Valentine day quotes in Marathi व्हॅलेंटाईन डे हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असतो. तर या व्हॅलेंटाईन डे ला व्हॅलेंटाईन विकणे देखील ओळखले जातो. व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत व्हॅलेंटाईन डे वॅलेन्टाईन डे मधला सर्वात शेवटचा डे असतो.. हा दिवस कपल साठी प्रेमाचा एक खास दिवस असतो असतो. व्हॅलेंटाईन डेच्या वीक मध्ये अनेक प्रकारचे डेज येत असतात तसे की चॉकलेट डे टेडी डे रोज डे हग डे किस डे प्रॉमिस डे असे अनेक प्रकारचे डेज येत असता.
या डे च्या शेवटी ला येत असतो तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे.. व्हॅलेंटाईन डे संदेश मराठीत हा व्हॅलेंटाईन डे महाविद्यालयीन युवकांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. Valentine Day Status in Marathi प्रियकर आणि प्रेयसी या दिवशी आपल्या जोडीदाराचा शोध घेत असतात. या डे च्या दिवशी सर्व कपल आपला एकमेकांवर किती प्रेम हे सिद्ध करत असतात.. हा व्हॅलेंटाईन डे कपल साठी एक आवडता दिवस असतो..
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कपल एकमेकांना गिफ्ट देत असतात. व्हॅलेंटाईन डे स्टेट्स मराठीत व्हॅलेंटाईन डे दिवशी ते एकमेकांना डेटवर घेऊन जात असतात.. हा व्हॅलेंटाईन डे प्रेम आणि आणि फक्त प्रेम साजरा करण्याचा दिवस असतो. Valentine Day SMS in Marathi तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या या खास दिवसासाठी जर तुम्ही काही कोट्स बघतात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात..
Valentine day quotes in Marathi
रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्यांनी!
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Ratri akash osandun
Gele hote taryanni
Mi tula sodhat ubha tar
vredyat kadhale mala saryaani
Happy Valentines Day..!!
एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Ektach chalto aahe aajavri
Hat hati gheshil ka?
Ghein unch bharari tujsave
Sath maj deshil ka?
Happy Valentines Day..!!
अनेक लोक प्रेमात असूनही
सोबत नसतात,
तर काही सोबत असतात
पण प्रेमात नसतात
Happy Valentines Day..!!
Anek lok premat asunhi
Sobat nastat
Tar kahi sobat astaat
Pan premat nastaat
Happy Valentines Day..!!
Happy valentine day quotes in marathi
तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोडं मला मागे ओढ..!!
Tuzya mazya premala
Tuzi mazi odh
Thand tu pudhe ye
Thoda mala mage odh..!!
विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात..!!
Vistirn nabhachya khali
Dharti nijleli shant
Mi avghadle bavarle
Tu ghet hati haat..!!
कधी कधी रुसणं देखील आहे महत्त्वाचं
ज्यामुळे माहिती पडते की…
आपला रुसवा दूर करणारंही कोणी तरी आहे…
Happy Valentines Day..!!
Kadhi kadhi rusna dekhil aahe mhtvacha
Jyamule mahiti padte ki..
Apla rusva dur karnahi koni tari aahe..!!
Happy Valentines Day..!!
हो येतो मला प्रचंड राग तुझ्या सतत फोन करण्याचा
तुझ्या त्या सतत प्रश्न विचारण्याच्या सवईमुळेही माझा संताप होतो
पण तू नको बदलूस
तू करत जा मला फोन, विचारत जा विनाकारण मनात येणारे ते प्रश्न
कंटाळवाण्या दिवसातला हा माझा विरंगुळा झालाय आता
नेहमी चिडणारा मी तुझा फोन नाही आला तरी चिडतो..!!
