Upset Sad Status In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण सैड स्टेटस मराठी वर छान लेख पाहणार आहेत, जेव्हा आपण दुखी असतो, तेव्हा आपण आपले दुखं व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर स्टेट्स टाकत असतो. प्रेम हे कधी न कधी प्रत्येकाला होत असतात. खर प्रेम हे प्रत्येकाला मिळत नसतं.

जर मित्रांनो, तुम्ही पण सैड स्टेटस मराठी – Upset Sad Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला कोणी ही दुखावले असेल तर हे स्टेट्स तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. तर चला मित्रांनो  आता आपण सैड स्टेटस मराठी पाहूया.

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती

मनातूनही निघून गेली तर

किती बरं होईल ना …!!

 

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत

कारण त्यामुळे आपल्याला कळत की

आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे..!!

 

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,

तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..!!

 

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर

दूर जाण्याची कारणं दिली नसती

जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता..!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

मनातली व्यक्ती मांडवात आल्या शीवाय

प्रेमाचा प्रवास पुर्ण होत नाही..!!

 

जेव्हा जवळच्या व्यक्तीशी

आपलं भांडण होतं तेव्हा ती

व्यक्ती आपल्याशी DP आणि Status मधुन

बोलत असते फक्त आपल्याला

ओळखता आलं पाहिजे…!!

 

तुला जायचे होते तु गेलीस,

मला गमवायचे होते मी गमावले,

फरक फक्त एवढाच आहे की,

तु आयुष्यातला एक क्षण गमावला,

आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले..!!

 

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण

काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,

कमीत कमी तोड्ण्याराच्या

हाताला जखम तरी झाली असती…!!

सैड स्टेटस मराठी

Upset Sad Status In Marathi

रात्रीच्या एकांतामधे

कोणी ही आठवण काढत

पण जे खर प्रेम असत ना

ते सकाळी उठल्या उठल्या

पहिला मेसेज तुम्हाला करत….!!

 

Me :- मी बोलू शकत नाही,

मी अंत्यसंस्कारात आहे .

Ex : omg !कोण मेलं ?

Me :- तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना…!!

 

तुझ्याशिवाय माझे आयुष्य हे त्या

चहा सारखे आहे

जे आरोग्यासाठी चांगले पण आहे आणि तितकेच

वाईट पण आहे…!!

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

प्रेम असं करा की कॉलेज संपून

दहा वर्षांनी तुम्ही कॉलेज कॅन्टीन ला

गेलात तर कॅन्टीन वाल्याने पण

विचारलं पाहिजे तिच्याशीच लग्न

केलंस काय रे…??

 

वेळीच कळला तर ठीक

नाहीतर प्रेम हा जिव घेणारा

आजारच असतो…!!

 

ह्या हृदयालाच माहिती आहे

माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,

तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर

तेव्हा असेल तुला माझी आस

कळेल तुला खरं प्रेम होत माझं

नव्हता तो फक्त टाईमपास…!!

 

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल

तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,

प्रेम करू नका कारण प्रेम संपत

पण आठवणी कधीच संपत नाही..!!

 

पाऊस आज खूप रडला

माहित नाही मला कोणावर रुसला

कदाचित त्यालाही आठवत असेल

त्याचे ओघळलेले थेंब

त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम…!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

कोणी कोणाच खास नसत

लोक तेव्हाच आठवणे काढतात जेव्हा

त्यांचा टाईमपास होत नसतो.!!

 

पिंजऱ्यातील पाखरे

अन बंधनात ठेवलेली माणसं

आयुष्यात कधीच आपली होत नाहीत…!!

 

मीच मुर्ख होतो जे तुला

माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला

जोड़ीदार समजून बसलो,

तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण

तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते…!!

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

मी लोकांसाठी माझी रात्री ची झोप सोडून देते

आणि ते माझ्यासाठी त्यांचा

Ego सोडू शकत नाहीत…!!

 

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही

आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही

वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला

आणि तुटलेले मन सावरायला…!!

 

माझ्यापासून दूरच जायचंय,

तर खुशाल जा.

फक्त एवढंच लक्षात ठेव,

पुन्हा मागे वळून बघायची

मला पण सवय नाही.!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

जाऊदे तिला मला सोडून

दुसऱ्याच्या मिठी मध्ये

तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा

जी माझी नाही झाली,

दुसऱ्याची तरी कशी होणार?..!!

 

आज मला खूप रडावसं वाटतंय,

स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,

भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,

अन आपलं कोणीच नाही म्हणून,

स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…!!

 

अश्रूना वजन नसले तरी

त्या अश्रू मागील भावना मात्र

वजनदार असतात म्हणुनच कदाचित

रडल्यानंतर मन हलकं होत..!!

 

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,

माझ्या डोळ्यातील आसवांतल्या

वेदना ओळखून बघ.!!

 

जाता जाता ती सांगून गेली,

काळजी घेत जा स्वतःची,

पण तिचे डोळे सांगत होते की,

आता माझी काळजी कोण घेणार?..!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

मी कधीच कोणाला Ignore करीत नाही,

मी फक्त तुम्ही माझ्याशी

बोलण्याचा प्रयत्न करता की नाही

याची मी वाट पाहत असतो…!!

 

त्या व्यक्तीवर प्रेम कधीच करू नका

जी सुंदर दिसते

प्रेम त्या व्यक्तीवर करा

ज्याने आपले आयुष्य

सुंदर बनविले आहे…!!

 

विसरू शकत नाही

हे सत्य असलं तरी

कधी भेटू ही शकनार नाही आपण

हे वास्तव आहे…!!

 

चेहऱ्यावर नेहमीच हसू,

पण मनात खूप काही साठलेलं.

आले जरी डोळे भरून,

ते कोणालाही न दिसलेलं

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे

कधी हि भेटू न शकणारे

पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे…!!

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

आयुष्यभर सोबत राहणार याची

खात्री नसली तरी

आयुष्यभर पुरतील असे क्षण देणारी

व्यक्ती आयुष्यात असणं म्हणजे

खरं सुख..!!

 

जर तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल

आईवडीलांचा विचार करू शकत नसाल तर

“तुम्ही इतर कुठल्या तरी घरातून आलेल्या

तिचा / त्याचा काय विचार कराल..

याचा विचार करा..!!

 

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,

प्रेम म्हणजे काय असतं,

तुम्ही प्रेम कोणावरही करा

पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर

अगदी शेवटपर्यंत करा…!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

हृदयाची घालमेल

कुणाला दिसू नये म्हणून

कदाचित ते देवाने

छातीच्या आत दडवून

ठेवलं असावं …!!

 

ज्या व्यक्तीसोबत आपली

आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,

त्या व्यक्तीपासून,

दुर जाणे खुप कठीण असते.

 

प्रेम हे अस दुखन आहे

जिथे जायच नाही म्हटल

तरी रहावत नाही

आणि गेल्यावर

पश्चातापाशिवाय

काहीच मिळत नाही…!!

 

ज्या क्षणी तुला वाटेल कि,

हे नात तोडण्याची वेळ आली आहे

तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,

हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

सैड स्टेटस मराठी

Upset Sad Status In Marathi

Ignore करणे हा तर

एक बहाणा असतो

प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात

तुमची गरज संपलेली असते….!!

 

तु सोडून गेलीस मला तरी,

मी वाट पाहणार.

अखेरच्या श्वासापर्यंत,

फक्त तुझा अन,

तुझाच राहणार.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,

फक्त तेच अपेक्षा भंग करतात.

 

एकवेळ हातात घेतलेला

हात सहज सोडवला

जाऊ शकतो

पण

कोनामध्ये गुंतलेलं मन मात्र

सहजा सहजी नाही सोडवता येत…!!

 

मनापासुन प्रेम करणारेच,

फक्त आठवणीत रडतात.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..

कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,

का मला ?

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

खऱ्या प्रेमाला कुठल्याच

डे ची गरज नसते

कारण त्याच्या आठवणीतील

प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन असतो…..!!

 

जेव्हा Message चा Reply

late आणि ignore होऊ लागेल

तेव्हा समजुन जा

तुमची जागा दुसर्या कोणीतरी

घेतली आहे…!!

 

जर तुम्ही तुमच्या नजरेत

योग्य असाल तर

लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका

कारण लोकांच्या नजरा

गरजे नुसार बढ़लत असतात…!!

 

सगळ्यांना मीच समजुन घेऊ का

कोणीतरी मला पण समजुन घ्या ना…!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

कोणत्याही नात्यात कधीच

आपला Eg0 मधे आणु नका

कारण

Ego never accept the truth..!!

 

कधी कधी खूप

दूर पर्यंत जावं लागतं..

हे बघण्यासाठी कि,

आपलं जवळचं कोण आहे…!!

 

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,

प्रेम कशाला म्हणतात,

आणि सोडून गेली तेव्हा समजले,

खरे प्रेम कशाला म्हणतात..!!

 

एके दिवशी माझा श्वास बंद होईल

नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल

अंतर फक्त एवढंच असेल

आज मी तुझी आठवण काढत आहे..!!

 

उद्या माझी आठवण तुला येईल.

आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं

पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,

तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी

पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको…!!

सैड स्टेटस मराठी

Upset Sad Status In Marathi

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,

आता कुणावर करूच शकत नाही.

खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,

जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…!!

 

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,

ही तुझी इच्छा होती आणि,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,

ही माझी इच्छा होती..!!

 

तुझ्या Late Reply ची वाट पाहण्यापेक्षा

पुरेपुर झोप घेणे माझ्या आरोग्या साठी

चांगलं आहे अस मला वाटतं..!!

 

गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत..!!

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

जेव्हा भूतकाळाच्या आठवणी

ताज्या होतात

तेव्हा भरलेल्या जखमा

नकळत पुन्हा चिघळल्या जातात….!!

 

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,

फरक फक्त एवढा आहे ?

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…!!

 

मला माझ्या आयुष्यात

सगळ्यांचीच गरज आहे अस नाही

मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे

जे खरोखर मला समजुन घेतील…!!

 

शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल

तर कोणाला प्रेमात पाडू नका.

शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि

घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर

कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका.

रिलेशनशिप चा शेवट

ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले

तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका…!!

 

कोणाच्या भावनांशी खेळू नका.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,

का चालते तू माझ्यासोबत

सावलीने पण हसत उत्तर दिलं,

कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…!!

Sad Quotes in Marathi

Upset Sad Status In Marathi

माझ्या आयुष्यात जर कधी

दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही

नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा..!!

 

प्रेम कधी

मोजुन मापुन केलं जात नाही

ते कधी इतकं तितक नसत.

एकतर ते असतं किंवा नसतं…!!

 

गोष्टी संपतात

लोक बदलतात

आयुष्यही पुढे जाते

वेळ ही कोणासाठी थांबत नाही

आणि नेमकं

हेच आपल्याला कळतं नाही..!!

 

Trust शिवाय प्रेम म्हणजे

पाण्याविना नदी..!!

सैड स्टेटस मराठी

Upset Sad Status In Marathi

चेहर्यावरची

एक स्माईल मनामधील

हजारो दुखः

लपवत असते…!!

 

मावळणारा सूर्य हाच एक

खुप छान पुरावा आहे की

कितीही कठीण परस्थिती असली तरी

शेवट देखील सुंदर होऊ शकतो…!!

 

आपल्याला सोडुन गेलेली

एखादी व्यक्ती जर आपल्याकडे

परत येत असेल तर

सर्वात आधी ते सोडुन गेल्यानंतर

स्वतःला झालेला त्रास आठवुन बगा

व त्यानंतरच ठरवा

त्यांना माफ करायचं की नाही…!!

 

भरू दे आकाश कितीही ढगांनी

खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,

लाख येऊ दे अडथळे,

तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील…!!

 

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,

मन तुटायला हि वेळ लागत नाही.

वेळ लागतो फक्त,

ते गुंतलेले मन आवरायला आणि,

तुटलेले मन सावरायला…!!

Upset Sad Status In Marathi

Upset Sad Status In Marathi

दुष्परिणाम माहित असूनही

केलं जाणार व्यसन म्हणजे

प्रेम…!!

 

प्रेम त्याच्यावर करा,

ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,

त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…!!

 

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,

तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.!!

 

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,

पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,

तुला विसरून जगणं..!!

 

एकटेपणा तेव्हा वाटत नाही

जेव्हा आपण एकटे असतो

तर तो तेव्हा वाटतो

जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,

पण ती व्यक्ती नसते

जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…!!

 

कधीकधी आपल्याला गप्प बसावे लागते,

कारण आपल्या मनात आणि हृदयात

काय चालले आहे

हे आपण कोणत्याही शब्दात

सांगू शकत नाही..!!

 

मला माझ्या भूतकाळाबद्दल दुःख होत नाही

मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं

की मी माझ्या आयुष्यातील अनमोल वेळ

चुकीच्या लोकांसोबत वाया घालवला आहे …!!

 

तुझ्यासोबत बोलण्याची

ऐवढी सवय झाली आहे की

ज्यावेळी माझा फोन Vibrate होतो

तेव्हा मला असे वाटते की

हा message तुझाचं असेल…!!

 

कितीही जगले कोणासाठी,

कोणीच कोणासाठी मरत नाही,

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,

पण नशीबाचे चक्र थांबत नाही,

आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,

त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…!!

 

आपल्या आयुष्यात काही व्यक्तींची

किंमत ही आपल्याला तेव्हाच कळते

जेव्हा आपण त्यांच्याशिवाय राहू

शकत नाही…!!

 

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,

जेव्हा आपण काही चुका करतो,

पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,

त्या हजार चुका आपण

एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो…!!

 

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती

तुमच्यावर रागवायची बंद होते

तेव्हा समजून जा

तुमची त्यांच्या आयुष्यातली

महत्वाची जागा गमावलीत….!!

 

तुझ्या येण्याच्या चाहुलीने

अजूनही तिथेच उभा राहतो,

जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने

अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो..!!

 

कोण कोणाचे नसते

हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते,

मी कुणाशी जोडलेच नसते…!!

 

Single रहा

Scope तर नाही पण

निदान

कोणी सोडुन जाण्याचं

Tention तर नाही..!!

 

यार तु ना थोडं लवकर

online येत जा ना

50% battery तर

तु online आहे की नाही

हे बघण्यातच संपुन जाते….!!

 

तुझ्याशिवाय माझे जीवन हे

रंग नसलेल्या

चित्रासारखे आहे…!!

 

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती

परत येत असती तर.

ती व्यक्ती तुम्हाला

एकटे सोडूनच का गेली असती…!!

 

रहा तु कुठेही,

पण जप मात्र स्वतःला.

आडोशाला उभे राहून,

पाहीन मी तुझ्या सुखाला…!!

 

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा

आपण नखं कापतो बोटं नाही

त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून

नाती तुटायची वेळ येते तेव्हा

अहंकार तोडा नाती नाही…!!

 

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,

कधी कधी दुःख पण सोसावे लागते,

कितीही अहंकारी असाल तरीही,

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…!!

 

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,

तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,

कारण नाते तोडणे सोपे आहे,

पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…!!

 

मी अजूनही तुझी वाट पाहतोय.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघू नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस

तिच्यापासून जी स्वतः रडून

जी तुला हसवेल…!!

 

कुणी तुला विसरेल तर काय करशील?

सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?

कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर

कुणी तुला सोडले तर काय करशील..!!

 

नाही म्हणालीस जरी तू,

नाही दुखी होणार मी,

जगत होतो, जगत आहे,

जगतच राहणार मी.

आता निरोप घेतो दुःखी नको होऊस

तुजसमोर नाही पुन्हा येणार मी…!!

 

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल

पण तिला का नाही कळत

वेळ बदलते, काळ बदलतो

पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत..!!

 

मी तुझ्यावर

जेवढं प्रेम केलं कदाचित

तेवढी तुझी लायकी नव्हती..!!

 

काही गोष्टी

सहन करायला शिकल पाहिजेल

कारण

आपल्या मधे सुध्दा खुप काही

कमी असतं

जे दुसरे सहन करत असतात..!!

 

आजकाल जुनी खेळणी सुध्दा

मला विचारतात

कसं वाटत रे आता

लोक तुझ्या भावनांशी खेळतात तेव्हा..!!

 

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका

एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की

तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो..!!

 

परकचं करायच होत

तर जवळ का गं घेतलस ?

विश्वासच नव्हता तर

प्रेम का गं केलस ?..!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण सैड स्टेटस मराठी – Upset Sad Status In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला सैड स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *