Vishwasghaat Status in Marathi – नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण विश्वास स्टेटस मराठीत पाहणार आहोत. खर तर प्रत्येक नात्याचा जीव हा विश्वास असतो आणि प्रत्येक नात्याचा श्वास हा विश्वास असतो. त्यामुळे प्रत्येक नातं टिकून असतो. म्हणून नेहमी विश्वास हे जपायचे असते. म्हणून तर नात्याला विश्वास भक्कम बनवत असतो.

तर मित्रांनो, या लेखात विश्वासघात स्टेटस मराठी – Vishwasghaat Status in Marathi पाहणार आहोत. जर तुमचाही कोणी हि विश्वातघात केला असेल तर तुम्ही अगदी बरोबर लेखावर आला आहात. या लेखात तुम्हाला Trust Quotes in Marathi, status, SMS आणि Caption पाहण्यास मिळतील

Vishwasghaat Status in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 शरीराला श्वासाची गरज असते

तसेच नात्याला विश्वासाची गरज

 असते कारण श्वास संपला की

जीव संपतात आणि विश्वास

उडाला तर नाते संपतात…!!!

 

 विश्वास होता तर तो गेला

आता पानिपतच्या लढाईत…!!!

 

 काही लोकांनी आमचा विश्वासघात

 केला पण त्यांच्यामुळे या जग कडे

 पाहण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलून गेला..!!!

Trust Quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 विश्वास करणे शिकणे हे खूप मोठं

आणि सर्वात मोठं एक कार्य आहे..!!!

 

 विश्वास दिसायला अदृश्य आहे पण

विश्वासामध्ये एवढी ताकद असते की

एखाद्या मौल्यवान  हिऱ्याची सुरक्षा

करायला सुद्धा जगातल्या कोणत्या

 शक्तिशाली कुलपाची गरज

अजिबात भासत नाही…!!

 

 दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास

ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच्या

डोळ्यावर विश्वास ठेवावा..!!!

Vishwas quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 काही लोकांवर असंख्य भावना पेक्षा

जास्त विश्वास ठेवला तर इतक्या

सहजपणे विश्वासघात करतील

 असा स्वप्नात देखील सुद्धा वाटलं नव्हतं…!!!

 

 प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ

नका कारण लोक फक्त स्वतःच्या

स्वार्थासाठी कोणाच्या फिलिंगशी

घेऊ शकतात..!!!

 

 हरवलेला हिरा पुन्हा मिळेल

 पण गमावलेला विश्वास हा

 पुन्हा कधीच मिळणार नाही

 हे लक्षात ठेवा.!!!

Vishwasghaat Status in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा

अधिकच घट्ट होतं तेव्हा तोच

विश्वास आपल्या आयुष्यातही

परिवर्तन करत असतो..

 

 तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण ती

 अजिबात दाखवत नाही कारण

तिला माहिती आहे की प्रेम या

 गोष्टीवर माझा अजिबातच विश्वास नाही आहे..!!!

 

 एखाद्यावर पटकन विश्वास ठेवू

नका कारण पाण्यात मिसळलेला

 विषाची चव पोटात गेल्यावरच

 कळत असते…!!!

Trust Quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 जो तुमच्यावर विश्वास ठेवताना

 त्या व्यक्तीला कधीच तुम्ही

 धोका देऊ नका..!!!

 

 प्रेम तुझ्यावर मनापासून करत आहे

 एकदा विश्वास तर ठेवून बघ

 तुझ्यासाठी वाटेल ते नाही केलं

तर या जगात पण मी अजिबात

 दिसणार नाही बघ तू…!!!

 

 विश्वास नावाचा एक पक्षी एकदा

 उडाला की तो पुन्हा त्या फांदीवर

 कधीच बसत नाही याची काही

 शाश्वती नाही…!!!

 

 विश्वास कमवायला वर्ष लागतात

 पण गमवायला सेकंदही पुरत नाही

 असेच असते आपल्याला आपल्यावर

 ज्याचा विश्वास आहे ना तो ढासायला

 मागे कारणे भूत आपण स्वतःला

नसतो तर दुसरं कोणी असतो म्हणून

दुसऱ्याच्या कोणाच्या सांगण्यावरून

 आपल्या माणसावर विश्वास कधीच

कमी करू नका कारण त्या आपल्या

 विश्वासाने जिंकण्यासाठी कित्येक

 वर्ष खर्च केलेली असतात आपण..!!!!

विश्वास स्टेटस मराठी

Vishwasghaat Marathi Status

 दुसऱ्यांनी आपल्यावर ठेवलेला

 विश्वासाची रक्षा आपण आपल्या

 प्राण्यांपेक्षा अधिक केली पाहिजे…!!

 

 विश्वासाने प्रेम जबरदस्तीने जन्माला

 घालता येत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा..!!!

 

 अविश्वास दाखवणे म्हणजे साक्षात

 परमेश्वरावर विश्वास नसल्यासारखे

असते…!!!

Vishwasghaat Status in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 इतरांच्या भावनांशी खेळणं ही लोकांची

सवय झालेली आहे म्हणून एखाद्यावर

 सहज तुम्ही विश्वास ठेवू नका अजिबात..!!!

 

 विश्वास उडाला की प्रेम समते आणि

प्रेम संपलं की त्या नात्याला अजिबात

अर्थ उरत नाही आणि नातं संपलं की

 माणुसकी राहत नाही म्हणून विश्वास

 जपा कारण विश्वासाला तडा अजिबात

जाऊ देऊ नका…!!!

 

 प्रेमाने विश्वास या दोन्ही गोष्टीशी जर

तुम्ही प्रामाणिक नसाल तर त्या

 पुन्हा तुम्हाला कधी मिळणार

 अशक्य आहे..!!

Trust Quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 विश्वास ही एक अशी गोष्ट आहे

 जी कमवायला आयुष्य लागते

आणि गमवायला एक क्षण देखील

लागत नाही…!!!

 

 मनात प्रेम डोळ्यात ज्ञान आणि

 स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल

 तर या जगात अशी कोणतीच

 गोष्ट नाही आहे ती आपल्यासाठी

अशक्य नाही…!!!

 

 विश्वास देणाऱ्या लोकांपेक्षा विश्वास

 तोडणारी लोक खूप मूर्ख असतात

कारण मूर्ख लोक आपल्या छोटासा

स्वार्थासाठी लाखमोलाचे माणसं

 गमावून बसत असतात..!!!

Vishwas quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 नात्यांना एकत्र बांधून ठेवतो तो

म्हणजे सर्वात मोठा असतो विश्वास…!!!

 

 काचेच्या भांड्या सारखी सर्वात

 जास्त वेळ तुटली जाणारी म्हणजे

या जगात कोणती गोष्ट असेल

तर ती म्हणजे विश्वास फक्त…!!!

 

 तू माझ्या श्वासात आहेस कारण

 तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे

विश्वास ठेच लागलेल्या वाटेवर

 पुन्हा कधी जात नाही अजिबात…!!!

Vishwasghaat Status in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 स्वतःच्या पंखांवर विश्वास

असणाऱ्या व्यक्तींना आकाशाच्या

उंचीची भीती अजिबात वाटत नसते…!!!

 

 नाते तेच टिकतात ज्यात गैरसमज

कमी असतो आणि विश्वास खूप

 अधिक असतो…!!!

 

 विश्वास एक छोटासा शब्द आहे

 आणि वाचायला गेल्यावर एक

क्षण लागतो विचार करायला गेल्यावर

 एक मिनिट लागतो आणि सिद्ध

 करायला पूर्ण आयुष्य देखील जातं…!!!

Trust Quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 विश्वास ठेवा आपण सावधगिरीने

असू द्या कारण कोणाचीच

काही भरोसा नसतो…!!!

 

 नात्यापेक्षा विश्वासात सर्वश्रेष्ठ असतो

कारण जेथे नाता असेल तेथे विश्वास

असेल असं मात्र नाही पण जेथे

 विश्वास असेल ते तर मात्र नक्कीच

नातं आपोआप तयार होईल…!!!

 

 ज्ञान धन आणि विश्वाच्या तिन्ही

 गोष्टींमध्ये फक्त एवढेच फरक

आहे की ज्ञान आणि धन कधी

निघून गेलं की पुन्हा मिळवता

 येणार नाही पण विश्वास एकदा

 निघून गेला की तो कधीच मिळवता

येणार नाही अजिबात..!!

विश्वास स्टेटस मराठी

Vishwasghaat Marathi Status

 स्वतःवर विश्वास असणे ही यशाची

 सर्वात उत्तम पायरी आहे..!!!

 

 विश्वासाने नातं हे पाणी आणि जीवन

यासारखा आहे कारण जे ते पाणी

 असतं तेथे जीवन असतं अगदी

 तसंच विश्वास जिथे असतो

 तेथेच नातं टिकतं आणि असतं…!!!

 

 फांदीवर बसलेला पक्षीला फांदी तुटायची

भीती नसते कारण त्या पक्षाचा फांदीवर

विश्वास नसून स्वतःच्या पंखावर

 विश्वास असतो कायम.!!!

Vishwasghaat Status in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 पाण्यापेक्षा तहान किती आहे याला

 जास्त महत्त्व आहे मृत्यूपेक्षा श्वासाला

 जास्त किंमत आहे तसेच प्रेमापेक्षा

विश्वासाला देखील तितका जास्त किंमत आहे…!!!

 

 शरीराला स्वतःची आणि नात्याला विश्वासाची

गरज असते कारण श्वास संपल्यावर

जीवन संपते तसेच विश्वास उडलावर नात देखील संपत जाते..!!!

 

 विश्वास हा एक खूप मोठा आणि

 असा शब्द आहे जो निभावण्यासाठी

 आपल्या संपूर्ण आयुष्य देखील कमी पडतं.!!!

Trust Quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 एकदा आपला हरवलेला मोलाचा

 हिरा आपल्याला पुन्हा मिळेल पण

आपण गमावलेला विश्वास त्या

व्यक्तीवरचा आपल्याला पुन्हा

कधीच मिळणार नाही अजिबात..!!!

 

 विश्वास हा बघायला गेला तर

रबर सारखा असतो प्रत्येक

चूकी बरोबर तो कमी होत जात असतो…!!!

Vishwas quotes in Marathi

Vishwasghaat Marathi Status

 न थांबता न थकता प्रयत्न करणाऱ्या

समोर नशीब वही हरत नाही या

 गोष्टीवर विश्वास ठेवला तर

 नक्कीच जग तुम्ही जिंकाल..!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात विश्वासघात स्टेटस मराठी – Vishwasghaat Status in Marathi पाहिले. हा लेख कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला हि तुमचा हि कोणी विश्वासघात केला असेल तर हा लेख तुम्हाला खूप मदत करेल. तर हा लेख तुम्हाला खूप मदत करेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही Whatsapp, Instagram आणि Facebook वर नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *