Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi – बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या बायकोच्या एनिवर्सरी साठी काही खास शुभेच्छा आहे.
आपली बायको आपल्यासाठी लाखांमध्ये एक असते आई नंतर कारण ती आपल्याला काय हवं आहे. ते देखील ती सतत बघत असते तसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते कोणती समजते असो.
माझी बायको माझ्यासाठी लाखांमध्ये एक आहे देवाचे खुप खुप आभार मानतो की मला लाखा मध्ये एक बायको मिळालेले आहे त्याबद्दल तुझे खुप खुप आभारी आहे. आपला बायकोचा आनंदी चा दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवसाच्या दिवस आपल्या लग्नाचा वाढदिवस असतो.
त्यादिवशी बायको एकदम खुश असते.आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बायको आत्तापर्यंत आपण सुखाने संसार केला या पुढे देखील आपला संसार असाच चालू राहील.
आपल्या दोघांची जोडी लाखांमध्ये का या दोघांच्या जोडीला कुणाची नजर न लागो आणि असाच संसार आपला संसार जन्मोजन्मी बहरत राहो. कोणती समस्या असून माझी बायको माझ्याकडे साठी पाठीशी ती खंबीरपणे उभी असते.
मी कधी तिच्यावर लागलं तर ते अजिबात रुसत नाही तुझ्या चेहऱ्यावर स्माईल नेहमी असच कायम राहू दे तुझ्या सर्व मनोकामना आणि सर्व तुझे स्वप्न देखील पूर्ण होवो आणि जन्मोजन्मी माझी साथ अशीच देत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय डियर बायको.
तर मित्रांनो या एनिवर्सरी च्या शुभेच्छा कडून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोला एनिवर्सरी च्या दिवशी पाठवा व तिला खूप खूप खुश करा कारण आपल्या शिवाय तिला दुसरा तिसरा कोणी नाही आहे.
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi
माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात👌
आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन.😘
🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🙏
Mazi ptni mhanun devane tula mazya aayushayt
Aanle tyabaddl mi nehmich eshwaracha hruni rahin.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
😊 तुझ्या चेहऱ्यावरचे स्माईल नेहमी कायम रहावी,
तू पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी.😍
आणि तुझी साथ मला आयुष्यभर मिळावी.🔥
🍰 हॅप्पी एनिवर्सरी माय डियर बायको…!!🍰
Tuzya chehryavarche smile nehmi kayam rahavi,
Tu pahilele swarv swapn purn vhavi
Aani tuzi saath mala aayushbhar milavi.
Happy anniversary my dear bayko..!!
😍 डोळे तुझे मी माझे भविष्य पाहतो.
या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची,👌
👍 आयुष्यभर साथ देण्याचे वचन मी तुला देतो.
💖लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🌹
हे पण पहा: नवनवीन कडक मराठी उखाणे
Dole tuze mi maze bhavisha pahto,
Ya shubh divashi gheun shptha devachi,
Aayushbhar saath denayche vachn mi tula deto..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
😍 तू डोळ्यात पाहून हसावं.
कितीही संकटे आली तरी,😘
🤙 तुझा हात माझ्या हाती असावा आणि
मृत्यूलाही जवळ करताना देह तुझ्या मिठीत असावा.😊
🙏 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!🙏
Tu dolyaat pahun hasava
Kitihi sankte aali tari,
Tuza hat mazya hati asava aani
Mrutivlahi javl kartana deh tuzya mithit asava.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
😘 विश्वास आणि मी तुझ्या मनात जागा मिळवली,
असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो😍
❤ आता मला तुझ्याकडून काहीच नको.
पण मागण्या करतो देवाजवळ😊
💕 पुढील जन्मी मला प्रेम करायला,
फक्त तू आणि तूच मिळो.❣
🙏 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🙏
Vishwas aani mi tuzya manaat jaga milvali,
Asach vishwas tuza mazyavar raho
Aata mala tuzyakadun kahich nako,
Pan magnya karto devajavl
Pudhil jnmi mala prem karayla,
Fakt tu aani tuch milo..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko ..!!
😘 तू आहेस म्हणून तर,
सगळं काही माझे आहे😊
तुच माझ्या प्रेमाचा गंध आहे.
❤ प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!❤
Tu aahes mhanun tar,
Sagla kahi maze aahe
Tuch mazya premacha gandh aahe.
Priye tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
लग्नाचा वाढदिवस कविता बायको साठी
😍 मला ही वाटतं तुझ्या हातात हात,
घालून तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसावे😊
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🍰👍
Mala hi vata tuzya hatat hat,
Ghalun tuzya khandyavar doke thevun shant basave
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
😊आपल्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुला भरभरून मिळू दे,😘
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🍰😍
Aaplya premala ajun paalvi futu de,
yash tula bharbharun milu de.
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
😘 गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,😊
🔥 हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तु आहे.🔥
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🍰🙏
God aathavni aahet tethe
Haluvaar bhavna aahet
Haluvaar bhavna aahet tethe atut prem aahe,
Aani jithe atut prem aahe tethe nakkich tu aahe.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
😍जीवन खुप सुंदर आहे आणि
ते सुंदर असण्यामागचे,😘
🔥 खरं कारण फक्त तूच आहेस
हॅपी एनिवर्सरी माय लव…!!🙏🙏
Jivan khup sundar aahe aani
Te sundar asnyamagne
Khra karn fakt tuch aahes
Happy anniversary my love..!!
😍 विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुझ्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,😘
😍 प्रार्थना हे देवापाशी की,
तुझे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.😘
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏
Vishwasahetrche he bandh asech raho,
Tuzya aayushyat premacha sagar vaht raho
Prarthana he devapashi ki
Tuze aayushya sukh samruddhine bharun javo
Bayko tula lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
🔥 प्रत्येक समस्येवर उत्तर आहे तू,
प्रत्येक ऋतूतील बहार आहे तू,🔥
😍 जीवनाचा सार आहे तू
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!!!🍰🍰
Pratek samasryevar utar aahe tu
Pratek hrututil bahar aahe tuJivnacha saar aahe tu
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
😘 तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानत आहे मी,😍
😘 माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस तू.😍
बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🤙🙏
Tuzyavar mnapasun prem kartoy mi,
Aata tulach maze swarsav mant aahe mi
Maze sundar aayushy aahes tu
Maze pahile aani shevtche prem aahes tu
Bayko lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘 लग्न वाढदिवस साजरा होणार क्षणभंगुर आहे.
पण आपल्या लग्नाचं नातं जन्मोजन्मीचा आहे.😊
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!!🍰🍰🙏
Lagn vadhdivas saajra honaar kshanbhangur aahe.
Pan aaplya lagnacha naat jnmojnmicha aahe
Lagn vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
😘 स्वर्गाहुन सुंदर असावं तुझं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावा तुझा जीवन,😊
🔥 आपण एकमेकांसोबत नेहमी असेच राहो कायम,
हीच आहे इच्छा आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.🔥
लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बायको…!!
Swargahun sundar asava tuza jivan,
Phulani sughandhit vhava tuza jivan
Aapn ejmekansobat nehmi asech raho kayam
Hich aahe echa aplya lagnachya vadhdivshi kayam
Lagn vadhdivsachya lakh lakh shubhechha bayko..!
happy anniversary bayko marathi
😘 आपण कितीही भांडलो,
किती अबोला धरला,😊
😍 तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव…!!🍰🙏
Aapn kitihi bhandlo,
Kiti abola dhrala
Tari prem kadhihi kami honaar nahi
Lagn vadhdivsachya shubhechha my love..!!
😘 आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थना करतो की
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख हसू प्रेम आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!!!😍
Aaplya lagn vadhdivshi mi devala prarthana karto ki
Aaplya doghana jgatil sarv sukh hasu prem anand aani ekemekancha sahvaas jnmojnmi milo.
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
😊 आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,🔥
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण कारण आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
हॅपी ऍनिव्हर्सरी बायको…!!!😊🎂
Aayushyachya pravasat tu nehmi raha sobat
Pratek kshan asto anandane bharpur,
Nehmi hast raha yevo kontahi kshan karn gheun yeil yenara kshan.
Happy anniversary bayko..!!
बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
😘 समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!!😍
Samrudra pekshahi athang aahe tuza prem
Ekmekanchi olkhak aahe tuza vishwas
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
🔥 दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो🙏
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!😍
Divya prmane tuzya aayushyat prakash kayam raho
Mazi prarthana aapli jodi kayam raho
Lagn vadhdivsachya khup khup shubhechha..!!
😘 घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ🙏
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰🙏
Ghagri pasun sagaraparynt
Premapasun vishwas aataparynt
Aayushybhar raho tuzi sath
Lagn vadhdivsachya khup khup shubhechha..!!
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
😊 तू माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.🔥
काय सांगू कोण आहेस.
तू फक्त हमाल दे हा माझा आहे.🔥
त्यातील जीव आहेस तू,
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
Tu mazya pratek vednevar aaushdh aahes.
Mazya partek sukhache karn tu aahes.
Kay sangu kon aahes
Tu fakt hamal de ha maza aahe
Tyatil jiv aahes tu
Bayko tula lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘 आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो🍰
प्रतीक स्वप्न तुझं पूर्ण होवो😊
हॅपी एनिवर्सरी माय डियर बायको..!!🙏
Akashacha Chandra tuzya bahunmadhe yevo,
Tu je magshil te tula milo
Prtik swap tuza hovo
Happy anniversary may dear bayko..!!
😊 सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,😘
😍 आपल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
Sukh dukhat majbut raho tuzi saath,
Aapulki prem vadht raho kshankshnala,
Aaplya samsarachi godi bahrat raho.
Lagn vadhdivsachya tula hardik shubhechha..!!
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text
😘आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षनांचा आठवणींचा
दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस,😍
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Aayushyacha anmol aani atut kshnacha athvnicha
divas mhanje aaplya lagnacha vadhdivas
lagn vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
😊 हे आनंदाचे क्षण तुझ्या जीवनात निरंतर येत राहो,
तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो,😍
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🙏🍰
He anandache kshan tuzya jivnaat nirntar yet raho,
Tuze sarv swapn purn ho,
Tuzya chehryavarche hasu asech kayam raho
Lagn vadhdivsachya hardik shubhechha…!!
- साने गुरुजींचे अनमोल विचार
- मनी कोट्स मराठीत
- शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🔥 आपल्या दोघांची सर्व स्वप्न व्हावे साकार
हीच माझी इच्छा,😊
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂
Aaplya doghanchi sarv swapn vhave sakar
Hich mazi echa,
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
😘 नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली,
आपल्या दोघांची रेशीमगाठीत बांधलेली
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!!🙏
Nati jnmo-jnmichi,
Parmeshwane tharvleli,
Aaplya doghanchi reshimgathit bandhleli
Lagn vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
😘 मनाच्या शिंपल्यात जपावा,
आठवणींचा मोती,
अशीच फुलत राहू आपल नातं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!🍰🙏
Manachya shiplyaat japava,
Aathvninchi moti,
Ashich phult rahu aapla naat.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
👉 स्वप्न आपल्या लग्नाचे,
मंगलाष्टकांनी पूर्ण होते,
शुभ आशीर्वादाच्या साथीने,😊
नव्या संसाराची सुरुवात होते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको…!!🍰🙏
Swapn aaplya lagnache
mangalashatkani purn hote,
shubh aashirwadachya sathine
navya samsarachi suruvaat hote
lagnachya vadhdivsachya khup shubhechha bayko…!!
anniversary wishes for wife in marathi
विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Vishwasache aaple nate kadhihi kamkuvt hou naye,
Prmache aaple he bandhn kadhi tutu naye,
Aapli jodi varshanuvarsha ashich raho kayam
Hi eshvarcharni prarthana karto.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko.!!!
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे.
सोबतीला अखेरपर्यंत हा तुझा हवा आहे.
आले गेले किती ही संकटे तरीही
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
Anmol jivnaat sath tuzi havi aahe
Sobatila akherparynta ha tuza hava aahe..
Aale gele kiti samkate tarhi
N dagmrara vishwas fakt tuza hava aahe
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
एक स्वप्न आपल्या दोघांचा पूर्ण झालं.
आज वर्षभराने आठवताना आपलं मन आनंदाने भरून गेलं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Ek swapn aaplya doghancha purn zala
Aaj varshabharane aathvtana aapla man aanandane bharun gela.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस, डोळे मिटून तू
माझी आठवण काढ मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Naraj nako rahu mi tuzyasobat aahe.
Najrepasun dur also tri tu mazya hrudyaat aahes.dole mitun tu
mazi aathvan kadh mi tuzyasamor ubha aahe
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
आयुष्यात भलेही असो दुःख तरीही त्यात तू आहेस.
खडक उन्हातली सावली माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमी
प्रेरणा देणारी अशीच राहू आपली साथ हीच माझी इच्छा आहे खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Aayushayt bhlehi aso dukha tarihi tyaat tu aahes.
khad unhatli savali mazya ya berang jivnaat rang bharnaari mala nehmi
prana denaari ashich rahu aapli saath hich mazi echa aahe khas
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko.!!!
ओळखीचे रूपांतर मैत्रीत,
मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि,
प्रेमाचं रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झालं पण
कधी एक जीव झालो हे समजलच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Olkhkhiche rupantar maitrit,
Maitriche rupanantar premaat aani,
Premacha rupananater aayushyabharachya bandhnaat
zala pan kadhi ek jiv zalo he amjlach nahi..
Lagnachya vadhhdivsachya hardik shubhechha bayko..!!
happy anniversary bayko wishes in marathi
सुखदुःखाच्या वेलीवर फुल आनंदाची उमलू दे,
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य आपल्या दोघांना लाभू दे,
नाते आपले दोघांचे विश्वासाचे जन्मोजन्मी सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sukhdu:khachya velivar ful anandachi umlu de,
fulpakhrasarkhe swantra aaplya doghana labhu de,
nate aaple doghnache vishwasache jnmojnmi surkshit rahu de.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे आपल्यासाठी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Dev aaplya jodila anandat eshwaryaat thevo,
Aaplya samsaarat sukh samruddhi labho,
Aapli divassedivas pragati hot raho hich devakade aaplyasathi prarthana karto
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek swapn aaplya doghanche praytksh jhale,
Aaj varshabharane aathvtana man anandane bharun aale..
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
anniversary wishes in marathi for wife
स्वर्गाहून सुंदर असा व आपलं जीवन फुलांनी सुगंधित
व्हावं आपलं जीवन माझ्यासोबत नेहमी तू राहा कायम
हीच आहे इच्छा आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Swargahun sundar asa va aapla jivan fulanni sughandhit
vhava aapla jivan mazyasobat nehmi tu raha kayam
hich aahe echa aaplya lagnachya vadhdivashi kayam
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
देव करो असा देत राहो,
आपल्या लग्नाचा वाढदिवस
आपल्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुगंधित रहाव हे आपलं आयुष्य.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dev karo asa det raho,
Aaplya lagnacha vadhdivas
Aaplya natyane swarsha karave nave akash,
Asach sughandhit rahav he aapla aayushya
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
अशीच क्षणाक्षणाला आपल्या संसाराची गोडी
वाढत राहो शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Ashich kshanakshanala aaplya samsarachi godi
Vadht raho shubh lagnacha ha vadhdivas sukhacha anandacha javo.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
जवळ येताच मी तुझ्या,
तू थोडं ला जावं आपल एकमेकावर एवढं प्रेम असावं की ते जगभर गाजाव.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!!
Javal yetach mi tuzya,
Tu thoda la java aapla ekmekanvar evdha prem asava kit e jagbhar gajav.
Lagn vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
तुझ्या सोबतीचा प्रत्येक क्षण स्वर्गा सारखा वाटतो का बरं माझा आनंद तुझ्यात गुंतून राहतो.
तसं तर तुझ्या आनंदाला सतत माझी ओढ आहे का बरं तुझं प्रेम सर्वांपेक्षा गोड आहे..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tuzya sobaticha pratek kshan swarga sarkha vatto ka bra maza anand tuzyat guntun raho.
Tasa tar tuzya anandala satat mazi aodh aahe ka bar tuza prem sarvapeksha god aahe..
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
आता नाही करमत ग तुझ्याशिवाय आता ओढ लागली,
तुझ्या भेटीची खूप बोलायचंय तुझ्याशी मन भरून मिठीत यायचे तुझ्या सारखा काही
जग विसरून आणि मनापासून बघायचय तुला डोळे भरून.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!!
Aata nahi karmat g tuzyashivay aata aodh lagali,
tuzya bhetichi khup bolaychay tuzyashi man bharun mithit yachche tuzya sarkhya kahi
jag vishrun aani mnapasun baghaychay tula dole bharun
lagn vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
anniversary wishes marathi for wife
तुझ्या हृदयामध्ये थोडी अशी जागा दे जीवनाच्या वाटेवर
दमलो कधी तुझ्या सोबतीने बसता येईल…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tuzya hrudyamadhe thodi ashi jaga de jivnachya vatevar
dmlo kadhi tuzya sobtine basta yeil..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुझ्या आणि माझ्या प्रेमाला गंध कस्तुरीच्या असावा
जिवनातील प्रत्येक क्षण तुझ्या सहवासात जावा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tuzya aani mazya premala gandh kasturichya asava
jivnatil pratek kshan tuzya sahvasat java
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसे देऊ तूच आहे माझा श्वास श्वास विना कसा मी जगू,
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!!
Gulabachya fulala gulab kase deu tuch aahe maza shwas shwas vina kasa mi jagu,
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko.!!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको
तुझ्यासाठीच जगायचंय मला तुझ्या हृदयात राहायचंय,
मला तुझ्या सुखातील जोडीदार तुझ्या दुःखातील भागीदार व्हायचंय मला.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!
Tuzyasathich jagayachay mala tuzya hrudyaat sahayachay,
mala tuzya sukhatil jodidaar tuzya du:khatil bhagidaar vhaychay mala..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha.!!!
वेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून घेशील का आयुष्यभर, प्रेम करेल तुझ्यावर साथ मला देशील का..??
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Veda jhalo tuzyasathi sambhalun gheshil ka aayushbhar,prem karel tuzyavar sath mala deshil ka..?
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko.!!!
“डियर बायको” मला तुझ्यावर अनलिमिटेड
प्रेम करायचा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
“dear bayko” mala tuzyavar unlimited
Prem karaycha aahe..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko.!!!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
हे देवा तुझ्या कडे एकच प्रार्थना करतो.
आम्हाला दोघांना कधीच वेगळे नको करू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
He deva tuzya kade ekach prarthana karto
Aamhala doghana kadhich vegle nako karu.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko.!!!
मन करतो तुला मिठीत घेऊन सांगाव,
किती त्रास होतो तुझ्यापासुन दुर राहुन जगण्याचा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Man karto tula mithit gheun sangava,
Kiti tras hoto tuzyapasun dur rahun jagnyacha
Lagnachya vadhidivsachya hardik shubhechha..!!
तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे.
आणि तुला समजून सांगणे त्यापेक्षा अवघड आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Tuzyashivaay jagane khup avghd aahe
Aani tula samjun sangne tyapeksha avghad aahe
Lagn vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
lagn vadhdivas shubhechha bayko marathi
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Dharun ehmekancha hat
Nehmi labho mala tuzi saath
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुझ्यावर रुसणं रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी जमलंच नाही.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!
Tuzyavar rusana ragavna,
Mala kadhi jamlach nahi,
Karn tuzyashivay maz man
Kadhi jamlach nahi..
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझी हृदय जरी लहान असले,
तरी त्यात तुझ्या साठी जागा खूप आहे,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको….!!
Mazzi hrudya jari lahan asle,
Tari tyaat tuzya sathi jaga khup aahe,
Lagn vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!
Jithe prem aahe tithe jivan aahe,
Mazya pariy baykola lagn vadhdivsachya shubhechha..!!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Aayushya sundar banvnarya sundar vyktila
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुझ्याशी
विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे माझ्या
बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
Mazya aayushaaytil vishesh vyktila lagn vadhdivasachya anek shubhechha tuzyashi
vivaah hi mazya aayushytil sarvatam gost aahe mazya
Baykola lagn vadhdivsachya shubhechha..!!
happy anniversary wife marathi
किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता नाही येत,
बस एवढेच माहित आहे कि तुझ्याशिवाय राहता येत,
नाही हॅपी ॲनिव्हर्सरी डियर बायको…!!!
Kiti prem aahe tuzyavar he sangta nahi yet
Bas evdhech mahit aahe ki tuzyashivaay rahta yet,
nahi happy anniversary dear bayko..!!
माझ्या स्वप्नातील राजकुमारी,
अर्थात माझ्या पत्नीला,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mazya swapnatil rajkumari,
Arthat mazya ptnila,
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे
आणि नेहमी माझा हात धरून सोबत राहील याबद्दल मी तुझा देखील आभारी आहे.
हॅपी एनिवर्सरी माय डियर बायको…!!
Tula mazya aayushyat pathvlyabaddl mi parmeshwarcha aabhri aahe
aani nehmi maza hat dhrun sobat rahil yabaddl mi tuza dekhil aabhari ahe.
Happy anniversary my dear bayko..!!
anniversary wishes for wife marathi
माझ्या संसाराला घरपण आणणारी आणि माझ्या सुंदर
स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनी सुंदर बनवणारी,
माझ्या प्रिय पत्नीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
Mazya samsarala gharpan aanraari aani mazya sundar
swabhavane aayushyala swagarhuni sundar banvnaari,
Mazya priya ptnila lagn vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुझ प्रेम माझ्यासाठी सर्व काही आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझ्या सोबत राहायचं आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Tuza prem mazyasathi sarv kahi aahe.
Shetvchya shwasparynt mala tuzya sobat rahayacha aahe
Lagan vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
तुला पत्नी म्हणावं का बायको म्हणावं कि नावाने हाक मारावी यातच माझा गोंधळ होतो.
जेव्हा तुला बघतो तेव्हा तर अजूनच मनात गोंधळ होतो.
आपल्या दोघांचा असा गोंधळ म्हणजे आपले लग्न आणि त्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..!!
Tula ptni mhanava ka bayko mhanava ki navaane hak maravi yatch maza gondhal hoto.
Jevha tula baghto tevha tar aajunch manaat gondhal hoto.
Aaplya doghancha asa gondhal mhanje aaple lagn aani tya lagnachya vadhdivsachya tula khup khup shubhechha..!!
anniversary wishes to wife in marathi
जेव्हा तुला देवाने बनवले असेल तर
खूप दिवस लागले असतील ना ग.
कारण तुझ्या समोर अप्सरा देखील फिकी आहे.
हॅपी एनिवर्सरी माय डियर वाइफ..!!
Jevha tula devane banvle asel tar
Khup divas lagale astil nag a.
Karn tuzya samor aapsra dekhil fiki aahe..
Happy anniversary may dear wife..!!
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रूपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
To khas divas aaj punha ala aahe jya divashi aaplya premache sundar natyaat rupantaar
aani aajhi tya sarv aathvni titkyacha tajya aahet tu mazyasathi khupch khas aahes.
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे.
हॅपी ऍनिव्हर्सरी बायको..!!!
Tuzya navane anekani tula hak marli asel,
Pan tuzya navasathi jagnaara ekch aahe..
Happy anniversary bayko..!!
happy anniversary wishes for wife in marathi
उदास होऊ नको मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे.
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढत तू, माझ्यासाठी नेहमीच खास आहेस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Udas hou nako mi tuzyasobat aahe
Najarepaasun dur pan hrudyajaval aahe
Dole mitun manapasun aathavan kadht tu, mazyasathi nehmich khas aahes.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
प्रेम म्हणजे फक्त कॅण्डल लाईट आणि गुलाब नाहीत,
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं खुल्या मनाने एकमेकांना
स्वीकारणं प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणे हेच प्रेम,
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Prem mhanje fakt candle light aani gulab nahit,
prem mhanje rojcha jagna ekmekanshi bolna ekmekana vel khulya manane ekmekana
swaikarna prem mhanje aayushyatil khas gosti ekmekana sangne hech prem,
lagn vadhdivsachya khup khup shubhechha..!!
न कोणताही क्षण सकाळचा ना संध्याकाळचा,
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा,
याला समजून घे माझी शायरी प्रेम पूर्ण,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!!
N kontahi kshan sakalcha na sandhyakalcha,
Pratek kshan aahe fakt tuzya navacha,
Yala samjun ghe mazi shayari prem prun,
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha bayko..!!
मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा
भेटलो होतो लग्न दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा बायको..!!
Mala aajhi lakshaat aahe jya divashi aapn pahilyanda
bhetlo hoto lagn vadhisachya primal shubhechha bayko..
माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद.
आणि मला एक संधी दिल्याबद्दल,
आणि मनासारखा जगू दिल्याबद्दल मला खात्री आहे,
की भविष्यातही असेच असेल चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस…!!
Mazyashi lagn kelyabaddl dhanywad,
Aani mala ek sandhi dilyabaddl mala khatri aahe
Ki bhavishathi asech chal tar mag saajra karuya aaplya lagnacha vadhdivas..!!
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत प्रत्येक क्षण, आनंदाने नेहमी हसत येवो कोणताही क्षण,
कारण आनंद घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Aayushachya pravasath tu nehmi raha sobat pratek kshn,
Karn anand gheun yenara pratek kshn,
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
वरील लेखात आपण बायकोला लग्नाच्य वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहिल्या. आपण जगात आई नंतर सर्वात जास्त व्यकी आपल्या बायको वर करत असतो. त्यामुळे तो आपल्या बायको आनंदी ठेवण्यासाठी काही न काही करत असतो.
त्यामुळे आपल्या जीवनातला सर्वात सुंदर दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यामुळे प्रत्येक जन हा आपल्या लग्नाचा वाढदिवस हा खूप जोरात साजरा करत असतो.
त्यामुळे आम्ही वरील लेखात लग्नाच्या वाढदिवसाच्या जास्तीजास्त शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या बायकोला या विशेस देऊन आपला तो दिव्क़स खूप चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतात.
त्यामुळे वरील विशेस तुम्ही कॉपी करून तुमच्या बायकोला फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बायकोला पाठवू शकतात.