mi punha asa hou denara nahi khatri balga ..
hi chuk pahili aani shevtchi asel..!!
माझ्या खोटं बोलण्यामुळे तुला त्रास झाला आणि ते साहजिक आहे.
पण तुला दुखवण्यासाठी मी खोटं बोललो नाही.
त्यामुळे कृपया नक्की काय परिस्थिती होती ते समजावून
सांगण्याची एक संधी मला दे आणि मला माफ कर..!!
Mazya khota bolnyamule tula tras jhala aani te sahajika aahe..
pan tula dukhavnyasathi mi khota bollo nahi..
tyamule krupa nakki kay parisithi hoti te samjavun
sangyachi ek sandhi mala de aani mala maaf kar..!!
sad quotes in marathi for boy
जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर इतकंच सांगायचं आहे आणि जे काही झालं
त्यासाठी मनापासून माफी मागायची आहे.
तुला माफ करण्यासाठी जितका वेळ हवा तो घे.
पण कृपया मला माफ कर..!!
Je jhala te visrnyacha pratyn kar ektach sangayach aahe aani je kahi jhala
tyasathi manapasun maafi magaychi..
tula maaf karnyasthi jitka vel hava to ghe.
pan krupaya mala maaf kar..!!
तुला दुखावून मी स्वतःला जास्त दुखावलं आहे.
तुला समजून न घेता तुझ्यावर
आरोप केल्याबद्दल मला तुझी मनापासून
माफी मागायची आहे..!!
Tuladukhavun mi swat:la jast dukhaval aahe..
tula samjun na gheta tuzyavar
arop kelyabaddl mala tuzi manapasun
mafi magaychi aahe..!!
रूसून बसणं किंवा रागावून बसणं ही कधीही चांगलं नाही.
मात्र माफ करणं हा मनाचा मोठेपणा आहे आणि तू मला
माफ करशील अशी मला आशा आहे..!!
Rusun basna kiva ragavun hi kadhihi changala nahi..
matra karna ha manacha mothepana aahe aani tu mala
maaf karshil ashi mala asha aahe..!!
मी खूपच वाईट वागत आहे आणि त्यासाठी
मनापासून तुझी माफी मागत आहे..!!
Mi khupch vait vagat aahe aani tyasathi
manapasun tuzi mafi magat aahe..!!
sad quotes in marathi for best friend
माफी मागताना केवळ माफी मागू नये
तर ती चूक पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी यातच सर्व आलं..!?
Mafi magatana keval mafi magu naye
Tar ti chuk ghadnar nahi yachi kalaji ghayvi yatach sarva aala..!!
कोणी चुकले तर त्याला मनापासून क्षमा करावी
कारण माणसापेक्षा चूक मोठी नक्कीच नसते..!!
Koni chukale tar tyala mapasun kshama karavi
Karn mansapeksha chuk mothi nikkich naste..!!
तू जसे स्वप्नं पाहिलेस तशी मी नाही यासाठी मला माफ कर.
पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजी नाही..!!
Tu jase swapan pahiles tashi mi nahi yasathi mala maf kar..
pan tyacha artha asa nahi mala tuzi kalaji nahi..!!
sorry status in marathi for boyfriend
तुला दुखवायचं हा हेतू माझा अजिबातच नव्हता,
पण भावनेच्या भरात आणि विचारांवर नियंत्रण
न राहिल्याने शब्द निघाले.
मला माफ कर..!!
Tula dukhavyacha ha hetu maza ajibatch navhta,
pan bhavnechya bharat aani vicharanvar niyantran
na rahilyane shabd nighale..
mala maaf kar..!!
मी चुकले आहे आणि मला माहीत आहे तू
माझ्यावर जास्त काळ चिडून बसणार नाहीस.
मला माफ कर..!!
Mi chukale aahe aani mala mahit ahe tu
mazyvar jast kal chidun basnar nahis..
mala maaf kar..!!
मी तुला दुखावल्याबद्दल
मनापासून सॉरी..!!
Mi tula dukhavkyabaddl
manapasun sorry..!!
sad quotes in marathi for boyfriend
आपलं नातं अधिक घट्ट व्हावं असं मला वाटत आहे आणि चूक
माझी होती त्यासाठी मला माफ कर..!!
Aapla naat adhik ghatt vhava asa mala vatat aahe aani chuk
hoti tysathi mala maaf kar..!!
मला कळतं पण वळत नाही आणि तरीही तू माझी साथ तशीच देतोस.
दुखावल्याबद्दल सॉरी..!!
Mala kalt pan valt nahi aani tarihi tu mazi saath tashich detos..
dukhavlyabaddl sorry..!!
तुझ्याशिवाय माझं जगच नाही. तू माझ्यावर रागावून बसू नकोस.
तू बोलली नाहीस तर मला त्रास होत राहातो. मला माफ कर..!!
Tuzyashivay maza jagach nahi.. tuz mazyavar ragavun basu nakos ..
tu bolli nahis tar mala tras hot rahato.. mala maaf kar..!!
sorry quotes for brother in marathi
माझ्या प्रत्येक हास्यामागे तूच आहेस
आणि काल रागाच्या भरात मी तुला
काहीही बोलले त्यासाठी मला तुला
सॉरी म्हणायचं आहे..!!
Mazya pratek hasryamage tucha aahes
aani kal ragachya bhart mi tula
kahihi bolle tyasathi mala tula
sorry mhanyacha aahe..!!
मी सध्या केवळ वेदनेत तळमळत आहे.
मला प्लीज माफ कर आणि एकदा मला रिप्लाय दे..!!
Mi sadhya keval vednet talmalt aahe..
mala please maaf kar aani ekada mala Reply de…!!
आपल्या चुका स्वीकारून त्याची माफी मागणे सर्वांनाच जमतं असं
नाही. केवळ मनाने बळकट असणारी व्यक्तीच हे करू शकते..!!
Aaplya chukka swikarun tyachi mafi magane sarvanach jnmt as nahi.
.keval manane balkat asnari vyktich he karu shakte..!!
sad quotes in marathi share chat
नेहमी चुकीचा असल्यावरच माफी मागायची असं नाही
कधीतरी नातं टिकविण्यासाठीही सॉरी म्हणावं लागतं..!!
Nehmi chukicha aslyavarch magi magaychi asa nahi
Kadhitari naat tikvinyasathi sorry mhanava lagat..!!
आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे
चुकीची स्वप्नं पाहणे आणि त्याहून मोठी चूक म्हणजे
चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे..!!
Aayushyatil sarvat mothi chuk mhanje
Chukichi swapna pahane aani tyahun mothi chuk mhanje
Chukichya mansakadun swapan pahane..!!
वागण्यात बदल आणणं हीच खरी माफी मागण्याची योग्य पद्धत आहे…
अन्यथा त्याला काहीच अर्थ नाही..!!
Vagnyat badl anan hich khari maafi magnyachi yogya pddhat aahe..
anyatha tyala kahich artha nahi..!!
मी तुझ्यावर वाट्टेल तसा आणि सगळ्यांसमोर राग
व्यक्त केला जे मी करायला नको होतं.
त्यासाठी मी तुझी हात जोडून मनापासून माफी मागत आहे.
तुला जितका वेळ घ्यायचा तो घे पण मला माफ कर..!!
Mi tuzyavr vattel tasa ani saglyansamor rag
vykta kela je mi karyala nako hota..
tyasathi mi tuzi hat jodun manapasun mafi magat aahe..
tula jitka vel ghyaycha to ghe pan maaf kar..!!
captions for instagram marathi
तू जे सांगतेस ते माझ्या चांगल्यासाठी आणि पुढे चांगलं
व्हावं यासाठीच आहे मला माहीत आहे.
पण कधीकधी मला ते कळत नाही आणि मी रागावतो त्यासाठी सॉरी..!!
Tu je sangtes te mazya changlyasthi aani pudhe changla
vhava yasthich aahe mala mahit aahe..
pan kadhikadhi mala te kalat nahi aani mi ragavto tyasthi sorry..!!
मी जे काही केलं आहे त्यासाठी मी स्वतः
स्वतःला माफ करू शकत नाही.
.पण तुझं मन मोठं आहे आणि तू मला माफ
करावं असं मला वाटत आहे..!!
Mi je kahi kela aahe tyasathi mi
swta:la maaf karu shakt nahi..
pan tuza man motha aahe aani tula mala maaf
karava asa mala vatat aahe..!!
तू माझं संपूर्ण जग आहेस आणि तरीही
मी तुला दुखावतो त्यासाठी सॉरी..!!
Tu maza sampurn jag aahes aani tarihi
mi tula dukhavto tyasthi sorry..!!
तुझ्याइतका अप्रतिम मित्र मला जगात कुठेही मिळणार नाही.
पण तुला दुखावलं आहे त्यासाठी सॉरी..!!
Tuzyaetka apratim mitra mala jagat kuthehi milnar nahi.
pan tula dukhavla aahe tysathi sorry..!!
मी अशी चूक केली आहे ज्यासाठी मी तुला
जन्मभर सॉरी म्हणायला तयार आहे
पण तू मला माफ कर कारण मी
तुझ्याशिवाय राहू शकत नाही..!!
Mi ashi chuk keli aahe jyasathi mi tula tula
jnmbhar sorry mhanayala tayar aahe
pan tu mala maaf kar karn mi
tuzyashivay rahu shakt nahi..!!
माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे.
तुझ्याशी भांडण केल्याबद्दल मनापासून माफी..!!
Maza aayushya tuzyashivay apurn aahe..
tuzyashi bhandan kelyabaddl manapasun mafi..!!
माफी देण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं
आणि ते प्रत्येकाकडे असतंच असं नाही..!!
Mafi denyasathi khup motha man asva lagat
Aani te paratekade astach asa nahi..!!
सर्वात जवळच्या व्यक्तीलाच काहीही बोललं जातं पण ते
चुकीचं आहे आणि म्हणूनच सॉरी..!!
Sarvat javalchya vyktilach kahihi bolal jaat pan te
chukicha aahe aani mhanunch sorry..!!
हे पण पहा
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आपल्या कुटुंबावर सुंदर कोट्स
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखामध्ये सॉरी साठी काही खास कोट्स बघितल्या.. सॉरी कोट्स मराठीत आपल्या जीवनामध्ये कधीकधी आपल्या कडून खूप सार्या चुका होत असतात आणि त्या चुका झाल्याबद्दल समोरच्याची आपण माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही या आपल्या जवळच्या व्यक्तीला या काही कोट्स मागून त्याची माफी मागू शकतात… sorry quotes in marathi for best friend प्रिय मित्रा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ही चूक नव्हती व्हायला पाहिजे त्याबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे तु मला माफ कर मी तुझं खूप खूपआभार मानतो.व मला माहिती आहे तू मला सगळं काही विसरून माफ करेल आणि सॉरी देखील म्हणेल.
मी तुला एक खात्रीशीर देखील सांगतो आज जे काय झालं… नवीन सॉरी कोट्स ती चुकी मी पुन्हा करणार नाही माझ्या आयुष्यामध्ये त्याबद्दल मी तुला खूप खूप सॉरी म्हणतो. जे काय झाल ते नव्हतं व्हायला पाहिजे मित्रान सॉरी चा काही कोर्ट मधून तुम्हाला जे आपण कॉटस आवडेल… sorry quotes in marathi for bf त्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवा..