Yoga Quotes In Marathi – योगावर कोट्स मराठीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये योगावर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

आपला आरोग्य सेनेने उत्तम राहण्यासाठी आपण अनेक चांगले चांगले गोष्टी आपला रोजच्या दैनंदिन भारत आपण त्यांचा समावेश करत असतो.इतकंच नव्हे तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक चांगला सवयीचा देखील पालन करत असतो.

आपला आरोग्य हे उत्तम असेल तर आपण खरोखर खऱ्या अर्थाने आनंदी राहून आपल्या जीवनाचा फरक पूर्ण आनंद घेऊ शकतो. आपले आरोग्य हे स्वास्थ नसेल तर त्या जीवनाला जगण्याचा काही अर्थ नाही आहे.

कारण एक स्वास्थ व्यक्तिमत्व यशस्वी जीवनाची कल्पना करू शकतो आणि तो देशाच्या उन्नतीला एक चांगला योगदान देखील देऊ शकतो. एक स्वास्थ व्यक्तीचा सकारात्मक प्रभाव दुसरा व्यक्तीवर नेहमी पाडत असतो.

आजारी व्यक्तीला आपल्या जीवन व्यक्ती करण्याचे कठीण होणे बसते. कारण तो व्यक्ती काही करू शकत नसतो आजारी असल्यामुळे पैसा धन जगातील अशा त्याला निरस्वार्थपणे कटू लागले असतात.

म्हणजे तुमच्याकडे किती पैसा असला तरी चालेल पण तुमच्याकडे चांगलं स्वास्थ नसेल तर त्याचा काही का माहित नाही. म्हणून प्रत्येकाला त्याच्या जीवनामधलं वाजताचा खरा महत्व समजलं पाहिजे.

म्हणूनच मी या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी योगावर आधारित काही कोट्स आणले.

Yoga Quotes In Marathi 

Yoga Quotes In Marathi

जगाला आनंदित करूया,

चला योगाकडे जाऊया..!!

 

योगाचा नियमित सराव करा,

आयुष्य आनंदी आणि निरोगी करा..!!

Yoga Status in Marathi

Yoga Quotes In Marathi

सकाळी किंवा संध्याकाळी, रोज करा योग,

तुमच्या जवळ कधी येणार नाही कोणताही रोग..!!

 

आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,

संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,

ते केवळ योगामुळेच मिळते..!!

Yoga Quotes in Marathi

Yoga Quotes In Marathi

नियमित योग करा,

नेहमी रोगापासून दूर राहा..!!

 

कमजोरीमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते,

योग ती भीती काढून टाकतो..!!

Yoga Shayari in Marathi

Yoga Quotes In Marathi

स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,

रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे..!!

 

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,

योग जीवनासाठी गुणकारी आहे..!!

Yoga Images in Marathi

Yoga Quotes In Marathi

योगी बना, पवित्र बना,

जीवन सार्थक बनवा..!!

 

योग करेल रोज

त्यापासून दूर राहील रोग

आंतरराष्ट्रीय

योग दिनाच्या शुभेच्छा..!!

 

चला आंतरराष्ट्रीय योग दिन

साजरा करू या ,

आपण जगभर योग पसरुया..!!

Yoga Photo in Marathi

Yoga Quotes In Marathi

आपले आरोग्य ही खरी संपत्ती

आहे सोने आणि चांदीचे तुकडे

नाहीत म्हणून

योगाद्वारे आरोग्य टिकवा..!!

 

 

निर्धार नियमित योग करण्याचा

आजपासून जपा मंत्र

निरोगी आरोग्याचा

आंतरराष्ट्रीय

योग दिनाच्या शुभेच्छा..!!

 

योग आपल्याला अशी ऊर्जा

देते जी

आपण हजारो तास काम करूनही

मिळवू शकत नाही.

योग दिन शुभेच्छा…!!

 

 

योग म्हणजे मनातील चढउतार

स्थिर करण्याची प्रक्रिया

मन शांत करण्याचा

योग म्हणजे योग..!!

Yoga Caption in Marathi

Yoga Quotes In Marathi

आमच्याकडे प्राचीन काळात आरोग्य

विमा नव्हता परंतु एक पैसा

खर्च न करता आपल्या आरोग्याची

हमी देणारा एक अभ्यास

म्हणून आपल्या सर्वांमध्ये योग आहे..!!

 

21 जून

आंतरराष्ट्रीय योग दिन

योग आहे आरोग्यासाठी क्रांती

तुमच्या आयुष्यात आणेल

सुख आणि शांती

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा..!!

 

योग चैतन्य, एकाग्रता आणि

उत्पादकता

वाढवते; हे मानवी शरीर, मन आणि

माणसाची भावना स्थिर करते..!!

Yoga sms in Marathi

Yoga Quotes In Marathi

आपल्याला योग करण्याची

सर्वात आवश्यक साधने म्हणजे

आपले शरीर आणि आपले मन..!!

 

आजच्या काळात आपण स्वतःपासून

डिस्कनेक्ट झालो आहोत.

म्हणून, योगासने आम्हाला स्वतःशी

पुन्हा कनेक्ट होण्यास मदत करते..!!

 

योग केवळ आत्म सुधारणेबद्दल

नाही,

ते आत्म-स्वीकृतीबद्दल

शिकवते..!!

Yoga Messages in Marathi

Yoga Quotes In Marathi

 

प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ गर्भवती

महिलांना योगाभ्यास करण्यास

सूचविते कारण यामुळे त्यांना

निरोगी राहण्यास मदत होते..!!

 

मोबाइल फोन ज्या प्रकारे जीवनाचा

एक भाग बनला आहे,

आपण योगालाही आपल्या

जीवनाचा एक भाग बनवू शकता..!!

Yoga Banner in Marathi

Yoga Quotes In Marathi

योग खूप आश्चर्यकारक आहे,

योगा केल्याने आपल्या

आरोग्यावरील समस्या दूर होते

आणि त्याच वेळी आपल्याला

स्वतःचे निरीक्षण देखील मिळते..!!

Yoga in marathi information 

Yoga Quotes In Marathi

योग हा धर्म नाही तर हे

एक विज्ञान आहे,

निरोगीपणाचे विज्ञान आहे,

तारुण्याचे विज्ञान आहे,

शरीर नियंत्रित करते,

मन आणि आत्म्याचे विज्ञान आहे..!!

 

मला योग आवडतो कारण तो

केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे

तर आपल्या

श्वासोच्छवासामुळे व्यायाम देखील होतो

ज्यामुळे जास्त ताण

सोडण्यास मदत होते योग खरोखर

आपल्याला

रोजच्या दिवसासाठी तयार करतो..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण योगावर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितले. आपला आरोग्य उत्तम असेल तर खऱ्या अर्थाने आपण आपला जीवनामध्ये आनंद होऊन आपण आपलं जीवन जगू शकतो.

मित्रांनो आपला आरोग्य जर स्वास्थ नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नसत कारण कोणाकडे किती पैसा असला तरी चालेल पण आरोग्यच नसेल तर काय फायदा.

त्यामुळे पैसा पैसा करणं तुम्ही सोडून दिला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या शरीराकडे आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकाल लोक त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये इतके मग्न झाले की त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे लक्षणे उचलेल आहे.

तर तुम्ही स्वतःसाठी थोडासा कळेना आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे. हे तुमच्याच फायद्यासाठी आहे जर तुमचं शरीर चांगला असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी देखील होऊ शकतात.

बराच वेळ मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हेल्थ वर आधारित या कोट्स नक्की आवडल्या असतील. तसेच या कोट्स तुम्ही फेसबुक whatsapp instagram वर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *