Trust Friend Status Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी वर छान लेख पाहणार आहोत, आजच्या या जगात चांगला मित्र भेटणे अवघड आहे. याचे कारण म्हणजे कलयुग चालू आहे त्यामुळे या जगात प्रत्येक जन हा आपला स्वार्थ पाहत आहे. त्यामुळे जर चांगल एक पण मित्र भेटला तरी खूप झालं.
जर मित्रांनो, तुम्ही पण ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी – Trust Friend Status Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही हि कोणाबरोबर मैत्री करायचा विचार करत आहेत किंवा मित्र असेल तर हे स्टेट्स तुम्हाला खूप कामात येणार आहेत. तर चला मित्रांनो आता आपण ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी पाहूया.
Trust Friend Status Marathi
मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
जीवन एक Railway Station प्रमाणे आहे
प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते
पण मैत्री हे त्याच स्टेशन वरील Enquiry Counter आहे
जे नेहमी म्हणत असते May I Help You..!!
हे मनचं जणू वेड, एका नात्यांत गुंतलेल
ते नातं सुध्दा मैत्रीच्या धाग्यात विनलेलं,
जीवनांचे चार क्षण सार्यांनी मिळून जगायचं
थोड दु:ख झेलून, सार सुख इतरांना वाटायचं…!!
Friendship Quotes in Marathi
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला
विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.!!
चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.!!
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न
पाहतात,आम्ही सत्य पाहतोफरक एवढाच आहे की लोक
जगातमित्र पाहतात पण आम्हीमित्रामध्ये जग पाहतो.!!
मैत्री या शब्दाचा अर्थ
खूप मस्त, दोन लोक
जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते..!!
ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी
जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे
पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे
ही एक असामान्य गोष्ट आहे..!!
मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा,
दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी..!!
मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो
तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि
तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो..!!
Trust Friend Status Marathi
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.!!
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येतराहीलएकत्र
नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहीलकितीही दूर
जरी गेलो तरीमैत्रीचे हे नातेआज आहे तसेच उद्या राहील..!!
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…!!
मैत्री एक थंड हवेची लहर आहे
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे
बाकीच्यांसाठी काहीही असो
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे..!!
Friendship Quotes in Marathi
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा
जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री…!!
मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये
सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार…!!
आपली मैत्री कधी पुसू नकोस,
कधी माझ्यावर सोबत रुसू नकोस,
मी दूर असलो तरी तुझ्या सोबतच आहे,
फक्त तुझ्या आणि माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस…!!
ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी
खरी मैत्री ही नेहमी
दोन गोष्टींवर अवलंबून असते
एक म्हणजे एकमेकांमधील समानता
आणि दुसरी म्हणजे एकमेकांमधील भेद
स्वीकारण्याची शक्ती…..!!
हजारो मित्र बनवणं गरजेचं नाही
फक्त एक मित्र असा बनवा
जो हजार लोक जरी तुमच्या विरोधात उभे असतील ना
तरी तो तुमची साथ सोडणार नाही…!!
खरी मैत्री म्हणजे
शब्दांशिवाय एकमेकांचं मन ओळखणं..
जर चुकलं तर ओरडणं,
कौतुकाची थाप देणं ,
एकमेकांचा आधार बनणं,
खरी मैत्री म्हणजे एक अतूट विश्वास,
मैत्री म्हणजे आयुष्याचा
सुखद प्रवास करणारी एक हिरवीगार पाऊलवाट…!!
मैत्री अशा करा की
चार लोक जळली पाहिजे
तुमची मैत्री बघून..!!
Trust Friend Status Marathi
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते…!!
दोन गोष्टी सोडुन मैत्री करा
एक ‘खोटेपणा आणि दुसरा मोठेपणा…!!
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव..!!
Friendship Quotes in Marathi
पैश्या पेक्षा मित्र कमवा तेव्हा
जास्त श्रीमंत व्हाल…!!
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस
ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी…!!
मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे,
कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे…!!
मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो,
मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो…!!
ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी
मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री
असावी फक्त तुझी आणि माझी…!!
चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात,
जेह्वा हाताना यातना होतात,
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा,
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात…!!
खरच मैत्री असते,
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती…!!
Trust Friend Status Marathi
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…!!
काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात…
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात…!!
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं…!!
जीवनात दोनच मित्र कमवा
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल….!!
Friendship Quotes in Marathi
श्रीमंत मित्रासोबत वावरताना कधी
गरीब मित्र दुर्लक्षित नाही झाला पाहिजे
आणि गरीब मित्रा सोबत वावरताना
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच तर खऱ्या मैत्रीचा धर्म आहे…!!
पैसा,संपत्ती बघून जे येतात
ते चेले असतात
पण जे स्वभाव बघून येतात
ते खरे मित्र असतात..!!
रोज आठवण न यावी
असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी
यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही
याला “विश्वास” म्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे
यालाच “मैत्री” म्हणतात….!!
ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी
कीतीही नवे मित्र भेटले तरी ही
जुन्या मित्रांना विसरू नका…!!
मैत्रीच्या नात्याने
ओंजळ माझी भरलेली,
तुझ्या साथीने आयुष्याची वाट
नव्याने फुललेली,
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे
प्रकाश बनुन खुललेली…!!
जेवढी जास्त Dirty Talking
तेवढी जास्त पक्की Frienship….!!
Trust Friend Status Marathi
काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात.
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात…!!
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात…!!
Friendship Quotes in Marathi
खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलो,
चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?
मी विचारले जुने मित्र भेटतील..!!
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे…!!
बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात…!!
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…!!
ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी
जास्त काही नाही,
फक्त “एक”असा मित्र हवा जो,
खिशाचे वजन पाहून बदलणार नाही…!!
मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात…!!
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर…!!
त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा.
जे तुम्हाला वेळ देतात,
कारण परिणाम कर्णालाही माहित होता,
पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता..!!
Trust Friend Status Marathi
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा….!!
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा.
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा…!!
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री…!!
मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी…!!
मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात…!!
Friendship Quotes in Marathi
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…!!
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..!!
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा…!!
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री…!!
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी
प्रेम तेच भारी
ज्याची सुरूवात मैत्रीपासुन होत असते..!!
मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
मैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार…!!
जरी आयुष्यात तुम्ही
काहीच मिळवलं नाही तरी चालेल ..
पण स्वार्थ मनात ठेवून दोस्ती करणाऱ्यांना
चुकूनही स्वतःच भोवती जमवू नका…!!
Trust Friend Status Marathi
मैत्री हि तर फक्त रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना कधी घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो….!!
खरी मैत्री म्हणजे
जीवनाचा एक आधार,
नात्यांमधला एक विश्वास,
एक प्रेमाची आपुलकी आणि
एक अनमोल साथ
हीच तर असते खऱ्या मैत्रीची सुरवात..!!
तुझी आणि माझी मैत्री ही
एक सात जन्माची गाठ असावी..
कुठल्याही मतभेदाला त्यामध्ये
वाट नसावी…!!
मी जेव्हा जेव्हा आनंदात असेन तेव्हा
हास्य हे तुझे असावेत..
पण तू जेव्हा दुःखात कधी असताना
अश्रू मात्र माझे असावेत..!!
मैत्री अशी असावी
जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले
तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले
तर ते पुसायला हातच पुढे येतात…!!
Friendship Quotes in Marathi
आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…!!
जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते
ती आपल्या हदयात
घर करून राहिलेली असतेच
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी
तु आहेस….!!
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा…!!
लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो…!!
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव..!!
मैत्री म्हणजे एक नातं
रक्ताच्या पलीकडलं….!!
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात…!!
मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी..
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी..!!
मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात…!!
खरा मित्र हा
आपल्या जीवनाशी नातं जोडणारा असतो,
आपला वाईट भूतकाळ
विसरायला लावणारा असतो,
चांगल्या भविष्याचा मार्ग दाखवणारा,
आणि ह्या वेड्या दुनियेत
समजूतदारपणा दाखवणारा असतो…!!
श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
काळजाला काळजाची आस असते मैत्री
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.!!
मैत्री म्हणजे काय ?
कुठलाही गोष्टीची परवा न करता
एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.!!
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी?
ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही..!!
मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा
हात आपणच आपलं शोधायचा असतो
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं
रणरणत्या उन्हात सावलीसाठी
एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं…!!
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…!!
दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा….!!
लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,
एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,
फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,
आणि मित्र मिळाले हाणामारीचे…!!
हे पण पहा
- पती साठी दुःखी स्टेट्स
- लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
- प्रेरणादायी स्टेट्स मराठी
- सैड स्टेटस मराठी
- मूड ऑफ स्टेटस मराठी
- मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी – Trust Friend Status Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.