Teacher birthday wishes in Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या शिक्षकांच्या वाढदिवसासाठी काही शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो पुस्तके तर सगळेच व्यवस्थापन जगात कसे वागावे कसे चालावे हे सर्व शिकवण आपल्याला आपल्या शिक्षक देत असतात.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या आई-वडिलांनंतरचे गुरु म्हणजे आपल्या शिक्षक असतात आणि त्या शिक्षकांचा पण आदर केला पाहिजे.

आपला आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या वर्ग शिक्षकांचा वाढदिवस त्यादिवशी आपण खूप आनंदी असतो आणि त्या दिवसाच्या पण खूप आतुरतेने देखील वाट बघत असतो. तुमच्यासारखे शिक्षक मिळणं हे आशीर्वादापेक्षा काही कमी नाही आहे.

तुम्ही माझं संपूर्ण जग बदललेला आहे आणि त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. शिक्षक आपला जीवनाचा ज्ञानाचा सागर असता कसं वागायचं कसं जगायचं संपूर्ण गोष्टी आपल्याला सांगत असतात व त्यांना आपल्या तसेच जास्त अनुभव देखील असतो.

एक चांगला शिक्षकांनी एक मित्र एक मार्गदर्शक बनवतात. आमच्या लाडक्या सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारा दीर्घायुष्य लाभो तसेच तुमच्या ज्या काही मनकामना आहेत त्या देखील पूर्ण हो.

आज माझ्या प्रिय लाडक्या सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या दिवशी मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या नक्की आवडले असतील.

तसेच तुमच्या लाडक्या शिक्षकांचा वाढदिवसाच्या दिवशी या शुभेच्छा त्यांना पाठवा. त्यांना खूप खूप खुश करा आणि हे देखील दाखवून द्या की तुमचं त्यांच्या अजून पण किती प्रेम आहे.

Teacher birthday wishes in Marathi 

Teacher birthday wishes in Marathi

 

😊 माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत

त्यांनीच मला बनवले इंसान आहे.😍

🙏Happy birthday Madam..!!🙏

 

Maze shikshak mazyasathi bhagvan aahet

Tyanich mala banvale ensaan aahe

Happy birthday madam..!!

 

पुस्तकातले तर सगळेच शिकवतात. 💯 पण जगात कसे वागावे, कसे चालावे

, हे ज्या सरांनी शिकवले❤ त्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😍

 

Pustkatle tar saglech shikvtat,pan jagat kase vagave,kase chalave,

he jya saranni shikavale tya srana vadhdivsachya hardik shubhechha..!

 

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु❤

गुरु देवो महेश्वरा❤

गुरु साक्षात परब्रम्ह❤

तस्मै श्री गुरवे नमः❤

🙏Happy birthday to sir..!!🙏

 

Guru bramha guru vishanu

Guru devo maheshwra

Guru sakshaat parbramha

Tasmya shri guruve namaha:

Happy birthday to Sir..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

Teacher birthday wishes in Marathi

😍तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे

आशीर्वादापेक्षा कमी नाही😘

😊माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.

Happy birthday sir..!!🍰🎂

 

Tumchysarkha shikshk milana he

Aashirwadpeksha kami nahi

Maz jag badlnyasathi khup khup dhanywad

Happy birthday sir..!!

 

😊हे सत्य आहे की डॉक्टर आणि

नर्स लोकांचा जीव वाचवतात😍

😘परंतु ते शिक्षकच असतात जे

त्यांना ह्या योग्य बनवतात🔥

अशाच शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰

 

He stya aahe ki doctor aani

Nurse lokancha jiv vachvtat

Parntu te shikshkach astat je

Tyana hya yogya banvtat

Ashach shikshkana vadhddivsachya hardik shubhechha..!!

 

😍मला एक जवाबदार व्यक्ती

बनवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद..🔥

Happy birthday sir..!!🍰🍰

 

Mala ek javabdar vykti

Banvlyabaddl mazya shikshkanche dhanywad

Happy birthday sir..!!

birthday wishes for teacher in marathi

Teacher birthday wishes in Marathi

😊गुरुजी आपल्या उपकारांचे

कसकाय फेडू मी मोल,🔥

😘लाख किमती असले धन जरी

परंतु गुरु माझे आहेत अनमोल..🙏👍

सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🎂🍰

 

Guruji aaplya apkaranche

Kaskay phedu mi mol,

Lakh kimati asle dhan jari

Parntu guru aahet anmol

Sirana vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

गुरुशिवाय ज्ञान नाही🔥

ज्ञानाशिवाय आत्मा नाही🔥

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म🔥

सर्वकाही गुरूंचीच देन आहे🔥

अश्याच प्रिय गुरूंना🔥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏

 

Gurushivaay dnyan nahi

Dnaynashivay aatma nahi

Dhyan.dnyan,dhurya aani karma

Sarvkahi priya guruna

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान

अत्यंत आदरणीय आहे.👍

😊गुरु तो सेतू असतो जो ज्ञान आणि

विद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो.👌

😘मला लाभलेल्या अश्याच आमच्या गुरूंना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊🙏

 

Bhartiya sansrukit gurunche sthan

Atyant aadrniy aahe

Guru to sotu asto jo dnyan aani

Vidyayatharyarla jodnyache karya karto

Mala labhalelya ashyach guruna

Vadhidvsachya hardik shubhechha..!!

शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Teacher birthday wishes in Marathi

😘जशी गणपतीचे पूजन होऊन आरतीची सुरुवात होते.

तसेच माझ्या दिवसाची सुरुवात सरांना पाहून होते.😊

Happy Birthday To You Sir..!!🎂🍰

 

Jashi ganpatiche pujan houn aartichi suruvaat hote

tsech mazya divaschi suruvat sirana oahu hote..

happy  birthday to you sir..!!

 

😊 गुरु आपल्या उपदेशांचेकसे फेडणार मी मोल

मौल्यवान किमती ऐश्वर्य जरीतुम्ही दिलेले ज्ञान आहे अनमोल😍

आदरणीय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰

 

Guru aaplya updeshanchekase fednaar mi mol

Maulyvan kimti eshvarya jaritumhi dilele dnyan aahe anmol

adarniya guruna vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘जेव्हा मला अभ्यास करण्यात अडचण आलीतेव्हा ती

अडचण गुरु तुम्ही नेहमी सोडवली याबद्दल😍

❤मी तुमचा खरच खूप आभारी आहे आदरणीय

गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏

 

Jevha mala abhayas karnyaat adchan aali tevha ti

adchan guru tumhi nehmi sodvli yabaddl mi

tumcha kharch khup aabhri aahe aadarniya

guruna vadhdivsachya hardik shubhechha..!!

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Teacher birthday wishes in Marathi

😘 तुमच्या शिकवणीमुळे माझे ज्ञान वाढलेआणि मला नवीन

गोष्टी शिकण्यास खूप मदत झाली🙏

❤याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏🙏

 

Tumchya shikvnimule maze dnyan vadhle aani mala navin

gosta shivnyas khup madat

jhali yabaddl tumche dhanywad tumhala

vadhdivaschya hardik shubhechha..!!

 

😊चांगले आणि वाईट यातील फरक दाखवून तुम्ही नेहमीच

योग्य मार्गावर जाण्यास शिकवले😍

आदरणीय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Change aani vait yatil fark dakhavun tumhi nehmich

yogya margavar janyas shikavle

aadarniya shikshkana vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘 गुरुजी आम्हाला तुमच्या रूपाने एक चांगला शिक्षक

तर मिळालाच पण त्याचबरोबर एक❤

😊जिवलग मित्र आणि एक उत्तम मार्गदर्शकही मिळाला गुरुवर्य

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🍰🍰

 

 Guruji aamhala tumchya rupane ek changla shikshak

tar milalach pan tyachbarobar ek

jivlag mitra aani ek utam margadarshahi milala guruvarya tumhala

vadhdivsachya hardik shubhechha..!!

गुरुजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Teacher birthday wishes in Marathi

😘 तुमच्यासारखे कर्तुत्वान गुरुवर्य आम्हाला लाभलेहे

परमेश्वराच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही माझे😊

😍आयुष्य बदलण्यासाठी तुमच्या खूप आभार प्रिय गुरुवर्य

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🍰

 

Tumchyasarkhe krtutvana guruvarya aamhala labhleh

parmeshwarachya ashirwadpeksha kami nahi maze

aayushya badlnyasathi tumchya khup aabhar priya guruvarya

tumhala vadhdivaschya harik shubhechha..!!

 

😘विज्ञान हे फक्त सुधारित जीवन जगण्याचे साधन आहे पण

विज्ञान शिकविण्यासाठी अजूनही शिक्षकांची😊

मोठी भूमिका आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!🙏🙏

 

Vidnyan he fakt sudharit jivan janyache sadhan aahe pan

vidnyan shikvinyasathi ajunhi shikshkanchi

mothi bhumika aahe vadhdivsachya hardik shubhechha sir..!!

 

😘 या जगातील सर्वोत्तम शिक्षक तुम्ही आहातआम्हाला

तुमच्याकडून खूप काही शिकायला😊

मिळाले हे आमचे भाग्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!🎂🎂

 

Ya jagatil sarvatam shikshan tumhi ahataamhala

tumchyakadun khup kahi shikayla

milale he aamche bhagya vadhdivsachya hardik shubhechha sir..!!

 

😘 आयुष्याची शिकवण देऊन आम्हाला गगनाला गवसणी

घालण्याचे बळ देणारे आदराचे स्थान म्हणजे😊

🔥आपल्या शिक्षक होय माझ्या आदरणीय शिक्षकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰

 

Aayushyachi shikavan deun aamhala gagnala gavsni

ghalnyche bal denare adarache sthan mhanje

aaplya shikshak hoy mazya aadrniya shikshkana

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘मार्क कमी पडल्यावर देतात देतात आम्हाला फटके,

सरांचा आहे आज हैप्पी बर्थडे…!!🙏🙏

 

Marks kami pdlyavar detat detat aamhala phatke.

sirancha aahe happy birthday..!!

 

😘गुरूविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान…

जीवन भवसागर तराया,

चला वंदु गुरूराया…

हॅप्पी बर्थडे सर..!!😊🍰

 

Guruvina na mile dnyan

Dynanvina na hoi jagi sanman

Jivan bhavsagar taraya

Chala vandu gururaya

Happy birthday sir..!!

birthday wishes in marathi for teacher

Teacher birthday wishes in Marathi

गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार😊

आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार

नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर🔥

हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर..!!🍰🎂

 

Guruji tumchya krupene amcha jhala aahe uddhar

Aaj je kahi aahot aamhi he tumchche aahet upkar

Nehmi asu dya tumche prem aani aashirwad aamhavar

Hich prarthana cgarni aaplya gurucar..!!

Vadhdivsachya khup khup subhechha sir..!!

 

😘हिर्याप्रमाणे तुम्ही मला सजवले,

देऊन ज्ञान मला जगणे शिकवले.😊

Wish you very very happy birthday sir/madam..!!

 

Hiryaprmane tumhi mala samjavle,

Deun dnyan mala jagne shikavle

Wish you very very happy birthdaysir/madam..!!

 

❤आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान

देणाऱ्या माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏

 

Aayushyala akar,aadhar aani amtord dnyan

Denarya mazya shikshana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

best teacher birthday wishes in marathi

Teacher birthday wishes in Marathi

😘चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,

जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.

Happy birthday guruji..!!🍰🔥

 

Change shikshak nashibaprmane astat,

Je fakt eshvarachya prarthanene milatat

Happy birthday guruji..!!

 

😘सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच

एक चांगले मित्रही आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!❤🍰

 

Sir tumhi aamche shikshak asnyasobatch

Ek change mitrahi aahat.

Tumhala vadhdivsachya hardik shubhechha.!!

