Vel Quotes In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये वेळे बद्दल काही कोट्स ह्या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. जीवनात कोणतंही काम वेळेत केलं तर त्यापासून मिळालेले फळ नेहमीच आपल्याला चांगलं असतं.

असा त्यांना पूर्वजांपासून यांनी सांगितला आहे तसंच संत कबीरदास यांनी देखील म्हटले ला आहे. हा एक खूप जुना आणि एक सुंदर सुविचार आहे कल करे सो आज कर आज करे सो अब.

जीवनात सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे वेळेचा नेहमी आपण सजीव केला पाहिजे. पैसे खर्च केले तर पुन्हा कमवता येतात पण एकदा गेलेली वेळ एकदा गेलेला टाईम हा कधी आपल्या आयुष्यात परत येत नसतो.

 आपल्या शालेय जीवनात आपल्याला अनेकदा सांगितले जात होते की वेळ आपल्या करिता किती महत्त्वाचे असते आपल्याला आपल्या शिक्षकांनी देखील सांगितलेलं आहे.

तसेच मित्रांनो आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो आपल्यापैकी काही काही व्यक्ती अश्या असतात. ते मला वेळेचे महत्त्व हे कळलं असतं आणि ते त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी होऊन जातात.

वेळ हे कोणासाठी थांबत नसते तर आपण वेळ बरोबरच प्रवास केला पाहिजे म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये एक यशस्वी व्यक्ती म्हणून जाऊ.

तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीचा विलंब करू नका कोणती गोष्ट जर तुम्हाला करायचे असेल. तर ती वेळेच्या तुम्ही करा बराच वेळ त्या गोष्टीची वेळ निघून गेल्यावर पश्चाताप देखील करावा लागतो.

Vel Quotes In Marathi 

Vel Quotes In Marathi

 

चांगल्या गोष्टी घडत नसतात

त्या घड्वाव्या लागतात ,

त्यासाठी योग्य त्या वेळी

योग्य ते निर्णय घ्यावे लागतात..!!

 

Changlya  gosti ghadat nastaat

Tya ghadvavya lagaat

Tyasathi yogya tya veli

Yogya te nirnay ghave lagatat..!!

 

 

प्रत्येक वेळी Ignore  करणाऱ्या लोकांना वेडीच,

तुमच्या Life  मधून काढून टाका,

कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात..!!

 

 

Pratek veli ignore karnarya lokana vedich

Tumchya Life madhun kadhun taka

Karn aapli manase aaplyala kadhich ignore kart nastat..!!

 

 

 वेळ हीच यशाची खरी

गुरुकिल्ली आहे..!!

 

 

Vel hich yashachi khari

gurukilli aahe…!!

Vel Quotes In Marathi 2022 

Vel Quotes In Marathi

चांगली वस्तू, चांगली व्यक्ती,

चांगले दिवस त्यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते..!!

 

 

Changali vastu, changali vyakti

changale divas tyanchi kimat vel nighun gelyavarch kalte..!!

 

 

आपण परिस्थितीच्या अधीन जाता कामा नये

परिस्थिती आपल्या अधीन गेली पाहिजे..!!

 

 

Aapan parisithichya aadhin jaata kama naye

parisithi aaplya adhin geli pahije..!!

 

 

वेळेचे महत्व वेळ गेल्यावरच कळत..!!

 

 

Velech mhatva vel gelyavarch kalat..!

Vel Quotes In Marathi HD 

Vel Quotes In Marathi

प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ

निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी..!!

 

 

Pratek gostichi vel aste tevhach ti ghadayala havi vel

nighun janyapurvi tichi kimat kalayala havi.!

 

 

वेळ चांगली असो की वाईट शब्दाला जागण आणि शेवटी

पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे..!!

 

 

Vel changali aso ji vaait shbdala jagana aani shevati

parynta saatha dena hich aaplai olkah aahe..!!

New Vel Quotes In Marathi 

Vel Quotes In Marathi

वेळे पेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे

तुम्ही ती वेळ कशी वापरता..!!

 

 

Vel peksha ek gost mhatvachi aahe ti mhanje

tumhi ti vel kasha vaaprata..!!

 

 

वेळेचं महत्व त्यालाचं चांगलं कळतं जो दुसऱ्यांना त्याचे महत्व

समजविण्यात आपला वेळ वाया घालवत नाही..!!

 

 

Velecha mhatva tyalach changala kalata jo dusryana tyache mahtav

samjvinyat aapla vel vaya ghalavat nahi..!!

 

 

वेळ कधीच पुरावा किंवा साक्षीदार मागत

नाही तो सरळ न्यायचं सुनावतो..!!

 

 

Vel kadhi purava kiva sakshidar magat

nahi to saral nyanacha sunavato..!!

Best Vel Quotes In Marathi 

Vel Quotes In Marathi

 

आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका

नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल..!!

 

 

Aayushyat kay karyache he tharvinyat vel vaya ghalvu naka

nahitar tumhi kay karayache he tich vel tharvel..!!

 

 

जीवन मिळते एकाचं वेळी

मरणं येतं एकाचं वेळी

प्रेम होतं एकाचं वेळी

ह्रदय तुटतं एकाचं वेळी

सर्व काही होतं एकाचं वेळी

तर तिची आठवण का? येते वेळो वेळी..!!

 

 

Jivan milate ekach veli

Marna yeta ekach veli

Prem hota ekach veli

Hrudy tutat ekach veli

Sarv kahi hota ekach veli

Tar tichi aathavan ka ?  yete velo veli..!

 

 

काळानुसार बदला नाहीतर काळ

तुम्हाला बदलून टाकेल..!!

 

 

Kalnusar badla nahitar kal

tumhala badlun takel..!!

Vel Quotes In Marathi for Images 

Vel Quotes In Marathi

अयशस्वी लोकांचे जीवन जाणून घ्या

वेळेचे महत्व समजून घ्या.!!

 

 

Ayashwai lokanche jivan janun ghya

veleche mahtav samjun ghya..!!

 

 

पैश्या विना जीवन अपूर्ण,

वेळे अभावी काम अपूर्ण..!!

 

 

Pishya vina jivan apurn,

vele abhavi kam apurn..!!

 

 

दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला ,

तसे केले नाही तर

जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी

बोलण्याची संधी तुम्ही गमवाल..!!

 

 

Divsatun kiman ek vel swatashi bola

Tase kele nahi tar

Jagatlya eka changalya vyktishi

Bolnyachi sandhi tumhi gamvaal..!!

Vel Quotes In Marathi for whatsapp 

Vel Quotes In Marathi

 

वेळ नाही पाहत जात पात,

  ती तर आहे सर्वात महान.!!

 

 

Vel nahi paaht jaat paatl ti

tar aahe sravaat mahan..!!

 

 

करा हीमत कामाची,

कळेलं किंमत काळाची…!!

 

 

Kara himat kamachi,

kalela kimat kalachi..!!

 

 

समजून घ्यावं लागत ,

वेळ द्यावा लागतो..!!

 

 

Samjun ghava lagat

Vel dyava legato..!!

 

 

वेळे इतकं महत्व नाही कशाला,

ती तर देते भविष्य आपल्याला..!!

 

 

Vele ekta mhatva nahi kashala,

ti tar dete bhavishya aaplyala..!!

 

 

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,

अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत..!!

 

 

Ugach koni pan konasthi radat nasta.

Asharu tevhach yetat jevha prem khara asta..!!

 

 

वेळेनुसार चलणारी माणसेच त्यांच्या

आयष्यात यशस्वी होतात..!!

 

 

Velenushar chalnari mansech tyanchya

aayushayt yashwai hotaat..!!

Vel Status In Marathi 

Vel Quotes In Marathi

प्रेमाने जग जिंकता येत.

पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो

त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..!!

 

 

Premane jag jinkata yet

Pan kahi vela jya vyktila aapan jag manto

Tyala matra aaplyala jinkata yet nahi..!!

 

 

वेळेचा दूर उपयोग करून जीवन व्यर्थ करण्यापेक्षा,

तिचा सदुपयोग करून आपलं भविष्य उज्वल बनवा..!!

 

 

Velecha dur upyog karun jivan vartha karnyapeksha

tich sadupyog karun aapla bhavishya ujval banva..!!

 

 

देश तेव्हाचं पुढे येईल,

जेव्हा सर्व वेळेत काम करतील..!!

 

 

Desh tevhach pudhe yeil,

jevha sarv velet kam kartil..!!

