Thank you for birthday wishes in Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपला वाढदिवसाच्या दिवशी जो शुभेच्छा देतो त्याची परतफेड म्हणून आपण त्याला धन्यवाद या शुभेच्छा देत असतो. वाढदिवस आभार संदेश हेच काहीसं तुम्ही या लेखाच्या माध्यमातून धन्यवाद शुभेच्छा बघणार आहेत. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण आणि खुश करणारा क्षण असतो जो दरवर्षी येत असतो. मला वाढदिवसाच्या दिवशी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल
मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तसेच तुम्ही वेळात वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस आभार स्टेट्स त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तसंच मित्रांनो तुम्ही वेळात वेळ काढून माझा आठवणी ठेवलेला वाढदिवसाच्या दिवशी मला तुम्ही शुभेच्छा दिल्या. Thank you for birthday SMS in Marathi त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबाचे देखील विशेष आभार मानतो. तुमच्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस हा पूर्ण आहे
आणि माझा वाढदिवस तुम्ही एक खास आणि विशेष बनवला त्याबद्दल मी तुमच्या कायम ऋणी राहील. वाढदिवस आभार स्टेट्स २०२२ तुम्ही दिलेला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा कायम आमच्या आठवणीत राहतील आणि माझ्या वाढदिवसाचे दिवशी तुम्ही माझ्यावर शुभेच्छांचा खूप सारा वर्षाव केला. Thank you for birthday Status in Marathi त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद देतो आणि मानतो असेच प्रेम राहू द्या अशी मी ईश्वरा चरणी प्रार्थना करतो.
मित्रांनो मला अशा तुम्हाला वाढदिवसाच्या धन्यवाद च्या शुभेच्छा नक्की आवडले असतील. वाढदिवस आभार संदेश २०२२ तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात. Thank you for birthday wishes in Marathi तुम्ही आज धन्यवाद च्या शुभेच्छा फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Thank you for birthday wishes in Marathi
माझा वाढदिवस आठवणीत
ठेवलेल्या माझ्या सर्व
मित्र मैत्रिणी आणि
कुटुंबाचे विशेष आभार..!!
maza vadhdivs athvnit
thevlelya mazya sarv
mitra maitrini aani
kutumbache vishesh aabhar..!!
How to say thank you for birthday wishes in marathi
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या
माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
…आपले खूप खूप आभार..!!
mazya vadhdivsadivshi aapn dilelya shubhechya
mazyasathi lakhmolachyach hotya.
asech prem mazyavar rahil hich eshvarchrni prathana…
… aaple khup khup aabhar..!!
आपल्यासारख्या लोकांशिवाय
वाढदिवस अपूर्ण आहे.
आपण माझा वाढदिवस
खूप खास बनवला त्याबद्दल
मी नेहमीच ऋणी राहीन..!!
aaplyasarkhya lokanshivaay
vadhdivs apurn aahe.
aapn maza vadhdivs
khup khas banvla tyabaddl
mi nehmi hruni rahin..!!
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार..!!
mazya vadhdivsadivshi aapn dilelya shubhechya mazyasathi lakhmolachyach hotya.
asech prem mazyavar rahil hich eshvarchrni prathana… aaple khup khup aabhar..!!
वाढदिवस हा आपल्या जीवनाचा
एक महत्त्वाचा भाग आहे,
आणि तो आपण माझ्या सोबत
साजरा केल्याबद्दल धन्यवाद..!!
vadhdivs ha aaplya jivnacha
ek mahtvacha bhag aahe,
aani to aapn mazya sobat
sajra kelyabaddl dhanywad..!!
वाढदिवसाचा केक संपला परंतु
शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद..!!
vaddivsacha kek sampla parntu
shillk rahilya tya
tumhi dilelya shubhechha
khup khup dhanywad..!!
Funny thank you for birthday wishes in marathi
आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग
उजळले आहे आणि
अधिकच सुंदर झाले आहे.
मनापासून आभार..!!
aaplya shubhechhanmule maze jg
ujlle aahe aani
adhich sundar zale aahe.
mnapasun aabhar..!!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
! धन्यवाद..!!
mazya vaddivsanimit aapn sarvani dilelya shubhechhanbaddl mi aapla khup khup aabhari aahe.
.aasech prem mazyavar rahudet hich eshvrchrni prarthana
! dhanywad..!!
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना…!!
aapn dilelya shubhechha kaymch aamchya aathvnit rahtil.
mazya vaddivsanimit aapn jo mazyavar shubhechancha varshav kela tyasathi mi mnapasun dhanyawad deto..
asech prem mazyavar rahuddyaat hich eshvarchrni prarthana..!!
Thank you for birthday wishes in marathi for girl
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन .
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूंदेत. आपला…!!
aapn sarvani aaj mla khup shubhechaya v aashirvad dile tyasathi mi aapla hruni rahin.
asech prem v aashirvad aamchyavar rahudet. aapla..!!
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात. आपला..!!
aaj mazya vadhdivsanimit aapn sarwani velt vel kadhun mla phone karun,
bhetun v mesej karun jya shubhechha dilya tyasathi aaple khup khup aabhar.
asech prem v aashirvad mazyavar rahudyat aapla.. !!
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा..!!
aapn dilelya shubhechhabaddl khup khup aabhar.
asech prem yapudhe rahil hi apeksha..!!
Thank you for birthday wishes in marathi text
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद..!!
aapn sarvani mazya vadhdivsadivshi praytksha v aprykshritya dilelya shubhechhanbaddl khup khup aabhar.
asech prem yapudhe rahil hi apeksha. dhanywad.. !!
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच
वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार..!!
mla mazya vadhdivsadivshi bharbharun shubhechhya denyachya mazya sarv maitriniche
tsech vadildhaaryaa vyktiche mna : pasun aabhar.. !!
ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना..!!
jyani velat vel kadhun mla mazya vadhdivshi shubhechha dilya aahet tya sarvanche mi aabhar manu echito.
asech aashirvad mazyavar rahudet hich parthana.. !!
Thank you for birthday wishes in marathi for female
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.
मनापासून धन्यवाद..!!
aapn dilelya shubhechhacha mi mn : purvk karto.
asech aashirvad mazyavar rahudet hi devakade prarthana karto mnaapasun dhanywad..!!
आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा
आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार. ..!!
aapn mazya vadhdivsadivshi shubhechhya deun maza
anand dyavigunit kelyabaddl kharech mnapasun aabhar.. !!
आपण दिलेल्या शुभेच्यांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.
धन्यवाद..!!
aapn dilelya shubhejyancha janu mazyavar varshavch zala.
aaplya yach shubhejyaanmule maza anand devigunit zala.
kharech aapn velt vel kadhun mla shubhechha dillyabaddl mnapasun aabhar.
asech chamglya – vait prsangaat pathishi ubhe raha.
dhanywad.. !!
Thank you for birthday wishes in marathi banner
वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद..!!
vadhdivshi shandar shubhechha pathvun
mazya chehraavar hasya nirmaan kelyabaddl
tumhi sarvanche khup khup dhanywad.. !!
वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद..!!
vaadhdivsacha kek tr kevhach sampla
parntu shillk rahilya tya
tumhi dilelya god shubhechha. khup khup dhanywad.. !!
वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..!!
vadhdivs tr fakt ek divsacha karykram aahe
parntu aapn sarvanchi sobat mazyasobt nehmich aahe
v praytek sanktat dhauryane aapn mazyasobat aahat
ya baddl sarvanche dhanywad..!!
Thank you for birthday wishes in marathi for boy
भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद..!!
bhagdaod jya jivnaat te shn anand deun jatat
jyaveli shubhechha tumchyakadun yetat..!
mla vaddivsaachya god shubhechha dilyabaddl aaple khup khup dhanywad.. !!