Ha yeto mala prachand rag tuzya satt phone karnyacha
Tuzya tya satt prasn vicharnyachya savimulehi maza santaap hoto
Pan tu nako badlus
tu kart ja mala phone, vichart ja vinakarn manat yenare te prashn
kantavanya divsatla ha maza viranguka jhaly aata
nehmi chidnara mi tuza phone nahi aala tari chidto..!!
Valentine day quotes in marathi for husband
तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…
आता मात्र मनात, मी फक्त तुलाच ठाणलंय
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Tuzyamazya atut maitricha sahrya mi janlay..
Aata matra mant, mi fakt tulach thanlay
Happy Valentines Day..!!
Valentine day साठी बॉयफ्रेंडच्या
जागा वगैरे निघाल्या असतील
तर…..
मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल..
Valentine day sathi boyfriendchya
Jaga vaigare nighalya astil
Tar..
Mala pan sanga mi pan form bharel..
मित्र ही अशी व्यक्ती असते
जी तुमच्याबद्दल सगळं जाणूनही
तुमच्यावर प्रेम करते…
Happy Valentines Day..!!
Mitra hi ashi vykti aste
Ji tumchyabaddl sagala janunhi
Tumchyavar prem karte..
Happy Valentines Day..!!
Valentine day quotes in marathi for friends
ना कसले बंध, ना कसली वचने…
मैत्री म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे…
Happy Valentines Day..!!!
Na kasle bandh, na kasli vachne
Maître mhanje khrantar, manane javal asne..
Happy Valentines Day..!!
मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत
भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
प्रिये… त्यासाठी फक्त तुझी साथ हवी आहे
Happy Valentines Day..!!
Manatale shabd na shabd tulach sangayche aahet
Bhavishyache vedh tula kavet gheunch ghyayche aahet
Rangavleli swapane satyat sakarayachi aahet
Priye.. tyasathi fakt tuzi sath havi aahe..
Happy Valentines Day..!!
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Happy Valentines Day..!!
Datum alelya sandhyakali
avchit un padte tasech
kahise paul na vajvata
aaplya aayushyat prem yete..
Valentine day funny quotes in marathi
न सांगताच तू , मला उमगते सारे…
कळतात तुलाही, मौनातील इशारे
दोघात कशाला मग, शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याची संवाद
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे..!!
Na sangatach tu, mala umgate sare..
Kaltat tulahi mainatl eshare
Doghat kshala mah shabdanche bandh
Kalnyacha chale kalnyachi sanvad
Happy Valentines Day..!!
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे…
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीादा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकून पुन्हा फुलावे..!!
Kitida navyne tula aathavave
Dolyatle pani navyane vahave..
Kitida jhurave tuzyachsathi
Itipada mhanve tuze geet othi
Kitipada sukun punha phulave..!
मी पाहिले उजळूनही,मी पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू..लांबूनही..जवळूनही..!!
Mi pahile ujalunhi, mi pahile nikhalunahi
Pan jaanale nahis tu.. lambhunahi. Javalunhi..!!
Valentine day quotes for boyfriend in marathi
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentines Day..!!
Tuzya premacha rang to..
Ajunhi bahrat aahe
Shevtachya kshanprynta..
Mi fakt tuzich aahe..!!
Happy Valentines Day..!!
स्पर्शांना अर्थ मिळाले
नात्यांना आली गोडी
माझ्यातून ‘मी’ कातरला
अन् सुटली सारी कोडी
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
गुरू ठाकूर..!!
Saparshana artha milale
Natyana aali godi
Mazyatun “mi” katrla an sutali sari kodi
Happy Valentines Day..!!
Guru thakur..!!
ओळखीचा आवाज
काळोख्या जंगलात
तुझ्या मैत्रीची साथ
गहिऱ्या एकांतात
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Olkhocha aavaj
Kalokhya jaglat
Tuzya maitrichi saath
Gahirya ekantat
Happy Valentines Day..!!
Husband message valentine day quotes for husband in marathi
मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला
संगतीत तुझ्या फुललेले जीवन
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!?
