Swami Samarth Quotes In Marathi | 151+ स्वामी समर्थ कोट्स मराठीत

Swami Samarth Quotes In Marathi – स्वामी समर्थ कोट्स मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये स्वामी समर्थ यांचे काही खास कोटीच्या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.

श्री स्वामी समर्थ महाराज हे 1917 मध्ये उद्भवलेल्या महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील त्यांचा जन्म झाला होता. तसेच श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्रीमान दत्त यांचे दुसरे अवतार म्हणून ओळखले जातात.

श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या वेगवेगळ्या चमत्काराने तसेच गोड संदेश यांनी भक्तांच्या मना मनामध्ये घर केलेले आहे तसेच महाराज स्वामी समर्थ हे आपल्याला दर वेळेस सांगत असतानाच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

मग कोणतीही समस्या असो स्वामी महाराज आपल्याला त्या समस्या मधून वाट दाखवतात. आणि जेव्हा स्वामी समर्थांची जयंती असते. तेव्हा केंद्र मध्ये सात दिवसाचा पारायण देखील केला जातो.

त्यानंतर केंद्रामध्ये महाप्रसाद देखील वाटला जातो. सात वाजता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये एक माय जब आणि त्यांची आरती देखील केली जाते. स्वामी समर्थ महाराज ह्यांची देखील बरेच भक्त स्वामी चरित्र वाचत असतात.

स्वामींचा त्यांच्या भक्तांवर खूप खूप विश्वास आहे काही लोकांचा स्वामी प्रत्येक समस्या वर इलाज काढून देत असतात. तर मित्रांनो या स्वामी समर्थांच्या कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील.

या कोट्स मधून तुम्हाला जे आवडले असतील. त्यात तुम्ही पाठवू शकतात. रोज मित्रांनो ह्या कोड तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या काही कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

स्वामी समर्थ कोट्स मराठीत | Swami Samarth Quotes In Marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

 

😊उगाची भितोसी भय हे पळू दे,

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,

🙏नको घाबरू तू असे बाळ त्यांचा..!🙏

 

Ugachi bhitos bhay he palu de,

javali ubhi swami shakti kalu de,

jagi jnm mrutiyu nako jyanchya

ghabaru tu ase baal tyanchya..!!

 

😘यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,

दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे..!!🙏

 

Yashwasi honyacha ekch utam paryay aahe,

dusrayacha bhala jhalela pahnyanchi takad aplya manat asli pahije..!!

 

😍जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी🔥

🙏मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा..!!🙏

 

Jo ase karn sarv sushtishi akarne jo lavi bhaktishi bhulavi

manachya danbh yukatishi asa avinashi swami maza..!!

स्वामी समर्थ कोट्स संदेश | Swami samarth quotes in marathi 2022 

Swami Samarth Quotes In Marathi

 

🙏 विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी,

तिथून साथ देतो मी…!!🔥

 

Vishwas thev jithe sampate maryada tuzi,

thithun saath deto mi..!!

 

😊जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची

असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो..!!😍

 

Janiv thev shudha manashi kay vyartha baralato kashichi

aso bhuk tyashi ? tu pudhe kay thevito..!!

 

😘 तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही,

या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही,😊

जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी.

🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…!!🙏

 

Tuzya anatratmyat aahe mi tula haru denar nahi,

ya kaliyugaat tula ekate sodnaar nahi,

ji jhunjha tu khelto aahes manashi tyat tula marga dakhavat asnaar mi..

bhiu nakos mi tuzya pathishi aahe..!!

स्वामी समर्थ स्टेटस | Shree swami samarth quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

😍ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे –

श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Ehika jivanache nashvar swarup janave,nishkam karma karave –

shree swami samartha

 

🔥मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये –

श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ..!!🙏🙏

 

Motha adhikar, sampati yancha cjirkal bharvasa manu naye –

shree swami samaratha jay jay raghuvir samartha…!!

 

😊भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!!👍

 

Bhiu nakos mi tuzya pathishi aahe..!!

Life swami samarth quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

😊 अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल –🔥

श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ..!!🙏🙏

 

Adchani aayushyat navhe tar mnaat astaat.

Jya divashi manavar vijay milaval tya divashi  apoap marga nighel –

shree swami samartha jay jay raghuveer samaratha..!!

 

😊 खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची

शक्ती फक्त तुमच्यामुळे येते..!!👍😘

 

Khup adchani aahet jivnaat parantu tyana samor janyachi

shakti fakt tumchyamule yete..!!

 

😊 तू कोणाला फसवू नकोस.

मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही..!!🔥

 

Tu konala fasvu nakos..

mi aahe tuzya pathishi tuzi fasvanuk hou denaar nahi..!!

Swami samarth quotes in marathi share chat 

Swami Samarth Quotes In Marathi

 

😊 कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष

मारू शकत नाही आणि कोणत्याही🔥

😊नकारात्मक विचारांना कोणतेही औषध

वाचवू शकत नाही..!!🙏

 

Kontyahi sakaratmaat vicharana kontehi vish

maru shakt nahi aani kontyahi

nakaratmak vicharana kontehi aaushadh

vachvu shakt nahi…!!

 

😊 प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये..!!🙏

 

Pran gele tarihi dusraya jivachi hinsa karu naye..!!

 

😊 ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो,

पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही –😘

श्री स्वामी समर्थ..!!🙏🙏

 

Dheyy sadhya karne kitihi kathin aso ,

pan jar aatmvishwas asel tar askhays ase kahich nahi –

shree swami samaratha..!!

Swami samarth punyatithi quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

😊 वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका

. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ😘

आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका –

🙏स्वामी समर्थ..!!🙏

 

Vait velet saath sodlelya lokankade laksh deu naka..

pan tyani vait velet saath deun changlai vel

aanun dili tyanche mol kadhi visaru naka –

Swami Samaratha..!!

 

😘जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला

मी सदैव तुझ्या पाठिशी आहे –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Jar maze nav tuzya othashi aahe tar ghabarto kashala

mi sadaiv tuzya pathishi aahe –

Shree Swami Samaratha..!!

 

😘मी आहे ना तुझ्या पाठिशी –

🙏 स्वामी समर्थ..!!🙏

 

Mi aahe na tuzya pathishi –

Swami Samaratha..!!

Shree swami samarth prakat din quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

 

😘 शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर

भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.😍

नामानेच अंतरंग शुद्ध बनते –

स्वामी..!!🙏🙏

 

Suddha ant:karn theun naam ghetale tar

bhagavantachya krupecha anubhav yeil.

. namanech antrang suddha bante –

Swami …!!

 

😘नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते.

नामाने काळजी वाटणे नाहीसे होते.😍

😊मग तळमळही आपोआप जाते –

श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Namache man antrangaat prevesh karu sithar bante.

Namane kalaji vatane nahise hote..

mg talmalhi apoaap jate –

Shree Swami Samaratha..!!

 

😘गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे

मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही –😊

श्री स्वामी समर्थ..!!🙏🙏

 

Garibala kele dan aani sadguru swamiche

mukhat ghetlele nav kadhi vaya jat nahi –

Shree Swami Samaratha..!!

Swami samarth motivational quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

😊देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत.

ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे –

स्वामी समर्थ..!!🙏

 

Devala he kadhich sangu naka ti tumchya adchani kiti mothya aahet..

te advhnina sanga ki, tumcha dev kiti motha aahe –

Swami Samaratha..!!

 

😊जेथे नाम आहे तिथे मी आहे –

स्वामी..!!🙏

 

Jethe nam ahe thithe mi aahe –

Swami..!!

 

 नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय –

🙏स्वामी समर्थ..!!🙏

 

Namavar prem karne mhanje mazyavar prem karne hoy –

Swami Samaratha..!!

Swami samarth images with quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

 

तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे –

पुढे चालतो –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Tumhi nam gheta mhanun mi tumchya mage –

pudhe chalto –

Shree Swami Samaratha..!!

 

जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Jo nusta namat rahin tyala mi akherparynta sambhalen –

Shree Swami Samaratha..!!

 

😘तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता.

अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला😊

योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे –

🙏स्वामी समर्थ..!!🙏

 

Tu karma karat ja, phalachi apeksha na karta.

Ase karma karne he tuze kartvvya aahe tuzya karmala

yogya te fal dene hi mazi jababdari aahe –

Swami Samaratha..!!

Samarth ramdas swami quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

😊संकटांना कधी कंटाळायचं नसतं

त्यांना सामोरं जायचं असतं –

स्वामी..!!🙏

 

Sanktana kadhi kantalaych nasta

tyana samora jayacha asta –

Swami ..!!!

 

😘कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं,

आपण आपलं चांगलं काम करायचं असतं –

🙏श्री स्वामी समर्थ ..!!🙏

 

Koni nave thevali tar thambayacha nasta,

aapan aapla changla karayacha asta –

Shree Swami Samaratha..!!

