Thank You Message for Birthday Wishes in Marathi | 501+ वाढदिवस आभार संदेश

Thank you message for birthday wishes in Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये धन्यवाद च्या काही शुभेच्छा बघणार आहोत म्हणजे आपला ज्या दिवशी बर्थडे असतो आणि आपल्याला बर्थडेच्या दिवशी आपल्याला आपले मित्र किंवा नातेवाईक वेळात वेळ काढून ते आपल्याला वाढदिवसानिमित्त ते शुभेच्छा देत असतात आणि आपण त्याची परतफेड म्हणून आपण त्यांना धन्यवाद या शुभेच्छा देत असतात

आणि आजकाल आता नवीन ट्रेंड आलेला आहे. वाढदिवस आभार स्टेट्स जो पण आपण आपल्या मित्राचे किंवा नातेवाईकाचा पण फोटो टाकतो म्हणजे स्टेटसला तर तो आपला मित्र धन्यवाद ची परतफेड म्हणून तो आपला फोटोचा स्क्रीनशॉट काढून थँक्यू असं करत असतो. Thank you message for happy birthday wishes in Marathi 2022 हा ट्रेन आजकाल खूप जास्त प्रमाणात चालत आहे. जर तुम्ही जर वाढदिवसानिमित्त काही धन्यवाद शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असतो. वाढदिवसासाठी आभार संदेश हा क्षण वर्षातून एकदाच येत असतो. Thank you message for birthday Sms in Marathi त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून मला वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा दिल्या त्या मी मी तुम्हाला धन्यवाद देखील म्हणतो असाच प्रेम तुम्ही माझ्यावर जन्मोजन्मी राहू द्या व माझा वाढदिवस लक्षात ठेवल्याबद्दल अभिनंदन व आभार देखील व्यक्त करतो.

मित्रांनो तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रकारच्या माध्यमातून तुम्ही मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आभार संदेश तुम्हा सर्वांना मित्रांनो तुम्ही धन्यवाद शुभेच्छा मधून ज्या पण शुभेच्छा आवडेल. Thank you message for birthday ststus in Marathi त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Thank you message for birthday wishes in Marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,माझ्या वाढदिवसा निम्मीत

आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो,

धन्यवाद..!!

 

nate aaple jnmo jnmich, prem aaple mnomniche, mazya vadhdivsaa nimmit

aapn sarvani dilelya premabdl tumche sarvancha aabhar vykta karto,

dhanywad..!!

 

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.

असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

आपले खूप खूप आभार..!!

 

mazya vadhdivsaadivshi aapn dilelya shubhechya mazyasathi lakhmolachyach hotya.

asech prem mazyavar rahil hich eshvarchrni prarthana.

. aaple khup khup aabhar..!!!

 

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू

माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या

याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित

झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून

मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून

आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात

माझ्या पाठीशी उभे रहा.

धन्यवाद..!!

 

aapn dilelya shubhechancha janu

mazyavar varshavch zala.aaplya yach

shubhechanmule maza anand diggunit zala

. kharech aapn velat vel kadun mla shubhechya dilyabadl mnapasun aabha.

asech changlya-vait prsangat mazya pathish ubhe rha.

dhanywad..!!

Thank you message for birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

माझा वाढदिवस आठवणीत

ठेवलेल्या माझ्या सर्व

मित्र मैत्रिणी आणि

कुटुंबाचे विशेष आभार…!!

 

maza vadhdivas aathvnit

thevlelya mazya sarv

mitr maitrini aani

kutubache vishesh aabhar..!!

 

आपण सर्वांनी दिलेल्या

वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला

मनपूर्वक आभारी आहे..

स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

धन्यवाद..!!

 

aapn sarvani dilelya

vadhdivsachya shubhechhanbadl mi aapla

mnpurvk aabhari aahe..

sneh aahech to vruditgit vhava,

hich eshvarchrni prarthana !

dhanywad..!!

 

माझ्या वाढदिवसानिमित्त,

आपण सर्वांनी विविध माध्यमातून,

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या,

शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल,

सर्वांना मनापासून धन्यवाद..!!

 

mazya vadhdivsanimit,

aapn sarvani vividh madhmatun,

prtyks v pryksritya,

shubhechha rupu sneh vykt kelyabadl,

sarvani mnapasun dhanywad

Short thank you message for birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी,

परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात..

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल,

खूप खूप धन्यवाद..!!

 

tumhi nahi aalat mazya vadhdivshi,

parntu tumchya shubhechha tr aalyat

vadhdivsachya shubhechha dilyabadl,

khup khup dhanywad..!!

 

वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे,

परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे..

व प्रत्येक सुखदुःखात आपण माझ्यासोबत आहात,

या बद्दल सर्वांचे धन्यवाद..!!

 

vadhdivas tr fakt ek divasacha karyam aahe

parntu aapn sarvanchi sobat mazyasobat nehmich aahe

v prtyek sukh dukhat aapn mazyasobat aahat,

ya badl sarvanche dhanywad

 

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!

जेव्हा आपल्या सर्व प्रियजनांनी आपल्याला मोठ्या शुभेच्छा

पाठविल्या तेव्हा माझा दिवस अधिक खास बनतो..!!

 

mazya vadhdivsachya shubhechha mla dilyabaddl tyanche mnapasun aabhar!

jevha aaplya sarv priyjanani aaplyala mothya shubhechha

pathvilya tevha maza divas adhik khas banto..!!

Heart touching thank you message for birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या,

शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे..!!

 

mazya vashvisanimit aapn jya premrupi sadicha dilya,

shubhechha dilya, tyabadl mi aapla khup khup hruni aahe

 

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे..

स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद..!!!

 

aapn sarvani dilelya vaddivsachya shubhechan badl mi aapla mnprvk aabhari aahe..

sneh aahech to vrudigat vhava , hich eshvarvharni prarthana dhanywad

 

वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल माझ्या सर्व मित्रांचे

आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार,

त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.

माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद..!!

 

vadhdivsachya avdut shubhechanbadl mazya sarv mitranche

aani kutumbiyanche mnapasun aabhar

tyatil kahi shubhechha vaachun mazya dolyat ashru aal.

mazyavar evthe prem kelyabaddl aani shubhechha dilya baddl dhanywad..!!

Thank you message for birthday wishes in marathi for girl

Thank you message for birthday wishes in Marathi

तुमची मैत्री ही नेहमीच माझ्या सर्वात मौल्यवान

भेटींपैकी एक होती!

वाढदिवसाच्या अद्भुत शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद..!!

 

tumchi maitri hi nehmich mazya sarvat msulyavan

bhetpski ek hoti vadhdivsachya

adrut shubhechha dilyabadl dhanywad

 

तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद..!!

 

tumhi dilelya shubhechamule maze hrudy anandane bharun gele aahe

vadhdivsachya shubhechha dilyabadl dhanywad

 

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या.

हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील माझा हा

दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!!

 

tumhi dilelya shubhechha kharokharch  khup sundar hotya

ha vadhdivas mazya nehmich laksht rahil maza

ha divas banlyabadl khup khup shubhechha

Thank you message for birthday wishes in marathi text

Thank you message for birthday wishes in Marathi

प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच

ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद..!!

 

prathm mi mazya jivnasathi devache aabhar manu echito tyasobatch

jyani mla vadhadivsachya shubhechha dilya tya sarvanche mn:purvk dhanywad..!!

 

असेच आपले प्रेम, सहकार्य, आणि आशीर्वाद माझ्या

पाठीशी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपण व्यक्त केलेल्या सदभावने बद्दल आपल्या सर्वांचे आभार..!!

 

asech aaple prem,shkary,aani aashirwad mazya

pathishi rahot hich eshvchrni prarthana.

aapn vykt kelelya sadbhavne bddl aaplya sarvanche aabhar..!!

 

आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे.

आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन..!!

 

aaplyasakhya lokanshivay vadhdivas apurn aahe.

maza vadhdivas khup khas banvla tybaddl mi nehmich hruni rahin..!!

Thank you message for birthday wishes in marathi images

Thank you message for birthday wishes in Marathi

जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही तसेच आपल्या

शुभेच्छा शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण राहिला असता.

शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!!

Thanks For Birthday Wishes..!!

 

jshi mithishivay annala chav yet nahi tsech aaplya

shubhechha shivaay maza vadhdivas apurn rahila asta..

shubhechha dilyabaddl mn: purvk dhanywad..

 

माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे

परिपूर्ण शोभा आली, आपले खूप खूप आभार..!!

 

mazya vadhdivsala tumhi dilelya shubhechhanmule

pripurn shobha aali,aaple khup khup aabhar..!!

 

माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून या खास दिवशी

माझा विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

 

mazya vadhdivsachi aathvan thevun ya khas divshi

maza vichar kela tyabaddl mn : purvk dhanywad..!!

Thank you message for birthday wishes in marathi language

Thank you message for birthday wishes in Marathi

आपल्या गोड शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच खास बनला आहे.

खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल..!!

 

aaplya god shubhechhanmule maza vadhdivas khupch khas banla aahe.

khup dhanywad aapn dilelya shubhechhanbaddl…!!

 

 माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्व मित्र मैत्रिणी

तसेच कुटुंबातील व्यक्तींचे मनापासून आभार..!!

 

mazya vadhadivsachya shubhechha dilelya sarv mitr maitrini tsech

kutumbatil vyktiche mnaapasun aabhar..!!

 

माझ्या वाढदिवसादिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून

दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो.

 

mazya vadhdivsadivshi aapn sarvani vividh madhmadatun

dilelya shubhechhancha mi mnaapasun swaikar karto..

Thank you message for daughter birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.

असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!

 

mazya vadhdivashi mla anandit kelyababat tumche khup khup aabhar.

asech prem mazyavar rahudet hich eshvarcharni prarthana..!!

 

 माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां

बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी दिलेल्या

भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे..!!

 

mazya vadhdivshi tumhi pathvlelya god shubhechha

baddl mnaapasun dhanywad.

tumhi sarvani dilelya bharbharun

premamule mi bharavun gelo aahe..!!

 

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात

वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज

करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात..!!

 

aaj mazya vadhdivsanimit aapn sarvani velat vel

kadhun ml phon karun, bhetun v mesaage

karun jya shubhechha dillya tysathi aaple khup khup aabhar

asech prem v aashirwad mazyvar rahudhat

Thank you message for birthday wishes in lockdown in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

माझ्या प्रिय व्यक्तींकडून आणि माझ्या कुटूंबाकडून मला इतका प्रेम

आणि आपुलकी मिळाली म्हणून मी चकित झालो.

माझा वाढदिवस एक चांगला दिवस बनवल्याबद्दल सर्वांचे आभार…!!

 

mazya priy vyktikadun aani mazya kutumbakdun mla etka prem

aani apulki milali mhanun mi ckit jhalo

maza vadhdivas ek changla divas banvlyabadl sarvanche aabhar

 

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी

शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे.

आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार…!!!

 

mazya vadhdivsanimit tumhi dilelys premrupi

shubhechanch mi akhand hruni aahe

aaplya sarvanchya sadichcha aadr thevun sarvanche mn purvk aabhar

 

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.

आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.

असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा..!!

 

aapn dilelya vadhdivsachya shubhechani mn agdi bharun aale aahe

aaplya preml shubhechansathi mi aapla mnpurvk aabhari aahe

asech aaple prem aamchyavar raho hich mni sadicha

How to say thank you for birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे,

आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे,

असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा..!!

 

aapn dilelya vadhdivsachya shubhechhani mn agdi bharun aale aahe,

aaplya preml shubhechansathi mi aapla mn prvk aabhari aahe

asech aaple prem aamchyavar raho hich mni sdich..!!

 

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या

गोड शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद..

तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे,

मी भारावून गेलो आहे..

खूप खूप धन्यवाद..!!

 

mazya vadhdivashi tumhi pathvlelya

god shubhechhabaddl mnapasun dhanywad

tumhi sarvani dilelya bharbharun premamule, mi bharavun gelo aahe

khup khup dhanywad

 

काल माझा वाढदिवस झाला..

अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन,

एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबूक,

सोशल मिडीयाद्वारे मला

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,

आशिर्वादही दिले,

त्या सर्वांचा मी आभारी आहे..!!!

असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशिर्वाद, शुभेच्छा

सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।

पुनः एकदा धन्यवाद..!!

 

kal mazyavaddivsa zala

anekani pryteksh bhetun, phone,

sms, whatapp, facebook

vadhdivsachya shubhechha dilya,

aashirwadhi dile

tya sarvanche prem, sahkarya, aashirwad, shubhechha

sadaiv mazyavar rahil hich eshvaracharni prarthana

punha ekda dhanywad

How to say thank you message for birthday wishes

Thank you message for birthday wishes in Marathi

मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा

देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे

तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे,

मनः पूर्वक आभार.. धन्यवाद..!!

 

mla mazya vadhdivshi bhabharun shubhechha

denarya mazya sarv mitr maitrniche

tsech vadildharya vyktiche,

mn:purvk aabhar dhanywad..!!

 

आपल्यासारख्या लोकांशिवाय

वाढदिवस अपूर्ण आहे.

आपण माझा वाढदिवस

खूप खास बनवला त्याबद्दल

मी नेहमीच ऋणी राहीन..!!

 

aaplyasarkhya lokanshivay

vadhdivas apurn aah.

aapn maza vadhdivas

khup khas banvla tyabdl

mi nehmich hruni rahin..!!

 

ज्यांनी वेळात वेळ काढून,

मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,

त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..

असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,

हीच प्रार्थना.. धन्यवाद..!!

 

jyani velat vel kadhun,

mla mazya vadhdivshi shubhechha dilya aahet,

tya sarvanche mi aabhar manu echito…

asech aashirvad mazyavar rahu ghyavet,

hich prarthana… dhanywad..!!

Thank you marathi message for birthday wishes

Thank you message for birthday wishes in Marathi

वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे परंतु आपण

दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील.

माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार..!!

 

vadhdivas ha ek divasacha event aahe  parntu aapn

dilelya shubhechha mazyasobat nehmich rahtil

maza anand diggunit kelyabaddl mnapasun aabhar

 

असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे, आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे,

शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे.

आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद..!!

 

asech aaple prem vardigit vhave,aapn nehmi aamchya njresmor rhave,

shubhprsangi aaplya shubhechancha varshavne nhahun nighave

aaplya shubhechansathi mnapasun

 dhanywad

 

जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या

वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमीच माझ्या सोबत राहतील धन्यवाद..!!

 

jsa parfum cha sughandh barch kal tikto tsech tumhi dilelya

vadhadivsachya shubhechha nehmich mazya sobat rahtil dhanywad..!!

Birthday wishes thanks quotes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व

अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.

असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!!

 

aapn sarvani mazya vadhdivsadivshi prtyksh v

aprtyksh dilelya shubhechhanmule khup khup aabhar..

asech prem yapudhe rahil hi apeksha..dhanywad..

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल

मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.

सर्व मजकूर संदेश, अभिवादन, फेसबुक पोस्ट छान होते..!!

 

vadhadivsachya hardik shubhechha dilyabaddl

mi sarvanche aabhar manu echito..

sarv mjkur sandesh,abhivadn,facebook post chhan hote..

 

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे

माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे.

असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद..!!

 

aaplyasarkha mitrankadun milalelya shubhechhanmule

maza vadhdivas khupch ananddayk banla aahe..

asech prem yapudhe rahil apeksha.dhanywad..!!

Best thank you message for birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

वाढदिवस येतात आणि जातात परंतु मित्र आणि कुटुंब नेहमीच सोबत असतात.

शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..!!

 

vaddivas yetat aani jatat partu mitr aani kutumb nehmich sobat

astat shubhechha dilyabadl mn prvk aabhar

 

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो.

आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.

आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.

असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.

धन्यवाद..!!

 

apn dilelya shubhechyacha mi agdi mnaapasun swaikar karto.

aaplya yach shubhechyanmule maza anand dihgunit zala.

aapn sarvani velat vel kadhun mla shubhechya dilyabadl mnapasun aabhar.

asech changlya vait prsangat mazya pathishi ubhe rha.

dhanywad..!!

 

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे

माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर

झाले आहे.असेच प्रेम

माझ्यावर रहुदेत

हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना..!!

 

aapn dilelya shubhechanmule

maze aayush adhikkadhik sundar

zale aahe. asech prem

mazyavar rahudet

hich eshvarchrni prarthana..!!

Big thank you message for birthday wishes

Thank you message for birthday wishes in Marathi

एक मोठा धन्यवाद त्या

सर्व लोकांसाठी ज्यांनी वेळ

काढून मला स्मित केलं.

धन्यवाद..!!

 

ek motha dhanywad tya

sarv lokansathi jyani vel

kadhun mla simit kela.

dhanywad..!!

 

आपण सर्वांनी मला माझ्या

वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा

आणि आशीर्वाद मला मिळाले.

मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..

आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर

ठेवाल अशी मी आशा बाळगतो..

धन्यवाद..!!

 

aapn sarvani mla mazya

vadhdivsanimit dilelya shubhechha aani aashiwad mla milale.

mi aapna sarvancha mnapasun aabhari aahe..

aapn aaple shubhshivard asech mazyavar theval ashi mi asha balgto..

dhanywad..!!

 

वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात..

किंवा हरवल्या जाऊ शकतात..

परंतु तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच

माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद..!!

 

vadhdivshi dilelya bhet vastu tutu shaktat

kiva harvlya jau shaktat

parntu tumchya amulya shubhechha nehmich

mazya hrudajavl rahtil dhanywad

Birthday wishes in marathi message

Thank you message for birthday wishes in Marathi

आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला नेहमीच आठवणीत राहतील.

असेच प्रेम माझ्यावर राहुदेत..!!

 

aapan post kelelya vadhdivsaachya shubhechha

mla nehmich athvnit rahtil.

asech prem mazyavat rahudet..!!

 

माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि

आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार…!!

 

mazya vadhdivshi mla milalelya shubhechha aani

aashirwad badl sarvanche mn purvk aabhar

 

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एक गोड आणि प्रेमळ इच्छा होती

माझा दिवस बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.!!

 

aaplya vadhdivsachya shubhechha ek god aani preml echa hoti

maza divas banvlyabddl mnaapasun dhanywad..!!

Birthday wishes in marathi text messages

Thank you message for birthday wishes in Marathi

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या

शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले.

मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..

आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल

अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद..!!

 

aapn sarvani mla mazya vadhdivsanimit dilelya

shubhechha aani aashirwad mla milale

.mi aapn sarvancha mnaapasun aabhari aahe..

aapn aaple shubhshirwad asech mazyavar thevaal

ashi asha balgto..dhanywad..!!

 

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.

असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.

तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..!!

 

aapn dilelya shubhechha mi mn : purvk mnaapasun swaikar karto.

asech ashirwad mazyavar rahudet hi devakade prarthana karto.

tumchya sarvanche mnaapasun dhanywad..!!

 

आपण सुंदर आहात तसेच आपण दिलेल्या

शुभेच्छा ही खूप सुंदर आहेत.

धन्यवाद..!!

 

aapn sundar ahat tsech aapn dilelya

shubhechha hi khup sundar aahet.

dhanywad..!!