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद..!!
mazya vadhdivshi tumhi pathvlelya
god shubhechha baddl mnapasun dhanywad.
tumhi sarvani dilelya bharbharun premamule
mi bharavun gelo aahe.. khup khup dhanywad.. !!
मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना..!!
mla mazya vadhdivshi milaleli
sarvat sundar bhet mhanje tumchya shubhechha.
asech prem v aashirvad mazyavar nehmi rahu dya hich prarthana
Thank you for birthday wishes in marathi status
वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो,
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो,
Thank You ..!!
vadhdivsacha godva aankhinch vadhun jato
jevha shubhechha tumchyasarkhya khas vykti deto,
Thanks You.. !!
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या,
याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे,
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद..!!
mazyavar prem karnyaachya sarv sahkari v mitraano,
aapn sarvani mazya vadhdivshi premrupi shubhechha dillya,
yabaddl mi aapn sarvancha mnapasun khup khup aabhari aahe,
punha ekda dhanywad.. !!
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत हीच प्रार्थना. धन्यवाद..!!
jyaani velt vel kadhun
mla mazya vadhdivshi shubhechha dilya aahet
asech aashirvad mazyavar rahu dyavet hich prarthana . dhanywad.. !!
Thank you for birthday wishes in marathi with photo
मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रुठत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद..!!
mnache nate kadhi tutt nahi aani
aaple nate dur asle tr kadhihi rutht nahit.
tumhi pathvlelya sarv shubhechhabaddl dhanywad..!!
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या
सदभावना व्यक्त केली
त्या सर्व शुभेछांचा
मनापासून स्वीकार करतो..!!
mazya vadhdivshi aapn sarwani vividh
madhyamatun prtysha v aprykshritya
sdbhavna vykt keli
tya srav shubhechaancha
mnapasun swikar karto.. !!
आपल्या शुभेच्छांचा मी अखंड
ऋणी राहील आपण
दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार,
धन्यवाद..!!
aaplya shubhechhacha mi akhand
hruni rahil aapn
dilelya shubhechancha swikar ,
dhanywad.. !!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू
माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या
याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित
झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून
मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून
आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात
माझ्या पाठीशी उभे रहा.
..धन्यवाद..!!
aapn dilelya shubhechhancha jnu
mazyavar varsavch zala. aaplya
yach shubhechhanmule maza anand dyvigunit
zala. kharch aapn velt vel kadhun
mla shubhechha dillyabaddl manapasun
aabhar. asech changle vait prasangat
mazya pathishi ubhe raha
dhanywad..
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
..धन्यवाद..!!
aaplyasarkhya mitraankadun milalelya
shubhechhanmule maza vadhdivs
khupch ananddayk banla aahe.
asech [prem yapudhe rahil hi apeksha.
..dhanywad.. !!
आपण माझा वाढदिवस
अविस्मरणीय बनवला आहे.
त्याबद्दल आपल्या
सर्वांचेच मनःपूर्वक आभार..!!
aapn maza vadhdivs
avismrniy banvla aahe.
tyabaddl aaplya
sarvanchech mn : purvk aabhar.. !!
माझ्या वाढदिवशी माझी
आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या
सर्व प्रियजनांचे धन्यवाद..!!
mazya vadhdivshi mazi
aathvn kadhun
mla shubhechha denyaachya
sarv priyjananche dhanywad.. !!
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल
माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे
मनापासून आभार,त्यातील काही
शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात
अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम
केल्याबद्दल आणि
शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद..!!
vadhdivsachya adbhut shubhechaanbaddl
mazya sarv mitraanche aani kutunbiyanche
mnapasun aabhar, tyatil kahi
shubhechha vachun mazya dolyaat
ashru aale. mazyavar evdhe prem
kelyabaddl aani shubhechha dillya baddl dhanywad..!!
एक मोठा धन्यवाद त्या
सर्व लोकांसाठी ज्यांनी वेळ
काढून मला स्मित केलं.
धन्यवाद..!!
ek motha dhanywad tya
sarv lokansathi jyani vel
kadhun mla smit kela.
dhanywad.. !!
मला माझ्या वाढदिवसानिमित्त
आपल्या
शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत,
आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो
ही ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद..!!
mla mazya vadhdivsanimit
aaplya
shubhechha lakhmolachyach aahet,
aapli maitri ashich aayushbhar raho
hi eshvarchrni prarthana .
dhanywad.. !!
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी
मित्र, आपण सर्वांनी माझ्या
वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा
मनापासून खूप खूप आभारी आहे.
mazyavar prem karnaarya sarv sahakari
mitr, aapn sarvani mazya
vadhdivsanimit premrupi shubhechha
dillyabaddl mi aapn sarvancha
mnapasun khup khup aabhari aahe.
Thank you for birthday wishes in marathi images
आपल्यासारखे मित्र लाभले
हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद..!!
aaplyasarkhe mitr labhle
he maze bhagya samjto.
punha ekda dhanywad.. !!
मी त्या प्रत्येकाचे आभार मानू
इच्छितो ज्यांनी वेळात वेळ
काढून मला शुभेच्छा आणि
आशीर्वाद दिले त्यासाठी
मी आपला ऋणी राहीन..!!
mi tya prtyekache aabhar manu
echito jyani velat vel
kadhun mla shubhechha aani
aashirvad dile tyasathi
mi aapla hruni rahin..
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि
गोड आहेत.आपल्या
सर्वांचे मनापासून आभार..!!
aapn dilele sandesh kharokharch
khup anmol aani
god aahet. aaplya
sarvanche mnapasun aabhar.. !!
Thank you for the birthday wishes in marathi
वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील.
धन्यवाद..!!
vadhdivsachya bhet vastu tutu shaktat
kivha harvlya jau shaktat
parntu tumche amulya shbad nehmich
mazya hrdyajaval rahtil
dhanywad… !!
आपण सर्वांनी वेळात वेळ
काढून मला वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्याबद्दल
धन्यवाद..!!
aapn sarvani velt vel
kadhun mla vadhdivsachya
shubhechha dillyabaddl
dhanywad.. !!
जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत
नाही तसेच आपल्या शुभेच्छा
शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण
राहिला असता. शुभेच्छा
दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!!
jshi mithishivay annala chv yet
nahi tsech aaplya shubhechha
shivay maza vadhdivs apurn
rahila astat. shubhechha
dillyabaddl mn : purvk dhanywad.. !!
Thank you all for the birthday wishes in marathi
पैशाने भेटवस्तू विकत घेता
येऊ शकतील परंतु
आपले प्रेम आणि मैत्री नाही.
मनापासून धन्यवाद…
peshane bhetvastu vikt gheta
yeu shaktat parntu
aaple prem aani maitri nahi.
mnapasun dhanywad..
माझ्या वाढदिवसाला तुम्ही
दिलेल्या शुभेच्छांमुळे
परिपूर्ण शोभा आली,
आपले खूप खूप आभार..!!
mazya vadhdivsala tumhi
dilelya shubhechanmule
pripurn shobha aali,
aaple khup khup aabhar.. !!
माझ्या वाढदिवसाची आठवण
ठेवून या खास दिवशी माझा
विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक
धन्यवाद.
असेच माझ्यासोबत रहा.
धन्यवाद..!!
mazya vadhdivsachi aathvn
thevun ya khas divshi maza
vichar kela tyabaddl mn : purvk
dhanywad.
Thank you all for your birthday wishes meaning in marathi
माझ्या वाढदिवसाची आठवण
ठेवून या खास दिवशी माझा
विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक
धन्यवाद. असेच
माझ्यासोबत रहा.
धन्यवाद..!!
mazya vadhdivsachi athvn
thevun ya khas divshi maza
vichar kela tyabaddl mn : purvk
dhanywad . asech
mazyasobat rha.
dhanywad .. !!
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून
धन्यवाद.!!
mazya vadhdivsanimit
aapn sarvani vividh madhyamatun
pratyaksh v apratyaksharitya shubhechharupi senha vykt kelyabaddl
sarvana mnaapasun
dhanywad ..!!
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा
अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध
माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद..
aaple prem , sneh aani vishwaas yancha
amulya theva mnachya gabharyaat
kaym jtn rahil…
aapn sarvani mazya jnmdini
pratyaksh, apratyaksha rupaane vividh
madhyamatun jo shubhechharupi varshav kela.
tya sathi mi mnaapasun dhanywad deto..
mnaapasun dhanywad
आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून
आभारी आहे..
आपण आपले शुभाशीर्वाद असेच
माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो…
धन्यवाद.!!
aapn sarvanni mla mazya
vadhdivsanimit dilelya shubhechha
aani aashirvad mla milale.
mi aapn sarvancha mnaapasun
aabhari aahe..
aapn aaple shubhashivard asech
mazyavar thevaal ashi mi asha baalgto…
dhanyawad.!!
Birthday wishes thanks in marathi status
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध
क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी आणि
मित्र परिवार यांनी दिलेल्या
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
मी मनस्वी स्वीकार करतो..!!
kal mazya vadhdivasanimit vividh
shetraatil rajkiy,shaikshanik,
samajik, vadildhari aani
mitr parivar yani dilelya
aashirvad rupi shubhechhancha
mi mnsvi swikar karto.. !!
कोणी विचारलं काय कमावलं तर
मी अभिमानाने सांगू शकेल की
तुमच्यासारखी जिवाभावाची
माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे
मनापासून खूप खूप आभार..!!
koni vicharl kay kamvl tr
mi abhimanane sangu shakel ki
tumchyasarkhi jivabhavachi
mans kamavli
punha ekda tumchya sarvanche
mnaapasun khup khup aabhar.. !!
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच
खूप सुंदर होत्या.
हा वाढदिवस माझ्या नेहमीच
लक्षात राहील माझा
हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद…!
tumhi dilelya shubhechha kharokharch
khup sundar hotya.
ha vadhdivs mazya nehmich
lakshaat rahil maza
ha divs speshl banvlyabaddl
khup khup dhanywad.. !!
Birthday wishes thanks quotes in marathi
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ
टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमीच माझ्या सोबत
राहतील धन्यवाद..!!
jsa prfyumcha sugandh barach kal
tikto tsech tumhi dilelya
vadhdivsachya shubhechha
nehmich mazya sobat
rahtil dhanywad.. !!
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
सर्वांचे आभार,
माझ्या या खास दिवसामध्ये
सहभागी झाल्याबद्दल
धन्यवाद..!!
vadhdivsachya shubhechha dilyabaddl
sarvanche aabhar,
mazya ya khas divsamadhe
sahbhagi zalyabaddl
dhanywad.. !!
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्या अप्रतिम होत्या.
मनापासून धन्यवाद..!!
tumhi dilelya vadhdivsachya
shubhechya aprtim hotya.
mnapasun dhanywad.. !!
Best thank you message for birthday wishes in marathi
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
धन्यवाद..!!
mazya vadhdivsanimit thora mothyani dilelya shubhechha aani aashirvadabaddl mi sarvancha aabhari aahe.
asaach aapla aashirvad aani aaple prem mazyavar aayushbhar asu dya evdhich echa.
dhanywad.. !!
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो.
आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.
धन्यवाद..!!
aapn dilelya shubhechhancha mi agdi mnaapasun swikar karto.
aaplyaa yach shubhechhanmule maza anand dyviginit zala.
aapn sarvani velt vel kadhun mla shubhechaya dilyabaddl mnaapasun aabhar.
asech changlya – vait prsangat mazya pathishi ubhe rha.
dhanywad.. !!
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद..!!
aaple prem, sneha aani vishwas
yancha amulya theva mnachya gabharyaat kaym jtn rahil..
aapn sarvani mazya jnmdini pratyaksh, apratyaksha rupaane vividh madhyamatun jo shubhechharupi varshav
kela.tyasathi mi mnaapasun dhanywad deto..
mnaapasun dhanywad.. !!
Thank you card for birthday wishes in marathi
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल
खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद..!!
aapn sarvani mazya vadhdivsadivshi pratyaksh v apratyaksha dilelya shubhechyaanbaddl
khup khup aabhar. asech prem yapudhe rahil hi apeksha. dhanywad.. !!
ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना..!!
jyani velat vel kadhun mla mazya vadhdivshi shubhechha dilya aahet
tya sarvanche mi aabhar manu echito. asech aashirvad mazyavar rahudet hich prarthana.. !!
आपण सर्वांनीं माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, आपणा सर्वांचे धन्यवाद..!!
aapn sarvani mazya vadhdivsanimit shubhechha dillya
aaple prem aani aashirvad dilet, aapn sarvanche dhanywad.. !!
Thank you caption for birthday wishes in marathi
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या
शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे..!!
mazya vadhdivsanimit aapn jya premrupi sdichha dillya
shubhechha dillya tyabaddl mi aapla khup khup hruni aahe..!!
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा..!!
aapn dilelya vadhdivsachya shubhechhani mn agdi bharun aale aahe.
aaplya preml shubhechhansathi mi aapla mnpurvk aabhari aahe.
asech aaple prem aamchyavar raho hich mni sdichha..!!
माझ्या आयुष्यात आलेल्या वाईट माणसांचा मी आभारी आहे.
त्यांनीच तर मला शिकवले मला कोणासारखे बनायचे नाही ते..!!
mazya aayushat aalelya vait mansancha mi aabhari aahe.
tyanich tr mla shikvle mla konasarkhe banvayche nahi te.. !!
आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद
द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार..!!
aapn mazya vadhdivsadivshi shubhechya deun maza anand
dyvigunit kelyabaddl kharech mnapasunch aabhar.. !!
कधी कधी आपले आयुष्य एवढे व्यस्त होऊन जाते की
आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व सुंदर आणि चांगल्या व्यक्तीला
धन्यवाद द्यायचे राहून जाते अशा सर्वांसाठी Thank You ..!!
kadhi kadhi aaple aayushaya evdhe vyst houn jate ki
aaplya aayushayat yenaarya sarv sundar aani changlya vyktila
dhanywad dyayche rahun jate asha sarvansathi Thank You.. !!
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार…!!
aaj mazya vadhdivsanimit aapn sarvani vel kadhun mla phon karun,
bhetun v mesej karun jya shubhechya dilya tyasathi aaple khup khup aabhar..!!
Thank you for daughter birthday wishes in marathi
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार …!!
asech prem v aashirvad mazyavar rahudya.
tumha sarvanche mnaapasun aabhar.. !!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा..!!
aapn dilelya shubhechaancha agdi mnaapasun swikar
aaple mn : purvk aabhar asech prem mazyavar rahil hich apeksha.. !!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
! धन्यवाद..!!
mazya vadhdivsanimit aapn sarvani dilelya shubhechhabaddl mi aapla khup khup aabhari aahe..a
sech prem mazyavar rahudet hich eshvrchrni prarthana
! dhanywad..!!
Thank you for my daughter birthday wishes in marathi
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना..!!
aapn dilelya shubhechya kaymch aamchya athvnit rahtil.
mazya vadhdivsanimit aapn jo mazyavar shubhechaya varshav kela
tyasathi mi mnapasun dhanywad deto.. asech prem mazyavar rahuddyat hich eshvarchrni prarthana..!!
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार..!!
mazya vadhdivsadivshi aapn dilelya shubhechya mazyasathi lakhmolachyach hotya.
asech prem mazyavar rahil hich eshvarchrni prarthana.. aaple khup khup aabhar..!!
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद .!!
aapn sarvani dilelya vadhdivsachya shubhechhanbaddl mi aapla mn purvk aabhari aahe
sneha aahech to vrudydhigt vhva hich eshvarchrni prarthana dhanyawad.. !!
Thank you message for daughter birthday wishes in marathi
मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचे
तसेच माझा वाढदिवस विसरलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!!
mla vadhadivsachya bharbharun shubhechha denarya mazya sarv mitr mitriniche
tesch maza vadhdivs visrlelya sarvanche mn : purvk aabhar..!!
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..!!
aapn dilelya shubhechyacha mi mn : purvk mnaapasun swikar karto.
asech aashirvad mazyavar rahudet hi devakade prarthana karto.
tumchya sarvanche mnaapasun dhanywad..!!
Birthday wishes for brother in funny marathi
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा रुपी स्नेह
व्यक्त केल्याबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद..!!
mazya vadhdivsanimit aapn sarvani pratyaksh v apratyaksha shubhechha rupi sneha
vykt kelyabaddl sarvani dhanywad.. !!
आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी आपला ऋणी आहे..
असे म्हणून मी आपल्या ऋणातून मुक्त होणार नाही.
तुमचा आणि माझा ऋणानुबंध असाच चालत राहावा हीच प्रार्थना.
आपले खूप खूप आभार..!!
aapn velt vel kadhun mla shubhechya dillya. tyabaddl mi aapla hruni aahe.
ase mhanun mi aaplya hrutun mukta honaar nahi.
tumcha aani maza hrunuband asach chalt rahava hich prarthana.
aaple khup khup aabhar..!!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा
रुपी स्नेह व्यक्त केलॆल्याबबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद..!!
mazya vadhdivsanimit aapn sarvani vividh madhymatun pratyaksh apratyaksha shubhechha
rupi sneha vykt kelelyabaddl sarvana mnapasun dhanyawad..!!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार,
आपले मनपूर्वक आभार.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा..!!
aapn dilelya shubhechhacha agdi mnapasun swikar,
aaple mnpurvk aabhar.
asech prem ,mazyavar rahil hich apeksha..!!
आपण दिलेल्या शुभेच्छयारूपी फुलांचा माझ्यावर जणू वर्षावच झाला,
पाहून प्रेम तुम्हा सर्वांचे मनी माझ्या हर्ष झाला.
असेच आयुष्यभर पाठीशी उभे रहा.
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद..!!
aapn dilelya shubhechayarupi fulancha mazyavar jnu varshavch zala,
pahun prem tumha sarvanche mni mazya hrsha zala.
asech aayushayabhar pathishi ubhe rha.
aaplya shubhechhansathi mnaapasun dhanyawad..!!!
हे पण पहा
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण वाढदिवस आभार संदेश बघितल्या. म्हणजे आपल्याला जे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना वेळात वेळ काढून आपल्याला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा देतात. Thank you for birthday wishes in Marathi त्याची परतफेड म्हणून आपण त्याला धन्यवाद मेसेज हे पाठवत असतो. तुम्ही माझ्या वाढदिवस लक्षात ठेवला व तुम्ही मला या खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप तुमचे आभार मानतो.
आपण दिलेला मला वाढदिवसाच्या माझ्यावर वर्षावत झाला आणि या शुभेच्छांमुळे माझा आनंद हा द्विगुणीत झाला. वाढदिवस आभार स्टेट्स त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि मी देवाला अशी प्रार्थना करतो की असंच सदैव प्रयत्न मी माझ्यावर करत रहा. Thank you for birthday SMS in Marathi माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही न विसरता मला गोड शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद करतो आणि असंच सदैव प्रेम तुम्ही माझ्यावर करत रहा त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला वाढदिवस आभार स्टेट्स २०२२ नक्की आवडल्या असतील तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. Thank you for birthday Status in Marathi फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच धन्यवाद च्या शुभेच्छा नक्की पाठवा.