 

😘जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा

चेक कधीच बाऊन्स होणार नाही –😊

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Jivanachya banket punyacha balances puresha asel tar sukhacha

check kadhich bounces nahi –

Shree Swami samaratha..!!

Guru purnima quotes in marathi for swami samarth 

Swami Samarth Quotes In Marathi

😘 फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे

सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते –🙏

😊श्री स्वामी समर्थ..!!😊

 

Fakt swat:cha vicharkarnare lok far  thodya kalasathi paragati karata pan je

saglayancha vichar karatat  tyanchi pragati kayam hot rahate –

Shree Swami samaratha..!!

 

😊विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि

शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात.

कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात,

सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते,

चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते…

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Vicharanvar laksh theva, tyache shabd hotat aani

shabdanvar laksh theva tya krutit utartat .

krutivar laksh theva tya sabbi bantat,

sabbinar laksh theva tyahun chaitra ghadte,

charityavar laksh theva te aaple bhavishya ghadvate..

Shree Swami Samaratha..!!

 

 तू कर मत फिक्र, जो हुआ नही, मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Tu kar mat fikra,jo hua nahi, me karunga vo ji tune sochahi nahi –

Shree Swami Samartha..!!

Swami samarth jayanti quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

😊 सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि

दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये..!!🙏

 

Sukha etakech dya jenekarun ahankar yenar nahi aani

du:kha etakech dya ki devavaril asrtha udu naye..!!

 

कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका.😊

कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका

सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Konachihi tyanchya sadhyachya paristhivarun khilli udavu naka..

karn kal etka samrthayrshali aahe ki eka

samanya kolashalahi haluhalu hira banvato –

Shree Swami Samaratha..!!

 

 

😊मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही..!!🙏

 

Manamadhe shraddha aani vishwas asel tar kontahi gost ashkya nahi..!!

Swami samarth quotes in marathi aarti 

Swami Samarth Quotes In Marathi

😊उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?

कधी कधी वाईट विचारांचाही करावा.

कधीतरी उपवास अहंकाराचा करावा,🔥

कधी उपवास मीपणाचाही करावा! –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Upvas ha nehmi annachach ka karava ?

kadhi kadhi vait vicharanchahi karava ..

kadhihi upwas ahankaracha karava,

kadhi upvas mipanchahi karava –

Shree Swami Samaratha..!!

 

😊 तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही.

या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही –😊

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Tuzya antaratmyamadhe aahe mi, tula haru denar nahi..

ya kaliyugaat tula ekate hou denar nahi –

shree Swami Samaratha..!!

 

 

 जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला

✌मार्ग दाखवत राहणार आहे मी …

भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Ji jhunja tu khelt aahes manashi tyat tula

marga dakhavat rahnar aahe mi ..

bhiu nakos mi tuza pathishi aahe-

Shree Swami samaratha..!!

Swami samarth quotes in marathi akkalkot 

Swami Samarth Quotes In Marathi

😊असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं.

पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं –

🙏श्री स्वामी समर्थ..!!🙏

 

Asa mhantat ki, kalaji karnaari mansa milalyala bhagya lagta

pan ashi manas aaplyala milali ahet he samjayala jast bhagya lagta –

Shree Swami Samaratha..!!

 

संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Sankat tumchyatali shakti jiddh pahnyasathich yet astaat – 

Shree Swami samaratha..!!

 

दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात.

तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी

आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Dagdatun murthi bavnyasathi dagdla takiche ghav sosave lagtaat.

Tasech aaplyatil manvi murthi banvnyasathi

aaplyalahi parisithiche ghav sosave lagatat –

Shree Swami Samaratha..!!

Swami samarth quotes in marathi ashtak 

Swami Samarth Quotes In Marathi

तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल

तर पाषाणालाही देवत्व येते –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Tumchi kharikhuri shrdhha yogya thikani asel

tar pashanalahi devtv yete –

Shree Swami Samaratha..!!

 

 तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन

परश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो –

स्वामी समर्थ..!!

 

Tumchi andhshraddha asel tar manvi rupatil pasutv tyacha fayda gheun

parmeshwarachya navakhali tumhala jalyat adkavun katputali karto –

Swami Samaratha..!!

 

जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Jivnaat kadhi du:kha aale tar aaple du:kha ani vedana jagala sangu naka –

Shree Swami samaratha..!!

Swami samarth quotes in marathi bhakti geet

Swami Samarth Quotes In Marathi

 समाधानी राहा – सुखी व्हाल..!!

 

Samadhani raha – sukhi vhal…!!

 

भक्ती करा मुक्ती मिळेल – श्री स्वामी समर्थ..!!

 

Bhakti kara mukati milel –  Shree Swami Samaratha..!!

 

ध्यान करा ज्ञान मिळेल – स्वामी समर्थ..!!

 

Dhyan kara dnyan milel – Swami Samaratha..!!

Swami samarth quotes in marathi text 

Swami Samarth Quotes In Marathi

 

 प्रार्थना करा प्रगती होईल – श्री स्वामी समर्थ..!!

 

Prarthana kara pragati hoel – Shree Swami Samaratha..!!

 

‘मी’पणा सोडा मोठे व्हाल – स्वामी..!!

 

“mi” oan soda mothe vhal – Swami..!!

 

कला शिका अमर व्हाल..!!

 

Kala shka amar vhal..!!

Quotes on swami samarth in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

व्यवसन सोडा शांती मिळेल – श्री स्वामी समर्थ..!!

 

Vyavsan soda shanty milel – Shree Swami Samaratha..!!

 

 सहाय्य करा सोबत मिळेल – स्वामी कृपा..!!

 

Sahyay kara sobat milel – Swami Krupa..!!

 

दान करा धन मिळेल – स्वामी समर्थ..!!

 

Dan kara dhan milel – Swami Samartha..!!

Swami samarth guru purnima quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

त्याग करा आत्मानंद मिळेल – श्री स्वामी समर्थ..!!

 

Tyag kara aatmanand milel – Shree Swami samaratha..!!

 

श्रम करा सुख मिळेल – श्री स्वामी समर्थ..!!

 

Shram kara sukh milel – Shree Swami samaratha..!!

Swami samarth quotes in marathi hd 

Swami Samarth Quotes In Marathi

 

जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ..!!

 

Jithe sarv asamaratha tithe fakt samaratha..!!

 

मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे,

आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर,

कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही.

मी सदैव तुझ्या पाठिशी आहे –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Mi sarvtra aahe.. mi charachra vyapun aahe.. mi vara aahe. Mi pani aahe,

akashahi mich aahe. Ganagapurat mich aahe, dhruvavar,

kailasavar aani garudavarhi mich aahe.. mi kuthehi geleli nahi..

mi sadaiv tuzya pathishi aahe –

Shree Swami samaratha..!!

 

मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Mi pana dur theun ja vishwas theva padari apyash kadhich yenaar nahi –

Shree Swami Samaratha..!!

Inspirational swami samarth quotes in marathi 

Swami Samarth Quotes In Marathi

हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Hrudyatlya mandirat andhar asel tar ghartlya devharyat diva lavun fayada nasto –

Shree Swami Samaratha..!!

 

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।

अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी..!!

 

Ni:shanka ho, nirbhay ho, prachand swamibal, nitya aahe re mana |

atky avdhut he smtrugami, ashkya hi shakya kartil Swami..!!

 

कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले,

भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले

चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते,

स्वामीचरणी मन सहज दृढ होते..!!!

 

Krupapurn netra swaminche maayene bharlele,

bhaktanchya bhetisathi distaat asuslele

Chehrayavarcha tej pahun bhan harpate,

swamicharni man sahaj hdh hote..!!

Swami samarth quotes in marathi karma 

Swami Samarth Quotes In Marathi

क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार,

स्वामी संग धरता कोण राहील निराधार..!!

 

Kshnikshni vate swami namacha aadhar,

swami sang dharata kon rahil niradhar..!!

 

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ..!!

 

Bhramdnayak shree swami samaratha..!!

 

 दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते.

तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Dusryachya tatatla hisakavun khanyat ekhadyala aapali shaan vate.

Tar kunala aaplya tatatla dusryala bharvnyaat samadhan vatate –

Shree Swami samaratha..!!

Swami samarth quotes in marathi new 

Swami Samarth Quotes In Marathi

विश्वास ठेव…

अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी

कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Vishwas thev,..

are jo mazya hat pakadto tyala kadhi

konache pay pakdnyachi garaj bhast nai –

Shree Swami samaratha..!!

 

आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं

शक्य आहे तितकंच सत्य हे ही आहे

की आपल्याला आईच्या मायेने जवळ

घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही..!!

 

Aaplyala du:kha jagaat kami nahit he jitaka

shakya aahe titkach satya he hi

aahe ki aaplyala aaichya mayene javal

ghenare swamishivay konihi nahi..!!

 

सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका.

उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Surya bolat nahi tyacha prakashch tyacha parichay deto..

tyachpramane tumhi tumchyabadl kahich bolu naka..

utam karma karat raha lokach tumcha parichay detil –

Shree Swami Samartha..!!

Swami samarth quotes in marathi updesh 

Swami Samarth Quotes In Marathi

 

आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास

ठेवा आणि स्वामींंवर निःशंक सोपवा.

कर्म करता राहा. फळ मिळणारच..!!

 

Aaplai echha purn honarach ha vishwas

theva aani swaminvar ni:shanka sopava..

karma karata raha.. fal milnarach..!!

 

मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही

मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Mi shashirane tumhala disat naslo tarihi

mi sadaiv tumchya pathishi rahin –

Shree Swami Samaratha..!!

 

 नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास,

डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Nako hou udas mi aahech tuzya aspas,

dole band karun kar aathavan bagh mi aahe tuza vishwas –

Shree Swami Samaratha..!!

Swami samarth quotes in marathi vastu shastra 

Swami Samarth Quotes In Marathi

 किती दिवसाचे आयुष्य असते,

आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या

जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Kiti divsache aayushya aste,

aajche asmitv udya naste mag jagave te hasun khelun karn ya

jagat udya kay hoel he konalach mahit naste –

  Shree Swami Samaratha..!!

 

 फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे,

हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Phul banun hast rahane hech jivan aahe,

hasta hasta du:kha visarun jane hech jivan aahe –

Shree Swami Samaratha..!!

 

भेटून तर सर्व जण आनंदी होतात,

न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Bhetun tar sarv jan anandi hotat,

na bheta nahi japna hech jivan aahe –

Shree Swami Samaratha..!!

 

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही,

तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Aayushyat tumhi kiti anandi aahat he mhatvache nahi,

tumchyamule kiti jan anandi aahet yala jast mhatv aahe –

Shree Swami Samaratha..!!

 

स्वामी लीला अपरंपार आहे.

फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा..!!

 

Swami lila apranpar aahe..

fakt manapasun shradhha ani vishwas theva..!!

 

 बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे

स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा..!!

 

Band kele nayan maze chinta rup baghuni tuze

Swami tinhi jagacha tumaya baap aahe ya janacha..!!

 

वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती साथ देते –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Vait vykti anubhav dete, tar changali vykti saath dete –

Shree Swami Samaratha..!!

 

जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर

असते केवळ स्वामी समर्थांचे नाव..!!

 

Janale samaratha tumhi mazya manache bhav mhanunch othavar

aste keval swami samarthanche nav…!!

 

ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ

तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात..!!

 

Jya veli tu jashil kalokhat, tyaveli tuzi savlihi sodel saath

Tu ghabaru nakos, swamich pakdlit tuza hat..!!

 

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही.

समाधानासारखे कोणतेही सुख नाही.

लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Samtol mansarkhe kontehi vrt nahi..

samadhansarkhe kontehi sukh nahi..

lobhasarkha kontahi aajar nahi aani dayesarkhe kontehi punya nahi –

Shree Swami samaratha..!!

 

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा –

श्री स्वामी समर्थ…!!

 

Jagi jnm mutyu ase khel jayncha, tu ghabaru nako ase baal taynchya –

Shree Swami samaratha..!!

 

श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ..!!

 

Shree Swami samaratha jay jay raghuveer samaratha..!!

 

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं.

दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Pratek gost manasarkhi ghadli asti tar jivnaat du:kha urla nasta,

du:kharch jar urla nasta tar sukh konala kalala asta –

Shree Swami samaratha..!!

 

 

जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन.

हाच तुला आशिर्वाद –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Jevha jevha tula mazi garaj asel tevha tevha tuzyasathich nakich dhavat yein..

hach tula aashirwad –

shree Swami Samaratha..!!

 

काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते,

ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Kahi vela niyati tumhala muddam anpekshit sankat dete,

te fakt aapla kona aani paraka kon he olkhanyasathich –

Shree Swami Samaratha..!!

 

गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे

मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही..!!

 

Garibala kelele dan aani sadguru swamiche

mukhat ghetlele nam kadhich phukat jaat nahi..!!

 

कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Kontyahi sakaratmak vichrana kontehi vish maru shakt nahi

– Shree Swami samaratha..!!

 

कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Kontyahi nakratmk vicharana kontehi aushdh vachvu shakat nahi –

Shree Swami samaratha..!!

 

नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या

दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते

आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत

ओळखून आपल्याला फळ देत असतो..!!

 

Niyat kitihi changali asu dya hi duniya aaplya

dikhavyavarun aapli kinmat tharvat aste

aani aapla dikhava kitihi changla asu dya parmeshwar aapli niyat

olkhalun aaplyala fal det asto..!!

 

मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल.

पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते

तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Murtyunanter je je kadun ghetale jail to sansar ase;,

pan murtunanter je chitechya jyvalasobat lapetun gheil te

tumche karma asel aani mi tumchyasobat asen –

Shree Swami Samaratha..!!

 

मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून

येईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Mi tuzya madtila sangun nahi na bolta dhavun

yein fakt mazyavar vishwas thev –

Shree Swami samaratha..!!

 

काळजी नको, आयुष्य सुंदर आहे..!!

 

Kalaji nako , aayushya sundar aahe..!!

 

कर्मावर विश्वास ठेवा, कितीही संकटे आली

तरी तुम्ही त्यातून बाहेर याल –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Karmavar vishwas theva, kitihi sankate aali

tari tumhi tyatun baher yal –

Shree Swami Samaratha..!!

 

श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे, मीपणा सोडा,

सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा,

थोरा मोठ्यांचा आदर राखा –

श्री स्वामी समर्थ..!!

 

Shremanticha garva nako, swabhimanane jagave, mipana soda,

sravanshi premane vaga, man parmeshwarachya chintnat gutva,

thora mothyancha aadar rakha –

Shree Swami Samaratha..!!

 

आपला वेळ स्वतःला घडविण्यात

खर्च करा म्हणजे तुम्हाला

इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही..!!

 

Aapala vel swat:la ghadvinyat

kharch kara mhanje tumhala

etrancha dosh pahayala vel milnaar nahi..!!

 

हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर,

मी तुझ्या पाठिशी आहे –

श्री स्वामी समर्थ..!!

 

He hi divas sartil vishwas thev mazyavr ,

mi tuzya pathi aahe –

Shree Swami Samaratha..!!

 

हातावरील रेषेत दडलेले भविष्य

पाहू नका तर त्याच हाताने

प्रामाणिकपणे काम आणि मुखात

स्वामीनाम राहू द्या..!!

 

Hatavari reshet dadlele bhavishya

pahu naka tar taych hatane

pramanikpane kam aani mukhat

swaminam rahu dya..!!

 

एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन् हरला नाहीत तर सांगा.

अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा,

मनासारखं नाही झालं तर सांगा..!!

 

Ek shabd aahe nashib, yachyashi ladun bagha an harala nahit tar sanga.

Ajun ek shabd aahe swami, aantrtene bollun tar bagha,

manasarkha nahi jhala tar sanga..!!

 

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ

स्वमीच या पंच प्राणाभृतात

हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न

सोडेल स्वामी ज्या घेई हाती..!!

 

Vibhuti naman nam dhyanadi tirtha

swamich ya panch pranabrutat

He tirtha ghe, aathavni re prachiti na

sodel swami jya ghei hati..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखांमध्ये स्वामी महाराजांच्या काही खास कोट्स बघितल्या… (Swami Samarth Quotes In Marathi) स्वामी महाराज हे त्यांच्या भक्ती वर खूप नजर ठेवून असतात व काही समस्या असू स्वामीमहाराज लगेच त्यातून तोडगा काढत असतात. ज्या दिवशी महाराजांच्या जन्माचा दिवस असतो… (स्वामी समर्थ कोट्स मराठीत) त्या दिवशी संपूर्ण स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये सात दिवसाचे पारायण केलं जातं पायांच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद देखील असतो दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये केंद्रामध्ये संध्याकाळची सात वाजता आरती देखील होते

आणि एक माळ जप देखील होतो… (Swami Samarth Status In Marathi) स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांना सांगत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते खरोखर बर आहे कोणती समस्या स्वामी महाराज त्यावर लगेच इलाज काढतात. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा त्यांचा जप आहे… (स्वामी समर्थ अनमोल विचार) तर मित्रांना मला आशा आहे तुम्हाला स्वामी समर्थांच्या शुभेच्छा किंवा कोट्स नक्की आवडल्या असतील तुम्हाला या कोट्स आवडल्या असतील तर तुम्ही नक्की पाठवा त्याचबरोबर तुम्हाला शुभेच्छांबद्दल काही प्रश्न देखील असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

Leave a Comment