Emotional thank you messages for birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

 वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला

त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार ज्यांनी

मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मनःपूर्वक धन्यवाद..!!

 

vadhdivsachya shubhechha vachun mla khup anand zala

tya praytek vyktiche aabhar jyani

mla vadhadivsachya shubhechha dilya..mn purvk dhanywad..!!

 

आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद

दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.

असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या..!!

 

aapn sarvani aaj mla khup shubhechya v aashirvad

dile tysati mi aapla hruni

rahin asech prem v aashirwad aamchyvar rahudhya

 

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी

विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या

शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल

सर्वांना मनापासून धन्यवाद..!!

 

mazya vadhdivsanimit aapn sarvani

vividh madhmatun prtyks v aprtyks

shubhechharupi snhe vykt kelyabdl

sarvana mnapsun dhanywad

 

माझ्यावर प्रेम करणाऱ्या

सर्व सहकारी व मित्रांनो,

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी

प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी,

आपणा सर्वांचा मनापासून

खूप खूप आभारी आहे..

आपल्यासारखे मित्र लाभले

हे मी माझे भाग्य समजतो..

पुन्हा एकदा धन्यवाद..!!

 

mazyavar  prem karnarya

sarv sahkari v mitrani,

aapn sarvani mazya vaddivshi

premrupi sarvancha mnapasun

khup khup aabhari aahe..

aaplyasarkhe mitr labhle

he mi maze bhagy samjt..

punha ekda dhanywad…!!!

 

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी

मित्र, आपण सर्वांनी माझ्या

वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा

दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा

मनापासून खूप खूप आभारी आहे.

आपल्यासारखे मित्र लाभले

हे माझे भाग्य समजतो.

पुन्हा एकदा धन्यवाद..!!

 

mazyavar prem karnarya sarv sahkari

mitr,aapn sarvani mazya

vadhdivsaanimit premrupi shubhechha

dilyabadl mi aapn sarvanchi

mnapasun khup khup aabhari aahe.

aaplyasarkhe mitr labhle

he maze bhagy samjto..

punha ekda dhanywad..!!

Thank you message for my birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या

शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस

खूपच आनंददायक बनला आहे.

असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.

धन्यवाद..!!

 

aaplyasarkhya mitrankadun milalelya

shubhechanmule maza vadhdivas

khupch ananddyk bnla aahe. asech prem yapudhe rahil hi apeksha .

dhanywad..!!

 

आपल्या शुभेच्छांचा मी अखंड

ऋणी राहील आपण

दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार,

धन्यवाद..!!

 

aaplya shubhecha mi akhad

hruni rahil aapn

dilelya shubhechya swaikar,

dhanywad..!!

 

आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा

आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार..!!

 

aapn mazya vadhdivsadivshi shubechya deun maza

anand dighgunit kelyabaddl khrech mnapasun aabhar..!!

Thank you message on birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि

आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद

आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.

धन्यवाद..!!

 

mazya vadhdivsanimit thoraa mothyani dilelya shubhechha aani

ashirwabadl mi sarvachaa abhari aahe. asach aapla aashirwad aani aaple prem

mazyavar aayushybhar asu ghya evdhich ech..

dhanywad..!!

 

माझा हा वाढदिवस अविस्मरणीय

आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये

तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे.

हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या

आठवणीत राहील धन्यवाद..!!

 

maza ha vadhdivas avishmrniy

aahe aani to yashswai karnyamadhe

tumhi khup mothi bhumika bjavli aahe. ha vadhdivas aayushbhar mazya

aathvnit rahil dhanywad..!!

 

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास

यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात

कायम जतन राहील..

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,

अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून

जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.

त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..

मनापासून धन्यवाद..!!

 

aaple prem, sneh aani vishwas

yancha amulya theva mnachya gabhsryat

kayam jtn rahil…

aapn sarvani mazya jnmdini prtyks,

aprtyks rupane vividh madhmatun

jo shubhecharupi varshav kela.

tysathi mi mnapasun dhanywad deto

mnapasun dhanywad..!!

Thank you note on birthday wishes in marathi

Thank you message for birthday wishes in Marathi

 वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार,

माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद..!!

 

vadhdivsachya shubhechha dilyabaddl srvanche aabhar,

mazya ya khas divsamadhe sahbhagi zalyabaddl dhanywad..!!

 

माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां

आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

 

mazya vadhdivsanimit thora mothyani dilelya shubhechha

aani aashirwadbaddl mi sarvancha aabhari aahe..

 

आपल्या वाढदिवसाच्या जबरदस्त शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

आपण सर्व खूप आश्चर्यकारक आहात..!!

 

aaplya vadhadivsachya jabardst shubhechha dilyabaddl dhanywad..

apn sarv khup aashcharykark aahat..!!

Birthday wishes for thanks message

Thank you message for birthday wishes in Marathi

असेच आपले स्नेह आमच्यावर राहो. आणि आपले मैत्रीरूपी बंधन

चिरकाल टिको हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!!

 

asech aaple sneh aamchyavar raho.aani aaple maitrirupi bandhn

chirkal tiko hich eshvarchrni prarthana..!!

 

आपण माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे.

त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार..!!

 

aapn maza vadhdivas avishmarniy banvla aahe..

tyabaddl aaplya sarvanche mnaapasun aabhar..!!

 

असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर

आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा. धन्यवाद..!!

 

asach aapla aashirwad aani aaple prem mazyavar

aayushbhar asu dya evdhich echa..dhanywad..!!

Marathi thanks message for birthday wishes

Thank you message for birthday wishes in Marathi

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस

आणखीनच विशेष बनला आहे.

असेच आशीर्वाद माझ्यावर

राहूद्यात खूप खूप धन्यवाद..!!

 

aapn dilelya shubhechhanmule maza vadhdivas

aankhinch vishesh bnla aahe.

asech aashirwad mazyavar

rahudyat khup khup dhanywad..!!

 

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा

मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष

रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.

त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. मनापासून धन्यवाद.!!

 

aaple prem, snehaani vishwas yancha amulya theva

mnachya gabharyat kayam

jtn rahil aapn sarvani mazya jnmdini prtyks aprtyks

rupane vividh madhmatun jo

shubhecharupi varshav kela tysathi mi mnapasun dhanywad deto..

mnapasun dhanywad

 

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व

मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!!!

 

mla mazya vadhdivsadivshi bharbharun shubhechha denrya mazya sarv

mitr maitriniche tesch vdilhrya vyktiche mn purvk aabhar dhanywad!!!

Marathi thank you quotes for birthday wishes

Thank you message for birthday wishes in Marathi

माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार,

 

maza vadhdivas aathvnit thevlyabaddl tumche mnaapasun aabhar..

Thanks For Birthday Wishes..!!

 

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात

सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत,

धन्यवाद…!!

 

mazya vaddivshi mla milaleli sarvat

sundar bhet mhanje tumchya shubhechha

asech prem v aashirwad mazyavar rahu det,

dhanywad

 

ज्यांनी वेळात वेळ काढून मला,

माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,

त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..

असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,

हीच प्रार्थना.. धन्यवाद..!!

 

jyani velat vel kadhun mla,

mazya vadhdivshi shubhechha dilya aahet,

tya sarvanche mi aabhar manu echito..

asech aashirwad mazyavar rahu dyavet,

hich prarthana dhanywad

 

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम

आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद…!!

 

aapn sarvani mazya vadhdivsanimit shubhechha dilya,aaple prem

aani aashirwad dilet,tyabaddl aapn sarvanche dhanywad..!!

 

आपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या वर्षावाबद्दल

मी आपणांस मनापासून धन्यवाद देतो.

 

aaplya shubhechhanyarupi premachya varshavbaddl

mi aapnas mnasapun dhanywad deto..!!

 

मला माझ्या वाढदिवसानिमित्त

आपल्या

शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत,

आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो

ही ईश्वरचरणी प्रार्थना.

धन्यवाद..!!

 

mla mazya vadhdivsanimit

aaplya

shubhecha lakh molachya aahet,

aapli maitri ashich aayushbhar raho hi eshvarchrni prarthana.

dhanywad..!!!

 

माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध

माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या

सदभावना व्यक्त केली

त्या सर्व शुभेछांचा

मनापासून स्वीकार करतो..!!

 

mazya vadhdivshi aapn sarvani vividh

madhmaatun prtyksh v aprtykshritya

sadbhavna vykt keli

tya sarv shubhechcha

mnapasun swaikar karto..!!

 

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास

यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने

विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..

मनापासून धन्यवाद..!!

 

aaple prem, sneh aani vishwas

yancha amulya theva mnachya gabharyat kaym jtn rahil..

aapn sarvani mazya jnmdini prtykah, aprtykah rupane

vividh madhyamatun jo shubhecharupi varshav kela.

tyasathi mnapasun dhanywad..!!

 

वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल

माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे

मनापासून आभार,त्यातील काही

शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात

अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम

केल्याबद्दल आणि

 शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद..!!

 

vadhdivsachya adhrt shubhechanbadl

mazya sarv mitranche aani kutubiyanche

mnapasun aabhar, tyatil kahi shubhechya vachun mazya dolyat ashru aale.

mazyavar evdhe prem kelyabadl aani shubhechha dilya badl dhanywad..!!

 

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात

सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद..!!

 

mazya vadhdivahi mla milaleli sarvat

sundar bhet mhanje tumchya shubhechha

asech prem v aashirwad mazyavar rahudet dhanywad

 

असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि

तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना

आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार..!!

 

asech tumche sneh,tumcha aashirwad,tumchya shubhechha aani

tumchi aayushbharchi molachi saath aamhas labho fakt hich eshvarcharni prarthana

aaplya sarvanche mna: purvk aabhar..!!

 

माझ्या वाढदिवशी आपण

दिलेल्या शुभेच्छा,

गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी

मनापासून धन्यवाद..!!

 

mazya vadhdivshi aapn

dilelya shubhecha,

gift aani aashirwad yansathi

mnapasun dhanywad..!!

 

माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या माझ्या

सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार..!!

 

maza vadhdivas aathvnit thevlelya mazya

sarv mitr maitrini aani kutumbanche vishesh aabhar..!!

 

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.

असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.

तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..!!

 

aapn dilelya shubhechya mi mn: purvk mnapasun swaikar karto.

asech aashirwad mazyavar rahudet hi devakde prarthana karto.

tumchya sarvanche mnapasun dhanywad..!!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण वाढदिवसासाठी आभार संदेश बघितल्या, म्हणजेच वाढदिवसानिमित्त तुम्हाला ज्या पण तुमचे मित्र का नातेवाईक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात त्याची परतफेड म्हणून म्हणजे आपण त्यांना रिप्लाय देत असतो. Thank you message for birthday wishes in Marathi धन्यवाद तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. मित्रांनो आणि नातेवाईकांना तुम्ही माझ्या बर्थडे निमित्त म्हणजेच माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही वेळात वेळ काढून मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या मी मनापासून स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद म्हणतो.

आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस आभार स्टेट्स त्या शुभेच्छांबद्दल मी तुम्हाला मनःपूर्वक आभारी मानतो. Thank you message for birthday Sms in Marathi असेच प्रेम माझ्यावर तुम्ही करत रहा व हीच चरणी मी प्रार्थना करतो ईश्वरा चरणी असंच प्रेम तुम्ही माझ्यावर सदैव करत रहा. मित्रांनो तुम्ही या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल ज्या पण शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना त्या शुभेच्छा पाठवा. वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आभार संदेश ज्यांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असेल, Thank you message for birthday ststus in Marathi त्यांना वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असतो आणि तो वर्षातून एकदाच येत असतो.

Leave a Comment