Vitthal Quotes In Marathi | 101+ विठ्ठल कोट्स मराठीत

Vitthal Quotes In Marathi – विठ्ठल कोट्स मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये भगवान विठ्ठल यांच्यावर आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच भगवान विठ्ठल हे मूळचे पंढरपूरचे. पंढरपूर या शहरांमध्ये भगवान विठ्ठल यांचे एक भव्य मंदिर आहे.

त्या मंदिरामध्ये कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला लाखो विठ्ठल भक्तांचे गर्दी तुम्हाला बघायला मिळत असते या दिवशी. जर तुम्ही भगवान विठ्ठल वर आधारित काही कोट्स बघत असाल.

तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. तसेच विठोबा यांना विठ्ठल आणि पांडुरंग या दोन नावाने ओळखले जाते विठोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील या सर्वांचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते.

पांडुरंग हे साक्षात विष्णूंच्या दृढ्यपार युगातील दुसरा आणि दशवा तारातील नववा उत्तर असे मानले जाते आणि ओळखले देखील जाते. भगवान विठ्ठलांना शस्त्र पुराणा मधील बौद्ध आणि बौद्ध बोधराज असं पूर्वजांनी म्हटलेलं आहे.

पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत त्याला तर त्यावेळेस भगवान विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू हे त्यांना स्वतः साक्षात भेटायला आले होते आई-वडिलांचे सेवेसाठी ते भेटण्यासाठी नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकण्यात आली होती आणि त्या वीट वरती उभे राहिले.

दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरात विठ्ठल मंदिर उघडण्यात येत असते आणि त्यानंतर प्रार्थना देखील करण्यात येत असते. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला भगवान विठ्ठल वर आधारित या कोट्स नक्की आवडल्या असतील.

Vitthal Quotes In Marathi 

Vitthal Quotes In Marathi 

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

🙏जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल..!!🙏

Vitthal vitthal jay hari vitthal

jay jay vitthal jay hari vitthal..!!

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥

बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४!!

Bolava vitthal pahava vitthal | karava vitthal jivbhav || 1||

yena sose man jale havbhare | parti maghare ghet nahi ||2||

bandhnapasuni ukallya gathi |  deta aali mithi savkash || 3||

tuka mhane deh bharila vitthale | kamkrodhe kele ghar rite ||4||

टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा

माऊली निघाले पंढरपूरा..🔥

😘 मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा..!!🙏

|| tal vaje, mrudang vaje, vaje harichi vina

|| mauli nighale pandharpura.. mukhane vitthal vitthal mhana..!!

Vitthal rukmini quotes in Marathi

Vitthal Quotes In Marathi 

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।।

🙏चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो..!!!🙏

Tuza re adhar mala | tuch re pathirakha || tuch re mazya panduranga ||

chukka mazya deva  || ghe re tuzya poti || tuze naam othi sada raho..!!

🙏करूनी विठ्ठल नामाचा घोष | भक्तिभावाने जोडुनी कर |

नतमस्तक होऊनी चरणी | करितो नमन एकादशीच्या दिवशी..!!🙏

Karuni vitthal namacha ghosh | bhaktibhavane joduni kar |

natmastak houni charani | karito naman ekadashichya divashi..||

😘हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..!!😊

Hechi dan dega deva tuza visar na vhava..!!

Vitthal marathi quotes

Vitthal Quotes In Marathi 

ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!

माउली निघाले पंढरपूर !!

मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! 

🙏जय जय राम कृष्ण हरी..!!🙏

Taal vaje, mrudung vaje, vaje haricha vina !! mauli nighale pandhanpur,

mukhane vitthal vitthal bola !! !! jay jay ram Krishna hari..!!

🔥डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात | मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर ||

पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार | एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम ||

जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा | वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा ||

मंदिरी उभा विठू, करकटावरी | डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा…!!🔥

हे पण वाचा: MPSC Exam information in Marathi

Dole mitta samore, pandharpur he sakhshat | man trutit bhijun, pahi santanche mandir ||

pahili payari namdev, dusari ase kumbhari | eknaath jhale dyvar, sange ubhe tukaram ||

jana – muktabai – bahina jhalya tulshichya mala | var kalas jhalale, soniyacha houni dnynandeva ||

mandiri ubha vithu, karktavari | dolyatuuni vahe aata indrayani , chandrabhaga..!!

🔥भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली

तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली🔥

जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली..!!🙏🙏

Bhide asmanti dhvja vaishvanchi ubhi pandhari aaj nadavali

Tuze nav othi tuze rup dhyani jivala tuzi aas ka lagali

Jari baap sarya jagacha pari tu aamha lekarachi vithu  mauli..!!

🙏!!…जय हरी विठ्ठल….!!🙏

विठ्ठलाची ओढ किती गोड गोड

जोडूनिया कर फुले मन

तोच भासे दाता तोची मातापिता

विसर जगाचा सर्वकाळ ….

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा

हारे चिंता व्यथा क्षणार्धात ….

सोड अहंकार, सोड तु संसार

🙏क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून..!!🙏

!!.. jay hari vitthal..!!

Vitthalachi odh kiti god god

Joduniya kar phool man

Toch bhase data tochi matapita

Visar jagacha sarvkal..

Vitthal vitthal gajar namacha

Hare chinta vartha kshandharmat..

Sod ahankar sod tu sansar

Kshem de vitthala dole mitun..!!

Vitthal mauli quotes in marathi

Vitthal Quotes In Marathi 

😘धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव,

ह्रदयी पंढरिराव राहतसे…!!🙏

Dhanya mazi bhakti dhanya maza bhav,

Hrudyi pandhrirav rahtse..!!

😘हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे..!!🙏

Hit te karave devache chintan, karuniya man suddha bhave..!!

😊आवडे हे रूप गोजिरे सगुण,

पाहतां लोचन सुखावले..!!🙏

Aavade he rup gojire saguna

Pahata lochan sukhavale..!!

विठ्ठल स्टेटस मराठी

Vitthal Quotes In Marathi 

😘इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची..!!🔥

Indrayani kathi devachi aalandi lagali Samadhi dnyneshachi..!!

🙏ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर,

ऐसा विटेवर देव कोठे..!!😊

Eshi chandrabhaga esa bhimatir,

Esa vithevar dev kothe..!!

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी..!!!🙏

Kanda mula bhaji, avghi vithai mazi..!!

Vithal quotes in marathi

Vitthal Quotes In Marathi 

😊एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम,

आणिकाचे काम नाही येथे..!!🙏

Ek gau aamhi vithobache nam,

Aanikache kam nahi yethe..!!

😊किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला,

कंठ हा सोकला आळविता..!!🙏

Kiti tuzi vaat pahu re vitthala

Kantha ha sokala aalvita..!!

😘गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता,

थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे..!!🙏

Guru nata guru pita, guru aamuchi kuldevta,

Thora padata sakade, guru rakshi mage pudhe..!!

Pandurang quotes in marathi

Vitthal Quotes In Marathi 

😘जाऊ देवांचिया गावां, देव देईल विसांवा…!!🙏

Jaau devanchiya gava, dev deil visava..!!

 

😊ज्या सुखाकारणे देव वेडावला,

वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला..!!🙏

Jya sukhakarane dev vedavala,

Vaikhuntha soduni santasadani rahila..!!

 

🔥घरातील सर्वांना भगवान विष्णूची आराधना प्राप्त होवो आणि आषाढी

एकादशीच्या शुभ दिवशी त्यांचा आशीर्वाद ततुम्हाला लाभो…!!🙏

Gharatil sarvani bhagavan vishuchi aaradhana prapta hovo ani aashadhi

ekadashichya shubh divshi tyana aashirwad tumhala labho..!!

Vitthal quotes marathi

Vitthal Quotes In Marathi 

😊आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि

तुमच्या परिवारास आषाढी एकादशी 2022

च्या हार्दिक शुभेच्छा देऊन भगवान विठ्ठल तुम्हाला

आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो..!!!🙏

Ashadhi ekadashichya shubh murutavar tumhala aani

tumchya parivaras aahadhi ashadhi ekadashi 2022

chya hardik shubhechha deun bhagavan vitthal tumhala

aani tumchya parivas aashirwad devo..!!

Vitthal slogan in marathi

Vitthal Quotes In Marathi 

🔥भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*….

आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले….

तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे🔥

पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे

🙏||राम कृष्ण हरी||🙏

Bhaktichya vatevar gaav tuze lagale..

Aashirwad ghenyas man maze thambale..

Tuzya bhaticha jhara asach vahu de

Panduranga mazya manasana nehmi tuzya sahvasaat rahu de

|| ram Krishna hari ||

 

😊॥पाणी घालतो तुळशीला॥

॥वंदन करतो देवाला॥

सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,

हिच प्रार्थना पांडुरंगाला..!!🙏😘

|| pani ghalto tulshila ||

||vandan karto devala  ||

Sada anandi thev mazya mitrana,

Hich prarthana pandurangala..!!

Vitthal status marathi

Vitthal Quotes In Marathi 

😊विट्ठलाची ओढ किती गोड गोड

जोहूनिया कर फूले मन…

तोच भासे दाता तोची मातापिता

विसर जगाचा सर्वकाळ…

विट्ठल विट्ठल गजर नामाचा

हरे चिंता व्यथा क्षणाधारत…

सोड अहंकार सोड तू संसार

क्षेम दे विट्ठला डोले मिटून..!!🙏

Vitthalachi odh kiti god god

Johuniya kar phole man..

Toch bhase data tochi matapita

Visar jagacha sarvkal..

Vitthal vitthal gajar namacha

Hare chinta vyatha kshandharat..

Sod ahankar sod tu sansar

Kshem de vitthal dole mitun..!!

😘माझे माहेर पंढरी |

आहे भिवरेचे तिरी || बाप आणि आई |

माझी विठ्ठल रखुमाई || पुंडलिक आहे बंधू |

त्याची ख्याती काय सांगू || माझी बहिण चंद्रभागा |

करीत असे पापभंगा || एकाजनार्दनी शरण |

करी माहेराची आठवण ||

🙏!!…..जय हरी विठ्ठल…..!!🙏

Maze maher pandhari |

Aahe bhivareche tiri || baap aani aai |

Mazi vitthal rakhumaai || pundalik aahe bandhu |

Tyachi khyati kay sangu || mazi bahin chandrabhaga |

Karit ase papbhanga || ekajanardani sharan |

Kari maherachi aathavan

!! .. jay hari vitthal..!!

Rukmini quotes in marathi

Vitthal Quotes In Marathi 

🔥आजि संसार सुफळ झाला गे माये

देखियले पाय विठ्ठोबाचे

सो मज व्हावा, तो मन व्हावा

वेळोवेळा व्हावा पांडुरंग|||

आषाढी एकादशीच्या

🙏हार्दिक शुभेच्छा..!!🙏

Aaji sansaar sufal jhala ge maaye

Dekhiyale pay vitthabache

So maj vhava, to man vhava

Velovela vhava panduranga !!

Ashadhi ekadashichya

Hardik shubhechha..!!

Vithu mauli quotes in marathi

Vitthal Quotes In Marathi 

आषाढी एकादशीच्या

हार्दिक शुभेच्छा😊

हरि ओम विट्ठल..!!🙏

Aashadhi ekadashichya

Hardik shubhechha

Hari om vitthal..!!

😊माझे माहेर पंढरी,

आहे भिवरेच्या तीरी..!!🙏

Maze maher pandhari ,

Aahe bhivarechya tarichi..!!

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏

Yuge athathavis vitevari ubha | vamangi rakhumaai dise divya shobha |

pandlikache bheti parbramha aale ga |

aashadhi ekadashichya

Hardik shubhechha..!!.

Mauli quotes in marathi

Vitthal Quotes In Marathi 

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,

कोण बोलविते हरीविण,

देखवी दाखवी एक नारायण,

तयाचे भजन चुको नका..!!

Chale he sharer konachiye satte,

Kon bolvite harivina,

Dekhavi dakhavi ek narayan,

Tayache bhajan chuko naka..!!

मंदिराचा इतिहास

त्याची स्थापना अकराव्या शतकात झाली. देवगिरीच्या यादव सम्राटांनी १२व्या शतकात मुख्य मंदिर बांधले. हे शहर भक्तीशी संलग्न मराठी कवी-संतांचे माहेरघर आहे. पालखी परंपरा सुमारे 1000 वर्षांपूर्वीची आहे.

काही सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन संतांनी स्थापन केली होती. वारकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी ही परंपरा चालू ठेवली. या मंदिराचे बांधकाम भक्तराज पुंडलिकाच्या सन्मानार्थ आहे. त्याचे मस्तक विठोबाच्या वेषातील श्री कृष्ण आहे, ज्याने भक्त पुंडलिकाच्या पितृभक्तीने हलवून, त्याने फेकलेला दगड (किंवा वीट) आपले आसन म्हणून आनंदाने स्वीकारला.

विजयनगरच्या शासकाने कृष्णदेव विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेल्यानंतर एका महाराष्ट्रीय भक्ताने पंढरपूरला परत आणल्याची नोंद आहे. भागवत संप्रदायाच्या वारकरी ग्रंथ अनुयायांनी विठ्ठलदेवाच्या उपासनेसाठी पुरेसा निधी जमा केला होता, याचा आणखी एक संकेत म्हणजे इ.स. १११७ मधला शिलालेख.

हे पण पहा

FAQ

Q1. कृष्ण विठ्ठल कसा झाला?

पण ओल्या जमिनीवर कृष्णाचे पाय ओले होऊ नयेत म्हणून त्याने त्याला उभे राहण्यासाठी एक वीट फेकली. पुंडलिकाने कृष्णाला त्याच्या अनुयायांच्या फायद्यासाठी त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर थांबण्यास सांगितले. अशा प्रकारे कृष्णाने पंढरपूरचा विठ्ठल ही पदवी संपादन केली.

Q2. विठ्ठल आणि रुक्मिणी का वेगळे होतात?

भगवान श्रीकृष्णाने रथ थांबवला आणि पायाच्या पायाच्या पायाने जमिनीवर खोदून पवित्र गंगा नदी वाहिली आणि स्त्रीची तहान शमवली. ऋषींना दुर्वासा अर्पण न करता रुक्मिणी प्यायली. रुक्मिणीच्या असभ्यतेमुळे तो चिडला आणि त्याने तिला शाप दिला की तिने तिचा समर्पित जोडीदार गमावला.

Q3. भगवान विठ्ठलाची पत्नी कोण आहे?

विठोबाची प्राथमिक पत्नी रखुमाई, सामान्यत: त्याच्या डाव्या बाजूला उभी असल्याचे दाखवले आहे. रखुमाई (किंवा रखमाई) चा शब्दशः अर्थ रुक्मिणी आई. रुक्मिणीला कृष्णाची पत्नी मानले जाते. हिंदू सामान्यतः कृष्णाला विष्णूचे रूप मानतात आणि त्याची पत्नी लक्ष्मीचे रूप म्हणून पाहतात.

कृपया इकडे पण लक्ष द्या

भगवान विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जातात. पंढरपुरात आलेले भाविक हे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात. असे देखील मानले जाते की चंद्रभागा या नदीमध्ये स्नान केलेले आपले पाप हे नाहीसे होऊन जाते.

विठोबा गेले 28 युगांपासून ते विटेवर उभे आहे असे मानण्यात आलेले आहे. पुंडलिकाचे वीट फेकल्यानंतर आजही वारकरी त्यांचा उल्लेख पुंडलिकवर ध्येय हा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं जयघोष तो मंत्र देखील म्हणण्यात येत असतो.

पंढरपुरात मध्ये वर्षात चार यात्रा हे आयोजित करण्यात येत असतात. तसेच आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांचे पंढरपुरामध्ये आगमन होत असते. मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये भगवान विठ्ठल यांच्या विषयी काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघितल्या मला आशा आहे.

तुम्हाला भगवान विठ्ठल वर आधारित या कोट्स नक्की आवडले असतील. तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

या कोर्स तुम्ही फेसबुक, whatsapp, instagram सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात.

2 thoughts on “Vitthal Quotes In Marathi | 101+ विठ्ठल कोट्स मराठीत”

Leave a Comment