Women’s Day Wishes In Marathi महिलाही आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे.. तर मैत्रिणींनो दर वर्षी महिला दिन 8 मार्चला येत असतो तर यंदाही महिला दिन 8 मार्च 2022 रोजी आलेला आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.. महिला दिनाच्या दिवशी महिला यांना फार आदर दिला जातो.. महिला दिनाच्या दिवशी महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेल्या असतात.
तुम्ही जर महिला दिनाच्या दिवसासाठी जर काही शुभेच्छा बघत आहात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात. जागतिक महिला दिनाच्या संदेश या दिवशी महिलांसाठी लकी ड्रॉ चे कुपन देखील असतात.. व तसेच दुकानांमध्ये महिला दिनासाठी फार ऑफर देखील असतात.. Women’s Day SMS In Marathi महिला दिनानिमित्त महिला मिरवणूक काढतात मोठ्या उत्साहाने ते पण टू व्हीलर वर आणि डोक्यावर फेटा देखील घातलेला असतो.. महिलां शिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे.. आपल्या प्रत्येक सुख दुःखात महिला आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असते..
आणि सतत काय हवे नाही ते देखील आपल्याला बघत असते. जागतिक महिला दिनाच्या स्टेट्स तर आपण महिलांचा आदर केला पाहिजे फक्त या दिवशी नाही तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पण त्यांचा आदर केला पाहिजे. Women’s Day Status In Marathi मैत्रिणींनो या महिला दिनाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मैत्रिणीला या खास दिवशी पाठवा आणि त्यांना खुश करा.
Women’s Day Wishes In Marathi
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ti mahnje kadhi thand varyachi jhuluk tar kadhi dhagdhagti jyvala,
mhanunch anekanchya aayushyatila milato chanderisoneri ujala,
jagtik mhila dinachya hardik shubhechha..!!
स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी,
शिकून सावरतील दुनिया सारी…!!
Streeyana chaudya, shikshanchi payari,
shikun savrtil duniya sari..!!
जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jina shilpkar houn tumchya jivnala aakar dila, asha pratek “ti “ la
jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
Women’s day wishes in marathi
आता तुम्हीच ठरवा!
फक्त 8 मार्चला महिला दिनाचा स्टेटस
दररोज प्रत्येक स्त्रीचा सन्मान.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Aata tumhich tharva
Fakt 8 marchala mahila dinacha statuus
Darroj pratek streecha snman
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण
संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Mahilana konavar avlunbun rahanyachi garaj nahi karn
sampurn gharch gharatil mahilanvar avlumbun asta..
jagtik mahila dinachya shubhechha..!!
स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी शिकून सावरतील दुनिया सारी..!!
Streeyana chdudya shikshanchi payari shikun savrtil duniya sari..!!
Happy women’s day wishes in marathi
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही
ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व
सारे वसावे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Tuzya utung bharipudhe gaganhi
Thengane bhasave
Tuzya vishal pankhakhali vishaw
Sare vasave
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस
तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vidhyatyachi nav nirmanci kalakruti tu eka divas
tari swatachya asmittvacha sajra kart u..
mahila dinachya hardik shubhechha..!!
कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी
बहीण तू, तू सरती सोबती
अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी
आईत, तूच मायेची माऊली
पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kanyaratn tu, tu gurhalakshmi
Bahin tu, tu sarti sobat
Adharganini tu, tu aayushyachi sarkhi
Aait, tuch mayechi mauli
Purn hovot tuzya sarya echha
Mahila dinachya hardik shubhechha..!!
International women’s day wishes in marathi
पूर्वजनमाची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..!!
Purvajnmachi punyai asavi, jnm to tuzya garbhat ghetla,
jag pahila navhta tari, nau mahine shwas swargat ghetla..
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात..!!
Prem mhanje kay he fakt mhilach janu shaktat..!!
महिलांना अबला म्हणणं हा त्यांचा अपमान आहे..!!
Mahilana abla mhanan ha tyancha apman aahe..!!
Happy women’s day wishes in marathi aai
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Adhishkati tu, prabhuchi bhakti tu,
Jhashichi rani tu, mavlyanchi bhavani tu,
Pratyana labhleli unnti tu,
Aaychya yugachi pragati tu,
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…
Happy Women’s Day..!!
Ti aahe mhanun sare vishw aahe, ti aahe mhanun sare ghar ahe
Tiaahe mhanun sundar nati aahet
Aani keval ti aahe,
Mhanun natyanmadhe prem aahe..
Happy Women’s Day..!!
आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj jagtik mahila dinanimit
saglya mazya bahinia, yuvtina,
vividh patlivar yashachi
unch jhep ghenarya mahila sarkhina
shetamadhe rabun sona pikvanarya mazya
kashta karnarya bahinunahi aabhalbhar shubhechha..
mahila dinachya hardik shubhechha..!!!
women’s day wishes in marathi images
स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि
सरस्वतीदेवीची अपमान आहे..!!
Streyancha aapaman mhanje sakshat lakshmi aani
sarswatidevichi apman aahe.!!
एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य
उध्वस्त करू शकते
राजमाता आई जिजाऊंनी
अख्या जगाला दाखवले !!!
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…!!
Eka strechi jabardast echhashakti
Jagatlya 5 – 5 mahaky samrajya
Rajmata aai jijauni
Akhya jagala dakhavle !!
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका
योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई,
बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Aayushyachya pratek tappyvar aapli bhumika
yogya pddhtine sakarnarya mazya aai,
bahin, patni aani lekhis mahila dinachya shubhechha..!!
Women’s day wishes for mother in marathi
नारी हीच शक्ती आहे नराची…
नारीच हीच शोभा आहे घराची
तिला द्या आदर, प्रेम, माया…
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे..!!
Nari hich shakti ahe nasachi..
Narich hich shobha aahe gharachi
Tila dya adar, prem, maya..
Gharamadhe apoap nirman hoel jivahala
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..
stree mhanje ek sundar kavita aahe..!!
आईच्या आईपणाला शुभेच्छा…
बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा…
मैत्रीण नावाच्या विश्वासाला
शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक
स्त्री शक्तीला
महिला दिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा..!!
Aaichya aaipanala shubhechha
Bahinichya premala shubhechha
Maitrin navachya vishwasala
Shubhechha
Mazya aayushytil pratek
Stree shaktila
Mahila dinachya mn:purvak
Hardik shubhechha..!!
ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Jyala stree “aai” mhanun kali to jijauncha “shivba” jhala..
Aani jyala stree ”bahin” mhanun kali to muktaicha “dnyndev” jhala
Jyala stree “maitrin” mhanun kalali to sitecha “ram” jhala..
Pratek mahan vyktichya jivnaat aani yashat streeyancha shihacha vata aahe..
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
Happy women’s day 2021 wishes in marathi
तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी,
कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई..!!
Tuzyamule jnm maza, pahile he jag mi,
kase phedu hrun tuze annat jnmacha krutdnyn mi..
jagtik mahila dinachya shubhechha aai..!!
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू,
एक दिवस तरी साजरा
कर तुझ्यासाठी तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Vidhatyachi nirmiti tu,
Praytnanchi parakastha tu,
Ek divas tari sajra
Kar tuzyasathi tu,
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
जगभरात आपल्या देशाचं
नाव प्रगतीच्या शिखरावर
नेणाऱ्या प्रिय सख्यांना
महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Jagbharat aaplya deshach
Nav pragatichya shikharavar
Nenarya priy sakhyana
Mahila dinachya shubhechha..!!
Women’s day 2021 wishes in marathi
नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,
मग तिलाच का सगळा त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छ..!!
Nehmi karte keval tyag,
Dusranyansathi ghete ti kashta far,
Mag tialch ka sagla tras
Jagu dya tilahi adhikarane
Kara ticha sanman
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
रात्री रस्त्यावरुन जाणारी
प्रत्येक मुलगी
ही संधी नसून जबाबदारी आहे…
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ratri rastyavarun janari
Partek mulgi
Hi snadhi nasun jababdari aahe..
Mazya aayushtil pratek streela
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ
आहेत..आई,बहिण,बायको
व अर्धे शक्तिपीठ मुलगी..
करुया स्त्रीशक्तीचा जागर.. फक्त एका
दिवसपुरता नाही दररोज…
जागतिक महिला दिनाच्या
हादिक शुभेच्छा..!!
Pratek gharat sadedin shaktipith
Aahet aai, bahin, bayko
va artha shaktipetha mulgi..
karuya streeshakticha jagar..
divsapurta nahi darroj
jagtik mahila dinachya hardik
shubhechha..!!
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर
सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Ti aai aahe, ti tai aahe,
Ti maitrin aahe, ti patni aahe,
Ti mulgi aahe, ti jnm aahe,
Ti maya aahe, ti suruvaat ahe
Aani tich nasel tar
Sara kahi vrtha aahe
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
Happy women’s day wishes quotes in marathi
तू आदिशक्ती तुच महाशक्ती
वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार
हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Tu adhishakti tuch mahashakti
Vardayini kalika,
Tuzya krupene sajla natal sansar
Ha jagacha
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Stree mhanje adthalyanvar maat,
Stree mhanje kshanchi saath
Tuzya kruttvala sravancha salam
Jagntik mahila dinachya shubhechha..!!
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची
झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला
मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ti mhanje kadhi thandh varyanchi
Jhuluk tar kadhi dhagdhagati jyvala
Mhanunch anekanchya aayushyala
Milto chanderisoneri ujala
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
Happy women’s day wishes to mom in marathi
पत्नी घराचा स्वर्ग अथवा
नर्क दोन्ही करू शकते.
तू मात्र माझ्या
घराचं नंदनवन केलंस
याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Patni gharacha swarga athava
Narka donhi karu shakte
Tu matra mazya
Gharacha nandanvan kelas
Yabadl mi tuza nehmi krutdnyn rahin
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची
प्रेरणा या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Tu bharya, tu bhgini, tu duhita,
Pratek virachi, tu navyugachi
Prarna ya jagtachi bhagyavidhata
Mahila dinachya shubhechha..!!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने
साकारणाऱ्या माझ्या आई,
बहीण, पत्नी आणि
लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Aayushyachya pratek tappyvar
Aapli bhumika yogya pddhtine
Sakarnarya mazya aai,
Bahin, patni aahe
Lekis mahila dinachya shubhechha..!!
Women’s day quotes in marathi for aai
ज्याला स्त्री पत्नी
म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Jyala stree patni
Mahnun kali
Ti sitecha ram jhala
Jagatik mahila dinachya shubhechha..!!
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे
एका स्त्रीचा वरदहस्त असतो
माझ्या पाठीवर तुझा हात आहे
म्हणून आज मी सर्व काही आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Pratek yashwai purushyachya pathimage
Eka strecha vardhasta asto
Mazya pathivar tuza hat aahe
Mhanun aaj mi sarv kahi aahe.
Jagatik mahila dinachya shubhechha..!!
आई तुझ्या मायेला पार नाही तू
जे जे कसतेच
त्याचा कधीच अंतपार नाही.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Aai tuzya mayela par nahi tu
Je je kastech
Tyacha kadhich atanpar nahi
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
Best women’s day quotes in marathi
सर्व प्रथम शुभेच्छा तिला
जिच्यामुळे आज मी आहे
प्रिय
आई
जागतिक महिला दिनाच्या
खुप खुप शुभेच्छा..!!
Sarv pratham shubhechha tila
Jichyamule aaj mi aahe
Priya
Aai
Jagtik mahila dinachya
Khup khup shubhechha..!!
जेव्हा एक पुरूष शिकतो
तेव्हा तो एकटाच सुशिक्षित
होतो मात्र जेव्हा एखादी
महिला शिकते तेव्हा तिची
पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jevha ek pusrush shikato
Tevha to ektach surakshit
Hoto matra jevha ekhadi
Mahila shikate tevha tichi
Purn pidhi surakshit hou shakte
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
Women’s day greeting cards in marathi
तिला भिती वाटत नाही म्हणून
ती खंबीर नाही तर ती
भयापुढेही नमत नाही म्हणून
ती शक्तीशाली आहे..!!
Tila bhiti vatat nahi mahnun
Ti khambir nahi tar ti
Bhayapudhehi namat nahi mahun
Ti shaktishali aahe..!!
कन्या तू, भगिनी तू, सखी तू, प्रेयसीही तू,
पत्नी तू, माता तू, कुटुंबाचा आर्थिक आधारही तू,
दुधावरच्या सायीची आजीही तू,
जीवनाच्या सर्व क्षेत्रात विहरणारी तू,
सृष्टी तू, सृष्टीची पालनकर्ताही तू,
सर्वांच्या मनोमनी रुजलेली,
राष्ट्रदेवतेची अस्मिता तू,
वय, जात, धर्म, पंथ या पलीकडले
अनेकानेक रूपे तुझी,
स्त्रीरूप तुझे वसे या चराचरी,
परि आहेस एक परिपूर्ण स्त्री तू।
महिला दिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा..!!
Knya tu bhgini tu, sakhi tu preyshihi tu,
Patni tu, mata tu, kutumbacha aarthak aadharhi tu,
Dudhavarchya sayichi aajihi tu,
Jivnachya sarv kshetrat vihnaari tu
Sushti tu, sushtichi palankarthahi tu,
Sarvanchya mnpmani rujalei,
Rastradevtechi asmita tu,
Vay, jaat, dharma, pantha ya palikadle,
Streerup tuze vase ya charchari,
Anekanek rupe tuzi,
Pari aahes ek paripurn street u
Mahila dinachya mn:purvak
hardik shubhechha..!!
स्त्री आहे म्हणून घर आहे
आई आहे म्हणून वात्सल्य आहे
बहीण आहे म्हणून माहेर आहे
मुलगी आहे म्हणून माया आहे
सून आहे म्हणून वंश आहे
गृहिणी आहे म्हणून घरपण आहे
स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे
म्हणून ओळख महिला आहे
जागतिक महिला दिनाच्या
सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!!
Stree aahe mhanun ghar aahe
Aai aahe mhanun vastly aahe
Bahin aahe mahnun maher aahe
Mulgi aahe mahnun maya aahe
Sun aahe mhanun vash aahe
Gruhni aahe mhanun gharpan aahe
Stree ahe mhanun kutumba aahe
Mhanun olkh mahila aahe
Jagtik mahila dinachya
Sarv mahilana hardik shubhechha..!!
Women’s day wishes in marathi download
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक दिनाच्या शुभेच्छा..!!
Stree mhanje adthalyanvar mat,
stree mhanje kshanchi saath tuzya krtutvala sarvancha salam..
jagtik dinachya shubhechha..!!
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…!!
Adhishakti tu, prabhuchi tu jhashichi rani, mavlyanchi bhavani tu,
pratyanan labhleli unnti tu, aajchya yugachi pargati tu..!!
तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती
भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे..!!
Tila bhiti vatat nahi mhanun ti khambhir nahi tar ti
bhayapudhehi namatt nahi mhanun ti shaktishali aahe..!!
women’s day wishes in marathi download pdf
जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी
महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते..!!!
Jevha eka purush shkato tevha to ektach surkshait hoto matra ekhadhi
mahila shikate tevha tichi purn pidhi surakshit hou shakte..!!
तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती
भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे..!!
Tila bhiti vatat nahi mahnun ti khambhir nahi tar ti
bhayapudhehi namat nahi mahnun ti shaktishali aahe..!!
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Tu adhoshakti tuch mahashakti vardayini kalika,
tuzya krupene natal sansar ha jagacha jagtik mahila dinachya shubhechha..!!
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे,
ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल
तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक दिनाच्या शुभेच्छा..!!
Ti aai aahe, ti tai aahe, ti maitrin ahe, ti patni aahe, ti mulgi aahe,
ti jnm aahe, ti maya aahe, ti suruvat aani tich nasel
tar sra kahi vyartha aahe..
jagtik dinachya shubhechha..!!
Emotional womens day quotes in marathi
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व जागतिक दिनाच्या शुभेच्छा…!!
Stree mhanje vartvya, stree mhanje manglya, stree mhanje matruvt,
stree mhanje jagtik dinachya shubhechha..!!
जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय
सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Jagbharat aaplya deshach nav pragatichya shikharvar nenarya priya
sakhyana mahila dinachya shubhechha..!!
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Stree mhanje vastvya
Stree mhanje magnlya
Stree mahnje matruv
Stree mhanje karutv
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,
मग तिलाच का सगळा त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nehmi karte kevl tyaf
Dusrayansathi ghete ti kashta far,
Mag tilach ka sagla tras,
Jagu dya tulahi adhikarane
Kara ticha snman
Jagtik mahila dinachya hardik shubhechha..!!
Women’s day quotes in marathi for mother
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Tu aadhishakti tuch mahashakti vardayini kalika
Tuzya krupene sajla sajala natal sansar ha jagacha
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Vidhatyachi nirmiti tu,
Praytanchi parakashta tu
Ek divas tari sajara kar tuzyasathi tu
Jagtik mahila dinachya shubhechha..!!
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Adishakti tu,
prabhuchi bhakti tu,
jhashichi rani tu,
mavlaynchi bhavani tu,
praytnana labhleli unnti tu,
aajchya yugachi pragati tu
jagtik mahila dinachya shubhechha…
Happy women’s day wishes in marathi for wife
विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी
महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Vidhtyane ghavali srujanchi savali,
Nisargane bhet aani ghari aali lek ladki
Mahila dinachya shubhechha..!!
तू भार्या,
तू भगिनी,
तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता
महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Tu bharya
Tu bhigini
Tu duhita,
Pratek virachi mata
Tu navyugachi prarna
Ya jagtachi bhagyavidhata
Mahila dinachya shubhechha..!!
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा
झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
Jyala stree aai mhanun kalali to jijauncha shivaba
jhala jagtik mahila dinachya shubhechha..!!
Womens day quotes in marathi for friend
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा
वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे
म्हणून आज मी सर्व काही आहे.
जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई..!!
Pratek yashwai pushachya pathimage eka streaacha
varshasta asto mazya pathivar tuza hat aahe
mhanun aaj mi sarv kahi aahe.
Jagtik mahila dinachya shubhechha aai..!!
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…!!
Jyala stree bahin mahnun kalali to mukhaticha dynandev jhala
jagtik mahila dinachya shubhechha..!!
आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Aai tuzya mayela par nahi tu je je kastech tyacha kadhich antapar nahi..
jagtik mahila dinachya shubhechha..!!
women’s day funny wishes in marathi
स्त्री कितीही भित्री असली तरी जेव्हा प्रश्न तिच्या पिलांचा असतो तेव्हा ती वाघीण होते.
म्हणूनच आई ही मुलांसाठी सर्वस्व असते.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Stree kithihi bhitri asli tari jevha prashn tichya pilancha asto tevha ti vaghin hote.
Mhanunch aai hi mulansathi sarvsav aste..
jagtik mahila dinachya shubhechha..!!
आई काय करते पेक्षा आई काय काय नाही करत हा प्रश्न मला
पडतो आणि आईच्या संस्कारांची जाणिव होते.
आई तुझे किती उपकार मानू…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Aai kay karte peksha aai kay kay nahi kart ha prashn mala padto aani
aaichya sansakarachi janiv hote.
Aai tuze kiti upkar manu..
jagtik mahila dinachya shubhechha..!!
आई नसेल तर मुलं पोरकी होतात पण खूप कमी
लोकांना माहीत असेल अशा पोरक्या
झालेल्या बाळांवरही आई सुक्ष्म स्वरूपात कृपेची बरसात करतच असते..!!
Aai nasel tar mula porki hotat pan khup kami
lokana mahit asel asha porkhya jhalelya
balanvarhi aai sukhakm swarupat krupechi barsaat kartach aste..!!
Women’s day funny quotes in marathi
आई तू मला जन्म दिलास पण त्याचवेळी तुझाही दुसरा जन्म झाला.
तुझ्या या उपकारांचे पांग कसे आणि कधी फेडू…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…!!
Aai tu mala jnm dilas pan tyachveli tuzihi dusra jnm jhla.
Tuzya ya upkanranche panga kase aani kadhi fedu
jagtik mahila dinachya shubhechha..!!
आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला
तुझ्या उपकारांची झालर आहे.
माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात
दिसते तेव्हा मी भरून पावतो..!
Aai tu hotis mhanun mi aahe. Mazya asmitvala
tuzya upakanranchi jhalar aahe..
mazya yashachi chamak jevha tuzya dlyat
diste tevha mi bharun pavto..!!
मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या अनंत
मातांना माझा शाष्टांग नमस्कार…
जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा..!!
Mala jnm denarya aani ya sushtila jnm denarya annat
mantana maza sasthang namskar..
jagtik mahila dinachya tumhala manpasun shubhechha..!!
Wishes for women’s day in marathi
तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी,
कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई..!!
Tuzyamule jnm maza, pahile he jag mi
kase phedu hrun tuze anant jnmancha krutdynan mi.
jagtik mahila dinachya shubhechha aai..!!
ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…
Happy Women’s Day..!!
Ti aahe mhanun sare vishwa ahe,
ti aahe mhanun sare ghar aahe
Ti aahe mhanun sundar nati aahet,
Aani keval ti aahe
Mhanun natyanmadhe prem aahe..
Happy women’s Day..!!
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
Adhishakti tu, prbhuchi bhakti tu
Jhashichi rani tu mavlyanchi bhavani tu
Praytanan labhleli unnti tu
Aajchya yugachi pragati tu
Jagtik mahila din nimit hardik shubhechha..!!
Women’s day wishes for wife in marathi
स्मरण त्यागाचे स्मरण शौर्याचे स्मरण ध्यासाचे स्मरण स्त्री पर्वाचे..!!
जागतिक महिला दिन निमित्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..!!
Samran tyagache samran shauryache samran dyasache samran stree parvache..
Jagtik mahila din nimita stree shatila manacha mujara..!!
८ वे आश्चर्य नसूनही ती बदलते जगाचं गणित.
स्री शक्तीला दिल से सलाम.
जागतिक महिला दिन निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!!
8 ve ashcahrya nasunhi ti badlte jagach ganit
Stree shaktila dil se salam
Jagtik mahila din ninit sarv mahilana hardik shubhechha..!!
माझ्यावर तुझे प्रेम अनंत, तुझ्या प्रेमाला नाही सीमा,
तुझ्या कतृत्व आणि मातृत्वाला कुठलीच नाही सीमा.
आई महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
Mazyavar tuze prem anan, tuzya premala nahi sima,
tuzya krtutva aani matruvvala kuthlich nahi sima..
aai mahila dinachya shubhechha..!!
हे पण पहा
- छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठीत
- सेल्फ रिस्पेक्ट कोट्स मराठीत
- प्रपोज डे कोट्स मराठीत
- महात्मा फुले जयंती कोट्स
- स्वातंत्र्य वीर सावरकर कोट्स मराठीत
- मराठी भाषा दिनाचे कोट्स मराठीत
- बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार
कृपया इकडे पण लक्ष द्या
या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.. Women’s Day Wishes In Marathi महिला दिनाच्या दिवशी महिला यांना फार आदर दिला जातो.. महिला दिनाच्या दिवशी महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेल्या असतात. दरवर्षी महिला दिन 8 मार्च ला साजरा केला जातो.. या महिला दिनाच्या दिवशी आपण महिलांचा आदर सन्मान आणि त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं पाहिजे.. आणि हा महिला दिनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या महिला दिनाच्या दिवशी सर्व ठिकाणांहून महिलांची भव्य रॅली आयोजित केली जाते आणि ती पण टू व्हीलर वर आणि डोक्यावर फेटा देखील बांधला जातो.. महिला हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्वाची व्यक्ती आहे..
या दिवशी आपण त्यांना भरभरून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या स्टेट्स या महिला दिनाच्या दिवशी सर्व दुकानांमध्ये महिलांसाठी खास डिस्काउंट देखील असतो.. या दिवशी आपण महिलांचा खूप खूप आदर केला पाहिजे.. Women’s Day Status In Marathi तर मैत्रिणींनो या महिला दिनाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला कोणत्याही शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मैत्रिणींना नक्की पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा मी अशी आशा करतो की तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा नक्की नक्की आवडले असेल.