Sundarta Quotes In Marathi – सुंदरता कोट्स मराठीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये सुंदरतेवर आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. सौंदर्य हा एक स्त्रीचा अनमोल दागिना मानला जात असतो.
तो स्त्रीसोबत कायम असतो कारण सुंदर त्याला कसलीच परिभाषा नसते सौंदर्य हे फक्त दिसणे नसते. काळानुसार आजकाल सौंदर्याची परिभाषा देखील बदलत चाललेली आहे.
सौंदर्य फक्त दिसण्यावर नाही तर संपूर्ण स्त्रीच्या आचरण आणि हुशारकीवर देखील तेवढेच अवलंबून झालेला आहे. सौंदर्याला रंग रूपाचे बंधन आता काहीच उरलेले नाही आहे.
कारण कोणतीही स्त्री तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या हुशारकेवर तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ती यशस्वी होऊ शकते असं असेल तरी स्वतःचं कौतुक ऐकायला कोणाला आवडत नसतं हे देखील तितकाच बरोबर आहे.
शिवाय आज कालचा संपूर्ण जमाना हा सोशल मीडियावर आधारित झालेला आहे. कारण आजकाल प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करणार म्हणजे एक सहज सोप्प साधन ते म्हणजे सोशल मीडिया झालेला आहे. सौंदर्य मध्ये बरीच शक्ती असते हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे.
सौंदर्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करत असतं. खरे सौंदर्य हे म्हणजे निसर्गाने बनवलेला असतं आपण आपल्या डोळ्यांनी सौंदर्य पाहतो आणि वास्तू परंतु यामुळे आपल्याला हृदयाला खूप भरायचा वेगवेगळे प्रकारचा आनंद मिळत असतो.
Sundarta Quotes In Marathi
सौंदर्य म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं
आणि आकर्षक कपडे घालणं नाही.
खरं सौंदर्य तुमच्या आचरणातून व्यक्त होतं..!!
saundray mhanje chhan disana , makeup karna
aani aakarshak kapade ghalna nahi..
khare saundrya tumchya aacharnatun vykta hota..!!
वयानुसार सुंदर दिसणं कमी होऊ शकतं,
मात्र मनातील सौंदर्य कायम टिकतं…!!
vayanusar sundar disna kami hou shakta
matra manatil saundrya kayam tikata..!!
मनातून आणि दिसण्यातून सुंदर असलेली व्यक्ती
पाहायला मिळणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे..!!
mantun aani disnyatun sundar asleli vykti
pahayala milane hi ek durmil gost aahe..!!
Sundarta Quotes In Marathi 2022
काही लोकांचे सौंदर्य वयानुसार कधीच कमी होत नाही
कारण काळानुरूप ते चेहऱ्यावरून त्यांच्या मनात उतरतं.!!
kahi lokanche saundrya vayanusar kadhich kami hot nahi
karan kalanusar te chehryavrun tyanchya manat urtaat..!!
सर्वात सुंदर स्त्री ही जशी आहे
तशीच आत्मविश्वासाने जगते…!!
sarvaat sundar stree hi jashi aahe
tashich aatmavishwasane jagate..!!
Best Sundarta Quotes In Marathi
सौंदर्य म्हणजे गौरवर्ण
नाही तर शुद्ध मन..!!
saundrya mhanje gairvarna
nahi tar shuddha man..!!
असा एखादा मेकअप हवा होता जो
खाल्ल्यावर आतूनही सुंदर होता आलं असतं….!!
asa ekhada makeup hava hota jo
khallyavar aatunhi sundar hota aala asta..!!
सुंदर असणं म्हणजे आहे तसं खरं वागणं,
कारण तुम्हाला लोकांनी नाही तर स्वतःच
स्वतःला स्वीकारण्याची गरज आहे..!!
sundar asana mhanje aahe tasa khara vagana,
karan tumhala lokanani nahi tar swata:cha
swata:la swikarnyachi garaj aahe..!!
सुंदर मनापेक्षा जास्त चमकणारे
कोणतेच सौंदर्य नाही..!!
sundar manapeksha jast chamkanare
kontech saundrya nahi..!!
New Sundarta Quotes In Marathi
तुम्ही कशा दिसता याचा
जास्त विचार करण्याची गरज
नाही कारण तुमचे सुंदर मन हेच
तुमचे खरे सौंदर्य आहे…!!!
tumhi kasha ddista yacha
jast vichar karnychi garaj
nahi karan tumche sundar man hech
tumche khare saundarya aahe..!!
कधी कधी काही जणी दिसायला सुंदर नसतात,
त्यांना खूप आकर्षक बोलताही येत नाही पण त्या मनातून
इतरांपेक्षा जास्त सुंदर असू शकतात..!!
kadhi kadhi kahi jani disayala sundar nastaat,
tyana khup aakarshak boltahi yet nahi pan manatun
etranpeksha jast sundar asu shakataat..!!
Sundarta Quotes In Marathi HD
सौंदर्य प्रत्येक गोष्टीत आहे तुम्हाला ते
पाहण्यासाठी फक्त सुंदर मनाची गरज आहे..!!
saundarya praytek gostit aahe tumhala te
pahnyasathi fakt sundar manachi garaj aahe..!!
चांगल्या आचरणाशिवाय असलेलं
सौंदर्य म्हणजे आत्म्याशिवाय शरीर आहे..!!
changlya aacharnashivaay aslela
saundarya mhanje aatmyashivaay sharir aahe..!!
Sundarta Quotes In Marathi images
प्रत्येक मुलगी सुंदरच असते तिला फक्त गरज
असते तिच्या सौंदर्याची पारख करणाऱ्या खास व्यक्तीची..!!
praytek mulagi sundarch aste tila fakt garaj
aste tichya saundaryachi parakh karnaryachya khas vyktichi..!!
जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे गरज आहे
ती फक्त तुम्ही कुठे आणि काय पाहता याची..!!
jagatil pryatek gost sundar aahe garaj aahe
ti fakt tumhi kuthe aani kay pahata yachi..!!
चांगलं दिसणं विरून जातं मात्र
सुंदर मन तुम्हाला कायम सुंदर ठेवतं..!!
changala disana visarun jaat matra
sundar man tumhala sundar thevta..!!
Sundarta Quotes In Marathi for Whatsapp
तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो की
मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू जास्त सुंदर दिसतेस..!!
tu sundar aahes mhanun mi tuzyavar prem karto ki
mi tuzyavar prem karto mhanun tu jast sundar distes..!!
तुम्ही आरशात पाहताना तुमचे दोष
दिसू शकतात पण दुसरे जेव्हा
तुमच्याकडे पाहतात तेव्हा तुमचे सुंदर मन
आणि शुद्ध सौंदर्यच दिसायला हवे..!!
tumhi aarshyat pahatana tumche dosh
disu shaktat pan dusre jevha
tumchyakde pahtaat tevha tumche sundar man
aani suddha saundaryach disyala have..!!
तुम्ही एखाद्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल,
पण लक्षात ठेवा तुम्हाला
आयुष्य त्या सौंदर्यासोबत नाही तर त्या
व्यक्तिमत्वासोबत काढायचे आहे…!!
tumhi ekhadhachya saundaryachya premaat padal,
aayushya tya saundaryasobat nahi tar tya
vyktimatvasobat kadhayache aahe..!!
सुंदर दिसण्यासाठी कडक डाएट करण्याची गरज नाही
कारण जगातील प्रत्येक आकार हा सुंदरच आहे..!!
sundar disnyasathi kadak diet karnyachi garaj nahi
karan jagatil praytek aakar ha sunadarch aahe..!!
Sundarta Quotes In Marathi
सुंदर मन हे हजार सुंदर
चेहऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे..!!
sundar man he hajar sundar
chehryanpeksha shestha ahe.!!
स्त्री शक्तीची प्रचिती घेण्याची पहिली पायरी
म्हणजे स्वतःमधील सौंदर्य ओळखणे..!!
stree shaktichi prachiti ghenyachi pahili payari
mhanje swata: madhel saundarya olkhane..!!
Sundarta Status In Marathi
जगात मेकअपचा थर चढवलेल्या
अनेक चांगल्या दिसण्याऱ्या महिला
असतील पण चांगले पुरूष फक्त स्त्रीच्या
नैसर्गिक सौंदर्यांचे चाहते असतात..!!
jagaat mackeup thaar chadhavalelya
anek changalya disnyarya mahila
astil pan changale purush fakat streechya
naisargik saundaryache chahate astaat..!!
सुंदर चेहरा कधीतरी म्हातारा होईल, सुदृढ शरीर
कधी तरी थकून जाईल पण चांगले
ह्रदय कायम चिरतरूण राहिल..!!
sundar chehra kadhitari hoel, suhdhsharir
kadhi tari thakun jaail pan changale
hrudya kayam chirtarun rahila..!!
आत्मविश्वासापेक्षा जास्त आकर्षक जगात काहीच नाही.
कारण एकदा तुम्ही तुमच्यामधील हे सौंदर्य
ओळखले की जग ते नक्कीच पाहू लागतं..!!
aatmavishwasapeksha jaast aakarshak jaagat kahich nahi,
karan ekada tumhi tumchyamadhil he saundarya
olkhale ki jag te nakkich paahu lagata..!!
Sundarta Status In Marathi 2022
मी सुंदर आहे असं म्हणून तुमच्यावर कोणी विश्वास
ठेवणार नाही त्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल..!!
mi sundar aahe as mhanun tumchyavar koni vishwas
thevnaar nahi tyasathi tumhala chanagala vagana lagel..!!
स्त्रीच्या सौंदर्यामध्ये एखाद्याला
गोठवणारी शक्ती आहे..!!
streechya saundaryamadhe ekhadyala
gothavanari shakti aahe..!!
सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेते पण
सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकते…!!
saudarya fakt laksha vedhun ghete paan
sundar vktimatva man jinkate..!!
Best Sundarta Status In Marathi
तुमच्या सुंदर स्मितहास्यामध्ये जग
उजळण्याची ताकद आहे..!!
tumchya sundar smithasryamadhe jaag
ujlnyachi takad aahe..!!
सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर जगातील
प्रत्येक गोष्ट निरनिराळ्या पद्धतीने सुंदर दिसते..!!
sakaratmak hustine pahila tar jagatil
praytek gost nirniralaya padhatine sundar diste..!!
ज्या क्षणी तुम्ही स्वतः असण्याचे ठरवता त्या
क्षणी तुमच्या सुंदर दिसण्याला सुरूवात होते..!!
jya kshani tumhi swata: asnyche tharvata tya
kshani tumchya sundar disnyala suruvaat hote..!!
New Sundarta Status In Marathi
सुंदर मुली या फुलपाखरा सारख्या असतात
दिसायला सुंदर आणि असायला कठीण..!!
sundar muli ya phoolpakhara sarkhya astaat
disayala sundar aani asayala kathin..!!
सुंदर मुलगी होण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्त्व बना..!!
sundar mulgi honyapeksha sundar vyktimatva bana..!!
ती एक अथांग डोळ्यांची, पवित्र मनाची
आणि अप्रतिम बुद्धिमत्व असलेली स्त्री आहे..!!
ti ek athanga dolyanchi, pavitra manachi
aani apratim budhimatva asleli stree aahe..!!
Sundarta Status In Marathi HD
तुमचं सोन्यासारखं मनच
तुम्हाला खरं सुंदर बनवतं..!!
tumcha sonyasarkha manach
tumhala khara sundar banvata..!!
सुंदर मुली हे असं एक फुल आहे जे
जंगलाला आग लागल्यावरही फुलू शकतं..!!
sundar mulgi he asa ek phool aahe je
jungalala aag laglyavarhi phulu shakta..!!
मॉडेल होण्यापेक्षा रोल
मॉडेल होण्याचं स्वप्न बाळगा..!!
model honyapeksha rool
model honyacha swapan baalgaa..!!
Sundarta Status In Marathi Video
सुंदर मनाच्या भावना
प्रत्येकाला भावतात..!!
sundar manachya bhavana
praytekala bhavataat..!!
लहान मुलींसारखं हसावं
आणि राणीसारखी जगावं..!!
lahan mulinsarkha hasava
aani ranisarkha jagava..!!
सौंदर्य म्हणजे तुम्ही जसे आहात
त्याच्याशी सुसंगत जगणं..!!
saundarya mhanje tumhi jase aahata
tyachyashi susungat jagana..!!
Sundarta Status In Marathi images
डोळे बंद करा आणि सौंदर्य पाहा..!!
dole band kara aani saundarya paha..!!
सौंदर्य म्हणजे आत्म्याच्या खरा प्रकाश..!!!
saundarya mhanje aatmyachya khara prakash..!!
सौदर्य ही स्त्रीची शक्ती आहे पण
एक स्मितहास्य तिचं शस्त्र आहे..!!
saundarya hi streechi shakti aahe pan
ek smithasrya ticha shastra aahe..!!
Sundarta Status In Marathi for whatsapp
सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं..!!
saundarya pahnaryachya dolyaat asata..!!
सौंदर्य आणि पवित्रता हे अशक्य दुर्मिळ आहेत..!!
saundarya aani pavitrata he akshya durmil aahet..!!
साधेपणातच खरं सौंदर्य दडलेलं आहे..!!
sadhepantch khara saundrya dadlela aahe..!!
Sundarta Sms In Marathi
मनाचं सौंदर्य पाहण्यासाठी
तेवढंच पवित्र मन लागतं..!!
manacha saundarya pahanyasathi
tevhdhech pavitra man lagata..!!
चंद्राला सुंदर म्हणणारेच चेहऱ्यावर डाग
असणाऱ्या स्त्रीला नावं ठेवतात याचं आश्चर्य वाटतं…!!
chandrala sundar mhananarech chehryavar daag
asnarya streela naav thevtaat yaach aascharya vaata..!!
बुद्धीसारखं लखाखणारं
कोणतंच सौंदर्य नाही..!!
buddhisarkha lakhalkhanaara
kontach saundarya nahi..!!
Sundarta Sms In Marathi 2022
सुंदरता मनात असावी लागते कारण फेसवॉशने
फक्त चेहरा चमकतो मन नाही..!!
sundarta manat asavi karan facewash
fakat chehra chamkato man nahi..!!
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असते,
परंतु प्रत्येकजण ते पाहत नाही..!!
prayatek saundarya aste,
prantu praytekjan te pahat nahi..!!
नैसर्गिक सौदर्याला कोणत्याही
मेकअपची आवश्यकता नसते..!!
naisargik saundaryala kontyahi
mackeupchi avshakata naste..!!
New Sundarta Sms In Marathi
स्त्रीचे सौंदर्य चेहऱ्यावर नसून
तिच्या आत्म्यात दिसून येते..!!!
streeche saundarya chehryavar nasun
tichya aatmyaat disun yete..!!
सौंदर्य शक्ती आहे;
हसू ही तलवार आहे..!!
saundarya shakti aahe
hasu hi talwaar aahe..!!
Best Sundarta Sms In Marathi
सौंदर्यासाठी आनंदा सारख
दुसर कोणत कॉस्मेटिक नाही..!!
saundryasathi ananda sarkha
dusra kontat cosmatic nahi..!!
सुंदर चेहरा असणे म्हणजे सौंदर्य
नाही तर एक सुंदर मन,
एक सुंदर हृदय आणि मुख्य म्हणजे एक
सुंदर आत्मा असणे म्हणजे सौदर्य..!!
sundar chehra asnane mahnje saunadrya
anhi tar ek sundar man,
ek sundar hrudya ani mukhya mhanje ek
sundar aatma asne mhanje saundarya..!!
सौंदर्य म्हणजे तुमच्या
आत्म्याचा प्रकाश आहे..!!
saundarya mhanje tumchya
aatmyacha prakash aahe..!!
Sundarta Sms In Marathi HD
सौंदर्य म्हणजे
कायम आनंद होय..!!
saundarya mhanje
kayam anand hoy..!!
बाह्य सौंदर्य आकर्षित करते,
परंतु अंतर्गत सौंदर्य मोहक करते..!!!
baha saundarya aakarshit karte,
pantu antargat saundarya mohak karte..!!
जो सौंदर्य पाहण्याची क्षमता ठेवतो
तो कधीच म्हातारा होत नाही..!!
jo saundarya panyachi kshamata thevato
to kadhich mhatara hot nahi..!!
हे पण पहा
- व्ही पु काळे कोट्स
- फूड कोट्स मराठीत
- शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- भगवान शिव कोट्स
- जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस
- विठ्ठल कोट्स मराठीत
- योगावर कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण सौंदर्यावर आधारित सर्वोत्कृष्ट कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितले. सौंदर्य मध्ये एवढी शक्ती असते. की ती कोणाला पण आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते.
पाहिला गेला तर सौंदर्य हे निसर्गाने बनवलेला एक सर्वात सुंदर असं रूप आहे. तसं पाहायला गेलं तर बरच लोकांसाठी सौंदर्याची व्याख्या ही खूपच जास्त प्रमाणात लहान असते कारण ते लोक शारीरिक सौंदर्यावर खूप जास्त प्रमाणात अधिक लक्ष देत असतात.
सौंदर्य मध्ये बरीच शक्ती असते हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सौंदर्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करत असतं. खरे सौंदर्य हे म्हणजे निसर्गाने बनवलेला असतं आपण आपल्या डोळ्यांनी सौंदर्य पाहतो.
वास्तू परंतु यामुळे आपल्याला हृदयाला खूप भरायचा वेगवेगळे प्रकारचा आनंद मिळत असतो. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला सुंदर तेवर आधारित या काही कोट्स नक्की आवडला असेल.
तसेच तुम्हाला या कोर्स मधून ज्या पण कोट्स आवडेल. त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.