Vel Status In Marathi 2022 

Vel Quotes In Marathi

 

बदलण्याची संधी नेहमी असते

पण बदलण्यासाठी

तूम्ही वेळ काढला का..!!

 

 

Badlnaychi sandhi nehmi aste

Pan badlyasthi

Tumhi vel kadhala ka..!!

 

 

वाईट वेळ निघून जाते पण जाताना चांगल्या

चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवुन जाते..!!

 

 

Vaait vel nighun jate pan jatana changlaya

changalya lokancha khara rup dakhun jaate..!!

 

 

आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या व्यक्तीची

पहाट कधीच उगवत नसते..!!

 

 

Aajache kam udyavr dhaknarya vyktichi

pahat kadhich uagat naste..!!

New Vel Status In Marathi 

Vel Quotes In Marathi

आमची मैत्री समजायला वेळ लागेल

पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल..!!

 

 

Amchi maitri samajayala vel lagel

Pan jevha samjel tevha ved lagel..!!

 

 

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

 माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण

होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं

 त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

अजुन किती तुकडे करणार आहेस या ‪तुटलेल्या हृदयाचे?

जेव्हा तोडून थकशील तेव्हा एवढच ‪सांग त्याची चुक काय होती..!!

 

 

Kadhi kadhi lakshat thevnyapeksha visarnch jast avghad asta

Mazya aayushyachya ganitat dukhacha hishob agadi rasta hota karan

horplelya pratek dukhi kshnaat tuzaycg vaata jast hota..

Jyachi maskari karnara kuni nasta

Tyanchyavar prem karnaara kuni nasta..

Ajun kiti tukade karnara aahes ya tutlelya hrudyche ?

jevha todun thakshil tevha evdha sang tyachi chuk kay hoti..!!

 

 

आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतरी

जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील..!!

 

 

Aaplya javlalya manansathi vel kadha nahitar

jevha vel milel tevha javal manase nastily..!!

Best Vel Status In Marathi 

Vel Quotes In Marathi

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,

परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते

पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार

हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो..!!

 

 

Aaplya aayushyat kon yenar he vel tharvate..

Parntu aplya aayuhsyat kon yayla pahije he man tharvate

Pan aaplya aayushyat kon tikun rahnaar

He matra aapla :swabhav” tharvato..!!

 

 

वेळेची किंमत केली तरच वेळ

तुमची किंमत करेल..!!

 

 

Velechi kimat keli tarch vel

tumchi kimat karel..!!

 

 

जर काही काम करत असाल तर घड्याळाकडे पाहू नका आणि

काही काम करत नसाल तर अवश्य घड्याळाकडे पहा..!!

 

 

Jar kahi kam karta asal tar ghadyalakade pahu naka aani

kahi kam kart nasal tar avshya ghadyalakade paha..!!

Vel Status In Marathi HD 

Vel Quotes In Marathi

आज वेळेवर केलेली कामे उद्या

देतील सुखाचा निवारा..!!

 

 

Aaj velevar keleli kame udya

detil sukhacha nivara..!!

 

आयुष्याच्या लढाईत

पुष्कळ वेळा नको असलेल्या

अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते..!!

 

 

Aayushyachya ladhait

Pushkal vela nako aslelya

Anek tahanvar mansala sahi karavi lagate..!!

Vel Status In Marathi Video 

Vel Quotes In Marathi

वेळ दिसत नसली तरीही बरच

काही दाखवून देते..!!

 

 

Vel dist nasli tarihi barch

kahi dakhun dete..!!

 

 

वेळ ही पैश्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे आपण अधिक पैसे

मिळवू शकता परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही…!!

 

 

Vel hi paishya adhik maulyavan aahe aapn adhik paise

milau shakta parntu aaplyala adhik vel milu shakt nahi..!!

 

 

वेळ असते सर्वांकरता ऐक समान तरी

एक आहे गरीब आणि एक महान..!!!

 

 

Vel aste sarvankarita ek saman tari

ek aahe garib ani ek mahan..!!

Vel Status In Marathi for images

Vel Quotes In Marathi

वाईट दिवसात

सगळ्यांनी मजा घेतली

पण लक्षात ठेवा

दिवस बदलायला वेळ नाही लागत…!!!

 

 

Vaait divasat

Saglayani maja ghetali

Pan lakshat theva

Divas badlayala vel nahi lagat..!!