 

😊सामान्य शिक्षक सांगतात,

चांगले शिक्षक स्पष्ट करतात,

वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात,🔥

तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात

तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!!🙏

 

Samanya shikshak sangtaat

Change shikshk swapta kartat,

Vristha shikshak pratykshik kartat aani

Tumchya sarkhe mahan shikshak prrit kartat

Tumhala vadhdivsa nimitane anant shubhechha..!!

शिक्षक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Teacher birthday wishes in Marathi

😊ते ज्ञान आणि प्रेमाचे आहेत महासागर

त्यांच्यावर बहरतात दगड देखील मोती बनून

कधीही भेद न करता रंग, रूप आणि आकार🔥

त्यांची शिकवण प्रत्येकास असते समान

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!🍰🙏

 

Te dnyan aani prmane aahet mahasagar

Tyanchyavar bahartat dagad dekhil mothi banun

Kadhihi bhed na karta rang,rup aani aakar

Tyanchi shikvan pratekas aste saman

Vadhdivsachya hardik shubhechha sir

 

😘जीवनाच्या प्रत्येक समस्येत

मार्ग दाखवता तुम्ही

जेव्हा काय करावे काहीही समजत नाही🔥

तेव्हा आठवण येतात तुम्ही

तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून🔥

खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!🍰🙏

 

Jivnachya pratek samsyet

Marga dakhavta tumhi

Jevha kay karave kahihi samjat nahi

Tevha aathvan yetat tumhi

Tumchyasarkha gurunan milavun

Kharokhar dhanya jhalo aahot aamhi..!!

Vadhdivsachya hardik shubhechha sir..!!

guruna vadhdivsachya hardik shubhechha

Teacher birthday wishes in Marathi

😊गुरुची आपल्या उपकारांचे

कसकाय फेडू मी मोल,

लाख किमती धन जरी

परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!

सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🍰🙏

 

Guruchi aplya apkaranche

Kaskay fedu mi mol,

Lakh kimati dhan jari

Parntu guru maze aahet anmol..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु

Teacher birthday wishes in Marathi

😘एका चांगल्या शिक्षकात एक मित्र,

व एक मार्गदर्शक दिसतात.

आमच्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🎂

 

Eka changlya shikshakat ek mitra,

Va ek margadarshak distaat

Aamchya sirana vadhdivsachya hardik shubhechha shubhechha..!!

 

🙏गुरु असतो महान

जो देतो सर्वांना ज्ञान

वाढदिवशी माझ्या गुरूंच्या

मी करितो त्यांना प्रणाम

गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏

 

Guru asto mahan

Jo deto sarvana dnyan

Vadhdivshi mazya gurunchya

Mi krito tyana prnam

Gurunana vadhivsachya shubhechha..!!

 

😊जिराफाची असते उंच मान,

आणि आमचे सर म्हणजे शाहरुख खान.

Wish You A Very Very Happy Birthday Sir..!!😘

 

Jirafachi aste unch maan,

aani aamche sir mhanje sharukh khan..

Wish you A Very Very Happy Birthday Sir..!!

happy birthday teacher marathi

Teacher birthday wishes in Marathi

 

🙏गुरु नव्हे वेगळे विश्वच ते,

नव्याने संसाराला बघणं

शिकवणारे पथदर्शक ते.

तुम्ही आम्ही जिवंत जरी,

परंतु जीवनाचे सार्थक करणारे ते

स्वप्न तर सगळेच बघतात,

परंतु त्यांना सत्यात घडवून आणणारे ते

Happy Birthday Sir..!!🍰🙏

 

Guru navhe vegle vishvach te,

Navyane samsarala baghan

Shikvnaare pthadarshak te

Tumhi aamhi jivant jari

Parntu jivnache satharka karnaare te

Swapna tar saglech baghatat

Parntu tyana satyaat ghadvun ananare te

Happy birthday sir..!!

 

😘गुरु शिवाय नाही होत जीवन साकार

डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,

तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार

माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि

ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..

हॅप्पी बर्थडे सर..!!🍰🎂

 

Guru shivay nahi hot jivan sakar

Dokyavar jevha asto guruncha hat,

Tevhach milato jivanala khara aakar

Mazya dokyavar nehmi aashirwad aani

Dnyancha hat thevlyabaddl gurunche khup khup aabhar..

Happy birthday sir..!!

birthday wishes for sir in marathi

Teacher birthday wishes in Marathi

😊माझ्या प्रिय सरांना वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰

 

Mazya priya sirana vadhdivsachya

hardik shubhechha.!!

 

😊आयुष्यातील प्रत्येक संकटात मार्ग दाखवता

तुम्हीसमंजस परिस्थितीत काय करावे हे

कळत नाही तेव्हा आठवणीत येता तुम्ही तुमच्यासारख्या✌

आदरणीय गुरुजींना मिळवून खरंच खूप धन्य झालो

आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!🎂🎂

 

Aayushyatil pratek sanktat marga dakhavtat

tumhi sama js parirthit kay karave he

kalat nahi tevha aathvnit yeta tumhi tumchyasarkha

adarniya gurujina milvun kharch khup dhany jhalo

aamhi tumhala vadhdivsachya hardik shubhechha sir..!!

 

😊प्रिय गुरुवर्यतुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक

आदर्श आहात जे स्वतः जळून इतरांच्या

आयुष्यात प्रकाश देतात आदरणीय गुरु

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂😊

 

Priya guruvaryatumhi aamha sarv vidyatharysathi ek

adarsha aahat je swata javun itranchya

aayushyat prakashat detat aadarniya guru

tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!

happy birthday teacher in marathi

Teacher birthday wishes in Marathi

😊संकटांशी दोन हात करण्यासाठी तुम्ही नेहमीच

प्रोत्साहित केले माझे लक्ष्य साध्य करण्यास

नेहमीच मला खूप आधार दिला आदरणीय गुरुजींना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🎂

 

Sanktanshi don hat karnyasathi tumhi nehmich

prohsahit kele maze laksya sadhya karnyas

nehmich mala khup aahar dila aadrniya gurujina

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 गुरुंशिवाय ज्ञान नसे ज्ञाना विना आत्मा नसेविद्या कर्म

लक्ष्य आणि धैर्य सर्व काही गुरुची देण आहे

आमच्या आदरणीय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Gurunshivay dnyan nase dnyan vina atma nasevidya karma

lakshya ani dhurya sarv kahi guruchi dena aahe

aamchya aadarniya guruna vadhdivsachya hardik shubhechha..!!

birthday wish for teacher in marathi

Teacher birthday wishes in Marathi

मॅडम ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जे जे आपणासी ठावे,

ते ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करून सोडी सकळ जन…

तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…

happy birthday sir..!!

 

madam la vadhdivsachya hardik shubhechha

je je apandathi thave,

te te dusrayasi dei,

shahane karun sodi sakal jn..

yochi guru khra,aadhi cgarn tyache dhar..

happy birthday sir..!!

 

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या

प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.!!

 

Adnyannachya adhkaratun vidyathayarla dnyanchya

Prakashaat aananarya aamchya shikshkana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा

आभारी आहे” हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.

हॅपी बर्थडे सर..!!

 

Mala vatte aajcha divas “mi tumcha

Aabhari aahe” he bolnyasathi saravtam aahe

Happy birthday sir..!!

birthday wishes to teacher in marathi

Teacher birthday wishes in Marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं

याचा धडा देणार्‍या शिक्षक रुपी देव माणसाला नमन

आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aayushyachya pratek valnaavar kasa chalva

Yacha dhada denarya shikshak rupi dev mansala nanam

Aani vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

पोरींच्या चुकीवर करणार माफ, पण पोरांना

करणार साफ. Happy Birthday Sir..!!

 

Porinchya chukivar karnaar maf,pan porana

karnar saaf.happybirthday sir..!

birthday wishes for teacher in marathi text

Teacher birthday wishes in Marathi

अक्षर अक्षर आम्हास शिकवता

शब्द शब्दांचा अर्थ सांगता

कधी प्रेमाने तर कधी रागाने

जीवन जगणे आम्हास शिकवता

हॅप्पी बर्थडे सर..!!

