Topari Birthday Wishes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा वर छान लेख पाहणार आहोत, मित्रता हे एक असे नाते हे जे अतूट नाते असते. त्यामुळे जर आपल्या मित्राचा किंवा भावाचा वाढदिवस आला कि आपण विचार करतो कि याला कश्या प्रकारे आपण  वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन खुश करू शकतो.

जर मित्रांनो, तुम्ही पण टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Topari Birthday Wishes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि आपल्या मित्राला किंवा प्रिय भावाला टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर या शुभेच्छा खूप कामात येणार आहे. चला मित्रांनो आता आपण टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहूया.

Topari Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

ओझेप्रेमी बधाई! आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने,

माझं आवडतं टपोरी स्टाईलने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

तुमच्या जीवनात वळण आणि विजय मिळो हीच तुमची एकच इच्छा!

तुमचं ध्यान तोंडात असेल तरी आपल्या आवडत्या गाण्यांचं नृत्य करणारं नका!

खूप साऱ्या मूड आणि अनोख्या अंदाजात तुमचं वाढदिवस धमाल करो! आपल्या जीवनात खूप सुख,

आनंद आणि माया असेल हीच तुमची आठवण! हार्दिक शुभेच्छा..!!

 

ओळखता आहात म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या आणि तपोरीसारख्या दिवशी खूप अभिनंदन!

बघा आज तुमचं दिवस कसं असेल, तुमच्या धमालदार आणि विनोदी दुःखभर वर्षांचा निवडक पॅक आहे.

एकदा जरा धोका द्या, चिंब असं वाटतं तर उडवू द्या, परंतु जर तुमचं जीवन व्यापून असेल तर पूर्ण रंग

आणि सुख घेतलं पाहिजे. माझं तडका तुमच्या जीवनात नेहमी राहो आणि जीवनाच्या सार्थकतेने मधुर

धुंद घेतलेलं वाढदिवस असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

College Heरo, मनानं दिलदार राजा….. # बोलनं Kdk,

वागणं kdk HOT Personality चे मालिक….सतत

आपला hairstyle ने Girls ला #Impress करणारे ………….दिसायला हिरो

वरुण पण smart आणि cool , Chocolate बॉय………… आपले लाडके

BHau…………12 15 पोरिंच्या मानत राहणारा , त्याना Premat पागल मानत

राहणारा……………..मुलींमधे #chocolate-boy या नावाने प्रसिद्द

असलेले,……………..5 मुलींनी Proposeकेलेले, 4 मुलींना, नकार दिलेले,

10 मुलींना WAiting वर ठेवलेले,…………आणि #त्यातील एकीला

#Vahini बनवणारे…..amcha Builder, amcha hero…………cute aani handsome

GuY आपला BHAU…….#त्याला वाढदिवसाच्या मुलीचा पप्या भरून शुभेच्छा..!!

Tapori Funny Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

वर्षात असतात ३६५ दिवस आणि महिनत असतात ३० ३१ दिवस

आणि हफतात असतात फक्त ७ दिवस तात असते एक माझा सर्वात आवडीचा

आणि Important दिवस तो मंजे माझा भावाचा तसाच माझा जानचा वाढदिवस. ………………………….भाऊ हैप्पी बर्थडे..!!

 

थांबा थांबा थांबा, आज BHauबद्दल कोणीही काही बोलणार नाही ||

……………..कारण आज भाऊचा हैप्पी वाला birthday आहे ………………Friend

नाही तर Brotherआहे आपला…………….रक्ताचानाही पन life आहे

आपली…………………..Dj वाजणार सर्व पोर पोरी नाचणार,गाजणार……………जळणारे

जळणार आमाला बगुन मरणार ………….पूर्ण शहरात चर्चा होणार chowk

chowk DJ रस्त्यावर धिंगाना घालणार ………….29तारीखला BHau ………………………….cha bday

ahe,,,,……………लहानपनापासुनच स्मार्ट,कूल आणि मुलीचा दिल चे राजा ………………..दिसतो सादा

पण आहे खूपच danger, असा माझा भाऊ ,…………..cute_smile आणि handsome face

या ने कॉलेज चा सर्व पोरिना दीवाना करणारा ………………माझा, तसाच सर्व Friendsचा

दिला चा टुकड़ा ………………….फक्त personality ने पुढचाला

घाबरोणारे ……………..असा या माझा भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

 

करोडो लोकांचे जीव , संपनार नाही एवढ्या मुली चे crush । सर्व मित्राचे जिव ।

१ lakh मुलीचा मोबाईल फोन चा wallapaper राहणारे ।

Girls मधी chocolate बॉय आणि handsome boy मानून famous असलेले ।

मुलीचा life चे goal । आमचे Royal भाऊ अनिकेत याना Birthday चा ट्रॅक,

ट्रेन,विमान, शिप भरून भरून आणि चाके मारून शुभेच्छा HaPpY WAla BiRtHday BHaU…!!

टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Topari Birthday Wishes In Marathi

आमचा वाहिनी जिव । आमचा वाहिनी चे chocolate boy ।

तसेच facebook, whatsapp आण Instagram Star ।

सर्वांचे favorite तसेच मुलीचे favorite । सर्व मुलं मुलींना आपला जिव समजनारे ।

सर्व मुलं मुली चा दिल ला चे धडकन । pulsar २२० चे मालक ।

Pulsar वर modelling करणारे आणि पोरी पटवं नारे ।

सर्व मुली जाच्या smile वर मरतात । भयानक मोबाईल प्रेमी । असा माझा भाऊ ला happy wala BiRtHday..!!

 

सर्व मित्रान साठी राजा असलेले । आपला City ची जाण असलेले ।

smart, handsome, cute आणि दमदार असलेले । पूर्ण College ची आन बाण आणि शान |

कॉलेज चा मुलीचा जिव तसेच crush । मित्रान साठी कधी पण काही पण या गोष्टी वर चाल नारे ।

मित्रान वर सर्व पैसे उडव नारे । पार्टी मागितली त पटकन देणारे । मित्रान मधी कांगुसी न करणारे ।

Mobile आणि pubg वरून मित्रान वर जास्त प्रेम करणारे ।

Dj वर नाचत असताना सर्व मुलीचे लक्श आपला कडे करून घेणारे ।

Tution चा सर्व मुलीचा मनात घर बनून बसलेले । कधी पण मित्रान वर न राघव नारे ।

मित्रांचा मदती साठी always ready असलेले । असा या माझा जिव वरून जास्त भाऊ ला happy wala BiRtHday..!!

 

आज आहे एक special day | जो आहे तुझा BiRtHday ।

प्रेम आहे तर cake पण येणार | माझ हे प्रेम तुला cake ने भरव नार |

happy birthday dear..!!

Topari Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

तू माझा Dreamआहे । तू माझा Trust आहे । तू माझी ख़ुशी आहे ।

तू माझा या मनाची heartbeat आहे । तू माझा तो lucky charm आहे जिचामुळे मी आज ईत आहे ।

Love you my Jaan । happy wala birthday dear । god blessed you यार..!!

 

माझा साठी तुझा सोबत चा प्रतेक मिनिटं हा important आहे ।

मी माझा आखरी सास परंत तुझा वर प्रेम करेल । मी तुला कधी कोणा पूड झुकू देणार नाही ।

मी तुला कधी एकटं पडू देणार नाही । तुझा सर्व problems मधी मी तुझा सोबत राहेल ॥

मी तुला नेहमी खुष ठेवेल । तुझा साठी काही पण करेल ।

तू मला माझा सर्व प्रोब्लेट मधी support करते त्या साठी thanks ।

आज तुझा special day म्हणजे तुझा birthday आहे । मी प्राथना करतो के तुला तुझा जेवणात सर्व मिडो ।

आणि तू नहमी smile करत राहो । happy birthday my jaan luv you alot..!!

 

आज माझा life चा सर्वात important person चा special day आहे ।

जिला मी खूप प्रेम करतो । माझी motivation । माझी partner । हैप्पी बर्थडे jaan..!!

Tapori Funny Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

माझी dream girl । माझी Baiko। माझा सर्व ।

तुला माझ प्रेम भरून happy birthday..!!

 

फुला सारकी तू आहे । फुला सारकी महकत जा ।

तुझा सर्व Dreamपूर्ण करणं आता माझी duty ग pihu ।

आज तुझा वाढदिवस मला विसवास आहे दव तुझा सर्व इच्छा पुरा करेल ।

happy birthday dear..!!

 

माझा वरून पण जास्त माझी काडजी करणारी । माझी real heroine ।

जे माझा वर खूप प्रेम करते । तिला तिचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ।

Love You alost Aai । हैप्पी बर्थडे आई..!!

टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Topari Birthday Wishes In Marathi

जिला मी खूप खूप जास्त स्वतव तो । जे माझा सर्व नखरे उचलते ।

माझा जेवण केला वर जेवते ।

असा माझा life चा most important Person ला हैप्पी वॉल बर्थडे ।

हैप्पी बर्थडे आई..!!

 

माझी पहिली girlfriend । माझे पहिले प्रेम । माझी life ।

जे माझा शिवाय एक दिवस पण नाही राहू शकत ।

असा माझा आई ला हैप्पी बर्थडे Mom..!!

 

माझी bestie । माझी पहिली friend ।

माझी sweet heart । हैप्पी बर्थडे..!!

Topari Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

माझा सर्वात लाडक्या दुश्मन ला । तिचा सर्वात important day ।

म्हणजे बर्थडे ला । तिचा smart, handsome, भाऊ कडून । हैप्पी बर्थडे ॥

 

भांडणं तर करतॊ । मारतो पण तुला । स्वतव तो पण तुला ।

पण सर्वात जास्त प्रेम पण तुझा वर आहे माझी बहणा ।

happy birthday sister..!!

 

हा भाऊचा ग्रुप आहे म्हंटल्यावर इथं चर्चा

फक्त आपल्या भाऊचीच असणार….!

भाऊ हैप्पी बर्थडे…!!

 

भाऊ चा वाढदिवस म्हणजे, गुलालाची उधळण,

शिटयांचा आवाज, भाऊचा आमच्या शाही रुबाब,

पार्टीला असते चिकन कबाब, मित्रांची संगत, पार्टीला रंगत,

भाऊला आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Tapori Funny Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

Facebook, Instagram तसेच Whatsapp स्टार म्हणून प्रसिद्ध असणारे,

नुसतं बघून पोरींना पटवणारे असे आमचे हुरहुन्नरी मित्र…..

यांना वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा…!!

 

नाव :- XYZ

वय:- बहुतेक २८ लागलं आता…

काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या.

पन स्वत:ला फोटोग्राफर  संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,

अल्प परीचय:

भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही

लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

साक्षात हिराच,

नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे

शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।

 

गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले…!!

टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Topari Birthday Wishes In Marathi

एवढे सगळे कुटाने करूनही

हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,

आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ

यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!

 

भाऊंबद्दल काय बोलायचं?

इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..

आणि मुलींचं नशीबच उजळलं…

लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…

साधी राहणी उच्च विचार #

DP ला सतत नवीन नवीन फोटो ठेवून

लाखो मुलींना Impress करणारे..

आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी

या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…

…………. गावचे चॉकलेट बॉय…!!

 

तालुक्याची आण बाण शान,

शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,

लोकांच्या हृदयावर नव्हे तर

मनावर अधिराज्य गाजवणार्याड

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!

Topari Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

हजारो मुलींचा crush, मुलींमध्ये Chocolate Boy

आणि Handsome Boy म्हणून परीचीत असलेले,

अलगद मुलीचे मन चोरणारे आमचे जीवाचे सवंगडी ______

यांना वाढदिवसाच्या भरमसाठ शुभेच्छा…!!

 

माझ्यामुळे बिघडलेल्या

माझ्या अतिसभ्य मित्राला

प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा

न बोलता पार्टी देणारा

शांत डोक्याने विचार करणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आली लहर आणि केला कहर

आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर..!!

Tapori Funny Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या

ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..!!

 

भरपूर सिगारेट आणि दारू पिऊन सुद्धा

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल

भाऊ आपले अभिनंदन

 

भाऊ आपल्याला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या भाऊंना प्रकटदिनाच्या गुलीगत शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम..!!

टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Topari Birthday Wishes In Marathi

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे!

हॅपी बर्थडे..!!

 

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा

तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

 

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Topari Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

जास्त English नाही येत, नाहीतर Hot वाल Status ठेवल असत But

आता # Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी

प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!

 

जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणीचा!!!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

Tapori Funny Birthday Wishes In Marathi

Topari Birthday Wishes In Marathi

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,

मला एक चांगला आणि हुशार मित्र

नाही मिळाला म्हणून काय झालं..

तुला तर मिळाला आहे

 

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा !

हॅपी बर्थडे

 

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये

म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

 

मी, तुमच्या वाढत्या वयासह,

मी तुमच्या पांढर्‍या केसांचा मनापासून आदर करतो!

 

उद्यापासून उद्या, आपले भविष्य उज्वल करा,

तुमची मैत्रीण तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील सांगते भाऊ!

 

हा वाढदिवस आनंदाने साजरे करू नका,

की कोरोना पेशंटनेही यावे, जय माता दी!

 

वाढदिवस आपला आहे

आपल्याकडे वृद्धावस्थेची छाया आहे,

आम्ही तरुण झालो आहोत

तू म्हातारा झाला आहेस!

 

आपल्या वाढदिवशी गाईल, ही इच्छा तुमच्यासाठी,

आतापर्यंत महिन्यात अंघोळ करायची

आणि आतापासून दररोज अंघोळ करायची !

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Topari Birthday Wishes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *