Vastu Shanti Wishes In Marathi – नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये वास्तुशांतीच्या या खास दिवसासाठी काही शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं मग ते छोटासा किया मोठा असा प्रत्येकाचं स्वतःचं घर हे प्रत्येकाला पाहिजे असतं. बघता बघता आज तुमचं स्वतःचं घर झालं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देत आहे
दिवसांपासून तुम्ही छोट्याश्या घरात राहत होते आणि आज तुमचं छोटसं कोयना स्वतःचं घर झालं. जर तुम्ही नवीन घराच्या शुभेच्छा बघत असाल म्हणजेच वास्तुशांतीसाठी तुम्ही काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
घर हे आठवण प्रेमाने आनंदाचे असते आणि हे तुमचे झाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करत आहे. आज तुम्ही तुमच्या नवीन घरात प्रवेश घेत असेल तर मी तुम्हाला या शुभेच्छा पाठवत आहे
तुमच्या या नवीन घरांमध्ये आकांक्षा आणि सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करुन सांगतो कि तुम्हाला हे नवीन घर खूप सारे सुखाने नांदू तुम्ही त्या नवीन घरात. मेहनतीने केलेला तुमच्या या नवीन घराला खूप साऱ्या शोभा वाढवू तुमच्या नवीन घरात प्रवेश झाला.
त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि यशाच्या नवीन पायरीवर तुम्ही असेच चढत राहा. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला वास्तुशांतीच्या दिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तर.
त्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडत त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Vastu Shanti Wishes In Marathi
🔥नवीन घरासाठी अभिनंदन,
❤आमच्या शुभेच्छा नेहमीच आपल्यासमवेत असतात..!!!😘
Navin gharasathi abhinandan,
Aamchya shubhechha nehmich aaplyasamvet astaat..!!
😍आपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो👍
हि ईश्वर चरणी प्रार्थना आणि 🙏गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Aaplya asha akanksha aani sadiccha sarv purn hovo
Hi eshavar charni prarthana aani guruhapraveshachya hardik shubhechha..!!
vastu shanti quotes in marathi
👍आपल्या नवीन घराबद्दल अभिनंदन,
त्याच प्रकारे आपली सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण झाल्या आहेत..!!😍
Aaplya navin gharabaddl abhinandan,
Tyach prakare aapli sarv swapane aani echha purn jhalya aahet..!!
😘घर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते,😘
🔥आणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..!!🙏
Ghar heaathavni, prem, aani anadache aashraysthan aste,
Aani te ghar aaple jhalyabaddl aaple hardik abhinandan..!!
new home wishes in marathi
🙏गृह प्रवेशाच्या शुभेच्छा🙏
😘आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतात
आपण आपल्या नवीन घरात आनंदी राहा..!!😍
Guruha praveshachya shubhechha
Aamche aashirewad nehmi tumchya pathishi astaat
Aapan aaplya navin gharat anandi raha..!!
vastu shanti marathi quotes
🙏नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा,🙏
🔥आपल्या नवीन घरात आपल्याला खूप आनंद आणि समृद्धी मिळेल,
ही माझी ईश्वराची इच्छा आहे..!!😘
Navin gharachya hardik shubhechha
Aaplya navin gharat aaplyala khup anand aani samruddhi milel,
Hi mazi eshavrachi echha aahe..!!
😊मेहनतीने केले घर आम्ही उभे,
आपण येऊन याची शोभा आणखी वाढवावी..!!🙏🙏
Mehantine kele ghar aamhi ubhe,
Aapan yeun yachi shobha aankhi vadhavavi..!!
griha pravesh shubhechha
😘आपल्या नवीन घरासाठी अभिनंदन.
आपण नवीन घर शुभेच्छा🙏🙏
आणि सर्व अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि आनंदी राहा..!!🔥
Aaplya navin gharasathi abhunanda.
Aapan navin ghar shubhechha
Aani sarv adnachi dur kelya phijet aani anandi raha..!!
😊नवीन घरासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा,
आयुष्यात खूप यशस्वी व्हा,😘
आणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हि सदिच्छा..!!😍
Navin gharasathi aaplyala hardik shubhechha
Aayushyat khup yashwai vha,
Aani tumhala pahijet te milo hi sadichha..!!
😘घराचे प्रवेश तुमच्यासाठी चांगले आहे.
फक्त पुढे जा आणि आपली स्वप्ने पूर्ण करा..!!😍
Gharache prevash tumchyasathi change aahe,
Fakt pudhe ja aani aapli swapne purn kara..!!
vastu shanti chya shubhechha
😊तुमच्या नवीन घरासाठी तुम्हाला शुभेच्छा,
अशाच प्रकारे पुढे जात रहा आणि यशाच्या नवीन पायर्या चढत रहा..!!🙏🙏
Tumchya navin gharasathi tumhala shubhechha
Ashch prakare pude jaat raha aani yashachya navin payarya chadht raha..!!
😘आपल्या स्वप्नाच्या घरात आपले सर्व स्वप्न पूर्ण होवो
त्यासाठीच नवीन गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😍
Aaplya swapanachya gharat aaple swapne purn hovo
Tyasathich navin guruhaprevashachya hardik shubhechha..!!
vastu shanti caption in marathi
😘नवीन घरासाठी अनेक अभिनंदन आणि शुभेच्छा,
आपली अशी सर्व स्वप्ने सत्यात उतरली,😍
आणि घराचे प्रवेश आपल्यासाठी चांगले आहे..!!😊
Navin gharasathi anek abhinanadan aani shubhechha,
Aapali ashi sarv swapane satyat utarli,
Aani gharache prevesh aaplyasathi change aahe..!!
😘आपल्या नवीन घरासाठी मनापासून शुभेच्छा,
तुमच्या नवीन घरात खूप आनंद आला..!!🙏
Aaplya navin gharasathi mnapasun shubhechha..!!
Tumchya navin gharat khup anand aala..!!
vastu puja shubhechha
😊नवीन घरात सुखशांती सद्भावना यांनाच चित्ती थारा द्यावा
मनीच्या इच्छांना वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतो..!!🙏
Navin gharat sukhshanti sadybhavana yanach chinti thara dyava
Manichya echhana vastudevta tathastu mahnt asto..!!
😘तुमच्या अंगणात नेहमीच आनंद असतो,
आपल्या गृह प्रवेशसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा..!!😍
Tumchya anganaat nehmich anand asto,
Aaplya guruha praveshasathi abhinandan aani shubhechha..!!
house warming wishes in marathi
😊नवीन घरासाठी अनेक शुभेच्छा,
आनंदी रहा आणि आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरवा..!!😘
Navin gharasathi anek shubhechha
Anandi raha aani aapli sarv swapne satyat utarava..!!
😍आपले नवीन घर आपल्याला बऱ्याच आंनदी आठवणी देवो हि सदिच्छा,
आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Aaple navin ghar aaplyala baryach anandi athavani devo sadichha
Aani guruhaprevashachya hardik shubhechha..!!
👍गृह प्रवेशाच्या शुभ प्रसंगी मी यासाठी प्रार्थना करतो
ते सुख आणि समृद्धी आपल्या घरात सदैव अस्तित्त्वात असते
आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल..!!🙏😊
Guruha prevashachya shubh prasangi mi yasathi prarthana karto
Te sukh aani samruddhi aaplya gharat sadaiv asmitvat aste
Ani dev tumhala aashirwad deil..!!
vastu shanti wishes in marathi
😘नवीन घरासारखे एक नवीन स्वप्न,
नवीन स्वप्ने सजवून आणि ती खरी ठरवत रहा,🙏
आपल्या नवीन घरासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🍰👍
Navin gharasarkhe ek navin swapn,
Navin swapne sajavun aani ti khari tharvat raha,
Aaplya navin gharasathi aapan sarvana hardik shubhechha..!!
griha pravesh wishes marathi
😘वास्तू ला घर बनवणे कठीण असते,
आपण आपल्या वास्तू ला नेहमी घर बनवून ठेवो हि🍰
सदिच्छा आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Vastu la ghar banvane kathin aste,
aaplya aaplya vastu la nehmi ghar banvun thevo hi
sadiccha aani guruhaprveshachya hardik shubhechha..!!
😘नवीन घरासाठी आपल्याला लाखो शुभेच्छा,
आयुष्यात खूप यशस्वी व्हा,
आणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हि सदिच्छा…!!🙏
Navin gharasathi aaplyala lakho shubhechha,
aayushyat khup yahswai vha,
aani tumhala pahije te milo hi sadichha..!!
navin ghar status in marathi
😊माझे घर ते मजला आपुले वाटे जिथे निवारा सुखद वाटतो, व्यवहाराचा रुक्ष
मुखवटा घरात शिरता गळून पडतो” गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Maze ghar te majala aapule vate jithe nivara sukhad vatto, vyavharacha ruksh
nukhavta gharat shirata galun padto guruhapraveshachya hardik shubhechha..!!
नवीन वास्तू च्या शुभेच्छा
😊आज गृहप्रवेश केल्यावर तुमची
वास्तू तुमचे “घर” बनो हीच सदिच्छा..!!🙏
Aaj guruhpravesh kelyavar tumchi
vastu tumche “ghar” bano hich sadichha..!!
😊भावनिकरित्या, एखाद्या व्यक्तीला त्याच्या जन्माच्या भूमीशी जोडले जाते.
तो फक्त मानव आहे…!!🙏
Bhavnikaritya, ekhadya vyktila tyancha jnmachya bhumishi jodale jate.
to fakt manav aahe..!!
😊राजकारण हे दंडाच्या बळावर किंवा मनाच्या चांगुलपणा वर करता येत नाही
ते बुद्धीच्या कासारातीवर कराव लागत..!!🔥
Rajkaran he dandachya balavar kivha manachya changulpana var karta yet nahi
te budhichya kasarativar karav lagat lagat..!!
😊स्वप्न एका नव्या वास्तूचे,
साकार झाले आपल्या आशीर्वादाने,
कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे,🔥
योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,
तोरण या वास्तूवर चढावे,🔥
आपणा सर्वांच्या साक्षीने,
रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी, सहवासाने..!!!!🙏
Swapn eka navya vastuche,
Sakar jhale aaplya aashirwadane,
Karya nutan guruhache vastushantiche,
Yojile shree kuldevtechya krupene,
Toran ya vastuvar chadhave,
Aapan sarvanchya sakshine
Rangat ya karyachi vadhavi tumchya ananddayi sahavasane..!!
vastu shanti status in marathi
मेहनतीने केले घर आम्ही उभे,
आपण येऊन वाढवावा त्याचा आनंद
नवीन घराच्या पुजेचे देतो आम्ही आमंत्रण
उपस्थित राहून आनंदी करा आमचे जीवन..!!
mehntine kele ghar aamhi ubhe,
aapan yeun vadhavava tyacha ananda
navin gharachya poojeche deto aamhi aamantran
upasthit rahun anandi kara aamche jivan..!!
हे पण पहा
- वेळेवर आधारित कोट्स
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
- जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीत
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखामध्ये नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितले. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं प्रत्येकाचे एक स्वतःचे हक्काचे घर असावे. ते स्वप्न आज तुमचा आज पूर्ण झाल्या त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो.
तुमचा नवीन घरांमध्ये तुम्हाला खूप सार्या स्वप्न आणि आकांक्षा तुमचं पूर्ण हो. तुमच्या नवीन घरांमध्ये तुम्हाला खूप सारे सुख लाभो आणि तुमच्या अजून काही अपेक्षा असतील त्या देखील पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
बरेच दिवस तुम्ही ता छोटा घरात राहत होते परत दिवस तुम्ही कष्ट करत होते आणि आजचा कष्टाला तुम्हाला फळ मिळालेला आहे. वास्तुशांतीच्या दिवशी सर्वजण आपल्या घराची वास्तु ची पूजा करत असतात.
आपल्या घराला ते लाइटिंग देखील लावत असतात. वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाचा देखील ते आयोजन करत असतात वास्तुशांतीच्या दिवशी आपण भेटवस्तू घेऊन देखील जात असतो.