 

Akshar akshar aamhas shikvta

Shabd shadbancha artha sangta

Kadhi premane tar kadhi ragane

Jivan jagne amhas Shikvta

Happy birthday sir..!!

 

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी

घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे

आपले ‘शिक्षक’ होय.

अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Shikvata shikvta aapnas akashala gavsani

Ghalnyache saantharye denaare adarache sthan mhanje

Aaple”shikshak” hoya.

Ashyach priya shikshkana vadhdivsachya hardik shubhechha..!!

teachers birthday wishes in marathi

Teacher birthday wishes in Marathi

शिक्षक ते शेतकरी आहे जे

मेंदूत ज्ञानाचे आणि

हृदयात संस्कारांचे बी पेरतात

हॅपी बर्थडे सर..!!

 

Shikshak te shetri aahe je

Mendut dnyanche aani

Hrudyaat sanskarache bi prtaat

Happy birthday sir..!!

 

खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना

उद्याची आव्हाने पेलण्यास शिकवतो

Happy Birthday Madam..!!

 

Khara shiksh to jo vidyatharyana

Udyachi aavhane pelanyas shikvto

Happy birthday madam..!!

heart touching birthday wishes for teacher in marathi

Teacher birthday wishes in Marathi

 गुरुजी तुम्ही आम्हाला पुस्तकी ज्ञान तर दिलेचपण

त्याचबरोबर नवीन खूप काही शिकविले त्यामुळे

आमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला गुरुवर्य

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Guruji tumhi aamhala pustki dnyan tar dilechpan

tyachbarobar navin khup kahi shikavile tyamule

aamcha jagnyacha hushtikon badlla guruvarya

tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

पाटी-पेन्सिल पासून सुरु करुन

पुस्तके आणि फळ्या पर्यंत ते शिकवत राहिले

वाढत्या वयाच्या वर्गात माझ्या ज्ञानात

काही न काही भर देत राहिले

आणि काय सांगू तुम्हास आज बदलत्या वेळेसोबत

ते आम्हास ऑनलाईन देखील शिकवत राहिले.

हॅपी बर्थडे सर..!!

 

Pati-pencil pasun suru karun

Pustke vyachya vargaat mazya dnyanat

Kahi na kahi bhar det rahile

Aani kay sangu tumhas aaj badltya velesobat

Te aamhas online dekhil shikvat rahile

Happy birthday sir..!!

 

माझे शिक्षक, जे एक मित्र, मार्गदर्शक,

संरक्षक आणि अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेत.

त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

परमेश्वरास प्रार्थना आहे की आपणास

दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो..!!

 

Maze shikshak je ek mitra,margadarshak

Tyana vaddivsachya khup khup shubhechha

Parmeshvars prarthana aahe ki aapans

Dirgha aayushychi pratti ho..!!

shikshak birthday wishes in marathi

Teacher birthday wishes in Marathi

आई वडिलांनी जन्म दिला

परंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे

ज्ञान, चरित्र आणि संसार चे

शिक्षण आम्ही मिळवले आहे..!!

 

Aai vadilani jnm dila

Parntu gurunani jagne shikavle ahe

Dnyan,chaitra aani sansaar che

Shikshan aamhi milavle aahe..!

 

माझे मार्गदर्शक तुम्ही झालात

माझे गुरु तुम्ही झालात

आदरणीय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Maze margadarshak tumhi jhalat

Maze guru tumhi jhalat

Adarniya guruna vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 प्रिय गुरुजीतुमच्यासारखे कर्तुत्ववान शिक्षकांच्या

सहवासात राहून तुमच्या जीवनशैलीतून

आम्हाला बरेच काही शिकण्यास मिळाले याबद्दल तुमचे आभार

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!

 

Priya gurujitumchyasarkhe krtutvvan shikshkanchya

sahavasat rahun tumchya jivanshailitun

aamhala barech kahi shivknyas milale yabadl tumche aabhar tumhala

vadhdivsachya hardik shubhechha sir..!!

birthday wishes teacher in marathi

Teacher birthday wishes in Marathi

आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट

गुरूविण कोण दाखविल वाट..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!

 

Aayushyacha path ha durgam avghad doghnarghat

Guruvina kon dakhvila vat..!!

Vadhdivsachya hardik shubhechha sir..!!

 

टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित

करण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच

महत्त्वाची राहील.

Happy birthday teacher..!!

 

Technology fakt ek sadhan aahe mulana prrit

Karnyasathi shikshankachi bhumika

nehimch mahavachi rahil

Happy birthday teacher..!

happy birthday guruji in marathi

Teacher birthday wishes in Marathi

माझ्या आयुष्याला योग्य दिशा व ध्येय देणाऱ्या

माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mazya aayushyala yogya disha va dheya denarya

Mazya shikshkana vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जगण्याची कला शिकवतात गुरु ज्ञानाचे मूल्य दाखवितात

गुरुपुस्तके वाचून काही होत नाही

आयुष्याचे वास्तविक ज्ञान शिकवतात गुरु आमच्या आदरणीय

गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Janyachi kala shikvtat guru dnyanche mulya dakhavitat

gurupustke vachun kahi hot nahi

Aayushche vastvika dnyan shikvtat guru aamchya aadrniya

guruna vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Teacher birthday wishes in Marathi

 आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे यात माझ्या शिक्षकांचे खूप मोठे

योगदान आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..!!

 

Aaj mi swatachya payavar ubha aahe yat mazya shikshanche khup mothe

yogdan aahe vadhdivaschya hardik shubhechha sir..!!

 

गुरुविना मिळे ना ज्ञान ज्ञानाविन होई ना जगी सन्मान

जीवनरूपी भवसागर तराया वंदन

करूया गुरुराया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी..!!

 

Guruvina milo na dnyan dnyanavina hoi na jagi snman

jivanrupi bhavsagar taraya vandan

karuya gururaya vadhdivsachya hardik shubhechha guruji..!!

happy birthday wishes in marathi for teacher

Teacher birthday wishes in Marathi

 विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधकारातुन ज्ञानाच्या

प्रकाशात आणणाऱ्या आमच्या

आदरणीय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vidyayatharyana adnyanachya andhkaratun dnynachya

prakshat aananrya aamchya

adarniya shikshkana vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

ज्ञान प्रसारक, सहशोधक, प्रशिक्षक, कृती दर्शक, कौशल्यदाता,

संस्कार दाता, समुपदेशक, उपदेशक,

प्रबोधक, मूल्य संवर्धक, मार्गदर्शक, मित्र,

आधारस्तंभ असणाऱ्या आमच्या

शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Dnyan prsarak,shasodhak, prshikshak,kruti darshak,kaushalyadata,

sanskar data,samupdeshak,updeshak prbodhak,mulya sandhark,

margadarshak,mitra aadharssthamba asnary aamchya

shikshkana vadhdivsachya hardik shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष्य द्या 

मित्रांनो वरील लेखामध्ये आपण आपल्या लाडक्या शिक्षकांच्या वाढदिवसासाठी काही खास शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितलं. मित्रांनो आपला आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या लाडक्या शिक्षकांचा वाढदिवस येतो.

तेव्हाचा तो क्षण आपण आपल्या शिक्षकांच्या वाढदिवसाची भरत दिवसापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो दिवस आज झालेला आहे आणि या दिवशी मी खूप खूप खुश आहे.

मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शिक्षकांच्या वाढदिवसासाठी जर का शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. तुम्ही मला अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या जे माझ्या पुढील आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे.

त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. तसेच माझ्याकडून काही चूक झाली तर तुम्ही वेळोवेळी ते चूक सावरताना मला माफ देखील केला संकटांचे दोन हात करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रोत्सन देत राहिले मला माझ्या शिक्षक लाखांमध्ये एक आहे.

आज जे काय मी आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे तुम्ही मला तुमचं ज्ञान हे वाटप केले. मित्रांनो मला अशा शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या शुभेच्छांमधून ज्या शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही तुमच्या लाडक्या शिक्षकांच्या वाढदिवसाला त्यांना फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवा आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *