Swarthi Status in Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण स्वार्थी मराठी स्टेटस वर छान लेख पाहणार आहोत. आजचे हे युग कलयुग चालू आहे आपण सर्वाना माहिती आहे, कश्याप्रकारे लोक हे आपल्या फायद्यासाठी लोकांचा फक्त वापरा करून घेतात. अश्याच लोकांना आपण सर्व स्वार्थी म्हणत असतो.
हे स्वार्थी लोक हे फक्त बाहेरच नाही तर आपले नातेवाईक सुद्धा असू शकतात, जे फक्त काम असले तेव्हा गोड गोड बोलतात. पणे असे नव्हे कि स्वार्थी हा शब्द वाईट लोकांसाठीच वापरला जातो. जसे कि काही लोक हे असतात प्रत्येक कामाला हा म्हणत असतात. याने लोक आपला फायदा उचलत असतात, त्यासाठी आपल्याला कधी कधी स्वार्थी व्हावे लागतात.
जर मित्रांनो, तुम्ही पण स्वार्थी मराठी स्टेटस – Swarthi Status Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमचा हि कोणी विश्वासघात कोणी केला असेल किंवा तुमचा कोणीही कामापुरता फायदा उचलला असेल तर हे स्टेट्स तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण स्वार्थी मराठी स्टेटस वर छान लेख पाहूया.
Swarthi Status in Marathi
माणसं फक्त गरजेपुरती जवळ
येतात आणि त्यांची गरज भागली
तर ते आपल्यापासून दूर जातात
यालाच स्वार्थी म्हणतात…!!!
जे आपल्या बरोबर वाईट वागतात
त्यांच्याबरोबर न चांगलं राहिलं पाहिजे
ना त्यांच्याशी वाईट राहिलं पाहिजे
कारण जर आपण त्यांच्याबरोबर
चांगलं राहिलो तर ते आपल्याला
विकून खातील हे एकदम बरोबर
आहे आणि जर आपण त्यांच्याशी
वाईट राहिलं तर त्यांच्यात आणि
आपल्यात काय फरक आहे शेठ?
तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी
दूरच राहिलं पाहिजे…!!!
माणसं फक्त गरजेपुरती जवळ
येतात आणि त्यांची गरज भागली
तर ते आपल्यापासून दूर जातात
यालाच स्वार्थी म्हणतात…!!!
Selfish Quotes In Marathi
शेवटी सगळेजण एकच माळेचे
मनी जो तो आपला वापर करूनच
घ्यायला बघत असतो…!!!
तुमच्या खास जवळची माणसं जर
तुमच्या पासून दूर निघून जायला
लागली तर समजा आता तुमची
गरज नाही राहिली..!!
प्रत्येक जण स्वतःला सेफ
ठेवण्याचा प्रयत्न करत असतो
पण नातं सेप रहावं याचा
कोणीच प्रयत्न करत नाही..!!!
स्वार्थी मराठी स्टेटस
श्रीमंत लोकांना अनेक मित्र
असतात जेथे साखर असते ना
शेठ तिथं मुंगळे नक्की लागतात…!!!
एखाद्या जवळ मनातलं दुःख सांगावं
वाटत असेल तर आपले कमजोरी
ओळखून आपलाच फायदा
घ्यायला लागता काही स्वार्थी लोक..!!
जर तुम्ही तुमचे आयुष्यात जगत
असाल तर जसे की सर्व काही
तुमच्याबद्दल आहेत आपण फक्त
ते सोडले जाईल खोटं बोलणारी
माणसं कधी खरं बोलू शकत नाही
आणि खरं बोलणारे माणसं हे
अजिबात खोटं बोलू शकत नाही..!!!
Swarthi Status in Marathi
जेव्हा एखाद्याची गरज भागते तेव्हा
त्या व्यक्तीचा वागणं लगेच बदलत जातं..!!
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा
एकटे असलेले सर्वात चांगले..!!
स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार
करतो त्यावेळी आपण सावध
झालं पाहिजे की हा कामासाठी
आपली मदत घेणार आहे..!!
Selfish Quotes In Marathi
एकदा मनातून उतरलेली व्यक्तींकडून
अपेक्षा काय ठेवणार आपण..!!!
या स्वार्थी दुनियात कोणी कोणाचं
नसतं आणि पारखेल जोडलेलं नातं
एकमेव दिवस नक्की धोका देऊ शकता…!!!
जेव्हा नात्यांमध्ये स्वार्थीपणा आला
त्याच दिवसापासून नात तुटायला
वेळ लागत नाही…!!
स्वार्थी मराठी स्टेटस
खोटं बोलणारे माणसं कधी खरं
बोलू शकत नाही आम्ही घरी बोलणारे
माणसं या अजिबात खोटं बोलू शकत
नाही या दोघांमध्ये खूप फरक आहे..!!!
जेवण नवीन माणसं जीवनात येतात
जुनी माणसं विसरून जातात आणि
जेव्हा नवीन माणसं धोका देतात तेव्हा
जुनी माणसं आठवतात एकदम खरं आहे..!!
हे माणसं कामाला ठेवले आहेत
पाठीमागे बोलण्यासाठी पण
पगार शून्य आहेत काम इनामदारीने करतात..!!!
Swarthi Status in Marathi
या जगात खूप सार्थ लोक आहेत
त्यांना हवं तेव्हा भेटतात आणि हवं
तेव्हा दूर निघून जातात..!!!
आज काल कोणते एकच गुणधर्म
झालेला आहे जेव्हा त्यांचा काम
असेल ते आपल्याशी चांगलं
बोलतील आणि जेव्हा त्यांचं काम
नसेल तेव्हा आपल्यापासून दूर जातील..!!
लोकांचा आपल्यापासून मन भरलं
की लोक लांब जाण्याचा मार्ग शोधू लागता…!!
Selfish Quotes In Marathi
स्वार्थी लोक तुमचा फायदा घेत
असतील तर अशा स्वार्थी लोकांना
तुम्ही ओळखलं पाहिजे आणि
त्यांच्यापासून दूर गेला पाहिजे…!!
माझ्यासोबत कधी बदल जाणवला
नाही तर वाईट वाटून घेऊ नका
कारण लोकांच्या मनात झालं बदल
मी माझ्या मोठ्या मनाने मी एक्सेप्ट केलेला आहे…!!!
जेव्हा एखाद्या व्यक्तीची गरज असते
तेव्हा त्या व्यक्तीचा वागणं सुद्धा
बदलत चालू लागते म्हणजे आपण
समजून घ्यायचं की हा स्वार्थी व्यक्ती होता..!!!
स्वार्थी मराठी स्टेटस
तसा वाईट नाही आहे मी पण
काय करणार काय लोकांना
माझा चांगुलपणाचा फायदा घेतला…!!!
वेळ गेली की माणसंही
बदलत चालत असतात..!!!
एखाद्या जवळ मनातलं दुःख सांगायला
जावं लागलं तर तो आपल्याच
कमजोरीला ओळखून आपलाच
फायदा घ्यायला लागतो त्यामुळे
आपण पहिले बघून घ्यायचं की
आपल्या जवळचा माणूस कोणता
आहे आणि स्वार्थी लोक कोणते आहे..!!!
Swarthi Status in Marathi
ज्या व्यक्तीला प्रेम समस्त शब्द
समजतो तो वेळ पाळतो
आणि ज्या व्यक्तीला फक्त स्वार्थी
पणा समजतो तो वेळ दाखवतो..!!
कोणतीही व्यक्ती ही अजिबात
वाईट नसते पण काही
व्यक्तींमुळे वाईट वागायला ही दुनिया भाग पाडते..!!
आजकाल हल्लीची नको खूप
स्वार्थी झालेले आहे त्यांची
गरज नुसार बोलायला लागलेली आहे…!!!
Selfish Quotes In Marathi
माझा अनुभव हाच सांगतो की
नेहमी शांत चालू नाही विचार
केला पाहिजे कारण नाजूक
शब्दांनी लोक नाराज होतात…!!
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त
आयुष्यात येणारी लोकं
मतलबीच भारतीय आणि
धोकेबाज भेटायला नको कधीच..!!!
जर प्रेम संपवायचाच असेल
तर प्रेम करायचं कशाला..!!!
स्वार्थी मराठी स्टेटस
आपण स्वार्थी लोकांना विश्वास
ठेवणं म्हणजे आपणच
आपल्या पायावर दगड
मारण्यासारखा आहे…!!!
प्रत्येक मैत्रिणीच्या नात्यांमध्ये स्वार्थ
दडलेला असतो कारण जिथे
स्वार्थ नाही तिथे मैत्री असू
शकत नाही हे एकदम कटू शकते
आहे बरोबर आहे..!!!
अधि माणूस जेव्हा रामराम करतो
तेव्हा आपण त्वरित व्हावं
सावध झालं पाहिजे..!!!
Swarthi Status in Marathi
काम असल्यावर चाले लोक गोड गोड
बोलते त्याने काम झालं की पूर्ण
रामराम ठोकतील वा रे वा…!!!
स्वार्थी लोकांना शोधणे खूप
सोप्पा आहे कारण तुमच्या
वाईट वेळेत ते तुमच्या पासून
जवळ कधीच नसतात..!!
नात्यांमध्ये कधी स्वार्थ आला
तर नातं तुटायला लगेच सुरुवात होते..!!!
हा सारथी लोकांसाठी कामापुरते
मामाचा स्वार्थ तोंडावर गोड
असतो पण आजकाल वस्तूंचा
वापर करून आपण माणसांचा
वापर जास्तीत जास्त केला गेलेला आहे…!!!
Selfish Quotes In Marathi
लोक रंग बदलणाऱ्या सरड्यांसारखे
असतात परिस्थितीनुसार
त्यांचा स्वभाव ते बदलत राहतात..!!!
गुरु लोक आपला काळजीपोटी
विचारपूस करायचे आणि आत्ताची
लोक गरज जी पुरते विचारपूस
सुद्धा करत नाही..!!!
का कुणास ठाऊक की आपण
एखाद्या व्यक्तीचा जास्त आहारी
गेलो तर त्या व्यक्तीला आपली
किंमत अजिबात राहत नाही..!!!
स्वार्थी मराठी स्टेटस
तुम्हाला जर इग्नोर करायचे
असेल तर बिंदास जर आपण
गरज संपल्यावर पुन्हा जवळ पण घेऊ नका..!!!
नात्यांमध्ये गरज असावी पण
गरजेसाठी नाते अजिबात नसावे…!!!
काही लोक इतके निर्लज्ज
असतात की एखाद्याला त्रास देऊन
स्वतःचा मात्र बिंदासपणे या
जगात जगत असतात…!!!
Swarthi Status in Marathi
चुकीच्या लोकांच्या नात्यात
अडकून उदार राहण्यापेक्षा
अनोखी लोकात राहून आनंदी
राहिलेला कधी पण चांगला असतं…!!!
पैशासमोर नात्याची तुलना अजिबात
करू नका कारण वेळ प्रत्येकाची येत असते..!!!
जर ध्येय मोठे असेल तर प्रयत्न
पण खूप मोठे आणि उंच केले पाहिजेत…!!!
Selfish Quotes In Marathi
एकदा कानांमुळे तुमचा धीर खचत
चालला तर ईश्वराने तुमच्याबाबत
किती धीर राखला आहे हा विचार
तुम्ही करा..!!!
सहज हसायला जमतं मित्रात
बसल्यावर मनसोक्त रडून घेतो
घरात कोणी नसल्यावर खरंच खूप
अवघड आहे जगणं सारखे लोक
जीवनात असल्यावर..!!!
हिशोब ठेवा प्रत्येक गोष्टीचा
कारण आजकाल लोक
विचारतात तू काय केला आहे माझ्यासाठी..!!!
स्वार्थी मराठी स्टेटस
आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात
पुढे जाण्यासाठी करा उगाच
लोकांना पायात पाय घालून
पाडण्याचा तुम्हाला आनंद मिळणार नाही..!!!
जेव्हा तुमची गरज संपली की
तुमची किंमत झिरो म्हणून माणसं
ओळखलं जातात..!!
हे पण पहा
- भाऊ मराठी स्टेटस
- नशिबावर मराठी स्टेट्स
- फसवणूक मराठी स्टेट्स
- माणसाची किमंत स्टेट्स मराठी
- कामापुरता मामा स्टेट्स मराठी
- नरक चतुर्दशी शुभेच्छा
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण स्वार्थी मराठी स्टेटस – Swarthi Status Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला स्वार्थी मराठी स्टेटस यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.