 

 

जीवनात पैसे कधीही कमावता येतो परंतु निघून गेलेली वेळ आणि

निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येते नाही..!!

 

 

Jivnaat paise kadhihi kamvata yeto parntu nighun geleli vel aani

nighun geleli vykti punha milavata yete nahi..!!

 

 

आयुष्यात अपयश आल तरी

एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका

अपयश यशामधे बदलते वेळेनुसार

पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत..!!

 

 

Ayushyat apyash aala tari

Ekhadyach vishwa tyanchyapsun hiravun neu naka

Aapayash yashamdhe badalte velenusar

Pan tumche vishwa tech aste shevtparynta..!!

Vel Status In Marathi for whatsapp 

Vel Quotes In Marathi

पूर्वीपासून जाहीर आहे,

वेळ ही बलवान आहे..!!

 

 

Purvipasun jahir aahe,

vel hi balvan aahe..!!

 

 

वेळ फुकटात मिळते मात्र ती अमूल्य आहे.

तुम्ही वेळेला आपलं म्हणू शकत नाही मात्र तिचा उपयोग स्वतःसाठी करू शकता.

तुम्ही वेळेला साठवून ठेऊ शकत नाही मात्र खर्च करू शकता..!!

 

 

Vel fukat milate matra ti amulya aahe.

Tumhi velea apla mhnun shakt anhi matra ticha upyog swatasathi karu shkata..

tumhi velela sathavun theu shakt nahi matra kharcha karu shakta..!!

 

 

वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला

अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेळ मिळेल..!!

 

 

Vel tumchyakade asleli sarvaat mahtavachi sampati aahe tila

asha thikani guntava jithe tumhaka sarvaat partfel milel..!!

Vel Sms In Marathi 

Vel Quotes In Marathi

असं नसते की आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी पुरेसा वेळ नसतो मात्र मिळालेल्या

वेळेतील खूप जास्त वेळ आपण निरर्थक

गोष्टीमध्ये वाया घालवतो..!!

 

 

Asa naste ki  aaplyajaval jivan jagnyasathi puresa vel nasto matra mialela

velitilKhup jast vel aapan nirvarthak

gostimadhe vaya ghalavto..!!

 

 

लोकं म्हणतात की वेळेनुसार सर्व जखमा भरल्या जातात पण ते यासाठी

म्हणतात की कुठल्याही दुःखाची एक निश्चित वेळ असते..!!

 

 

Loka mhantat ki velenusar sarv jakham bharlya jata pan te yasathi

mahnanta ki kuthayahi dukhachi ek nishit vel aste..!!

 

 

अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे ती म्हणजे

आपण हा वेळ ज्यावर खर्च करतो ती गोष्ट..!!

 

 

Ashi ekch gost aahe ji velepesha suddha maulyaavn ahe ti mhanje

aapan ha vel jyavar kharcha karto ti gost..!!!

Vel Sms In Marathi 2022 

Vel Quotes In Marathi

वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे.

आपण अधिक पैसे कमवू शकतो मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही..!!

 

 

Velechi kimat paisyapeksha jast aahe..

aapan adhik paise kamvu shakto matra aaplyala adhik vel milat nahi..!!

 

 

वर्तमानातील वेळ ही सर्वात चांगली असते कारण

त्यावर पूर्णतः आपला अधिकार असते..!!

 

 

Vartamanatil vel hi sarvat changali aste karn

tyavar purvat.. aapla adhikar aste..!!

 

 

 दोन ठिकाणामधील सर्वात मोठं

अंतर हे वेळ असते..!!

 

 

Don thikanamadhe sarvaat motha

antar he vel aste..!!

Vel Sms In Marathi HD 

Vel Quotes In Marathi

वाट पाहत बसू नका,

वेळ कुणासाठीही थांबत नाही..!!

 

 

Vaat pahat basu naka,

vel kunasathich thambat nahi..!!

 

 

वेळेने दिलेला अनुभव जीवनभर लक्षात राहतो..!!

 

 

Velene dilela anu bhav jivanbhar lakshat rahato..!!

 

 

आपण थांबू शकतो, वेळ नाही म्हणून

सावकाश का असेना पण चालत रहा..!!