Manachya tas julun alelya
Sahvasacha ek madhue rag chhedlela
Tuzya – mazya maitricha vel gaganashi bhidalela
Happy Valentines Day..!!
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Bandh julel asta
Manacha nathi julayala hav
Agadi saparshatunhi
Sar sar kalayala hav
Happy Valentines Day..!!
काल रात्री
तुझ्या उघड्या पाठीवर
नखांनी लिहिलेली कविता..
मला तोंडपाठ करायची आहे..!!
Kal ratri
tuzya ughdya pativar
Nkhani lihileli kavita
Mala tondpat karaychi aahe..!!
Valentine day quotes for family in marathi
पैज लावू मधू हरे
अन् शर्कराही लाजते
का तुझ्या ओठास
काळी मुंगी देखील चावते..!!
Paij lavu madhu hare
An sharkrahi lajate
Ka tuzya othas
Kali mungi dekhil chavte..!!!
तास-तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत.
पण कुणीतरी आपली वाटत पाहत आहे, या जाणिवेसारखं सुखही नाही.
या जाणिवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात..!!
Tas tas ekadhya vyktichi vat pahana yasarkha yatana nahit
Pan kunitari aaplai vaat pahat aahe, ya janivesarkha sukhahi nahi
Ya janivetunch manas dhavtya gadya pakadtat..!!
भाषा प्रेमाची मला कळते आहे
नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे
आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Bhasha premachi mala kalte aahe
Naklatch man maze tuzyakde valte aahe
Dur asnuhi man manashi julate aahe
Aathavitahi saukhya bhetiche maj milate aahe
Happy Valentines Day..!!
जितका माझ्यात भिनला आहेस तू तितकाच माझा आहेस का तू?
इतक्या वर्षानंतरही तुझ्याकडून बरेच प्रेमाचे शब्द ऐकायचे आहेत
श्वासात तुझ्या गुरफटून जायचं आहे
हातात तुझा हात घेऊन तुझं प्रेम जाणवायचं आहे
येशील का जवळ परत
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
Jitka mazyat bhinla aahes tu titkach maza aahes ka tu?
Etkya varshananterhi tuzyakadun barech premache shabd ekayache aahet
Shwasat tuzya gurfatun jayach aahe
hatat tuza hat gheun tuza prem janvayach aahe
yeshil ka javal part yehil ka java part
Happy Valentines Day..!!
Valentine day special quotes in marathi
कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
Happy Valentines Day..!!
Kadhi sanjveli
Mala aathavni
Tuzya bhovatali
Jarashi valuni
Pahshil ka??
Happy Valentines Day..!!
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
Happy Valentines Day..!!
Ek themb alvavarcha
Mothyach rup gheun mirvato
Ek themb tuzya othanvarcha
Maza jag motyanni sahavto
Happy Valentines Day..!!
केवढी असोशी, किती अनावर ओढ..
जाग्रणात मावत नाही आता वेड..
कारण तरी द्यायची किती लोकांना
ये पुन्हा लपू एखाद्या कवितेआड..!!
Kevdhi asoshi, kiti anavar odh
Jagrnat mavat nahi ata ved..
Karn tari dyaychi kiti lokana
Ye punha lapu ekhadya kaviteaad..!!
Valentine day quotes in marathi copy
संगीत जुनच आहे
सूर नव्यानं जुळताहेत
मनही काहीसं जुनच
तेही नवी तार छेडताहेत
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Sangit junch aahe
Sur navyne jultahet
Manhi kahis junch
Tehi navi tar chhedtahet
Happy Valentines Day..!!
7 फेब्रुवारी -रोज डे
8 फेब्रुवारी – प्रपोज डे
9 फेब्रुवारी- चॉकलेट डे
10 फेब्रुवारी – टेडी डे
11 फेब्रुवारी-“प्रोमिस डे
12 फेब्रुवारी – हग डे
13 फेब्रुवारी – किस डे
14 फेब्रुवारी – वेलेनटाइन डे
15 फेब्रुवारी – पॉकेट खाली डे..!!
7 februray – Rose day
8 februray – propose day
9 februray – chocolate day
10 februray – teddy day
11 february promise day
12 february – hug day
13 february – kiss day
14 february – Valentines Day..!!
15 february – pocket khali day..
तुझी माझी सोबत, सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे…!!
Tuzi mazi sobat , shavasacha ek vachan aahe..
Umltya maitrichya kavitecha
Mantla utsrfuti asa vachan aahe
Happy Valentines Day..!!
Valentine day quotes in marathi chart
असंच कधी तुला,
माझ्या आठवणींत,
हसताना पाहायचंय…
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Asch kadhi tula,
Mazya aathavnit
Hastana pahayachay
Jivnacha sundar swapan mala,
Aata tuzyachsobat jagayacha..
Happy Valentines Day..!!
घे हाती हात माझा,
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे,
अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Ghe hati hat maza,
Jagicha saar sukh tevha tuza asel..
Mazya premachya tya simepudhe
Avgh bhramand dekhil tyaveli khuja asel..
Happy Valentines Day..!!
पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
Paul mhantla ki mala aathavte
Tuzya uratli dhaddhad
Mazya aadharashivay jhalela
Tula paul takna avghad..
Happy Valentines Day..!!
Valentine’s day quotes in marathi chinese
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं..!!
Prem mhanje prem mhanje prem asta
Tumcha aani aamcha agadi “sem” asta..!!
तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारी कितीदा..!!
Tula sodunhi yeto punha mi
Tuzyapashich maghari kitipada..!!
तुझ्या प्रेमाचा रंग
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Tuzya premacha rang
Ajunhi bahart aahe..
Shetvchya kshanprynt
Mi fakt tuzich aahe..
Happy Valentines Day..!!
Valentine’s day quotes in marathi cute
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Jivan jagat jagta ekadach prem karyacha asta
Tech prem aayusbhar manat japayach asta
Happy Valentines Day..!!
जीवनाच्या वाटेवर चालताना, कधी भेटलास तू
सोबती चालताना, अर्थ जगण्याचा शिकवलास तू
कधी वाटेल भीती, एकटे होण्याची
मित्रा, फक्त मागे वळून पाहा… तुझ्याच पाठी असेन मी
हॅप्पी व्हॅलेटाइन्स डे..!!!
Jivnachya vatevar chaltana, kadhi bhetlas tu
Sobati chaltana artha jagnyacha shikvas tu
Kadhi vatel bhiti ekate honyachi
Mitra, fakt mage valun paha.. tuzyach pathi asen mi
Happy Valentines Day..!!
आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…
सावलीलाही घाबरणारी एकट्याची अशी वाट होती..
तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि तुझीच साथ होती
Happy Valentines Day..!!
Aayushuat mazya jevha
Dukhachi lat hoti, andhari ratra hoti..
Savalilahi gharnari ektyayachi ashi vat hoti
Tevha mitra, fakt tuzi aani tuzich saath hoti
Happy Valentines Day..!!
Valentine’s day quotes in marathi cheesy
सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली…
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली….
Happy Valentines Day..!!
Sahvasat tuzya
Vykhya maitrichi chhan samjali..sangati tu asta
Jagnyachi rit janu maj umtali..!!
Happy Valentines Day..!!
प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपण घेण्याची वृत्ती लागते
स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असत..!!
Premachya prantat swata:kade kamipan gheuyachi vruti lagate
Swata:la lahan samjnyatla mothepan milavaycha asta..!!
ये…लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला..!!
Ye.. lapetun chandane gheu
Tu kshala dilis shaal mala..!!
Valentine’s day quotes in marathi celebrities
आता राहवेन मुळीच
कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे
दे सोबतीा हात मला
Happy Valentines Day..!!
Aata rahven mulich
Kase sangu he tula ?
Datum yete aabhal sare
De sobatil hat mala
Happy Valentines Day..!!
कधी बोलावसं वाटलं तरी नक्की बोल
ऐकण्यासाठी मी असेल
प्रश्न असतील मनात तुझ्या तर
उत्तर देण्यासाठी मी असेल
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Kadhi bolavas vatla tari nakki bol
Eknyasathi mi asel
Prasn astil manat tuzya tar
Utar denyasathi mi asel
Happy Valentines Day..!!
7 फेब्रुवारी पासून लव्ह फ्लू
पसरत आहे.
सर्वांनी आपापली कोंबडी आणि
कोंबडा सांभाळा..!!
7 february pasun love you
Pasrat aahe..
Sarvana aapapali kombadi aani
Konbada sambhala..!!
Valentines day quotes in marathi corporate
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..??
dolyatlya sawapanala
kadhi pradnyntahi aan,
kiti prem karto tuzyavr
he na sangatahi jana..
Happy Valentines Day..!!
मी प्रश्न होऊन डसता
उत्तरात केवळ हसते
अन् सोपी म्हणता म्हणता
ती अवघड होऊन बसते..!!
Mi prashn houn dasta
Utrat keval haste
An sopi mahnta mhanta
Ti avghad houn baste..!!
श्वासात गुंतलेला श्वास हा सोडवत नव्हता
भिजलेल्या उसासांचा गंध तेवढा दरवळत होता
भरलेल्या डोळ्यांनी पाहिले धूसर स्वप्नांचे जाळे
ओवाळलेल्या मिठीत मुक्या शब्दांचे पहारे
मनातल्या अंगणात किलबिलाट सारा
मंद स्मित वेचतो हा बेधुंद किनारा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Shwasat gutlela shwas ha sodvat navhta
Bhijelya usasancha gandh tevdha darvlat hota
Bharlelya dolyanni pahile dhursar swapanche jale
Olvallelya mithit mukhya shabdanche pahare
Mantlya anagat kilbilat sara
Mand smit vechto ha bedhand jinara
Happy Valentines Day..!!
Valentine day quotes for wife in marathi
हे असं मला बेसावध गाठणं
अनपेक्षित दाटणं
निशब्द होत गहिवरून भेटणं
सावरण्या आधीच चिंब करून टाकणं
तुला पावसानं शिकवलंय की तु त्याला नादावलंय..!!
He as mala besavadh gathavna
Anepekshit datna
Nishabd hot gahivarun bhetna
Savrnya adhich chinba karun takna
Tula pavsana shikvlay kit u tyala nadavaly..!!
काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात…
धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे…!!
Kalokhachya vatevar chaltana, hatamadhe tuzyach haat..
Dhpadtya aayushyala savartana , aata fakt tuzich sath..
Happy Valentines Day..!!
माझ्यावरील तुझं प्रेम ते जिवापाड
मला डोळाभर पाहू दे…
माझंही जाणायचं असेल तर,
माझ्या डोळ्यापल्याड तुझीही नजर जाऊ दे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Mazyavaril tuza prem te jivapad
Mala dolabhar pahu de..
Mazahi janyacha asel tar
Mazya dolyatlyad tuzihi najar jau de
Happy Valentines Day..!!
Valentine day quotes for girlfriend in marathi
आयुष्यात एक वेळ अशी येते
जेव्हा प्रश्न नको असतात
फक्त साथ हवी असते..!!
Aayushyat ek vel ashi yete
Jevha prashn nako astat
Fakt saath havi aste..!!
शोधू तुला किती मी? आहेस तू कुठे?
मी शब्द शब्द माझा उकलून पाहिली..!!
Shodhu tula kiti mi ? aahes tu kuthe?
Mi shabd shabd maza ukalun pahile..!!
Valentine day quotes in marathi images
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे..!!
Maze sonyane aabhal
Mazi soneri sandyakal
Saye mazya galyatil
Soniyachi tu maal..
Happy Valentines Day..!!
१४ फेब्रुवारी काय आहे ???
जे प्रेमात पडले आहेत
त्यांच्यासाठी,
VALENTINE DAY!!
ज्यांच ब्रेक-अप झालं आहे
त्यांच्यासाठी,
INDEPENDENCE DAY
जे सिंगल आहेत
त्यांच्यासाठी,
REPUBLIC DAY..!!
14 february kay aahe??
Je premat paddle aahet
Tyanchyasathi,
VALENTINE DAY..!!
Jyach breakup jhala aahe
Tyanchyasathi
INDEPENDENCE DAY
Je singal aahet
Tyanchyasathi
REPUBLIC DAY..!!
राधेचीही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे
माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण..!!
Radhechihi pado hasta
Dopadiche dipo dole
Maze nasun mi dyave
Tuze vhave dilyabvina
Punha punha jnm ghyave
Jnm takaya gahana.!!
Valentine day quotes for love in marathi
आत्ताच माहीत झालंय की..
क्वाटेंटाईन आणि व्हॅलेंटाईन
दोघंभाऊ आहेत…
क्वाटेंटाईन 14 दिवस असतो
आणि
व्हॅलेंटाईन14 तारखेला येतो..!!
Aatach mahit jhaly ki..
Valentine aani valentine
Doghabhau aahet..
Valentine 14 divas asto
Aani
valentine 14 tarkhela yeto..!!
तु प्रणयाची चाहूल
गुलाबी भूल
गुंतल्या नयनी दिसणारी की
अनुरागाची खूण
नजर चुकवून
लाज होऊन
उमटणारी..!!
Tu prnyachi chalul
Gulabi bhul
Gantlya nayani disnari ki
Anuragachi khun
Najar chukvun
Laaj houn
Umtnaari..!!
तुला तुझा ऐल
मला माझा पैल
दोघेही कोरडे
दोघेही सचैल
किनाऱ्यास पाहे
प्रवाह… थांबून..
द्वैतातून वाहे
अद्वैत लांबून..!!
Tula tuza el
Mala maza pail
Doghehi korde
Doghehi sachail
Kinarya pahe
Pravah.. thambun..
Dhvaitatun vahe
Adhvait lambhun..!!
Valentine’s day quotes in marathi mom
दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना..
आजच्या
या प्रेमदिवशी, समज माझ्या
वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Divsamagun divas gele, utar tuze kalena
Aajchya
Ya premdivshi, samj mazya
Vedna premdivsachya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- दत्त जयंतीच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
- वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
- स्वामी विवेकानंद कोट्स मराठीत
- रेन कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो तुम्ही जर व्हॅलेंटाईन डे या खास दिवसा साठी जर काही शुभेच्छा बघत असाल तर एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सर्व कपल हा डे साजरा करत असतात.. या व्हॅलेंटाईन डे ची ते वाट वर्षापासून बघत असतात. Valentine day quotes in Marathi हा व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी ला येत असतो.. व्हॅलेंटाईन डे हा सर्वांना आपल्या प्रियकराची आठवण येत असते..
व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपला आपल्या प्रेयसीवर किती प्रेम आहे हे व्यक्त करून द्यायचा दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे संदेश मराठीत तर्क पहिल्या दिवशी एकमेकांना डेटवर सुद्धा घेऊन जात असतात. Valentine Day Status in Marathi तर मित्रांनो मी आशा करतो की या व्हॅलेंटाईन डेच्या कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील…
मित्रानो तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या शुभेछान मधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. व्हॅलेंटाईन डे स्टेट्स मराठीत त्या तुम्ही तुमच्या प्रयाशीला व्हॅलेंटाईन डे च्या खास दिवशी न विसरता पाठ आणि हे हि दाखून द्या कि तुम्हाला तिच्या वर करती प्रेम आहेत. Valentine Day SMS in Marathi तसेच सर्व व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा तुम्ही facebook, whatapp, instagram या सर्व सोसिल मिडिया वर पाठू शकतात.