 

 

Aapan thambu shakto vel nahi mhanun

savkash ka asena pan chalet raha..!!

New Vel Sms In Marathi 

Vel Quotes In Marathi

वेळेचं औषध हे कधी गोड तर

कधी कडुअसते..!!

 

 

Velecha aushadh he akdhi god tar

kadhi kaduaste..!!

 

 

 वेळ गेल्यावर त्याबद्दल विचार करणे म्हणजे तो

विचार नसून पश्च्याताप असतो..!!

 

 

Vel gelyavar tyabaddl vichar karne mhanje to

vichar nasun pashchyatap asto..!!

 

 

 जो वेळेनुसार चालत नाही,

त्याच्यासोबत कुणीच चालत नाही..!!

 

 

Jo velenusar chalt nahi,

tyanchyasobat kunich chalet nahi..!!

Best Vel Sms In Marathi 

Vel Quotes In Marathi

 वेळेपेक्षा उत्तम शिक्षक,

धनवान आणि दयावान या जगात कुणीच नाही..!!

 

 

Velepeksha utam shikshak

dhanvan aani dyavan ya jagat kunich nahi..!!

 

 

वेळ ही श्रीमंताला भिकारी आणि

भिकाऱ्याला श्रीमंत बनवते..!!

 

 

Vel hi shrimant bhikari aani

bhikaryala shrimant banvate..!!

 

 

जे लोकं खेळण्यासाठी, चालण्यासाठी वेळ काढत नाही

त्यांना मग आजारासाठी वेळ काढावा लागतो..!!

 

 

Je loka khelyansathi chalnyasathi vel kadhst nahi

tyana mag ajarasthi vel kadhava legato..!!

Vel Sms In Marathi for images 

Vel Quotes In Marathi

 

वेळेचा आरसा कधीच खोटा बोलत नाही..!!

 

 

Velecha asrsah khota bolat nahi..!!

 

 

आपल्यांना ओळखण्याची सर्वात चांगली वेळ ही

आपली वाईट वेळ असते..!!

 

 

Aaplyana olkhanyachi sarvat changali vel hi

aapli vaait vel aste..!!

 

जी वेळ आपण आनंदात खर्च करतो.

ती खर्च केलेली वेळ कधीही व्यर्थ नसते..!!

 

Ji vel aapan anandat kharcha karto..

ti kharcha kelili vel kadhihi vartha naste..!!

Vel Sms In Marathi for whatsapp

Vel Quotes In Marathi

वेळ दिसत नाही मात्र बरंच

काही दाखवून जाते..!!

 

Vel disat nahi matra  barach

kahi dakhavun jaate..!!

 

. वेळेची एक गोष्ट चांगली असते.

वेळ कशीही असो  ती चालली जाते..!!

 

Velechi ek gost changali aste..

vel kashihi aso ti chalali jaate..!!

Vel Quotes In Marathi

जिवनात समस्या ही वेळेची कधीच नसते तर ती

आपल्याला आयुष्याला योग्य दिशा नाही याची असते..!!

 

Jivnaat samsrya hi velichi kadhich naste tar mi

aplyala aayusyala yogya disha nahi yachi asate..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखांमध्ये वेळ वर आधारित काही खास कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितले. वेळ आयुष्यात ही कोणासाठी थांबत नसते घड्याळाचे काटे परत फिरून त्याच वेळेवर येत नाही वा जो बात काढायचे काटे हे काही क्षणासाठी देखील सुद्धा थांबत नाही.

त्यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या काही गोष्टी मला विसरून तुम्ही फरत पुण्याने सुरुवात करा म्हणजे तुम्ही वेळेचा परत सदुपयोग करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा.

आपल्या आयुष्यात चांगला काय येण्यासाठी देखील आपल्याला बराच वेळा वाईट काळे यांचा सामना करावा लागतो. तो वाईट काय निघून गेल्यावर आपल्याला चांगल्या गोष्टी लागतात. 

तसेच मित्रांना आपल्या आयुष्यात देखील आपल्या खाजगी जीवनात कामाच्या ठिकाणी व इतर काही ठिकाणी आपण आपले वेळेवरच पार केले पाहिजे.

असे केल्याने आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. तसेच समाजामध्ये आपली मान देखील उंचावली जाऊ शकते. मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला वेळेवर आधारित या कोट्स नक्की आवडल्या असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *